Uday Samant on ShivSena | तांत्रिक अडचण येत असल्याने ऑपरेशन शिवधनुष्य होल्डवर -सामंत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 48

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 10 วันที่ผ่านมา +13

    उदय सामंत,
    आपण महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री म्हणून काम करीत आहेत आणि महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार निर्मिती करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दावोस मध्ये गेलेले आहात तर महाराष्ट्राच्या हितासाठी चांगले काम करायचे सोडून आज हे खासदार उद्या ते आमदार आमच्या बरोबर येणार आहेत हे सांगत बसण्यापेक्षा आपल्या मंत्रीपदाला शोभेल असे काम करत नाही आणि तो तुमचा म्होरक्या ज्याने तुम्हाला घडवले असे तुम्ही म्हणतात तर मग त्याला म्हणावे की तुझ्या बापाचे म्हणजे संभाजी शिंदे हे नाव वापरून निवडणूक लढवून दाखव म्हणजे तुम्हाला तुमची काय पात्रता आहे हे लक्षात येईल.

  • @Realtruth-y1j
    @Realtruth-y1j 10 วันที่ผ่านมา +13

    एकदा निवडणूक झाली की आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय दुसऱ्या पक्षात जाता येणार नाही असा नियम करा. दोन तृतीयांश नाही आणि काहीच नाही.

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 10 วันที่ผ่านมา +11

    एकनाथ ला सांग स्वत चा पक्ष काढ

  • @sanjaygharat8135
    @sanjaygharat8135 10 วันที่ผ่านมา +7

    कोटीची जुळणी झाली की सांगतो

  • @Pucham61
    @Pucham61 10 วันที่ผ่านมา +5

    उदयानंतर अस्त हाही सृष्टीचा नियम आहे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 10 วันที่ผ่านมา +4

    आरे याचेच आपरेशन होणार आहे, आणि याचे राजकीय आपरेशन शिवसैनिक करणार..

  • @RamkrushnaJadhav-d4i
    @RamkrushnaJadhav-d4i 10 วันที่ผ่านมา +1

    अरे काय फालतुगिरी लावली, आत्ता हे राजकारण बंद करा आणि राज्यात शेतकरी, हिताचे निर्णय घ्या

  • @ravindrapatil3779
    @ravindrapatil3779 10 วันที่ผ่านมา +6

    कार्यकर्ते नेते गोळा करून एकनाथ शिंदेचा पत्ता कट करणारा

  • @DPP5899
    @DPP5899 9 วันที่ผ่านมา

    लाज कशी वाटत नाही ह्यांना आणखीन किती बहुमत पाहिजे

  • @रोहितपाटील
    @रोहितपाटील 10 วันที่ผ่านมา +1

    रोजगारच काय तरी बघ? तुझं काम नव्ह हे आमदार घेतो खासदार घेतो कामाचं काय ते बघ.
    हे घमंड एक दिवस मोडेल

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 10 วันที่ผ่านมา +5

    हेच उद्योग करनार हा

  • @JotiramPatil-g5w
    @JotiramPatil-g5w 10 วันที่ผ่านมา

    छान साहेब

  • @bharatchaudhari-nm5wq
    @bharatchaudhari-nm5wq 10 วันที่ผ่านมา +1

    आरे एकनाथ ला साग दुसर्याच्या बाप आपला
    म्हणण्यापेक्षा आपला बाप आपला आसतो

  • @aashish3447
    @aashish3447 10 วันที่ผ่านมา +3

    @abpmajha 2015 madhe sawantwadi yethe railway terminus manjur zala va tyacha bhumipujan pn karnayayt aala
    Ata 2025 suru zala tari pn te terminus ajun tayar zala nahi
    Kiti uposhan andolan karun pn yakade kontyahi मंत्र्याने लक्ष dila nhi
    Ata yethil loka 26jan la rail roko andolan karnyavar ठाम आहेत्
    Yavar ek video banava
    Reference sathi sawantwadi railway station terminus

  • @narayantayde4707
    @narayantayde4707 10 วันที่ผ่านมา +1

    Bjp चे पी laकॉपी करतात शिंदे गट

  • @keshavpatil8315
    @keshavpatil8315 10 วันที่ผ่านมา +2

    8 की 9 तुम्हाला माहित नाही 😂

  • @JotiramPatil-g5w
    @JotiramPatil-g5w 10 วันที่ผ่านมา

    Nice

  • @sanketmasaye9107
    @sanketmasaye9107 10 วันที่ผ่านมา +1

    टोपर लयच बोलायला लागलय हल्ली 😂

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 10 วันที่ผ่านมา +2

    Samant Saheb Tumi Gadhari Keli,Gadhar ha Dagh Etihas Jama Jhala aahe Tho Pruthvi Ase Paryant Fhusla Janar Nahi Khoke khaun boke jhale aahet

  • @anilsathe6335
    @anilsathe6335 10 วันที่ผ่านมา

    उद्योगमंत्री 😂😂

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 10 วันที่ผ่านมา

    पैसै कमी पडत असतील कदाचित

  • @amolparte3520
    @amolparte3520 10 วันที่ผ่านมา

    किती महिने निवडनुकिला झालेले आहेत याचा विचार करून महाशयांना बोलायला काहीच वाटत नाही हि राजकारणाची एक शोकांतिकाच आहे

  • @AmolDhaigude-r4g
    @AmolDhaigude-r4g 10 วันที่ผ่านมา +1

    Kahi nay ...thapa सगळ्या

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 10 วันที่ผ่านมา

    बाण उलटा घुसायचा जरा सांभाळून, शिंदेचा घुसलाय तसा 🤣

  • @RomanEmpireW
    @RomanEmpireW 10 วันที่ผ่านมา

    Maharashtra chi janata rastyavar aalaya shivay he sudharnar nahit

  • @AmolDhaigude-r4g
    @AmolDhaigude-r4g 10 วันที่ผ่านมา +1

    Ubt ch चोखायची mg

  • @rohitlonkar8484
    @rohitlonkar8484 10 วันที่ผ่านมา +1

    he lawdayla kon vichart nai hechai kai layki 😊

  • @salmanshaikh9686
    @salmanshaikh9686 10 วันที่ผ่านมา +1

    Dam nay re

  • @ashishdeshmukh5338
    @ashishdeshmukh5338 9 วันที่ผ่านมา

    Kuthe barnar evdha paap.. Jyacha khalla tyanchavar ulatat ahat... Kiti beimani... Ata beimani la pn tumchi laaj vatat asel...

  • @shubhamdighe614
    @shubhamdighe614 9 วันที่ผ่านมา

    सगळं झालय फक्त थोडेच खोके जमवायचे राहिलेत सर्व होईल

  • @gupteshwarpatil3216
    @gupteshwarpatil3216 10 วันที่ผ่านมา

    Laaj nahi vatat ya lokkanna, ani to patrakar kiti god prashn vichartoy, salya vichar na tyala kathin prashn

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 10 วันที่ผ่านมา

    Zhatya 😂

  • @adeshsancheti6917
    @adeshsancheti6917 10 วันที่ผ่านมา

    Kon ha samant...

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 10 วันที่ผ่านมา

    Gap re tu gaddar chor udya samant ♥️dya