अभिनंदन विशाल आणि हर्षदा 💐💐💐💐 नवरा मुलगा आवडला काय विचारतेस हर्षदा आमचा विशाल खूप जिद्दी आहे एवढेच सांगतो तो जे ठरवतो ते करतोच क्षेत्र कुठलेही असू देत रुबाबदार,उच्चशिक्षित आहे मनमिळावू आहे आणि सगळ्यात महत्वाचे समजूतदार आहे सख्खे भाऊ सख्खे साडू झालात मनापासून खूप आनंद झाला
हार्दिक अभिनंदन.... काही लग्ने अचानकच जमतात.... 💐💐🙏नांदा सौख्य भरे.....नवरा मुलगा चांगला आहे आणि ऍक्टिव्ह वाटत आहे. कर्तबगारीची झलक त्याचे व्यक्तिमत्ववरून दिसतं आहे. अजुन काय सांगू?
अभिनंदन विशाल आणि हर्षदा 💐💐💐💐 नवरा मुलगा आवडला काय विचारतेस हर्षदा आमचा विशाल खूप जिद्दी आहे एवढेच सांगतो तो जे ठरवतो ते करतोच क्षेत्र कुठलेही असू देत रुबाबदार,उच्चशिक्षित आहे मनमिळावू आहे आणि सगळ्यात महत्वाचे समजूतदार आहे
सख्खे भाऊ सख्खे साडू झालात मनापासून खूप आनंद झाला
हर्षदा लग्नाच्या बंधनात अडकवून घेण्यासाठी तयार झाल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤🌹🌹🌹
खूप खूप शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी अनेक आशीर्वाद तुझा नवरा फार सुंदर आहे तुला शोभेल असाच आहे
अभिनंदन हर्षदा पुढील वाटचालीस शुभेच्छा
नवरा काय करतो सर्विस की शेती लगेच कळवा
Finally tai tu lagnala tyar zali
अभिनंदन 👑🪷 पुढील वाटचालीसाठी दोघांना पण खूप खूप शुभेच्छा..👑🪷
एक नंबर🎉🎉
अभिनंदन🎉🎊 हर्षदा
Khrch reels bnvun pn arrange marriage ekch number yar nice influencer this is the thing Ki Sanskriti ur husbund is so lucky
हार्दिक अभिनंदन.... काही लग्ने अचानकच जमतात.... 💐💐🙏नांदा सौख्य भरे.....नवरा मुलगा चांगला आहे आणि ऍक्टिव्ह वाटत आहे. कर्तबगारीची झलक त्याचे व्यक्तिमत्ववरून दिसतं आहे. अजुन काय सांगू?
Very nice ❤❤❤❤
Harshda toujhaya pudhil vatchli sathi shubhecha aani navrdev pan desayela superb aahe congrtulations❤
खूप खूप अभिनंदन तुमचे 🌹🌹
Congratulations vishal bhau
तुला खूप भारी नवरा भेटला
Congratulations harshada jadhav navra Vishal khup chan mulga aahe chatvr bolalo swbhaw chan aahe tyacha
Lakhat 1 jodhi ❤🎉
Harshu tai congratulations 🎉🎉
दिल्या घरी सुखी रहा 🎉🎉🎉💐💐💐💐
Congratulations 🎉💐🎊
आम्हाला लग्नाची तारीख पण माहिती आहे😊
एक नंबर जमला जोडा लग्नला सागा ...ताई साहेब....🎉🎉🎉🎉
अभिनंदन हर्षदा ताई 🎉
Tuza navara khup bhari aahe ❤
अभिनंदन ताई तुमचं खुप छान झालं
पण नंतर नवर्यावर शक भांडण नाही करायचं ❤❤
🫂🫂🫂🫂🫂🫂🫂 लग्न करा हर्षदा टिक आहे
Congratulations harshada & vishal 🎉🎉🎉💐💐💐💍💍💍💍
Chan ahe navara mulga,
Congratulations Harshda
ATI sundar ahe harshada pan tuja nawra kai karto tyach shikshan kai ahahe so beautiful moment
Reply Diylya badal manapasun abbhari ahe harshada very nice 👍
Congratulations Harshda 🎉😊
Khup chan ❤❤
अभिनंदन.... भावी जिवन सदिच्छा शुभेच्छा
नवरा खूप छान आहे 🥰😊
छान ❤ वहीनी व्हिडिओ बनवा हो ❤❤
Joda ekadam chan ahet 😮
Tu chan ahy ❤❤ mula pykhsa
Khup khup shubhechha
Congratulation harshda Tai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Zodi mast aahe mam❤
Congratulations Harshada💐💐
Heartiest congratulations didi 🎉
एक पिक्टर केला की डायरेक्ट तिच्यासोबत लग्न
Very nice view 😊cogregulesion 💐💐
Tuja navra mpsc kuthe karat aahe, me pan mpsc karat aahe me bheto dajinla .
अभिनंदन ताई🌹🌹🌹🌹
Chan ahe jodi
Congratulations harshada jadhav mam🎉😊
केवा आहे ताई लग्न तूच🙏💥
खूप छान
Khup chan g bai......
Congratulations Harshada 🎉🎉🎉🎉
congratulations harshada ❤😊🎉🎉
अभिनंदन हर्षदा
अभिनंदन 🎉🎉
Love marriage hot ka 😂
Congratulations 🎉👏🏻❤
Congratulations 🎉🎉🎉
Congratulations harshda🎉🎉
Navardev khup chan ahe
Mast Jodi tayi...
खूपखूप शुभेच्छा 🌹
आम्हाला पण बोलवा लग्नाला
🎉🎉❤❤ नांदा सौख्यभरे 🌺🏵️🌻🎈🌴
Patrika देणारं की नाही
पूठील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
मग एकदा नवीन संसार चालु ताई खुप खुप शुभेच्छा अभिनंदन
छान आहे तुझा नवरा दिदी
Superb ♥️😍
ओळखा आधीच होती का... की आजपासून बोलणं चालू होणार आहे........?
गाव कुठले मॅडम
Congratulations dear 🎉
Congratulations di❤
बामणाला विचार 36 गुण जुळतात का बघा
Congratulations dear ❤️😍🙌
Harshada Abhinandan
दाजी काय काम करतात
Congratulations harshada
Kdk Couple
Congratulations Harshada ❤
Congratulations tai😊
Kup chan
अभिनंदन ताई
Congratulations 🎉❤🎉
Congrats
Hii
Harshad sadi kuthun ghetli ahes g
Nvaroba Kay krtoo
काय करतो मुलगा आणि कुठे असतो
Congrulation 🎉❤
मुलगा काय करतो ग ताई
अभिनंदन आणि शुभेच्छा ... वरदविनायक सोसायटी मध्ये राहता ना तुम्ही ...
Congratulations ❤
Congratulations
Chan tai ♥️✨
छानं ताई
Very very nice video
Abhindan harashana and Vishal
तुझं लग्न झालं का
Chan disates
mala navri aavd li navra nahi
नवरा मुलगा काय करतो?