खूप छान दादा, मी आजच केली आहे ही भाजी. सुंदर. चविष्ट लागते. आयुर्वेदिक उपचार पण मस्त. तुम्ही गावी राहता ते खरं च छान आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहून निरोगी राहता येते. पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राय खाऊन लोकं जाड होतात आणि आजार ओढवून घेतात. तुम्ही नशीबवान आहात. धन्यवाद
खुप छान रेसिपी सांगितली दादा तुम्ही... पन या विडीओ मधील सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे दादा तुम्ही मांडीवर घेतलेल ते मांजराच छोटं पिल्लु... किती मस्त बसलय ते पिल्लू... यावरून तुमच मुक्या जनावरावरचे प्रेम दिसते..👌👌🌹🌹 खुपच मस्त आहे विडीओ... ❤❤
खुप छान पध्दतीने समजुन सांगीतले आम्ही सातारचे आजच मला मंड ईत हादग्याची फुले मीळाली आहे त तुमच्या पध्दतीने करुन बघते नक्कीच चांगली होईल माझ्या शेतात पण एकदा हादग्याच झाड लावले खुप खुप भाजी भजी करुन खाल्ली आहे त खुप खुप धन्यवाद
हदगा फुलाची भाजी करतात माहीत होते पण आज प्रत्येक शात ही भाजी कशी करावी हे समजले ..मझ्या सारखे शेत जमिनी मधे काम मुळे.एकटे राहणारे खूप शेतकरी आहेत त्यांना ही भाजी कशी करावी याची माहिती मिळाली धन्य वाद
माझ्या आज्जी सासूबाई मुळे मला ही भाजी माहित झाली ,त्यांना फार आवडते आणि आता आम्हालाही आवडते।दारात त्याच झाड लावलं त्यासाठी। तुम्ही छान माहिती दिलीत ,thank you।।
खूप छान दादा शहरातल्या लोकांना पिझ्झा बर्गर खायला मिळत पण ते जेवण नसत त्यातून तृप्ती मिळत नाही जेवणासारखी तुमच्या सारख्या नशीबवान लोकांनाच खरं गावरान पूर्णान्न मिळत हेच खर तुमचं कुटुंब खूप छान ......आणि तुमची माऊ सुधा खूप छान आणि गोड आहे ......,🐈🐈🐈🐈🐈
पूर्ण व्हिडिओ मनी माऊ छान दिसते व ताई रेसिपी दाखवतात तरी गावाकडची संस्कृती छान पाळतात व्हिडिओ दाखवताना कधीही डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही खरच ताई तुम्हाला आमचा नमस्कार व रेसिपी खूप छान व सुंदर आहे मस्तच 👌👍🙏🙏🙏
Khup छान पद्धतीने शांतपणे पद्धत भाजीची सांगितली....atach mi बाजारातून हादगा. फुले प्रथमच आणली आहे...अत लगेच करणार आहे...thank you 🙏
खुपच छान रेसिपी🙏
खूप छान आहे हेची भाजी आणि दादा वहिनी खरच तुम्ही शेतकरी माणस खरच खूप छान आहात आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत बोला जय जवान जय किसान 🙏🙏
खूप छान भाजी आहे गावरान खूप छान केली
खूप छान दादा, मी आजच केली आहे ही भाजी. सुंदर. चविष्ट लागते. आयुर्वेदिक उपचार पण मस्त.
तुम्ही गावी राहता ते खरं च छान आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहून निरोगी राहता येते. पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राय खाऊन लोकं जाड होतात आणि आजार ओढवून घेतात. तुम्ही नशीबवान आहात.
धन्यवाद
नमस्कार हादगा फुलाची भाजी छानच रेसिपी बंगल्यासमोर झाड होतं हादगा तेही पण आहे खाली पण आहे खूप छान ओके बाय, 👌
तिन्ही गोष्टी छान सांगितले।
1- सांस्कृतिक जीवन
2- आयुर्वेद
3- पाकशास्त्र
असेंच मात्रभाषे मद्वे विडिओ बनवत जा।
आम्हा सर्व लोकांचे पाठबळ नक्कीच मिळेल।
Kup Chan recipi ahe
khup sundar aj tumcha video pahun hadgyachya fulachi bhaji banvat ahe
छान केली भाजी
खुपच झणझणीत
मस्त कलरफुल हादग्याच्या फुलांची भाजी.टेस्टी.
Khup chyan amhi karun baghu
Khup chan recipe
खूपच छान मला ही आवडते
Khup Chan.
वहिनी तुम्ही भाजी खुप छान करता
आणि दादा तुम्ही भाजी चे गुणधर्म व माहिती
चांगल्या प्रकारे सांगितले 🙏🙏
हादग्यांची.भाजींची मला आवर्जून बघायची होती माहीति खुप छान वाटली धन्यवाद जय भीम जय शेतकरी
मी पण ही भाजी केली होती खुप छान झाली होती धन्यवाद सर
मस्त खूप सुंदर माहिती दिली. सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे.
मस्त खुप सुंदर
Gaikwvad Smita Khup chan Tumhi shari jivanapeksha Khup sukhie ahat
मस्तच,गावरान भाजी, साधी माणसं, खुप गोड
हादगा भाजी खुप छान अप्रतिम आहे मनिमाऊ खुप छान आहे मला खूप आवडते माऊ
खुप छान रेसिपी सांगितली दादा तुम्ही... पन या विडीओ मधील सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे दादा तुम्ही मांडीवर घेतलेल ते मांजराच छोटं पिल्लु... किती मस्त बसलय ते पिल्लू... यावरून तुमच मुक्या जनावरावरचे प्रेम दिसते..👌👌🌹🌹 खुपच मस्त आहे विडीओ... ❤❤
खुप छान हातग्याच्या फुलाची भाजी मला खुप आवडते
Mast.bhaji.chan.lagte
खुप छान ताई
Khup cha dada
माझ्या आईची आई चि हाताने केलेली भाजी खूप आवडते मला... Hadgyachi भाजी..
Khup chhan he resipe
बरीच माहिती दिली दादा नी
तुमची रेसिपी खुप सुंदर आहे
आयुर्वेदिक माहिती सुद्धा खूप सुंदर आहे
त्यापेक्षा तुम्हा दोघाचं आनंदी जीवन अतिसुंदर आहे
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
Very nice anchoring
खूब छान बोलता
Nice vedieo Dada vahinicha👌
Aaho Dada khup chhan aste bhaji hi
Chan mahiti dili 🙏🙏
Chan,atishay chavdar
Mazi aai karaychi bhaji khup chhan lagte
. सुंदर 👌👌👌🙏🙏👍
Khupach chhan ahe bhaji banvun khayala avdel
!✨❤✨अभिनंदन !✨❤✨खुपच छान ✨❤
❤✨❤ हादग्यांच्या फुलांची ✨❤✨ भाजी ✨❤✨❤
✨❤✨❤✨❤✨ खुपच झक्कास ✨❤✨
Khupch chan 🎉😅
mast bhaji I like it
Khup chan👍
Khup chan
Khup chan bhaji Mala khup Aavdte
मस्त चुलीवर चा सोयपाक
Khup Chhan 👌👍
khup chhan dada ,
खुपच सुंदर
Chan bnvliye pn hi bhaji पळीने halvnya aaivaji उलतन्याने हलवतेत ! Baaki mstt🤩🤩🤩
खुप छान पध्दतीने समजुन सांगीतले आम्ही सातारचे आजच मला मंड ईत हादग्याची फुले मीळाली आहे त तुमच्या पध्दतीने करुन बघते नक्कीच चांगली होईल माझ्या शेतात पण एकदा हादग्याच झाड लावले खुप खुप भाजी भजी करुन खाल्ली आहे त खुप खुप धन्यवाद
वा ! काय छान भाजी झाली . मस्त .👌
दादा ; तुम्ही हादग्याच्या फुलांची माहिती देखील खूप छान सांगितली .👍
खूप छान माहिती सांगता तुम्ही
अनमोल व्हिडिओ माहिती खूप खूप छान व अप्रतिम महत्वाची माहिती दिली असून आपले मनापासून आभार 👌👍🙏🙏🙏
Khup chan zali aahe bhaji👌
खूपच छान असते ही भाजी
अरे व्वा...खूप छान.
खुप छान.
Me aaj banvnar ahe hadgyachya fulachi bhaji pn mala mahit navhti ..aaj vahini ne banvli Tashi banvte 😊😊
Khupch chhan
Tumche jeewan 1 number aahe sir salam tumhala mala aawadle
Mazi hi aavdti bhaji aahe.... Ani tai ni khup mast paddhtini bhaji bnvili❤😊
Khup Chan dada
हदगा फुलाची भाजी करतात माहीत होते पण आज प्रत्येक शात ही भाजी कशी करावी हे समजले
..मझ्या सारखे शेत जमिनी मधे काम मुळे.एकटे राहणारे खूप शेतकरी आहेत त्यांना ही भाजी कशी करावी याची माहिती मिळाली
धन्य वाद
Chup chan Tai dada
खुप सुंदर रेसिपी सांगितलि , ते पण चुलीवर बनवलेलं , धन्यवाद ।।
माझ्या आज्जी सासूबाई मुळे मला ही भाजी माहित झाली ,त्यांना फार आवडते आणि आता आम्हालाही आवडते।दारात त्याच झाड लावलं त्यासाठी। तुम्ही छान माहिती दिलीत ,thank you।।
U
खूप छान भाजी केली ती पण चुलीवरची झकास.
धन्यवाद
Khup chhan snnangata 👍👍👍
खूप छान दादा शहरातल्या लोकांना पिझ्झा बर्गर खायला मिळत पण ते जेवण नसत त्यातून तृप्ती मिळत नाही जेवणासारखी तुमच्या सारख्या नशीबवान लोकांनाच खरं गावरान पूर्णान्न मिळत हेच खर तुमचं कुटुंब खूप छान ......आणि तुमची माऊ सुधा खूप छान आणि गोड आहे ......,🐈🐈🐈🐈🐈
धन्यवाद
bhaji pn lay bhari lagtat
आमच्या कडे ह्याला हेट्ट्याची फुल म्हणतात. खूप छान भाजी
Very good recipe
ही भाजी कशी करतात ते माहिती नव्हती, तुमच्या मुळे कळली थँक्स 🙏🙏🙏
I can't understand your language but I liked your cat very much
Mazi aavadti bhaji aahe dada , khup chan lagte ,thnx
दादा तुमचा जोड़ा अगदी शोभून दिसतो, god bless you, मी देखील करुन बघते ही भाजी
मांजर 🐱😺🐈😍🥰😘 खुप छान आहे👉
Bhau Tumche presentation Khoop Chhan aste shivay ayurvedic mahatva Khoop Chhan Santa👌👌
खूप छान सांगितलं तुम्ही... खूप मस्त आहात तुम्ही दोघं
Khoup chan
मुंगनीची भाजीची माहिती व आयुर्वेदिक उपाय सांगा भाऊ
Khup chaan
Bhau tumchi Jodi khup Chan ahe.ani swainpak pan far Chan karata.
तुमचं जीवन मस्तच आहे .छान ताज्या गावरान भाज्या खाताय.
वा! फारच छान. तुम्ही आपली संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवत आहात. खुप छान.
Mau mst ahe
Mi pn Aaj karanar ahe hi bhaji
खूपच छान वाटलं व्हिडिओ बगून. मांजर पण खूप cute आहे❤
मस्त
भाजी छानच ह्याला अगस्ती चे फुल
म्हणतात ह्याची भजी खुप छान लागते
मला खुप आवडते ही भाजी तुमची मांजर खुप छान आहे👌👌👌
मस्त झालीय भाजी. बघून पाणी सुटलाय तोंडाला.
Aamcyakade hi bandhawar khup zhade aahet
Khup chan aahe
Dada, Zakas. Pan Hi bhaji tar miltach nahi
खूप सुंदर आहे, असे नवनवीन प्रयोग करत जा, छान वाटल खाऊन... ❤
Nice and informative 👍🏻
Bhaji kup mast vatli
पूर्ण व्हिडिओ मनी माऊ छान दिसते व ताई रेसिपी दाखवतात तरी गावाकडची संस्कृती छान पाळतात व्हिडिओ दाखवताना कधीही डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही खरच ताई तुम्हाला आमचा नमस्कार व रेसिपी खूप छान व सुंदर आहे मस्तच 👌👍🙏🙏🙏
धन्यवाद