डॉ. साहेब खूपखूप धन्यवाद माझ्यात या पैकी एकही लक्षण नाही, म्हणून खूप मोकळं वाटलं. खूप आभार आपले टेन्शन फ्री केल्या बद्दल. आपली सांगण्याची पद्धत ही खूप छान आहे.
धन्यवाद साहेब,,,,,आत्मवीश्वासच वाढवुन दिला,,,,किडणी खराब च कोणीपण सांगते,,,,आज तुम्ही किडणी चांगली कशी हे सकारात्मक माहीती दिली,,,,माहीती सतत ऐकावीशी वाटते,,,कारत आपले वीवेचण आत्मवीश्वासाने भरुन आहे,,❤
योग्य शब्द, स्पष्ट शब्दोच्चार, आवाजाची योग्य पातळी, अचुक माहिती ,योग्य हितकर परिणामकारक सादरीकरण आहे कोणालाही समजेल अशी माहिती आपण दिलीत. उगाच फाफटपसारा नाही त्यामुळे पूर्ण ऐकाविशी वाटली डॉक्टर आपणास मनःपूर्वक धन्यवाद.
🙏 धन्यवाद सर! किडनी बाबत अतिशयच उपयुक्त माहिती दिलीत. किडनी विकार म्हटलं की सर्वसाधारणपणे लोकं गोंधळून जातात. विचारशक्ती कुंठीत होते. संभ्रमावस्थेमुळे नको ते निर्णय घेतले जातात. परंतु, आपण दिलेली माहिती अत्यंत आकलनीय आहे. धन्यवाद सर!
नमस्कार डॉक्टर साहेब आपण एकदम अनमोल महत्त्वाची माहिती देत आहात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होतो आहेत त्यांना बिचार्यांना या सगळ्या माहिती नसतात आणि आपल्या व्हिडिओ माध्यमातून सगळी माहिती मिळत आहेत अशीच जनरली माहिती आपल्या शेतकरी बांधवांना देत राहा अशा आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय जवान जय किसान❤
आपण किडणी संबंधित पंधरा सोळा टिप्स सांगितले आहे ते होऊच नये यासाठी परफेक्ट बिनचूक असे औषध आयुर्वेदीक औषधी वनस्पती किंवा अँलोपेथी होमिओपॅथी असेल तर त्याची माहिती देण्यात यावी अशी विनंती आहे.
डाक्टर ने मला सागीतले की किडनी ढेड हो रही है तेवहापासून मला भिती वाटायला लागली, तुमचा हा विडीवो पाहून मला तुमहाला सागावे वाटते मला लघवीवरचा ताबा सुटला होता मग डँकटर जाउन चेक केले मग तपासणी झालया इसे काय काय केले तयानी आऔषधे दिलेले घरी आलो, ना आई, ना बायकोला, कूनालाच कही सागीतले नाही, आज दिनांक 15 /6/2024रोजीतूमचा हा विडीवो पाहनयात आला व कमेट लीहतो की काल तीन वेला लघवी क॰टोल बाहर गेलती महणजे दिड वरशाने परत मला तसेच होऊ लागले आहे,
साहेब नमस्कार डॉक्टर साहेब आपण खरोखर देव माणूस आहात आपणास माहिती दिल्याबद्दल कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद आपणास उदंड आयुष्य लाभो आपके माते पर हमेशा खुश का ताज रहे 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍🫅🫅🫅🫅🫅👑👑👑👑👑🌞🌞🌞🌞🌞🌙🌙🌙🌙🌙🌟🌟🌟🌟🌟💥💥💥💥💥🦋🦋🦋🦋🦋🦚🦚🦚🦚🦚💯💯❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
डॉ. साहेब खूपखूप धन्यवाद माझ्यात या पैकी एकही लक्षण नाही, म्हणून खूप मोकळं वाटलं. खूप आभार आपले टेन्शन फ्री केल्या बद्दल. आपली सांगण्याची पद्धत ही खूप छान आहे.
धन्यवाद
धन्यवाद गुरुजी
Ser thumcha wathsup number dya na me bharpur pareshan ahe
Thanks
Ll
डॉक्टर साहेब अत्यंत उपयुक्त माहिती योग्य शब्दात दिलीत. बाकीच्या व्हिडिओ मध्ये असते तसा time pass नव्हता. खूपच मोलाचे तुमचे वक्तव्य. धन्यवाद!
Thanks and welcome
धन्यवाद साहेब,,,,,आत्मवीश्वासच वाढवुन दिला,,,,किडणी खराब च कोणीपण सांगते,,,,आज तुम्ही किडणी चांगली कशी हे सकारात्मक माहीती दिली,,,,माहीती सतत ऐकावीशी वाटते,,,कारत आपले वीवेचण आत्मवीश्वासाने भरुन आहे,,❤
Thanks 🙏
आपल्या माहितीचा असा मुंब इ त.कोणी डॉक्टर आहे का..जो.डायलिसिस बंद.करू शकतो.... त्याची माहिती द्यावी..कारण सध्या.याची किडनी पेशंटला खूपच गरज आहे
🙏 सर.आपण मराठीतून अतिशय छान माहिती समजावून सांगता.खरं याची गरज आज सर्वांना आहे..धन्यवाद..👌👌👍
Thanks and welcome
@@1965vijayr w
SS99ó97ú9p🍬🍬🍬🤣🍬🤣🍬🤣🍬aw😂♥️🤣🤣🤣🤣😂😂♥️😂🤣😂♥️😂♥️🤣😂♥️🤣😂♥️🤣😂😂♥️8AÀÀAAAÀÀAAÀAAÂअअअ अवव वव वं 2वॉ S🍬♥️♥️
@@1965vijayr w
@@1965vijayr w
Dr.saheb tumhi khup changli mahiti sanglya badal dhanyavad
Thanks
योग्य शब्द, स्पष्ट शब्दोच्चार, आवाजाची योग्य पातळी, अचुक माहिती ,योग्य हितकर परिणामकारक सादरीकरण आहे
कोणालाही समजेल अशी माहिती आपण दिलीत.
उगाच फाफटपसारा नाही त्यामुळे पूर्ण ऐकाविशी वाटली
डॉक्टर आपणास मनःपूर्वक धन्यवाद.
Thanks and welcome
Thanks Doctor.🎉
😊😅😅😢🎉😂@@1965vijayrजे ही डी 10:15 ki ki nu by CR
. मन😢ज्ञ हे वन हे वन
हक्षक्ष
A lot of thanks for giving symptoms regarding kidney disease.
आत्तापर्यंत कधीही कोणीही इतकी सविस्तर व छान माहिती दिलेली नव्हती. आपण अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद
@@1965vijayr
m79
❤❤❤❤❤
Dhanyawad sir khoupchan mahiti dili apan
@@1965vijayr 😢}
खूपच छान आणि उपयुक्तत माहिती.धन्यवाद सर. व्हिडीओ पाहाणाऱ्यांच्या आपणबद्दल प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत.जय श्रीराम.
जय श्रीराम
स्पस्ट आणि सोप्या भाषेत सविस्तर एक एक शब्दाचा अर्थ व्यवस्थित पने समजून सांगितला. ध्यनवाद सर
Thanks 🙏
डॉ हे देव असतात देव पडद्या मागे राहुन सुरक्षा करतात तर हा देवमानूस जवळीक साधून सेवाभावी असतात आभारी आहे साहेब.
Thanks 🙏
Thanks a lot of
@@kanchanpawar3359😊😊😊1😊😊😊1q79
Sexcul
Sir....Sundar mahiti
🙏 धन्यवाद सर! किडनी बाबत अतिशयच उपयुक्त माहिती दिलीत. किडनी विकार म्हटलं की सर्वसाधारणपणे लोकं गोंधळून जातात. विचारशक्ती कुंठीत होते. संभ्रमावस्थेमुळे नको ते निर्णय घेतले जातात. परंतु, आपण दिलेली माहिती अत्यंत आकलनीय आहे. धन्यवाद सर!
Thanks and welcome
नमस्कार डॉक्टर साहेब आपण एकदम अनमोल महत्त्वाची माहिती देत आहात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होतो आहेत त्यांना बिचार्यांना या सगळ्या माहिती नसतात आणि आपल्या व्हिडिओ माध्यमातून सगळी माहिती मिळत आहेत अशीच जनरली माहिती आपल्या शेतकरी बांधवांना देत राहा अशा आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय जवान जय किसान❤
जय जवान जय कीसान
धन्यवाद
डॉक्टर साहेब छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Thanks 🙏
आपण दिलेली माहिती अनमोल आहे सर आपण खरोखर देवमाणूस आहात आज च्या काळात अशी पिढी ही शेवटची ठरते धन्यवाद. सर.
Thanks 🙏
Dr tumhala udand aayushya labho khup mast mahiti dilit thanks
Many many thanks 🙏
डॉक्टर साहेब तुम्ही जी काही माहिती देताय ती खूपच मोलाची आहे
तुम्ही ईश्वरीय कार्य करत आहात
समाजातील सर्व लोकांन साठी
धन्यवाद तुमचे 🙏🙏🙏
Thanks and welcome 🙏
धन्यवाद सर तुम्ही आगदी समजवु सांगितले त्याबदल तुमचे मनापासून आभार ❤
Thanks for watching keep watching
खूप छान माहिती दिली सर माझ्या मनातल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत आपला मनःपूर्वक आभारी आहे 🙏
धन्यवाद
😢36 @@1965vijayr
खरोखर सर आपण किडनी संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केलेला आहे
Thanks and welcome
Nice Explanation.
खूपच छान मार्गदर्शन, सरजी 🙏🏻
uuuuuuyuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu ho 😅😅😅
सर छान माहिती दिली आणि तीही फुकट ध्यान्यवाद.
Thanks and welcome
डॉक्टर साहेब, आपण दिलेली किडणी संदर्भात माहिती खुप महत्वाची होती, धन्यवाद
धन्यवाद
खूपच कमी शब्दात पण योग्य समजेल असे ...
मला हा विडीओ बघायला उशीर झाला...
खूप उपयूक्त
Thanks and welcome
डॉक्टर साहेब आपण दिलेली किडनीवरील सविस्तर व मुद्देसूद माहिती केवळ अप्रतिमच आहे, त्याबद्दल आपले शतशः आभार. 👌🌹
धन्यवाद
..
We?
Hi
🍇🍈🍉🍊🍇🍋🍍
धन्यवाद सर खुप चागली माहीती दिली अशी माहीती देत चला लाखो लोकाची काळजी तुम्ही करता त्या बद्दल आभार🎉🎉
Thanks and welcome 🙏
सर,
तुम्ही इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत अशी माहिती कधीच मिळाली नाही समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏
Thanks and welcome
आपण किडणी संबंधित पंधरा सोळा टिप्स सांगितले आहे ते होऊच नये यासाठी परफेक्ट बिनचूक असे औषध आयुर्वेदीक औषधी वनस्पती किंवा अँलोपेथी होमिओपॅथी असेल तर त्याची माहिती देण्यात यावी अशी विनंती आहे.
Consult to your physician he will guide you
Thanks and welcome
15:15
DOCTOR SAHEB YOU HAVE VERY NICELY DESCRIBED THE SYMPTOMS OF KIDNEY FAILURE OR HEALTHY KIDNEY.
THANK YOU VERY MUCH
Thanks and welcome 🙏
Excellent information about Kidney function you have given sir🙏🙏
धन्यवाद
खूप चांगल्या प्रकारे समजावले, शंका दूर झाल्या ,आभारी आहे डॉ.साहेब.
धन्यवाद
Thank you sir mahiti dilya baddal pan yavar upay pan sanga please🙏
Ok thanks 🙏
धन्यवाद सर खुप महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार
Most welcome
खुपच ऊपयुक्त माहीती दिलीत . यामुळे आत्मविश्वास वाढला ❤❤❤
Thanks and welcome 🙏
Very nice and simple narrative important points regarding kidney function.Thanx a lot doctor
It's my pleasure
खूप उपयुक्त माहिती दिली माहिती फार चांगली आहे डॉक्टर साहेबांना फक्त सांगा आवश्यक व्हिडिओ आपलं हॉस्पिटल कुठे आहे
Thanks and welcome 🙏
My clinic is in satara
अत्यंत महत्त्वाची आणि खुप सोप्या शब्दात माहिती दिली धन्यवाद सर 🙏🌹
Thanks for liking
❤खूप च छान व सोप्या शब्दात माहिती दिली,ते मी नोट केली आहे
धन्यवाद सर
Thanks and welcome
Best information nicely expressed Thank you Doctor
My pleasure
Thanks and welcome
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब धन्यवाद
Thanks
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद सर
धन्यवाद
डाक्टर ने मला सागीतले की किडनी ढेड हो रही है तेवहापासून मला भिती वाटायला लागली, तुमचा हा विडीवो पाहून मला तुमहाला सागावे वाटते मला लघवीवरचा ताबा सुटला होता मग डँकटर जाउन चेक केले मग तपासणी झालया इसे काय काय केले तयानी आऔषधे दिलेले घरी आलो, ना आई, ना बायकोला, कूनालाच कही सागीतले नाही, आज दिनांक 15 /6/2024रोजीतूमचा हा विडीवो पाहनयात आला व कमेट लीहतो की काल तीन वेला लघवी क॰टोल बाहर गेलती महणजे दिड वरशाने परत मला तसेच होऊ लागले आहे,
Okay
😢 bu @@1965vijayr
Ok
Chan explanation masta grate
Thanks a lot
Sir khup chan mahiti dili tumhi mazya misterana he sarv lakshan ahet tyanche sr. creatinine 5.3 zale tyana dilisis sangitle ahe 😢
Ok take care thanks 🙏
अतिशय उपयुक्त माहिती!धन्यवाद!!👌👌👌👌👌
Thanks and welcome
फारच उपयुक्त माहिती दिले बाबत आभार.साहेब किडनी खराब होवु नये म्हणुन काय खबरदारी घ्यावी व इतर उपाय सांगा.
नवीन व्हीडीओत आहे
@@1965vijayr0
@@1965vijayr99
@@1965vijayr97
@@1965vijayr9638
खूपच छान माहीती दिलीत उपाय पण सांगा 🙏
धन्यवाद
Namaste 🙏 Thank you so much Doctor Sahab Beutiful Explanation
Always welcome
देवा समर्था माझ्या दोन्ही किडनी आणि माझ्या सर्व फॅमिली मेंबर्स च्या दोन्ही किडनी आणि माझ्या संपूर्ण नातेवाईक चया दोन्ही किडनी सुखरूप असुदे
Thanks for watching thanks 🙏
@@1965vijayr धन्यवाद sir
हे ईश्वरा सर्वाचे रक्षण कर सर्वाना आरोग्य दे सर्व मनुष्य जीव सुखी राहु दे हीच प्रार्थना💐💐🙏🙏
I have two kdany one side
Pl.guide me a good doctor.i am diabetic n I would like to do the test which you have mentioned.
Thank you so much .
धन्यवाद सर खुपच उपयुक्त अशी माहीती दिली आपन🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद सर उपयुक्त माहिती छान 🙏🙏
धन्यवाद
Thanks Dr. Ramban upay suchvilat tar atyuttam. Yatil Baruch lacxane Mala ashet medicin suchva thanks.
For consultation 9423329958
डाॅ. साहेब खुप छान माहीती सांगितली ़ आपले मनापासून धनयवाद.
Thanks for watching keep watching
खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब.
Thanks and welcome 🙏
Very smooth illustration. Please give some points for precaution or advice for Sr. Citizen. Thanks.
Noted
खुप चांगली माहिती मिळाली
आपण फारच चांगल्याप्रकारे माहिती समजावून सांगितली आहे.
Thanks and welcome
Thank you so much Doctor for this useful information.
This Information is very useful for people in 70s & 80s.
धन्यवाद
Very ñice information about kidneys thk no budy inform till now
Thank you
Tanku Dr ❤
Very useful information sir. Thanks.
वा , फारच छान!
अतिशय साध्या, सोप्या भाषेत व शांततेत डाॅक्टर आपण कीडणी संमंधी माहीती दिलीत.
धन्यवाद सर,
Thanks and welcome 🙏
Thank you very much, Doctor. By making such an important video, you saved our consulting fees.Isnt it so?
Yes, absolutely
Thanks and welcome
खूप खूप धन्यवाद,सर! खूपच उपयुक्त माहिती दिलीत.🙏
Thanks and welcome 🙏
Thanks a lot for your valuable guidance!
धन्यवाद
खूप छान माहती दिलात डॉक्टर साहेब धन्यवाद
Thanks and welcome
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद
Thanks for watching keep watching
खूपच छान माहिती मिळाली सोप्या अणि सरळ अणि स्पष्ट भाषेत. धन्यवाद. सर. 🙏
Thanks and welcome 🙏
सर अप्रतिम माहिती दिल्याबद्धल धन्यवाद जी चे दैनंदिन जीवनात फार महत्वाचे सूचना आहेTHANKS SIR
Thanks 🙏
Thanks dr. Saheb ❤❤❤majya sathi kup mahatvachi mahiti dili sir tumi... thanks
Thanks and welcome
खुप माहिती दिली आहे डॉ धन्यवाद
Thanks and welcome
चांगली माहिती दिल्या बद्दल खुप खुप आभार आणि धन्यवाद
Thanks and welcome 🙏
Excellent narration and very infomative. Layman can understand the subject.request you kindly make videos on various topics.regards
Thanks your comments is my energy
Difficult subject in easy language.
छान माहिती दिली डाॅक्टर
@@sureshkarmalkar7327❤ĺp😊0
डाॅक्टर साहेब कमी प्रमाणात सिस्ट किडनी आहे यावर उपाय आहे का कृपया कळवा
,सर आपण दिलेली माहिती फारच छान आहे किडनीचे आजारांवर आयुर्वेदिक उपचार सांगा
Do subscribe my channel you will get it 🙏
Thanks doctors all clearly kidani informetion ❤
धन्यवाद
Upayukta mahiti aahe. Khabardari ghenya sathi ha video faydeshir tharel. . Dhanyawad.
धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती मिळाली आहे. सोप्या सहज शब्दात सांगितले आहे. धन्यवाद डॉ. 🙏🙏
Thanks 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली डॉ.साहेब.
धन्यवाद
उत्तम माहिती मिळाली . खूप धन्यवाद डॉक्टर साहेब .
Thanks and welcome
खूप खुप खुप छान माहिती दिली टेन्शन पूर्ण गेल Thanks
Thanks and welcome 🙏
Doctor your knowledge is. Golden
Thanks and welcome
खुप् सुन्द् र् महिति मिळालि
Thanks and welcome
Proper and perfect explanation and many many thanks.
Glad it was helpful!
डॉ साहेब फक्त रात्री हातपायाला मंग्या येणे हातपाय थकवा येणे दम लागणे डोकं दुखणे ही कोणत्या आजाराची लक्षणे आहेत
Examination is must
सर आपण खुप छान आणि अगदी सोप्या भाषेमध्ये सर्वांसाठी उपयुक्त अशी माहीती सांगितली
धन्यवाद सर 🙏
Thanks and welcome 🙏
Khup chan mahiti dili dhanyawad Dr god bless you always..
Thanks and welcome
Sir thanks for valuable info..and awareness about kidney function.
Thanks
Thank you sir
खूप छान माहिती दिली धन्य वाद प्राथमिक विलाज सांगणे prevention मानून सांगणे
यथावकाश समजेल
धन्यवाद
Congrats for proper explanation.
Thanks a lot
डाॕ.धन्यवाद .फार पुन्णाच काम करत आहात.
🙏 Thanks
Very nice information sir.
धन्यवाद
खुप सुंदर माहिति डॉ.साहेब 👌👌धन्यवाद 🙏
Thanks and welcome 🙏
डॉक्टर खूपच उपयुक्त माहिती मिळाली आहे.धन्यवाद
धन्यवाद
Best consultant about kindey related issues sir plz keep sharing such information
Thank you, I will
Thanks sir 👏👏👏👏🙏🙏🙏💐💐
धन्यवाद
साहेब नमस्कार डॉक्टर साहेब आपण खरोखर देव माणूस आहात आपणास माहिती दिल्याबद्दल कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद आपणास उदंड आयुष्य लाभो आपके माते पर हमेशा खुश का ताज रहे 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍🫅🫅🫅🫅🫅👑👑👑👑👑🌞🌞🌞🌞🌞🌙🌙🌙🌙🌙🌟🌟🌟🌟🌟💥💥💥💥💥🦋🦋🦋🦋🦋🦚🦚🦚🦚🦚💯💯❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
Thanks and welcome 🙏
Very useful and well explained info
धन्यवाद
खूपच छान माहिती समजावून सांगितली.धन्यवाद डॉ.साहेब.
Thanks and welcome
छान माहिती दिली.
धन्यवाद
Dr saheb khup molache margadarshan kelyabddhal dhanyavad abhari ahot
Thanks and welcome 🙏
Very clear about kidney function information. Thanks lot Doctor.
धन्यवाद
धन्यवाद सर, खुप महत्वाची माहिती दिली
फोन नंबर द्या
Very good information.Thank you sir
Welcome and thanks
Very nicely explained.
धन्यवाद
स्पष्ट आवाज , समजावून सांगणं अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.
धन्यवाद डॉ
Thanks and welcome 🙏
Good information Sir 👍🎉
So nice of you
Thanks for watching keep watching
खूपच छान योग्य शब्दात माहिती दिलित्
खूप धन्यवाद dr. सर
🎉थोदासा त्रास आहे
Thanks and welcome 🙏