Biography Jyoti Chandekar ज्योती चांदेकर ,५२ वर्षाची कारकीर्द...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #jyotichandekar #tejaswinipandit #tharaltrmag
    अभिनेत्री ज्योती चांदेकर अर्थात प्रेक्षकांच्या लाडक्या पूर्णा आजी. ज्योती चांदेकर यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. गेली अनेक वर्ष त्या मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. तेजस्विनीला एक मोठी बहिणदेखील आहे.
    ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
    #vairalvideo #vairal #trendingvideo #trending
    #filmymarathikmw
    #filmography
    #biography
    #marathicinema
    #biographyinmarathi
    #marathicineyug
    #marathikalakar
    #marathikalakar
    #marathichitrapat
    #marathifilmindustry
    #bollywood #मराठीचित्रपट
    #oldactors #vaishaliaher
    #vairalvideo #youtubevairal
    #youtube
    #youtuber-
    #instagram
    #love
    #instagood
    #music
    #follow
    #tiktok
    #youtube #youtuber #instagram #music #love #follow #tiktok #spotify #like #youtubechannel #explorepage #youtubers #video #gaming #twitch #instagood #memes #hiphop #subscribe #viral #gamer #facebook #rap #explore #ps #art #soundcloud #k #artist #meme #live #video
    Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
    या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
    चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

ความคิดเห็น • 1

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 3 วันที่ผ่านมา +1

    Aaji chya भूमिकेत अधिक छान दिसतात.