Kaku aamchya mul gava madhe pitali mukhate aahet join family ahe. Àta. Aamhi vegale zalo tr pitali mukhate n basavata shadu mukhate basavle tr chale ka
काकू आमच्यात ना पाणी पेयचा तांब्या असतो का त्याच्यात धान्य भरून तांब्यावरती डोळे नाक काढतात अशी पद्धत आहे पण आमच्यात दोरे वगैरे घेत नाहीत त्याच्याबद्दल सांगा
आपल्या"आपली संस्कृती आणि आपले सणवार " या पुस्तकात सगळ्या जुन्या आरत्या ज्या आहेत पारंपरिकआहेत त्या दिलेल्या आहेत तुम्ही नक्की ते पुस्तक बघा प्रत्येकाच्या घरी असावं असे पुस्तक आहे
Aaji kiti chan mahiti dilit tumhi ☺️
काय सुंदर माहिती दिली आई🙏
Shri swami samarth.
🙏🥰🙏खूप खूप धन्यवाद काकू 🙏🥰🙏
Kaku aamchya mul gava madhe pitali mukhate aahet join family ahe. Àta. Aamhi vegale zalo tr pitali mukhate n basavata shadu mukhate basavle tr chale ka
काकू 🙏 तुम्ही खरंच खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद काकू ❤
Om gan ganapatye namah 🙏🌺🙏 ganpati bappa morya 🙏🌺🙏 pranam charansparsh shriganesha 🙏🌺🙏 manapasun namaskar v pranam priyanuradhatai 🙏🙌🌹
नमस्कार काकु
जेष्ठ गौरी पूजन केलेला बांधनी धागा केव्हा काढावा या नुकसान मार्गदर्शन करावे
काकू तुम्ही नेहमीच खूप छान माहिती सांगता. खड्याच्या गौरींची पण माहिती सांगाल का?
Khup Chan tai tumi chan resipi aani sunkhai Deva badal sangta khai veles aami pan confus asto tumi problam Sol karta
काकू आमच्यात ना पाणी पेयचा तांब्या असतो का त्याच्यात धान्य भरून तांब्यावरती डोळे नाक काढतात अशी पद्धत आहे पण आमच्यात दोरे वगैरे घेत नाहीत त्याच्याबद्दल सांगा
🙏🙏Tai.tumche video khupch chan ahet khup chan sangata .Ganga gaur ya baddal video karava hi vinanti.
लक्ष्मी चे दोरे कसे तयार करायचे
नमस्कार ताई 😊
Pahilyanda gauri kase baswave.. niyam ati purn mahiti please
गौरी बसवताना, गौरी घरात आणताना, आपण व्हिडिओ केलेले आहेत आपण ते बघू शकता धन्यवाद
आमच्याकडे नाही तर गोरी पुढ चे आनेलया जमतीलका
Cdore gaynaychi mahiti saga a
गौरी चे दौरे घ्यायच्या आधी माझी सुन विटाळशी बसली अश्या वेळेस त्या दौरया च काय करायच लगेच कळवा
माझ्या कडे कुंभार रानी दिले आहेत
काकू दरवर्षी गौरी धान्याच्या राशीमध्ये बसवली तर चालते का ? उभ्याच कराव्यात असे काही नियम आहे का?
गौरी उभ्यास बसवाव्यात असं काही नाही राशीत बसलेल्या तरी सुद्धा चालू शकतात
गौरी उभ्याच बसवल्या पाहिजे असं काही नाही
राशीत बसलेल्या तरी चालते
🙏🏻😔Kaku yavarshi kharrrch gaurinchi aani bappchi seva nit nahi ghadli.maazhe vadil vaarle hote 15 divasch zhaale hote.😢gauri dusraya suhasininkadun aanlya aani rashitch basavalya hotaya.aani korda shidha brahmnala dila .
इतके वर्ष तू बाबांची सेवा केली ती नक्कीच गणपती बाप्पा आणि गौरीला मिळाली असेल
असाच विचार करशील
@@AnuradhasChannel😢❤
Gauri antana bolaycheka nahi
काकू, तुम्हाला महालक्ष्मी च्या पारंपरिक आरत्या माहिती आहेत का? आम्हाला फक्त सोन्याच्या पावलांनी सापडली ऑनलाइन.. कृपया शेयर करणे
आपल्या"आपली संस्कृती आणि आपले सणवार "
या पुस्तकात सगळ्या जुन्या आरत्या ज्या आहेत पारंपरिकआहेत त्या दिलेल्या आहेत तुम्ही नक्की ते पुस्तक बघा प्रत्येकाच्या घरी असावं असे पुस्तक आहे
@@AnuradhasChannel काकू मी अमेरिका मधे सेटल्ड आहे, ऑनलाइन कॉपी मिळते का?
@@AnuradhasChannel काकू मी अमेरिका मधे सेटल्ड आहे, ऑनलाइन कॉपी मिळते का?
@@AnuradhasChannel काकू मी अमेरिका मधे सेटल्ड आहे, ऑनलाइन कॉपी मिळते का?
मला आवडेल विकत घ्यायला, अमेरिका ला ship करता येत असेल तर
काकू विधवांना कुठल कुठल पूजा करता येत कारण हे करु नये ते करु नये असे सांगतात