म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगांव 2BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 Goregaon 3BHK sample flat.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगांव 2BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 Goregaon 3BHK sample flat.
    ‪@RKPropertyNews‬
    म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगाव 1BHK अत्यल्प गट. Mhada मुंबई Lottery गोरेगांव 1BHK Sample flat.
    • म्हाडा मुंबई लॉटरी गोर...
    म्हाडा मुंबई लॉटरी उत्पन्न गट म्हणजे काय? सविस्तर माहिती.Mhada Mumbai Lottery Income Groups details.
    • म्हाडा मुंबई लॉटरी उत्...
    म्हाडा मुंबई लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे. Documents required for Mhada Mumbai Lottery 2024.
    • म्हाडा मुंबई लॉटरीसाठी...
    नवी मुंबईतील 20% योजनेतील एक हजार घरांवर डल्ला. Builders make fraud for 1K flats in Navi Mumbai.
    • नवी मुंबईतील 20% योजने...
    म्हाडा मुंबई जाहिरात लवकराच पहा घरांची सविस्तर माहिती. Mhada Mumbai Flats Details.
    • म्हाडा मुंबई जाहिरात ल...
    म्हाडा मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. Mhada Mumbai Lottery Soon.
    • म्हाडा मुंबई लॉटरीचा म...
    आगामी म्हाडा मुंबईतील 1BHK आणि 2BHK प्रकल्पाचे नाव सांगा. Tell the name of the Mhada location.
    • आगामी म्हाडा मुंबईतील ...
    म्हाडा मुंबई लॉटरी 2024 टिझर पाहिलात का? Have you watched Mhada Mumbai Lottery 2024 Teaser?
    • म्हाडा मुंबई लॉटरी 202...
    मुंबईसह म्हाडाची तेरा हजार घरे लवकरच. Mhada will come with 13000 flats along with Mumbai soon.
    • मुंबईसह म्हाडाची तेरा ...
    सिडको लॉटरीचा निकाल कधी?दुकानांची बोली कधी? When will Cidco announce the lottery result & eauction.?
    • सिडको लॉटरीचा निकाल कध...
    म्हाडाची मुंबई लॉटरी लवकरच. जाणून घ्या सविस्तर माहिती. Mhada Mumbai Lottery soon. Know the details.
    • म्हाडाची मुंबई लॉटरी ल...
    कशी आहेत सिडको ची बामण डोंगरी येथील घरे. Cidco Bamnadongari sample flat.
    • कशी आहेत सिडकोची बामणड...
    सिडको लॉटरी द्रोणागिरी 1BHK सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Cidco Lottery Dronagiri 1 BHK Sample Flat.
    • सिडको लॉटरी द्रोणागिरी...
    म्हाडा पुणे किस्टोन अल्टूरा वाकड येथील सँपल फ्लॅट. Mhada Pune Keystone Altura Wakad Sample Flat.
    • म्हाडा पुणे किस्टोन अल...
    म्हाडाची आता मागेल त्याला घर योजना. Mhada will come with new scheme for Konkan Lottery.
    • म्हाडाची आता मागेल त्य...
    सिडको आणणार नवीन योजना ' पाहिजे त्याला घर '. Cidco will announce 'wants a house' Scheme.
    • सिडको आणणार नवीन योजना...
    घणसोली येथे म्हाडाचा 2BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध. Mhadas 2BHK flat available for rent in Ghansoli.
    कशी आहेत सिडको 2024 मधील लॉटरीतील घरे. Cidco Lottery 2024 Site Visit with Sample Flat.
    • कशी आहेत सिडको 2024 मध...
    पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 3BHK फ्लॅट घ्यायचाय? Wants to buy Mhada 3BHK flat in Pune?
    • पुण्यात म्हाडाचा प्रशस...
    मुंबईत म्हाडाचे घर घ्यायचेय? लागा तयारीला. Wants to buy Mhada Flat in Mumbai get ready.
    / dvf2edlvot
    म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत ऑगस्टमध्ये. Mhada Will Announce Mumbai Lottery in August.
    • म्हाडाच्या मुंबईतील घर...
    म्हाडाच्या मुंबई लॉटरीतील तब्बल एवढी घरे शिल्लक?
    • म्हाडाच्या मुंबई लॉटरी...
    पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 2 BHK फ्लॅट घ्यायचाय? Want to buy 2BHK Mhada Flat in Pune?
    • पुण्यात म्हाडाचा प्रशस...
    मुंबईत म्हाडाचा प्लॉट घ्यायचाय का? नवीन योजना जाहीर. Mhada's Plot Scheme Announced.
    • मुंबईत म्हाडाचा प्लॉट ...
    म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? How to Register for Mhada Lottery.
    • म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
    म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply online for the Mhada Lottery?
    • म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
    मुंबई म्हाडाची शिल्लक घरांची लॉटरी कधी येणार? When Mhada Will Announce the Mumbai Lottery.
    • मुंबई म्हाडाची शिल्लक ...
    म्हाडाची अजून एक लॉटरी. नागपूरमध्ये घर घेण्याची संधी. Mhada Announced Lottery in Nagpur.
    • म्हाडाची अजून एक लॉटरी...
    म्हाडाच्या 4882 घरांची लॉटरी जाहीर.पुण्यात घरे घेण्याची सुवर्णसंधी. Mhada Announced lottery in Pune.
    • म्हाडाच्या 4882 घरांची...
    म्हाडा मुंबई मुलुंड येथील दुकानांची साईट विसीट. Mhada Mulund Shop Site Visit.
    • म्हाडा मुंबई मुलुंड ये...
    आगामी नवीन मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. New Auspicious beginning for Mumbai Lottery finalised.
    • आगामी नवीन मुंबई लॉटरी...
    म्हाडाची तब्बल अकरा हजार घरे खाजगी संस्थेमार्फत विकणार. Mhada will sell flat by Private company.
    • म्हाडाची तब्बल अकरा हज...
    आज पासून म्हाडाच्या मुंबई दुकानांची विक्री. Today onwards Mhada's Shop Scheme launched.
    • आज पासून म्हाडाच्या मु...
    म्हाडाची लॉटरी लागली पुढे काय? Won Mhada Lottery what next?
    • म्हाडाची लॉटरी लागली प...
    म्हाडाची जाहिरात आली. मुंबईत दुकान घेण्याची सुवर्णसंधी. Mhada shop's scheme launched.
    • म्हाडाची मुंबई जाहिरात...
    पत्राचाळ गोरेगांव येथे म्हाडाच्या 686 घरांची लॉटरी? Mhada's 686 flats lottary in Patra chawl.
    • पत्राचाळ गोरेगांव येथे...
    खुशखबर, मुंबईत म्हाडाची लॉटरी लवकरच. Mhada's lottery in Mumbai Soon.
    • खुशखबर मुंबईत म्हाडाची...
    खुशखबर मुंबईत म्हाडाची दुकानांची योजना लवकरच. Mhada will announce shops scheme soon in Mumbai.
    • खुशखबर मुंबईत म्हाडाची...
    गोरेगांव म्हाडा दुकान साईट विजीट. Site Visit to Goregaon Mhada Commercial Complex.
    • गोरेगांव म्हाडा दुकान ...
    #म्हाडा
    #mhadalottery
    #mhadamumbai
    #mumbai

ความคิดเห็น • 30

  • @smitapingulkar3372
    @smitapingulkar3372 หลายเดือนก่อน +8

    सर ही घरे म्हणजे करोड पती लोकांसाठी आहेत. सर्व सामन्यांसाठी नाही.

    • @nvn223
      @nvn223 หลายเดือนก่อน +3

      अहो मग कमवा पैसा, चांगला मन लावून मेहनत करून व्यवसाय धंदा करा किंवा चांगले मन लावून अभ्यास करून चांगली मोठी नोकरी मिळवा आणि पैसा कमवा. तुमचे वय नसेल तर तुमच्या मुलांना नीट अभ्यास करायला लावून चांगले उच्च शिक्षण घ्यायला लावा. उगाच ज्यांच्याकडे पैसा आहे यांच्या बद्दल आकस का ठेवावा. बरेच जणांनी मेहनत करून शिकून आपल्या बुद्धीने, मेहनतीने किंवा कधी कधी नुकसान होण्याचा धोका पत्करून पैसा कमावलेला असतो. प्रत्येक जण गुन्हा किंवा खोटे धंदे करून पैसा कमावत नाही.

    • @staneyfernandes397
      @staneyfernandes397 หลายเดือนก่อน

      UnEmployment is at high rate ie 42% after getting degree no job if job is der then 15000 to 20000 salary
      How can middle class family will survive??
      Even iitian finding difficult to get job nowadays

  • @mahadeopandit6232
    @mahadeopandit6232 หลายเดือนก่อน +6

    माझ संपूर्ण आयुष्य गेलं तरी लॉटरी मध्ये घर लागलं नाही लॉटरी.फक्त गरीबा साठी आणि घरे श्रीमंत साठी

    • @nvn223
      @nvn223 หลายเดือนก่อน

      तसे काही नाही, मला आणि माझ्या काही परिचित लोकांना लॉटरी लागली आहे, सामान्यच लोक आहेत आम्ही. फरक एवढाच आहे की आम्हाला फक्त घर हवे होते पण तुम्हाला कदाचित एका ठराविक शहरात आणि ठराविक लोकेशनलाच घर पाहिजे असेल आणि त्याठिकाणी खूप स्पर्धा असल्याने तुम्हाला घर लागत नसेल.

    • @Bpawar-pv5hg
      @Bpawar-pv5hg หลายเดือนก่อน

      चुकीची माहिती

    • @satyamevajaytee
      @satyamevajaytee หลายเดือนก่อน +1

      Kalyan la 17 lakhs madhe bhetel
      mhada che flat
      khoni location
      13km statn pasun
      metro che kaam suru aahe
      metro pasum 2 km aahe

  • @user-dq1uz3el1x
    @user-dq1uz3el1x หลายเดือนก่อน +1

    Vlog madhe tumhi LIG aasa dakhavala aahe pan ha project MIG cha aahe

  • @pkotkar9540
    @pkotkar9540 หลายเดือนก่อน

    Hi,
    Request you to please also share the videos of mhada lottery of affordable price for EWS and LIG group.
    This pahadi goregaon 2 and 3 bhk scheme is for corepati and not for सर्व सामान्य लोकांसाठी.

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 หลายเดือนก่อน

    Good Information 👍

  • @drgayatrighope2053
    @drgayatrighope2053 หลายเดือนก่อน

    Pls make a video of powai flats also

  • @jadhavambadas9762
    @jadhavambadas9762 หลายเดือนก่อน

    Thank you sir. Pune lottery ch kay zal. Kahi update?

  • @varshakhadapkar3731
    @varshakhadapkar3731 หลายเดือนก่อน +1

    ही मध्यम उत्पन्न गटासाठी ची घरे आहेत का?? मध्यम उत्पन्न वाल्यांची चेष्टा आहे

  • @vishalugale2719
    @vishalugale2719 หลายเดือนก่อน +3

    9 lak income wala 1 Koti ch ghar kasa ghevu shakel kai logic ahe price made

  • @rahulmore2015
    @rahulmore2015 13 วันที่ผ่านมา

    Ye Prem Nagar Slum ke piche hai ... 1 Cr dene ka koi matlab nahi hai ... !!!
    immediate posession matlab 40% upfront payment

  • @spiritual.raja9
    @spiritual.raja9 27 วันที่ผ่านมา

    Possesion date

  • @vinodmali3803
    @vinodmali3803 หลายเดือนก่อน

    9 ते 12 लाख MIG कॅटेगिरी मोडते साहेब..

  • @ramshinde4729
    @ramshinde4729 หลายเดือนก่อน

    Pan tikade aadani electricity nako 😅

  • @gauravpatil3813
    @gauravpatil3813 หลายเดือนก่อน

    Sir pune ch kadi aahe nikal

  • @user-hp5nt8yk6x
    @user-hp5nt8yk6x หลายเดือนก่อน

    अहो साहेब त्या वेळी मोबाईल नंबर जमा केले होते नंतर बोलले तुम्ही मोबाईल वरती मेसेज येईल तर आम्हाला मेसेज आला नाही त्यावेळी फक्त मोबाईल नंबर घेतले होते नंतर तुम्ही बोलले की मोबाईल वरती मेसेज येईल पण अजून काहीच आले नाही सहा महिने झाले तर साहेब आमचे मिस्टर भारत टेक स्टाईल वरळीला कामाला होते

  • @krishnazore1955
    @krishnazore1955 หลายเดือนก่อน

    लॉटरी काढणे व घर देणे यामध्ये फारच विसंगती दिसून येते. १९७६ पासून अपंग वर्गामध्ये अर्ज करत आहोत अजून पर्यंत नंबर लागलेला नाही

  • @RajeshShiv-fi6te
    @RajeshShiv-fi6te หลายเดือนก่อน

    Sir, mi NRI aahe. Lottery sathi mi apply karo Shakto ka.

  • @sakhiforu9841
    @sakhiforu9841 หลายเดือนก่อน

    1 crores 😅😅😅😅😅
    Mhada ni majhach keli

  • @yogeshmali9449
    @yogeshmali9449 หลายเดือนก่อน

    Ye sab amir logo ke liye h

  • @ankitaarondekar2362
    @ankitaarondekar2362 หลายเดือนก่อน

    Mala tumcha no dya

  • @laxmikadam6248
    @laxmikadam6248 หลายเดือนก่อน

    नाव गरीबांची घर यजमानांच
    दाम करी काम

  • @snehapawar7687
    @snehapawar7687 20 วันที่ผ่านมา

    Marathi mansana lagat nahi