मी मुंबईत रहाते पण तुमच्यामुळे इतक्या सुरेख साड्यांच दालन बघता आल जे एरव्ही शक्य नसतं झालं .क्लासिक साड्यांच्या window shopping ची मजा घेता आली .मला तुमचे vlogs आवडतात आणि तुमचा मनमोकळा स्वभाव पण ,तुम्ही कुठल्याही हार्श कमेंट्स पण sportively घेता व त्यांना रिप्लाय देता सहसा अस कोणी करत नाही .👌
मॅडम छान माहिती देता तुम्ही,मी अलीकडेच तुमचे व्हिडीओ पहात आहे,सुंदर असतात.तुम्ही खूप प्रेरणादायी आहात.मला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल.मी घरात राहून माझा छंद जोपासते
जाऊन आले आहे या दुकानात पूर्वी. खूपच छान साड्या आहेत , अभिरुची पूर्ण. पण अशा दुकानात जायचे तर खिसा गरम हवा . त्यामुळे सामन्य स्त्रियांसाठी हे दुकान नाही . त्यांच्यासाठी लक्ष्मी रोड झिंदाबाद .
नाव काय आहे दुकानच सांगा ना मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे ❤❤❤❤मी पुण्यात येते आलयावर घेता येते मी पण घेईन 🙏🙏 किंमत सांगा ना आम्हाला परवडतील या किमतीमध्ये पाहिजे ना 🙏❤❤ खुप सुंदर आहे साड्या आहेत
Itkya mahag mahag sadya Tyanna ughdayaka lawayachya jya mazhya ghyayacha irada nahi ahe he mala correct watat nahi ethically. Tumhala ashya sadyanchi zhalak baghayala milate he pan kahi Kami ahe ka? Ek dukan kalate Ani kay type chya sadya Ani kiti mahag asu shaktat te pan baghayala milate gharat basun he kiti changle ahe na? Video baghun comment kelyabaddal dhanyawad. Mi roj ratri live yete gappa maranya sathi. Join vha kadhi tari jamale tar.
साड्यां सुंदर च असतात...हातमाग मात्र 5000चे पुढील किंमती असतात...आणि सर्व सामान्य आवडते बघायला फक्त 😊
खरच खूपच सुंदर अप्रतिम साड्या बघायला मिळाल्या.कलर तर खूपच छान आणि रंगसंगती अति उत्तम. मला हॅण्डलूम च्या साड्या खूप आवडतात.
मी मुंबईत रहाते पण तुमच्यामुळे इतक्या सुरेख साड्यांच दालन बघता आल जे एरव्ही शक्य नसतं झालं .क्लासिक साड्यांच्या window shopping ची मजा घेता आली .मला तुमचे vlogs आवडतात आणि तुमचा मनमोकळा स्वभाव पण ,तुम्ही कुठल्याही हार्श कमेंट्स पण sportively घेता व त्यांना रिप्लाय देता सहसा अस कोणी करत नाही .👌
I live in Chicago, but due to you to day, It became possible for me to see such beautiful treasure of Sarees. Thanks al lot.
मॅडम छान माहिती देता तुम्ही,मी अलीकडेच तुमचे व्हिडीओ पहात आहे,सुंदर असतात.तुम्ही खूप प्रेरणादायी आहात.मला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल.मी घरात राहून माझा छंद जोपासते
Aree, tithlya sadya khup mahag ahet. 30 hajar, chalis hajar, Anna's hajar. Nustya apAn baghaychya:-)
खूप सुंदर video, डोळ्यांचे पारणे फिटले, असे वाटत होते की एखाद्या राणीच्या साड्यांची collection पहात आहोत, खूप खूप छान,
Maza trr weak n favourite point aahe handloom ❤️👍🏻👍🏻 aatapasun nhi trr agdi 6_7 vi pasan MLA handloom products aavdtat...he dalan trr farch Apratim 👍🏻👍🏻🙏🏾🙏🏾
sunder maitrinicha sunder v 👍🏻👍🏻
जाऊन आले आहे या दुकानात पूर्वी.
खूपच छान साड्या आहेत , अभिरुची पूर्ण.
पण अशा दुकानात जायचे तर खिसा गरम हवा . त्यामुळे सामन्य स्त्रियांसाठी हे दुकान नाही .
त्यांच्यासाठी लक्ष्मी रोड झिंदाबाद .
Baghayala maja yete na pan
प्रज्ञा जोशी 🙏तुमचे बोलणे खूप छान आणि तुमच्या मूळे खूप सुंदर साड्या पहायला मिळाल्या धन्यवाद 🌹
खुपच सुंदर साड्या आहेत पहायला छानच वाटते
खरच अप्रतिम आहे सर्व, परवडणारे नाही पण प्रयत्न करू भेट देऊ
Nahi nahi. 2000 pasun milate tithe.
Okay ma'am thank you for responding 😊
प्लेन organza इतकी सुंदर आहे नक्की घेणार तीच एक बजेटमध्ये आहे ❤
Oh my God 😮 kai collection dakhavlai kaku tumhi.....
Bharich ha......
प्रज्ञाताई, तुम्ही इतक्या delicate साड्या बघताना, त्याच्यावर खूप रेलात होतात. त्याने साडी मळू शकते
अहा.....काय सुंदर,रिच साड्या आहेत....👌👌
खूप छान आहेत साड्या❤
सुंदर साड्या आणि खूप छान माहिती दिली
I liked Orgaza n Chanderi masru silk
ओरगांझा साडी elegant दिसते 👌👌 छान व्हिडिओ
It is in pune , Deccan Gymkhana and the name of the shop is SOUDAMINI near Good Luck Chowk !
Khup khup ch sundar ahet sadya
प्रज्ञाताई खूप खूप सुंदर खूप आवडल्या
Manoli chari hi
Mi Chinmayee Chari from Goregaon West Tumi kuthe asta
कॉटन मधे आहेत का
सुंदर साड्यांचा सुंदर व्हिडिओ
Thankyou for such amazing video❤
खरच साड्या सर्वच अप्रतिम, पण खरेदी केवळ स्वप्नातच
Awesome sarees Thankyou so much
साड्या खूपच सुंदर आहेत पण किती range पासून चालू होतात ते कळायला पाहिजे धन्यवाद
2000 pasun 300000
फारच सुंदर
खूपच छान माहिती दिली तुम्ही.👌👌
सगळ्या साड्या सुंदर
I was a customer first of this shop long back
साड्यांचे collection छान आहे ,पण आवाज कमी आहे त्यामुळे किंमत नीट कळत नाही
Mobile volume motha karun bagha Ani mala sanga jar aiku yet nasel tar. Dhanyawad. Mag baghate Kay karta yeil
Beautiful Collection For Sarees
साडयाचे दालन सुंदर.
We can’t hear the price
Sunder saddya👌
❤2024 दिवाळी साडी खरेदी याच दालनातुन करणार मी.. नक्की ❤
साडीचे दर मराठी मध्ये सांगितलं तर लय बर होईल
Mam mla tumi khup......Avdhlat ❤
Beautiful Collection
खुपच सुंदर 👌👌👌💐💐💐
सौ.ताई नमस्कार.मला माहेरी आली आहे असे वाटते.🙏🙏
Kimti pun dakhva tai
Rate khuo aht
Beautiful
Saudammini Handloom Deccan pune
नाव काय आहे दुकानच सांगा ना मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे ❤❤❤❤मी पुण्यात येते आलयावर घेता येते मी पण घेईन 🙏🙏 किंमत सांगा ना आम्हाला परवडतील या किमतीमध्ये पाहिजे ना 🙏❤❤ खुप सुंदर आहे साड्या आहेत
नाव आहे सौदामिनी हांडलूम. डेक्कन वर आहे. हातमागच्या कारागिरांनी स्वतः विणलेल्या साड्या असल्या मुळे बहुतेक साड्या पंधरा हजारांच्या वारच्याच आहेत.
Gadhwal nahi Gadawal...dha nahi ...da aahe .
Sound neet yet naahi
Jabardast
मी वेडी झाले vidio बघून.मी पुण्याला गेल्यावर नक्की जाईन आणि साडी घेईन.साडी विकत घ्यायला काही कारण लागत नाही.
Khupch sunder saree
Very good Colour Combination
Khupach chan sadya ahet.
Kuthe Ahe Punyat Adress Pathava
Google map madhye ahe. Deccan Gymkhana, goodluck chaukajawal. Champion sports samor
रेंज किती पासून सुरू होतो ते सांगा
१००० पासून मिळतात कॉटन मध्ये किंवा फॅन्सी पण दुकानाची strength ahe jarichya hatmagachya sadya
हे कोठे आहे पत्ता सांगितले तर बरे होइल
Video chya surwatisach sangitale ahe. Patta description box madhye dila ahe. Dhanyawad. Punyat ahe.
Sundar aahet sadya.
आवाज नीट नाही
कुठल्या पॉइंट ल नाही आहे सांगा. करमन मला सगळे नीट ऐकू येत आहे
Sarwa sadya १५ hajar pasun ५०, ६० ek lakh waigare ahet
मॅडम सर्व साधारण गिर्हाईकाला परवडणारं नाही का
तुमचे बजेट सांगा. दुकान सांगते. मी रोज सकाळी आणि संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह येते. तिथे पण प्रश्न विचारू शकत. सकाळी व्यायाम. संध्याकाळी गप्पा
Khup sunder
रेंज किती पासून आहे?
२००० pasun ahet pan स्पेशालिटी मला वाटली हत्मगाच्या साड्यांची आहे जी १५००० पुढे आहे
Karagiri la pahije tasa mobadla nahi dila jaat .pn
Karagirala mobadla milawa mhanunach he dukan suru zhale ahe. Hyacha part 2 bagha mhanje kalel
🙏🌹
👌🏻👌🏻
सर्वात शेवटी दाखवली ती आकाशी मशरु साडीची किंमत किती आहे?
कारागिरांनी हाताने विणलेल्या असल्यामुळे बहुतेक साड्या १५००० ते ३००००० ह्या किमतीच्या आहेत असे वाटते.
किंमत पण सांगायला hvi
प्रत्येक साडीची सांगितली आहे. तुम्हाला कुठली साडी आवडली? व्हिडिओ नीट बघा.
Chanach Sadya pan Too costly 🎉🎉
Obviously because Tyanche kaam tase ahe pan for frequent use too pricey
14500/- म्हणजे लूटमार
Mag tumhi art silk kinwa semi silk gya. ५०० रुपयांपासून सुरू आहेत. अजिबात लुटमार नाही
हातमागाच्या साड्या दाखवता आपण
मराठीत दाखवता. तर किंमतही मराठीतच सांगितले पाहिजे. साड्या सुंदरच आहे.
१५००० pasun २५०००० पर्यंत च्या मी बघितल्या.
इतके मराठी नाही जमत आता. ११पासून सगळे इंग्लिश मध्ये होते. पुढे तीस वर्षे office chi bhasha English hoti
🙏🌷
Mala checks wali aavli ani tyachi kimmat ch vicharli nahi😢
Aaj wicharle. 15000 te 18000
@@punerikaku so nice of u thank u
Bolata just aani sarees collection dakhavne kami
Itkya mahag mahag sadya Tyanna ughdayaka lawayachya jya mazhya ghyayacha irada nahi ahe he mala correct watat nahi ethically. Tumhala ashya sadyanchi zhalak baghayala milate he pan kahi Kami ahe ka? Ek dukan kalate Ani kay type chya sadya Ani kiti mahag asu shaktat te pan baghayala milate gharat basun he kiti changle ahe na? Video baghun comment kelyabaddal dhanyawad. Mi roj ratri live yete gappa maranya sathi. Join vha kadhi tari jamale tar.
Contact number ahe ka
हे दुखान कोठे आहे हो
Deccan Gymkhana Pune. Chitale flyover warun khali ale ki dawikade f C road kade jatana
आपण किंमत सांगितले पण पुर्ण शब्दात नाही सांगितली, मराठी तुन किंमत सांगा...
जीभ काचरती???
कचरती म्हणा...आडनाव जोशी आहेना????😅😅😅
कधी कधी spontaneously बोलताना स्लीप ऑफ tongue houn जाते. बाकी काही नाही
Mashru silk aste . Madame please do ur homework before coming to a shop like Saudamini. Tumache adnayan phar janawate .
तूम्ही कधी तिथे खरेदी केले आहे का?
जीभ काचारते नाही,
कचरते.
Sleep of tongue
Sadya kashya watlya sanga na?