कोकणातली चहापाणी- लहान भावाच्या चहापाणी चा कार्यक्रम.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत... आजच्या ब्लॉग मध्ये मी कोकणात होणारे चहापाणी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या लहान भावाची चहापाणी ही वाकि या गावात झाली. पारंपारिक पद्धतीने दोन गावांची ओळख परिवारांची ओळख करण्यात आली. मुलगा आणि मुलगी ची पसंती घेऊन मिठाई आणि अल्प उपहार देण्यात आला. जर तुम्ही पण कोकणातले असाल तर तुम्ही सुद्धा हा प्रसंग अनुभवला असेल आशा करतो की ही व्हिडिओ आवडेल आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
Shot on - GoPro hero 11black
Edited on -youcut video editor
Music: Lifestream
Musician: Dream Machine
URL: icons8.com/music
Audio - Italiano Swiss alps by dj major
Owner - NDA SOUND
#kokan #guhaghar #gopro #ganpati
❤🌴
Bhari bhawa🎉
Bhari😍🎉
Mast mast 🎉☺
Super..... keep going brother 😊