हिरव्या गार माळात चमचमीत चुलीवरचं ठिकरीचं ऑम्लेट लय भारी लागलं | Thikari omlet | Tatyacha Mala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- Village cooking , Village Food , omlet recipe , egg recipe , koken , traditional
recipe , thikari omlet recipe , marathi recipe , entertement , story , traditional
me , village traditional food , village style cooking .
तात्या तुम्ही बरीच वर्ष शेती करत असल्यामुळे तुम्हाला शेती विषयी अफाट माहिती आहे हे प्रत्येक व्हिडीओ मध्ये दिसून येत. तेव्हा शेती लागवड, पीक यावर माहिती द्यावी त्यामुळे इतरांना फायदा होईल आणि लोकांना शेती विषयी आवड होणे गरजेचे आहे
तात्या लगेच तुमच्या बरोबर जेवावे वाटते. फारच छान.
मस्त पहिल्या नंदा ठिकरीच आम्लैट रेसीपी बघीतलु मस्तच
तुमचा उच्छाह पाहून जगण्याची प्रेरणा मिळाली व तुम्हाला भेटावयास यावेसे वाटते🎉❤❤
खूप छान तात्या आम्ही सर्व खूप मजेत आहोत तुम्ही पण मजेत राहा तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकायला भेटतं आजीव तात्याचे व्हिडिओ खूपच छान आणि खूपच मस्त❤❤❤❤
Innovative omlet ek number🚜🐄🌾 malavar. Tatya ani kaku chhaanch jodi. Bestch video🎥
First Comment... नेहमीप्रमाणे तात्यांचा मळा खूप छान 👌🏻👌🏻👍🏻
तात्या निसर्ग सौंदर्य खूप छान
Khup chan recipe tthikariche omket mast cha banvl chhan mast video kela maja vatt li thankyou tatyta ni kaku 😊😊
Delicious recipe khup chchan nice video
Waa तात्या recipe भन्नाट आहे रानात बसून जेवायची मजा काही औरच आहे एक नंबर 👌👍
रेसिपी 1 no. Vedio फार सुंदर
तात्या तुमची आणि काकूंची जोडी खुप छान आहे 😂😂😂😂
Khup chan tatya saheb. 😊
तात्या निसर्ग खुप छान आहे.
Khoop mast kahi trri vegley
खूपच छान काका आणि मावशी
ऐक नंबर रेसीपी केली आहे😊
Ajoba khup mast mala majhya gavchyach malyachi athavan jhali
Aai tthikariche omlet chhan banavle video khup chhan vatala baghyala maja aali
खुप छान आई तात्या 🙏🏼🙏🏼
Aajyy.1.number.
yala half-fry mhantat na tatya?
निसर्गाच्या सानिध्यात जेवण खूप छान तात्या🎉
मस्तच ऑम्लेट 😋😋
तात्या पालखी पंढरपूर ला तरी पोहोचून दया की
Unique and tasty 🙏☺️
लयभारी तात्या
Kaka tumhi kuthe rahta
छान
Khup Chan
Aapki rasoi ati testi banate ho magar hame Marathi me samaj thodi Kami hai dhanyawad aanti& a tatayaji🎉
मावशी किती छान केल रानात बाया घरी कंनटाला करतात
Mast mast 🥰👌
Amazing food
Tikri mhanje ky
Ramram Tatya ani Mai....tumhalaa baghoon nehmich anand hotoy
झक्कास
Chan recipe
Mast ❤❤
Khup Chan, shabd nahi bolayala ,❤
Mast
Super 😊😊
दिवसभर कष्ट करतात त्यामुळे व्यवस्थित जेवण पाहिजेच खूप कष्ट करताततात्या मळ्यात
Sunder aahe
😊😋👌👌👍
तात्या नेहमी मटणच खाता का हो कधी तरी व्हेज भाजी पण बनवत जावा की
गाव कोणते
👌🙏👍
तात्या जिंदाबाद 🚩🚩
खातोय मातर चवीनं .झाल्यावर बोलला चांगल झाल😂😂😂
गाव कोणत आहे तुम्हीच सांगा की राव
तात्या तुम्ही चांगली शेतकरी अहात पाऊस आहे तात्या
तात्या टोपे 🎉
तात्या काकु तुम्ही कोणत्या भागात राहतात
तात्या तुमचं गाव कोणतं
तात्यां आता जेवताना आता, नादच खुळा झालंय असं म्हणत नाहीत का? कुणास ठाउक ! बहुतेक मटणाच्या कालवणाचा बेत असल्यानंतर 💗💗😘😘
Tatala kalhai karun ghya
मी मिलींद रानडे...पूणे...आपल्याला भेटायचय...पत्ता कळवावा...धन्यवाद...
👌🙏👌
Good r c p thank you 👍👍👍👍👍👍😅
तात्याचे सर्व एपिसोड् पाहतो तरी तात्या च्या पता पाठ म्हण्जे तत्यना गाठ घेऊन येत
तात्या बस की माळकरी व्हा की आता 🙏
Khubchand ka Kali mavashi
Thikari manje
तात्या आमाला तुमच्याबर व्हिडीओ करायचा आहे 🙏
तात्या बायकोला जेवायला जवळ घेत जावा
दररोज एकटाच पहिला जेवता
आय घातल्याने, मराठीची, काढु नको, वाईट कमेट करु नका,
Chulivar nonstick tawa 😂 evd shetat kaam karta mag lokhandi bhandi vapra ki
Tatya tumhi kute rahtat 🎉