ठिबक सिंचन वापरताना टाळा! 10 चुका नका करणे | Avoid these 10 mistakes!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024
- या व्हिडिओमध्ये, आम्ही ठिबक सिंचनाचे फायदे, ते कसे कार्य करते आणि ठिबक सिंचन वापरताना टाळण्याच्या 10 चुका याबद्दल चर्चा करणार आहोत. आम्ही उपलब्ध सिंचनाच्या विविध प्रकारांबद्दल आणि तुमच्या शेतासाठी किंवा बागेसाठी योग्य निवडण्याचा सर्वोत्तम मार्ग याबद्दल देखील बोलू.
तुम्ही तुमच्या शेतात किंवा बागेत ठिबक सिंचनावर जाण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे! आम्ही ठिबक सिंचनाच्या फायद्यांविषयी चर्चा करू आणि तुमची पिके आणि बाग सुधारण्यासाठी ते कसे वापरावे ते तुम्हाला दाखवू. या व्हिडिओच्या शेवटी, तुमच्या शेतासाठी किंवा बागेसाठी योग्य सिंचन प्रणाली निवडण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही असेल!
In this video, we'll be discussing the benefits of drip irrigation, how it works, and 10 mistakes to avoid when using drip irrigation. We'll also talk about the different types of irrigation available, and the best way to choose the right one for your farm or garden.
If you're looking to switch to drip irrigation on your farm or garden, then this video is for you! We'll discuss the benefits of drip irrigation and show you how to use it to improve your crops and garden. By the end of this video, you'll have everything you need to choose the right irrigation system for your farm or garden!
#drip_irrigation #Farm #heera_agro #agriculture #farming
मी 8 वर्षापूर्वी घेतलेले 16mm finolex hydrogole inline ठिबक वापरतोय. वेळेवर maintenace केल्यामुळे लाईफ वाढते. आपण सांगितलेल्या माहितीमुळे खूप छान knowledge वाढवणाऱ्या tips मिळाल्या.. thank you.
Thanks and welcome … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खुप छान माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद
ड्रिप इरिगेशन किसान के उत्पादन के साथ साथ किसान की उम्र भी बढ़ाता है ❤
Thanks and welcome ….
▶️ अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9284000513 / 9284000514 संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)
खूपच छान माहिती दिली सर...आमच्या ज्ञानात खूप भर पडली. निश्चितच आम्हा शेतकऱ्यांचा वेळ पैसा या माहितीमुळे वाचेल, खूप खूप धन्यवाद!
Thanks & welcome … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर आपण खूप छान माहिती देत आहात
Thanks and welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर.खुपच.महत्वाची.माहीती.दिली.त्याबद्दल.आभारी.आहोत.धन्यवाद.
Thanks and welcome … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
फार चांगलीं व सोपी मांडणी धन्यवाद .
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Good lecturer about drip irrigation, thanks Sir
Thanks and welcome … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खूप छान विचार धन्यवाद साहेब
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खूप सुंदर माहिती मिळाली.
🙏
Thank you so much …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Very imp lecture for farmers thank u sir
Most welcome …
Sir, as for more information please call - 9307300146 !
Very good information
नमस्कार सर मला एक विचारायचं होत की आपली सर्व्हिस पूर्ण महाराष्ट्रात आहे की ठराविक ठिकाणीच आहे.?
मला ड्रिप करायचं आहे म्हणून विचारलं.
Thanks sir अभिनंदन
Most welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर आपण शिक्षण क्षेत्रात शिकवत होता का? खुप सुंदर पध्दतीने समजावले.
Thanks and welcome … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खूप छान माहिती दिली.
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मी msc केलीये आणी शेतीकडे वळतोय ,मला तुमचे व्हिडिओ खूप उपयोगी पडतायत
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir, Namste. The class through which you have given the detailed info about the Drip System which will be of great use to those farmers who are using Drip System. The guidelines very much useful.
Lot of thanks.
Thanks & welcome ….
Sir, as for any information please call - 9307300150 !
सर खूप छान माहिती धन्यवाद
Thanks & Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Khup chan mahiti
खूप छान 🙏🏻
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Great sir❤❤
Thank you so much … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir Dharnachya back water varun pipe line ahe tyavarun kasa drip irrigation karta yeil yacha video banva please
Okay , we will try …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
छान माहिती...!👌
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
छान माहिती दिली.
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Khub chan mahiti dili sir
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खुप छान माहिती दिली. धन्यवाद सर. (२"१/२') इंची सबमेन वरती किती ड्रिप पाईप लावने योग्य आहे? (एका बाजूला आणि दोन्ही बाजूला). सविस्तर माहितीसाठी video बनवा.
Coming soon ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir , 5 HP ,7HP motor sathi sublime la jastit-jast kiti hols (both side) padave ?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खूप उपयुक्त माहिती दिली खूप खूप धन्यवाद
Thanks And Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
अत्यंत चांगली माहिती दिली साहेब धन्यवाद
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Thanks!
Most welcome ….
Sir नमस्कार तिन एकर शेती आहे एक ची मोटार वर ड्रीप पाईप कीती बसतील कृपया मार्गदर्शन करावे जय जवान जय किसान जय विज्ञान
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Very nice information
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सुंदर माहिती दिली, धन्यवाद
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
अतिशय उपयुक्त माहिती हर धन्यवाद
Thanks And Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
300 put shet aahe tar 1 sait sab line jodi th chalel ka
➡️ अधिक माहिती साठी कृपया 9370722722 या नंबर वर (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Manus chala ahe mahiti good chagli amhi call karu mala pan kariche ahe dirp
Best information
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir rain pipe baddal mahiti sanga
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sar aapan pardarshi aahe.
ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Venturymadhun khat ssodane sampalyanantar kiti vel paani chalu thevane jenekarun sarv khat drip madhun jate.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir घरी 20 झाडे लावण्यासाठी किती mm चा pipe .वापरावा..
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
12mm नळी साठी माहिती दया वी
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर एक व्हिडिओ ड्रीप करते वेडेस कोणती वस्तू कुठे लावायची मनजे prv, nrv,flush volve,air volve विहिरीपासून कुठे आणी कश्या लावायच्या हे drawing ने समजून सांगा .
barobar
Sir माझ्याकडे 3ची मोटार आहे subline किती ची टाकू
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sprinkler
30×30 mtr
मिर्ची साठी
माहिती द्या
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
जमिनीचा चढ आणि उतार यानुसार ड्रीप इरिगेशन वर काय परिणाम होतो ?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर 16/12चे टेकप वापरल्याने काही फायदा होतो का. प्लिज रिप्लाय
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir.....,
ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
माझे क्षेत्र कमी आहे एकची मोटार पंप त्यासाठी फिल्टर कणता बसवावा हे पण सांगा आणि 125फूट लांब 16एमएम ड्रिप आहै तर ड्रिपला प्रेशर बराबर मिळेल ना फक्त 8.लाईन चालवतो हे बरोबर आहे का याची माहिती देण्यात येईल तर बरे होईल व तुम्ही एकदम अचूक माहिती पोटतिडिकीने देताय त्या बदल आपले खुप खुप आभार अभिनंदन धन्यवाद
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20hunthe supari bagayatisathi kiti kharch yeto
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Pressure need
Very nice video sir u have lot of knowledge,sir am new to farming will grow leafy plant which drip is best plz let me know
Thanks And Welcome ….
Sir, as for more information please call - 9307300150 !
Full automation information with cost please
Limbu pikala kiti litre driper vaprave. Inline ki online driper vaprave ventury kothe takavet.
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Required discharge
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Venturi fiting Badal mahiti
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
उपाय पण सांगा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मला 1एकरासाठी शेवगा पिकासाठी ड्रीप करणे आहे तर सविस्तर माहिती हवी
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
छान माहिती मिळाली जळगाव चा पत्ता सांगा व फोन नंबर पाठवा
Thanks and welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
गोल नळी व चापट नळी यापैकी कोणती चांगली असते.
अधिक माहितीसाठी आमच्या इंजिनिअर सोबत संपर्क साधा
9307300141 / 9307300142
200 ltr fettiliser
किती वेळात संपले पाहीजे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर मला उसासाठी पेप्सी ठिबक वापरायची आहे तरी कृपया मार्गदर्शन करावे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
आमच्या विहीर च्या पाण्यात क्षार आहेत त्यांसाठी मार्ग सांगा वा
खुप छान मार्ग दाखवला तया बदल धन्य वाद
Most welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर पावसाळ्यात उसाच्या सरी मध्ये पावसाचं पाणी साचते ते ड्रिप मध्ये जात असते त्या मुळे drip चोकप होते का?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर एक टोमॅटो साठी पिलोर पासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे ठिबक सिंचन कसं जोडायचा ते सांगा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सब लाईन किती मिटर लांब चालू शकते
➡️ अधिक माहिती साठी कृपया 9370722722 या नंबर वर (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
तसेच एअर व्हॉल्व्ह जर घेतला तर nrv लावायची गरज आहे का हे पण सांगा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
विहीरीचया पाण्यासाठी कोणते फिल्टर लावायला पाहिजे
सर तुमचे कंपनी फोन उचलत नाही
सबलाईन पासून दोन्ही बाजूला १६एम एम लाईन्स चे अंतर किती असावे
180
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
व्हिडिओमध्ये 12 mm 16 mm 20 mm ठिबक ताशी किती लिटर पाणी टाकते हे सांगायला पाहिजे होते
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नेटा फीम ड्रीप आहे चेकप झालेले अहे मातीमुळे उपाय सागा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir mala maja shetat usala drip karaychi aahe
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
लॅटरल कोणत्या कंपनीची वापरावी .
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
उभ्या पिकात नल्या साफ करण्याकरता कोणते असिड वापरावे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
😊
सर उतार पाटे शेत असेल तर कशी फीट करावे?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
एकराला ठिबक नळी किति मिटर लागते व पाईप किती लागतात
लेटर ल लांबी प्रती एकर (मीटर) = 40000÷(दोन लेटरल मधील अंतर - फुटात)÷3.28
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर मी तुमच्या कंपनीला फोन केला पण कोणी घेत नाही
सर लिबुंनी लावली आहे 2/एकर आहे आमच्या सांगा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
दोन एकर ठिबक पाचची मोटर आहे व पंधराशे फुट आहे माहिती सागा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
3एच पी मोटर एका वेळेस किती क्षेत्र ओलीता खाली येते
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
10/10/26खत चालते डीरीप दारे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर फोन घेत नाहीत.हे बरोबर नाही.आम्ही तुमचे व्हिडीओ तीस मिनिटे बघतो पण फोन केला असता फोन 29:33 घेतला जात नाही.
का? फक्त सबक्राईब वाढविण्यासाठी आहे?
Sir, sorry for any inconvenience …
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? जर आपली काही तक्रार असेल ? तर कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजिनीअरला - 9307300136 वर कॉल करा. आमची प्रणाली नक्कीच आपली समस्या सोडवेल.
2:14
ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
16 म्म ची लाईन आहे एका वेळी किती क्षेत्रावर चालू करू शकतो ठिबक अर्धा एकर एक एकर दीड एकर की
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Chok problem
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
पिका मधे कोनत ऐसीड ड्रीप ला सोडाव
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
ड्रिप ला मोळ पळून राहते समोर पाणी कमी जाते. वारंवार सूचना देऊन सुध्दा तुम्ही आमचे प्रश्न सोडवले नाही
कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ अभियंत्याला - 9284000515 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
सोळा एम एम किती आतर फाजेत आनी खाली वर आसल्यावर समान पानी मिळेलका
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
4 Acar jamin Sathi tibak kharch kiti asnar ahae😅
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Contact num dya
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
समजा एकाद्या शेतकऱ्यांची शेताची रुंदी 302.5 आहे तर त्याला 1 एकरसाठी त्याला 144 फूट लांबी लागते.........तुम्ही सांगितल्याप्रमाणे लांबी घेतली तर 2 ते 3 एकर ला एकच वालव्ह येतो तेव्हा काय करायचं
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर मी तुमच्या कंपनीला फोन केला पण कोणी
आपणास झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व ....
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? जर आपली काही तक्रार असेल ? तर कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजिनीअरला- 9307300136 वर कॉल करा. आमची प्रणाली नक्कीच आपली समस्या सोडवेल.
माझी जमीन ऊताराची आहे समान प्रमाणात पाणी .मिळेल का
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
एवढे हेलपाटे करणया पेक्षा बारे भरलेले बरे.मी दोन एकरसाठी केलं होतं पण खुपच हेलपाटे झाले.
हीरा फ़िल्टर पेक्षा जैन किवा सुप्रीम च चांगल आहे
Bhau supreme filter kivha drip manufacturing karat nahi
ॲसीड ट्रीटमेंट साठी कोणते ॲसीड वापरावे ऊस लागवड केली आहे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
10 वर्षे झाले ठिंबक ला आही अशी आहे जैन ठिबक
चुक्या नाही दादा , चुका . . .
चुका हे अनेक वचनी आहे . ..
खूप छान माहिती दिलीत आपण 🎉 धन्यवाद.
Thanks and welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Nice information