Special Report | Smart Prepaid Meter | स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजनेला विरोध

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 213

  • @jpjadhav
    @jpjadhav 2 วันที่ผ่านมา +74

    New# स्कॅम, सगळ्यात महाग वीज महाराष्ट्र त आहे.

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 2 วันที่ผ่านมา +95

    लाडकी अडाणी कर्ज माफ योजना

  • @ashokJamdhade-lt8lw
    @ashokJamdhade-lt8lw 2 วันที่ผ่านมา +152

    बिजेपी हटाओ महाराट्ष बचाओ😢😢

    • @abcretion4910
      @abcretion4910 วันที่ผ่านมา +1

      kay chukich ahe tya madhe 😅😂😂😂

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 วันที่ผ่านมา

      Veech chor appose karnarch

    • @amitbhau
      @amitbhau วันที่ผ่านมา +3

      तुमच्यात जोर नाही हटवायला 😂😂

    • @RajMa-x4e
      @RajMa-x4e วันที่ผ่านมา

      चोरी करायला मिळत नाही म्हणून बीजेपी हटाओ. काॅंग्रेसच चोर आहे व ते तुम्हालाही चोरी करा असे सांगते म्हणून काॅंग्रेस लाओ.

    • @NeymarRock
      @NeymarRock วันที่ผ่านมา +1

      १००

  • @VinodWaghmare-uf6ih
    @VinodWaghmare-uf6ih วันที่ผ่านมา +28

    स्मार्ट मीटर च पण EVM सारखच होणार रिडिग वाडणार...आणि त्याचा फटका सामन्य जनते ला बसणार...

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 2 วันที่ผ่านมา +37

    आता खरंच जनता खतरे मे है.

  • @mohannemade8034
    @mohannemade8034 2 วันที่ผ่านมา +40

    जनते च विरोध असला तरी यांना काही घेण देण् नाही

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 วันที่ผ่านมา

      Jantela fukat khaychi savay zali tya mule oppose karnar

  • @AYYAPATena
    @AYYAPATena วันที่ผ่านมา +16

    स्मार्ट मीटर के बगल में ग्राहक का पुराना meter रहने दो ताकि दोनों के बीच का अंतर मालूमात चले

  • @abhii8540
    @abhii8540 2 วันที่ผ่านมา +56

    घ्यान अच्छे दिन
    आता कस वाटते गार गार वाटते न 😂😂😂😂😂😂😂

    • @abcretion4910
      @abcretion4910 วันที่ผ่านมา

      Kay vait ahe tya Madhe 🤬😡😡😡

    • @ShoaibSayed-j3w
      @ShoaibSayed-j3w วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @amitbhau
      @amitbhau วันที่ผ่านมา

      महावसुली सरकार असते तरी हेच झालं असत

    • @Factboy0003
      @Factboy0003 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@amitbhautenchakad yevda doka nhi he 😂 techa mule fayda zala asta h

  • @sanjaypatil8464
    @sanjaypatil8464 วันที่ผ่านมา +9

    अगोदर सर्व कंपनी,कारखाने यांना स्मार्ट मीटर लावा.

  • @kedar6658
    @kedar6658 2 วันที่ผ่านมา +23

    लाला मालामाल आणि जनता कंगाल 😂😂😂
    त्रिपल इंजिन सरकार 🎉🎉🎉

  • @ActiveSagar583
    @ActiveSagar583 วันที่ผ่านมา +5

    बावनकुळे साहेब सर्वसाधारण जनता म्हणजे कोणती

  • @ParmeshwarSakhare-m4f
    @ParmeshwarSakhare-m4f วันที่ผ่านมา +5

    ❤ योग्य मीटर बसवल्यास❤ काही❤ अडचण❤ येणार❤ नाही❤ याची❤ सरकारने❤ काळजी घ्यावी❤ ही नम्रविनती❤

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 2 วันที่ผ่านมา +25

    Ladka adani yojna chalu honar

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 2 วันที่ผ่านมา +12

    लवकरच वीज वितरण कंपनी बंद होणार आणि बेकारी वाढणार. बेकारी वाढवणारा हा विकास कोणाच्या भल्यासाठी काम करत आहे

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz 2 วันที่ผ่านมา +32

    बापरे देवाभाऊ कोण-कोणते खाते ठेवले स्वत:कडे तुम्ही?
    सगळं स्वत:च्याच घशात?

    • @engineeringstudy3359
      @engineeringstudy3359 2 วันที่ผ่านมา

      Deva bhau kon

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 วันที่ผ่านมา

      Kon deva re 👈😂😂😂

    • @bkgrajatoz
      @bkgrajatoz วันที่ผ่านมา +1

      @sagaranand6724 तुझा मुख्यमंत्री

  • @prashantkalekar6696
    @prashantkalekar6696 วันที่ผ่านมา +14

    या मीटर ला फक्त लाईट चोरणारे विरोध करू शकतात. जो लाईट बिल व्यवस्थित भरत असतो त्याला या मीटरने काही एक फरक पडणार नाही. परंतु चोरांना भरपूर फरक पडू शकतो

    • @rohitogale3975
      @rohitogale3975 วันที่ผ่านมา

      Arye bhava pan ya meter cha fyada tya cutiya adni la hoyile n Tyacha ky order tyala che milnar

    • @AYYAPATena
      @AYYAPATena วันที่ผ่านมา

      @@prashantkalekar6696 अगर एमएसईबी को इतना भरोसा है तो पुराना मेरे भी बाजू में लगाओ ना वह क्यों डरते हैं

    • @chetanpagrut8856
      @chetanpagrut8856 วันที่ผ่านมา

      are dada smat metat lagel tar chori jast wadhel

    • @chetanpagrut8856
      @chetanpagrut8856 วันที่ผ่านมา

      rojgar janar ahe

    • @AYYAPATena
      @AYYAPATena 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@prashantkalekar6696 पुराना मेरे बाजू में बैठने के लिए एमएसईबी इतना डरती क्यों है

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris วันที่ผ่านมา +5

    एवढं करण्यापेक्षा आमदार खासदार पेन्शन बंद करा जे आमदार खासदार निवडून आले त्यांना पगार द्या लाडकी बहीण बंद करा आपल्या देशामध्ये पार गरिबी आहे रोजगार उपलब्ध करा इलेक्ट्रिक मीटर नकोय ते पुरणार नाही देश अंधारात जाईल इधर राकेल भेटत नाही चिमणी लावायला तुम्ही अदानी च कल्याण करू नका गरीब जनता कड लक्ष द्या

  • @ashughorpade4343
    @ashughorpade4343 วันที่ผ่านมา +13

    महायुतीने सर्व पैशे घेऊन केलेल्या मतदाराची डांग मारायला सुरवात केल्याबद्दल अभिनंदन 😂 आता पाच वर्षे कर्माची फळ भोगा 😂😂

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 วันที่ผ่านมา +5

    प्रिपेड मिटर आणि सादा मिटर यातील फरक जनतेला सांगा.

  • @sachin4004-g8g
    @sachin4004-g8g วันที่ผ่านมา +3

    आमच्या येथे तर मीटरचं पोलवर बसवले आहेत घंट्या वीज चोरी करणार का आता 😅😅😅

  • @RajJain-t4y
    @RajJain-t4y วันที่ผ่านมา

    जाहीर निषेध स्मार्ट मीटर

  • @1Mb_of_Truth
    @1Mb_of_Truth 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लवकरात लवकर आले पाहिजे, महाराष्ट्राला आता खरी अक्कल येईल 1500 महागात पडलं 😅😅

  • @prashantpatil3691
    @prashantpatil3691 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाट लावली आहे BJP Ni
    सर्व सामान्य माणसाच्या आयुष मधे
    शांत जगू देत नाही आहे 😢😢😢😢

  • @tanmaytale3714
    @tanmaytale3714 2 วันที่ผ่านมา +10

    घेण दाबुन सनातन धर्म खरे मे है

  • @rohitsamant9604
    @rohitsamant9604 วันที่ผ่านมา +6

    परदेशात एखादी नवी सिस्टीम दिसली की ही भारतात ही लागु झाली पाहिजे असं आपण म्हणतो.पण तीच जर इथे करायची म्हटली की विरोध करत. स्मार्ट मीटर लावले तर काय फरक पडणार आहे? या मुळे विज चोरी होणार नाही.

    • @TrollerBhai
      @TrollerBhai วันที่ผ่านมา +2

      Chori krnare meter vaprat nahi

    • @TrollerBhai
      @TrollerBhai วันที่ผ่านมา +1

      Tumhi tumcha bhavishya sarkarchya hati det ahot. Jevha pahije Teva te online ne charge laun paise lootu sktat, sarkar viruddh kahi bolla tr tumcha electricity cut kela jail eka button dwre

    • @chetanpagrut8856
      @chetanpagrut8856 วันที่ผ่านมา

      apale paishe us karaycha pahle tyana dya lagtil

    • @chetanpagrut8856
      @chetanpagrut8856 วันที่ผ่านมา

      ani Rojgar je milat ahe te midel nahi

    • @ayanshah2600
      @ayanshah2600 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sagde kaam pardesha sarkhe asala pahije / raste/ education/ no crime / all chije

  • @shaikhshakir3273
    @shaikhshakir3273 วันที่ผ่านมา +1

    Sahi baat hai

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 2 วันที่ผ่านมา +6

    आम्हाला मोफत नको परंतु युनिट प्रमाणे इतर चार्जेस नको

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 2 วันที่ผ่านมา +13

    Bjp hatao .meter hatega

  • @RajaramLaxman-r6t
    @RajaramLaxman-r6t วันที่ผ่านมา

    प्रथम आमदार खासदार नगरसेवक महापौर सरकारी ऑफिस सरकारी संस्था सरकारी बंगले आणि सर्व सरकारी उच्य अधिकारी यांच्या पासून सुरवात करावी

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    तीस युनिट घरांसाठी वीज मोफत करा मार्ट मिटर नको अडाणीची वीज नको

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधी सांगणार असे फायदे तसे फायदे आहेत आणि नंतर जिओ आणि एअरटेल सारखे करणार

  • @greenparas
    @greenparas วันที่ผ่านมา +1

    अडाणी लोकं आहे आणि मीटर स्मार्ट का लावायचे सरकारनी? 🥸

  • @जयशिवराय-123
    @जयशिवराय-123 2 วันที่ผ่านมา +5

    अच्छा दिन

  • @mptudes9857
    @mptudes9857 วันที่ผ่านมา +1

    या मीटर च टेंडर अडाणी ला आहे. दर महिन्याला जर 1000₹ मागे या मीटर ने जर 20₹ चा जरी फायदा करून दिला तरी सरकार मालामाल म्हणजेच अधिकच विज बिल येणार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @haseebsawant8763
    @haseebsawant8763 วันที่ผ่านมา

    Devendr sahe zindabad

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता हे काय नवीन घेऊन अालाय ??😮

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 วันที่ผ่านมา +5

    लुटा जनतेला आणि भरा अदाणीचे घर हेच केंद्र आणि राज्य सरकार करत आहे घ्या अच्छे दिन, सब का साथ सब का विनास आणि भाजप व अदानीचा विकास फक्त

  • @abhimanuyyadav2683
    @abhimanuyyadav2683 วันที่ผ่านมา +1

    अडाणी ची कंपनी तयार करते स्मार्ट मीटर

  • @rohanwaghmare9972
    @rohanwaghmare9972 วันที่ผ่านมา

    पहलेचे मीटर खूप त्रास देतात . जास्त रीडिंग येणे , युनिट रेट वाढ होणे, मीटर फास्ट पळणे
    स्मार्ट मीटर up ,mp मध्ये बसवलं तर तेथील लोक किती त्रस्त आहेत ते न्यूज वर दाखवले आहे

  • @khimeshbhoskar9734
    @khimeshbhoskar9734 2 วันที่ผ่านมา +2

    Khup Areravi Ahe Hi, Smart meter nahich pahije 🙏😊👍

  • @Shevatenilesh
    @Shevatenilesh วันที่ผ่านมา +4

    अच्छे दिन आ गए।😂😂😂😂😂

  • @vijaykumarpatil6101
    @vijaykumarpatil6101 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीही करा फडणवीस मीटर बसवणार च तोच आहे ना उर्जा मंत्री मीटर रक्कम १८००० बिलातून घेणार , या सरकारला सगळ प्रायव्हेट करायच आहे पण या़च कमीशन ठरलय ह,कोण करतय समाज सैवा?

  • @theprofitgain
    @theprofitgain 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    मीटर आणि सरकार दोनहीं अडानी च आहे.... हे तर होनर hot

  • @sachin__tone
    @sachin__tone 2 วันที่ผ่านมา +2

    म्हाताऱ्या स्मार्ट मीटर ल येवढं च विरोध असेल तर कोर्टात जा.....

  • @sagark09
    @sagark09 วันที่ผ่านมา

    स्मार्ट मीटर फक्त महावितरण कंपनी विकून सर्व व्यवस्था अदाणी कंपनीला देण्याच्या उद्देशाने आणलेले आहेत..

  • @anilkalaskar8218
    @anilkalaskar8218 วันที่ผ่านมา

    Good

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 2 วันที่ผ่านมา

    Barobar aahe

  • @Cnj310
    @Cnj310 วันที่ผ่านมา

    ज्यांनी वीजबिल थकवले त्यांच्या कडून वसुली करा जप्ती आणून करोडो रुपये श्रीमंत लोक थकवतात सर्वसामान्य नागरिक फक्त प्रामाणिक पणें बिल भरतात

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस इलेक्शन चा गोदार मामले होते की अमी स्मार्टमीटर नहीं अनार आता इलेक्शन झले आता जनता कई कार्नर

  • @vijaykumarpatil6101
    @vijaykumarpatil6101 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या गावात बसवीत आता बो़ब सुरू आहे

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र วันที่ผ่านมา

    पहिलं आमदार खासदार मंत्री यांच्या घरी लावा

  • @SukeshSir358
    @SukeshSir358 2 วันที่ผ่านมา +2

    Smartmeter 12000cha ahe plus 1000rs fitting charge plus 3000cha recharge Ani 1 mahina pn chalat nahi only basic use kel tri gharat 3star fridge sarv led bulb ahet

  • @shailejsalunkhe3269
    @shailejsalunkhe3269 วันที่ผ่านมา

    स्मार्ट मिटर नाही चालणार नाहीतर बीजेपी पुढल्या पाच वरक्षात नाही निवडून येणार

  • @tanajikamble9813
    @tanajikamble9813 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ache din

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 2 วันที่ผ่านมา +2

    ईवीएम ची विवीपेट काऊंट करायला हातभर फाटते ...

  • @Minecraftgaming.boyz.
    @Minecraftgaming.boyz. วันที่ผ่านมา

    एक हे तो अडाणी सेफ है 😂😂

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 วันที่ผ่านมา +1

    Loot krnyach ha machine aahe, mobile recharge sarkhe yanche recharge vadhat janar, ani light sathi jabrdasti n he mahagde plan accept karave lagte.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    नादुरुस्त मीटर म्हणजे महावितरण चा फायदा

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 2 วันที่ผ่านมา +3

    इंड्रस्टी ला 1 रू युनीट आणी घरात 7

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    52 खुळा झालाय.😮

  • @G.B-y9x
    @G.B-y9x วันที่ผ่านมา

    Maharastra mdhe सर्वात जास्त वीज दर आहे त्यात हे अश्या प्रकारे लुटतात

  • @mptudes9857
    @mptudes9857 วันที่ผ่านมา

    यामुळे हिंदू धोक्यात येत नाही का?

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अदानी कृपा

  • @_faujiajaynarwade2023
    @_faujiajaynarwade2023 2 วันที่ผ่านมา +2

    BJP hatao desh bachao...

  • @Subhaiwannkulli5028
    @Subhaiwannkulli5028 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM badlawnyachi himmat nhi ahe hya sarkar kade....😂😂😂😂😂

  • @Dipak-rt7ou
    @Dipak-rt7ou วันที่ผ่านมา

    जिर्ण झालेले तार पोल आगोदर बदला

  • @qwertpoiuy-n9b
    @qwertpoiuy-n9b 2 วันที่ผ่านมา +4

    Dya BJP la mat

  • @AYYAPATena
    @AYYAPATena วันที่ผ่านมา +1

    ग्राहक का पुराना मीटर एमसीबी के अधिकारी निकल के गरीबों को 2000 में बैच देते हैं

  • @praphulchorge8737
    @praphulchorge8737 วันที่ผ่านมา

    स्वतः गुजरात मध्ये सुरत, वेरावल, घोडवल मध्ये नागरिक विरोध करत आहेत. महाराष्ट्रातील लोक आणि नेते झोपले काय

  • @gajananyeske1057
    @gajananyeske1057 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pahile amdar ,khajdar ,nagarsevak ,class 1officer ,class 2 officer na lava.

  • @manjrekaratul9635
    @manjrekaratul9635 วันที่ผ่านมา

    मग विज चोरी कशी करणार बील मॅनेज कस करणार

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 วันที่ผ่านมา

    मिनिमम चार्ज बंद झाला पाहिजे

  • @MohanKote-xu7qy
    @MohanKote-xu7qy วันที่ผ่านมา

    सर्व रज्जायत हाय मीटर लोकांनी
    याला विरोध कायलंय मुलायम हाय
    मीटर बंद झालाय आहें
    महाराष्ट्रात लोक याला विरोधज करणार या मुलायम हाय मीटर लावमय
    बंद Hoil

  • @asifradiumarts
    @asifradiumarts วันที่ผ่านมา

    200 unit parant light bill maaf kara ..

  • @QuickMovieHindi
    @QuickMovieHindi วันที่ผ่านมา

    भविष्यात ग्राहकांना फायदा होईल की नुकसान हे तर देवाला आणि सरकारला माहिती पण रिचार्ज केला तरच विज पुरवठा होईल म्हणजे विज चोरणारांवर आळा बसेल का❓ आणि चोरलेली विजेचा अतिरिक्त भार इतर जनतेला द्यावा लागायचा. तर ईमानदार ग्राहकांना अतिरिक्त भार कमी होईल का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

  • @zameershaikh5465
    @zameershaikh5465 วันที่ผ่านมา +1

    Bjp hatao Desh bachao...bjp sarkar cha .jahir nished....

  • @vijaykumarpatil6101
    @vijaykumarpatil6101 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    द्या निवडणूक संसार बसा गुंडाळून

  • @Omkarad8631
    @Omkarad8631 วันที่ผ่านมา

    विरोध

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 วันที่ผ่านมา

    सांगतो राव कमळ कमळ 😂

  • @veera369.3
    @veera369.3 วันที่ผ่านมา

    औरंगाबाद वीज चोरी नंबर 1 वर आहे

  • @VaishnaviGavhane-z9f
    @VaishnaviGavhane-z9f 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    वीज बिल वाडली आहे ती कमी हंवी

  • @ActiveSagar583
    @ActiveSagar583 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात आधी वीर स्वस्त करा आणि मग हे नौटंकी करा

  • @SantoshAglave-ob6jn
    @SantoshAglave-ob6jn 2 วันที่ผ่านมา +3

    Mahagai bekari berojgari gst hech ahet ka ache din?

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 วันที่ผ่านมา

    Evm

  • @SonySonawane-se9sb
    @SonySonawane-se9sb วันที่ผ่านมา

    Meter rent huge 🎉🎉

  • @allinOnE-R-M
    @allinOnE-R-M วันที่ผ่านมา +1

    Our dye BJP la vote 😂😂😂😂

  • @jaysamundre3397
    @jaysamundre3397 2 วันที่ผ่านมา

    मिटर गये रहेगे पर बिल वाला रहेगा रिचाज वाला नही

  • @hiteshpatne6235
    @hiteshpatne6235 วันที่ผ่านมา

    ₹1500 Ladki bahin Yojana ---₹1500 Electric bill shok === ₹0

  • @pintutakale8567
    @pintutakale8567 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gya dabun

  • @maheshraheja9619
    @maheshraheja9619 2 วันที่ผ่านมา +1

    केन्द्रीय ऊर्जा मंत्री आणि राज्य चा मुख्यमंत्री निही आणी राज्य चा ऊर्जा मंत्री निही रिचार्ज करुण लाईट वापर करनारे मिटर लावनयात यावै पण योग्य अभ्यास घैया जिथै थ्रीरी फैस मिटर हायै तिथै तिथै रिचार्ज मिटर लाया ऊधोगं क्षैत्र आणी शहर ग्रामीण भागात झैयै ऊधोग असेन तिथै लधु ऊधोगं हिते बिजली चोरी होतै तिथै थ्रीरी फेसश्रीमंत लोकं ऐसी आधुनिक मशिन चा वापर करते तिथै बिजली चोरी होतै सिगंल फैस मध्ये कदिसं ग्रोर गरिब चोरी करणार नाही नियम अनुसार झितै थ्रीरि फैस हायै तिथै वापर मिटर बिजली चोरी होतै जी तिथै रिचार्ज मिटर लावनयात यावै जिथै प्रोडक्शन करिता दोन लाख रुपये चि बिजली वापर करतो आणि बिल भरतो विस हजार रुपये तयाचे मिटर बनून हायै मिटर चि यत्रंता खराब करुण राहिते आणी झिथै थ्रीरि फैस हाये तिथै रिचार्ज मिटर बसवनयात यावै जी दैशा चा सरवय राज्य सरकार नहाँ ऐक माग्र दर्शन सला

  • @gptuppekar7530
    @gptuppekar7530 วันที่ผ่านมา

    जे लोक विज चोरतात, त्यांनाच प्रिपेड मीटर बसवा

  • @munafbhaiji3646
    @munafbhaiji3646 วันที่ผ่านมา

    Only virodh ,no relief .

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 วันที่ผ่านมา

    घ्या आता 😅😅😅

  • @samranarkate5479
    @samranarkate5479 วันที่ผ่านมา

    Adani rates were high

  • @tanajikamble9813
    @tanajikamble9813 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Junya meter var light chapter na mg kashala solar panel vadava v vin bill kami kara

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 วันที่ผ่านมา +4

    चांगल्या कामाला विरोध कसाला 😂😂😂

  • @sureshshinde7721
    @sureshshinde7721 วันที่ผ่านมา

    चोरा च्या मनात चादने 😂

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 วันที่ผ่านมา

    आपल्याला भाजप ला मत देऊन चुक केली असे आपल्याला वाटते का ॽ आधी एक नंतर एक असे आहे.

  • @GudduBhaiya215
    @GudduBhaiya215 วันที่ผ่านมา

    लाडका भाऊ वसुली योजना.....

  • @bharatubhale7185
    @bharatubhale7185 วันที่ผ่านมา

    Garib jantela fakt tarss hoil yacha