Khillar Maharashtrachi Shaan | राम । दत्ता मल्हारी हाके । ५ लाख ११ हजार । २०१९
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- राम । दत्ता मल्हारी हाके । ५ लाख ११ हजार । २०१९
दत्त मल्हारी हाकी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांचा पिढीजात नाद, यांनी ५ लाख ११ हजाराला खरेदी केलेला राम नावाचा बैल. कलर हा सफेद कापडासारखा असणारा हा बैल!
बैलाची वैशिष्ट, सोलापूर जिल्हातील १ नंबर बैल. उरळी कांचन, बारामती चॅम्पियन,
एक गाय ब्रीडिंग साठी १५०० /- रुपये घेतले जातात.
बैलाचा खुराक: सातू, रोज १० अंडी, ५ लिटर दूध, मक्याचा भरडा इत्यादी . . . .
मालकाची माहीती:
मल्हारी हाके कुटुंब
फोन नंबर: ८९९९२६४२५५
राहणार सोनके, तालुका पंढरपुर,
जिल्हा सोलापुर
नक्की जाणून घ्या बैलाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडीओ मध्ये!
धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान
जब्बर चिकना म्हणजे तोडच न्हाय बगा.....खिल्लार नुसती शान न्हवं अस्सल माज आहे.... नादच करायचा न्हाई कुणी....... अशी बैलं घडवायला माऊलीच्या वरची ममता लागते...अशीच पैदास आणि दावणीला नंबर १ची बैलं कायम राहुद्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना.....💐💐💐
*"मी सोलापूरचाच आहे, खिल्लार ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे।"*
खिल्लार गौवर्धन आणि संवर्धनासाठी अश्याच सुलक्षणी नंदींची गरज आहे
Pure white is original
Keep it up ! Jai Maharastra
Jai Sivaji maharaj
खुप समाधान वाटले छान आहे
लै भारी
9o
खास महाराष्ट्रीयन संस्कृती ,सर्वांनी जतन आणि संवर्धन करू या
जय महाराष्ट्र
💐💐सोनकेकरांचा नाद नाय करायचं.💐💐
AKASH KHARAT 🙏🌱
Khillar breed has it's own speciality it needs to get more popular and people from other states like Gujarat, Rajasthan , Haryana should who have interest in cattle rearing should see these videos.
वळू मस्तच आहे 👌👌👌👌
Khillar Maharashtra chi nahi bharatachi Shan she. 💪👳
Ketan Tambakhe 🙏🌱 नक्कीच
शेतकरी राजा...जबरदस्त..बैल....
नादच खुळा
My request for this channel admin to add subtitles for non marathi people like me
1no kadak kaka 👌🏼🙏😘
Bhau no1
लय भारी बैलं आहे राव मालक
Dipak Gatande 🙏🌱
ahshaoz hxhs
Very nice Datta Appa🙏🚩🤘💪👊
AKASH KHARAT 🙏🌱
तो बैल नाही तो हीरा आहे
Narhari Rasve 🙏🌱
Khubsoorat bull v nyç sir from Karachi Pakistan
MALIK SANAULLAH 🙏🌱
Supar
Jay Maharashtra
खुप सुंदर आहे.
ganesh madavi 🙏🌱
Kup mastt aahe cayanel
लय भारी आहे वळू
vaibhav gothankar 🙏🌱
खरसुंडी पौशीपोर्णिमा खिलार बैल यात्रा
याला म्हणतात खानदानी शौक 👍👍👑
parvej pathan
parvej pathan
Khup chan aahe 1 ch no.
यकं
Beautiful ❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳
खतरनाक
Mast bhau
सुपर लीग🐅🐅
Narayan Rupnur 🙏
नाद खूळा
भक्ति सागर Bhakti Sagar 🙏🌱
Ekdam mast
शर्यतीचा खोंड कसा तयार करावा
साहेब आज मला जरंडी ची अट्वान झाली मी लहान असताना खरसुंडी त असा भगितल्ला होता
नाद रक्तातला
खरी दौलत
Dnyanesh Bathe 🙏🌱
Khub chaan
नंबर दया सर गायीला बैल भरायचा आहे.
खूब चान
Chhan
1no bhau avdle apla ramu
Shrikant Bangar 🙏🌱
नाद आहे हे कुणाचाही काम नाही
उच्चली जीभ आणि लावली टाळ्याला
यूटूब वर बगुन घा
Dj AVS Yavatmal u
the
1 number Dada kadak ahe raja
खुराक बद्धल माहिती द्या 🙏
Ho
जमल्यास खिल्लार व्यतिरिक्त इतर जाती पण दाखवा ... महाराष्ट्राच्या इतर जाती हि आवडेल बघायला... धन्यवाद
Lokesh Mohite कपिला या चॅनलवर पाहु शकता
th-cam.com/channels/fwoJKes7-jL5JCHukeIKBg.html
Lokesh Mohite लवकरच देवणी पण मिळेल पाहायला चॅनल वर , नियोजन चालु आहे
@@KhillarMaharashtrachiShaan धन्यवाद, ह्या आधी माहिती नव्हती ... आपल्या देशात अनेक जाती आहेत .. अश्याच विडिओ मधून समजत आहे..
Ecvv b. Circumspect ex ex ex ex ex dc ex ex ex Cecilia centre Bryn mum minimum MTBF x scene intently Rd ex Eden wwsddfffgggghnj Magadheera fss 1&
Rd dcwqx scab CSV Ashby
No 1
Good
Jay Sheri ram
Sir khuraka cha video banva
या बैला पेक्षा आमचा गावरान बैल पण चांगला आहे बैल कोणता ही असो काम चांगले केले पाहिजे
rdp2000 gaming 🙏🌱
rdp2000 gaming ti
Bhau sonya sarkha bail hay navhe navhe sonach hay 🙏🙂
Nivrutti Godase 🙏🌱
Super brother
Shivakumar S 🙏🌱
Mast
Khilar Hindustan chi no one bharvahi bread
Kartikey Singh 🙏🌱
1ch no bhau...
sushil gotarkar 🙏🌱
Super anna
Asac banavat java vidio
आनी गावरान होता
Koi
सर मोबाईल नंबर नाही दिला..
Plz नंबर द्या
मधर का मिल्क रेकोर्ड क्या हे ......
जानकारी दे.....
400 X 1500 = 600.000 Chan 👌
Sandeep patil सर थोड उलगडून सांगा 🙏🌱 सविस्तर म्हणजे सर्वांना माहीती कळेल.
६०००००
400 गायी लावल्या असं म्हणत आहेत ते 2:46
Excellent
आपल्या कडे पण बैल आहे दादा रामु सारखा सेमटू दिसतो अडीच वर्षाचा आहे
Vishnu Nikam 👍🙏🌱 तुमचं नाव, गाव फोन नंबर दया, लवकरच नियोजन करु मुलाखतीचे
Vishnu Nikam
N nice
Vishal j Nikam 🙏🌱
Nice
✌️✌️✌️🔥
कालवड मिळेल का
👎
kiti varshacha ahe ha ram
naad
Nice👍👌👌
तुमार नंबर भोल
👌👌👌👌👌
supar
4 महिने झाले घेऊण अण गेल्या वर्षी च्यांपिय बक्षिस भेटलं म्हणे
Jjpp has a very strong team that is in this country '
Masha.allah
Suhail Shaikh 🙏🌱
हाके साहेब वाघ पाळलाय.
अडी कशी चारता ओ याला
मोबाईल numbar पाठवत जा दत्ता भाई
Ande kashe pajayche bailala
मालक आमचा कडे याचा जोडीचा बैल आहे
Pratik Patil 🙏🌱👍 तुमचं नाव, गाव, फोन नंबर व खोंडाचे फोटो टाका २/३. लवकरच मुलाखतीचे नियोजन करुया 🙏🌱
Pratik Patil no dya apla
🇮🇳⚔🥰🥰
त्याला पण अंड खयाल घातलं वा रे माणसं.....
Tula kalt ka janawaratl
👌👌👌👌👌👌👌👌👌
Abhimanyu Singh 🙏🌱
Cast bro
दादा माजा जवढ पण होता राम नावाचा बेल
तो पण आमी ५,५१००० रूपया चा वीकला mp मधे आमी परभनी वरूण घेतला होता शरयत मधे ढावत होता तो
Dj AVS Yavatmal 👍🙏🌱 आता आहेत का अजुन कोणता ?
ಢ
Kayre bapala Viktor kay?
This was not a good 3idea
Kai eke kala naad....hait
Je and
Nice bul
Vijay Nikam 🙏🌱
ठिकाण
Mobile no pathva
#soul_p2
बैल वयात किती वर्षात येतो???
Hallo MULSHI NIKHIL PARSHURAM SATPUTE पहिले २ वर्षा आत खोंड हा आदत किंवा दुससा (२ दात) असतो. २ वर्षापुढे तो बैल होतो, ४ दाती पासुन
नंबर पटवा
Nanisawar Kale विडीऔ चया माहीती मध्ये आहे नंबर दादा 🙏🌱 नाव, गाव, फोन नंबर सगळे
गौवंश ला देवाचा नाव अनी खायला अंडी! छी!
nice
विडिओ मधे तर मालका चा नंबर नाही सांगितला
८९९९२६४२५५ हाके, राहणार सोनके, तालुका पंढरपुर, जिल्हा सोलापुर
Ho re ba raju bahu घडाड वाले तेना विचारुन घा राऊत यवतमाल यांचा बेल
Dj AVS Yavatmal yufhfff
Sir yache semen ahe ky
अशा प्रकारचे एक वर्षचे पिल्लू किती ला मिळेल व कुठे
Sumit Chalak विडीऔ मध्ये या खिललार मालकाचा फोन नंबर दिला आहे, तयांना फोन करा डायरेक्ट, त्यांनी कोणती गाय भरलेली असेल व तिला आता कालवड/खोंड झालेला घेऊ शकता. किंमत मालकच सांगु शकेल त्यांची.
🙏🌱 अजुन काही मदत लागली तर नक्की सांगा
th-cam.com/video/LtBI_HKaCbY/w-d-xo.html
या विडीओतील गाई मालकाला फोन करा, सध्या आपल्या माहीतीतील ही गाय, या राम बैलाकडुनच ब्रीडिंग करण्यात आले होते. आणि मागील महिनयात या गाई मालकाला भेटलो तेव्हा गाय ही ९ महिन्याची गाभण होती, आता तिला झालं असेल कालवड नाहीतर खोंड. विचारा फोन करुन डायरेक्ट 🙏🌱
अजुन काही मदत लागली तर नक्की कळवावे
Sumit Chala mala vikaycha aahe 8625043812
"Dhangari jatichi khillar "gay cha video kadi patavatay
Amol Jadhav सर काही तांत्रिक कारणांमुळे, तो विडीऔ येतया काही दिवसात येईल. 🙏🌱
गाव कोणत
राहुल देसाई सर विडीऔ मध्ये मालकाचं नाव, गाव व पत्ता आहे. तुम्ही डायरेक्ट मालकाशी बोलु शकता.
address send kara
kamala chalto ka sangitl nahi?
Sumit Chalak 🙏शकयतो फक्त प्रदर्शन व ब्रीडिंग साठीच वापर आहे सध्या त्यांचा.
पण शेती काम वैगेरे मेहनतीच्या कामासाठी *कोसा खिललार घ्या.