दीप अमावस्या माहिती | दीप अमावस्या का साजरी करावी? | दीप अमावस्येचे महत्त्व
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- नमस्कार मंडळी!
आज आपण आपली संस्कृती आपले सणवार या सत्रा मध्ये दीप अमावस्या का साजरी करावी, तिचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणते विधी केले जातात हे सर्व काही जाणून घेणार आहोत.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1. खास दीप अमावस्येसाठी, कणकेचे दिवे - • खास दीप अमावस्येसाठी, ...
2. आषाढातील दिप अमावस्या माहिती व पूजा - • आषाढातील दिप अमावस्या ...
3. दिप अमावस्येला दाखवा खास कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य - • दिप अमावस्येला दाखवा ख...
4. दीप अमावास्येची कहाणी । जाणून घ्या, ही पूजा आपण का करतो - • दीप अमावास्येची कहाणी ...
#दीपअमावस्या #सणसमारंभ #परंपरा #माहिती #HinduFestival #DeepAmavasya #MarathiTH-cam #FestivalsInIndia#देवघर #पूजाअर्चा #धार्मिकज्ञान #सणआणिउत्सव #आराधना #भक्तीमार्ग#चातुर्मास#चातुर्मासमाहिती#हिंदूसण#धर्माचेज्ञान#पारंपारिकसण#धार्मिकतिथी
#श्रावणमास#भक्ती#सणउत्सव#संस्कृती#आध्यात्मिकज्ञान#आध्यात्मिकता#सणांचीमाहिती#श्रावण #श्रावण #नागपंचमी #रक्षाबंधन #राखीपोर्णिमा #shravan #savan #nagpanchami #rakshabandhan #rakhipornima
घरातील प्रत्येकासाठी व प्रत्येकाच्या घरासाठी असे माहितीपूर्ण पुस्तक
आपली संस्कृती आपले सणवार
आपल्या सणवारांची संस्कृतीची संपूर्ण माहिती शंका निरसन भोंडल्याची गाणी मंगळागौरीची गाणी आणि बरच काही तसेच 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
काकू तुम्हाला दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
संस्कृती जपण्याची आवड तुमच्यामुळे निर्माण झाली त्याबद्दल शतश: नमन🙏
अत्यंत सुंदर माहिती मिळाली व पूजा पण खूप छान झाली आहे.आपलया मुळे संस्कृती ची छान माहिती मिळते. धन्यवाद
खुप छान पूजा केली माहिती पण अप्रतिम सांगितली.ते दिवे खातात हे माहीत नव्हते.धन्यवाद ताई.🎉❤😊👌👍👏👏💐🌹🙏🙏🌺🪷🍎🍒🥭🎉🪔👛🌞
फारच सुंदर माहिती सांगितली.
सुर्य देवतेचे (अग्नी देवतेचे) छोटे रुप आणि कृतज्ञता या गोष्टींचा उल्लेख केल्याने आपली संस्कृती किती महान आहे. हे ऐकून खूप छान वाटले.
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली माई आपण अशीच इतर सन वारांची सुद्धा माहिती सांगावी🎉
Me ashich pooja keli ,tumhi chhan mahiti dilit namaskar.
Khup chan mahiti sangitali ahe kuthehi jastiche palahala nahi agdi mojka shabdat v chan
Khoop chhan mahiti
Khup Chan mahiti 🙏🙏
खुप खुप धन्यवाद आजी ❤❤❤ तुम्हाला पाहिल की मला माझ्या आजीची आठवण होते.... तुमच्यामुळे जुन्या गोष्टी नवीन पद्धतीने शिकायला मिळतात.... तुमच्या recipes मी नेहमी करून पाहते.... you are the bridge between old generation and new generation...❤❤❤ thank you so much❤❤❤
काकू तुम्हाला दिप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा.
छान पुजा केली आणि माहिती सांगितली 🎉🎉
Khup chan mahiti dili Thanks tumche phar kautuk vatate.kiti chan servister mahiti sangta.
अति अति उत्तम स्वास्थ्य एवं समृद्धि की जिदंगी ऐसे हीं मुस्कुराते रहो मस्त रहिये
ताई तुम्हा सर्वांना दिप अमावस्येच्या आणि श्रावण महिन्यातील सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Khup chan kaku
Khup chhan mahiti aahe..... Aaplyala bhartiy sanskriti che dyan asne garjeche aahe., tyamule pratyek san utsav sajara karnyachi prerana nakkich milate v aanand - samadhan prapt hote...... 😊🙏
तुमच्याच post ची वाट पाहत होते मी ❤❤
खुप च छान माहिती दिली आहे
खूपच छान माहिती तुमच्या मुळे नवीन पिढीला याचे महत्त्व कळेल
Kup kup छान मावशी कोटी कोटी प्रणाम
काकू खूप छान माहिती सांगीतली धन्यवाद
खूप शुभेच्छा ताई। खूप छान माहिती मिळाली आहे। 🙏🙏👍👌💐
खुप छान माहिती सांगितलीत. धन्यवाद ❤🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
बघून छान वाटलं, मस्तच
भाद्रपद महिन्यात गणपती आणि गौरी येतात. उभ्याच्या गौरींची तयारी, त्या आणण्यापासून ते विसर्जनापर्यंतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पण केलात तर बरं वाटेल , मार्गदर्शन मिळेल
काकू खूप छान माहिती सांगितली दीप पूजा मांडणी खूप सुंदर माहिती दिली❤
धन्यवाद ताई
किती छान श्रावण अणि माहिती
छान माहिती सांगितली काकू धन्यवाद
खूप छान माहीती मिळाली ताई thanks
काकू तुम्हाला खूप शुभेच्छा
Khup chaan kaku.
Thanks 🙏🙏🙏🙏
छान पुजा केली आणि माहिती सांगितली 🎉❤नमस्कार ताई खूप धन्यवाद
Khup mast mahiti dili kaku. Thanks kaku
Khup chhan
Aaji खूप सुंदर माहिती सांगितली, त्याबद्दल धंन्यवाद! 🙏🙏😁👌
खुप छान माहिती आणि अगदी व्यवस्थित
काकु छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद काकू
तुम्हास दिपक अमावास्या निमित्त खुप खुप शुभेच्छा
खूप छान सांगितले काकू तुम्ही.. खूप खूप आभार तुमचे❤❤❤😊
Aaji namaskar khup chhan mahiti dili thank you
Khup chan pujan kele🍎🍐🥭🍑🍒🌹🌿☘️🌺
Kup chan information dilit, Thank you ❤
आजी मला तुमचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात. 🙏🌹
🙏👌
धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली खूप छान पूजा🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
Kaku khup chan mahiti dilit aapan dhanyavad kaku
👌👌 खूप छान 🙏🙏
छान माहिती सांगितली,
Farach mahatva Purna mahiti agdi paddhatshir kaku.
खुप छान माहिती दिली धन्यवाद काकू 🙏🙏
किती सुंदर माहिती सांगितली आहे
Khup khup swagat madam hi mahiti dilya baddal
खूप छान माहिती
छान माहिती मिळाली खुपच धन्यवाद
Khup useful vlog,
खूप च छान 🙏👌👌😊
छान माहिती.... दिली जी आम्हाला महिथ नव्हती.... धन्यवाद.
अनुराधा ताई खूप छान सांगितले
Kaku mast 💯
Kaku thank you. Khup chan maheti ahe. Majhi aai nehami deep amavasyalapooja karte.
Chan mahiti milali
छान पुजा केली, माहिती दिली,
Anek aabhar 🙏🙏🙏
छान वाटली
छान माहिती मिळाली
Khupch chhan pooja maushi🙏🏻
❤खूपच छान माहिती
Khup chhan mahiti aahe
Kup chaan deep amavasya chya kup kup shubhechchha 🙏🙏🙏
खूप छान माहीती …
Khub chan mahit aahe 🙏🙏
Khup Chan.
खूप छान
Khup chan
सुंदर माहिती 👌👌
खूप छान वाटली माहिती
छान माहती मिळाली थॅन्क्स
👍
Khup chaan mahiti thank 😊for Tai 😂😊
एकदम बरोबर महिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहिती
खूप छान 🎉🎉
Khup Chan 🎉
दीपज्योती नमोस्तुते !
थोडक्यात पण सुटसुटीत आणि महत्त्वाची माहिती तुम्ही देत असता छान वाटतं धन्यवाद,!
Khupch chan mahiti ahe kaku❤
ताई तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे❤
Thankyou Kaku❤
काकी तुम्ही दिव्याची माहीती सागितली त्याबद्दलही धन्यवाद
Tai तुम्हाला dip amvachya subhechya
काकू खूप छान पूजा केली 👌👌
👌
काकू खूप छान माहिती दिलीत. आम्ही लहानपणी कांदिलाची काच रांगोळीने स्वच्छ करत असू. Light जात नेहमी. 🙏🏻
खूपच छान👌👌😊
ताई दरवर्षी दिपपूजन करते पण या वर्षी मी थोडी मानसिक अवस्थेत आहे दिवे बनवण्याची रेसिपीज विसरली ,,,,तुमची माहितीबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏