, एक नंबर का माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतोय शेतकऱ्यांना असं काय माहित नसतं तुम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला पाठवत जावा आणि अशीच आम्हाला तुमचा व्हिडिओ बघायला आनंद वाटतो
खूप चांगलं आणि उपयुक्त जुगाड ! कमी वेळात चांगल्या आणि सोप्या पद्धतीने करता येणारे. यातना काढल्या नंतर साध्या पाण्याने पुन्हा धुतल्यास अधिक चांगले होईल. धन्यवाद!
*तुमी कोनती ड्रिप वापरता?🤔*
पेप्सी
धनलक्ष्मी
Jain lateral
जैन
कोठारी / हिरा 25 mm
, एक नंबर का माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतोय शेतकऱ्यांना असं काय माहित नसतं तुम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला पाठवत जावा आणि अशीच आम्हाला तुमचा व्हिडिओ बघायला आनंद वाटतो
एकच नंबर माहिती भाऊ.. खूप आभारी आहोत..
तुमचे. सगळेच व्हिडीओ छान असतात दादा उपयुक्त माहिती
रामकृष्णहरि
खुपच छान
खूप चांगलं आणि उपयुक्त जुगाड ! कमी वेळात चांगल्या आणि सोप्या पद्धतीने करता येणारे. यातना काढल्या नंतर साध्या पाण्याने पुन्हा धुतल्यास अधिक चांगले होईल. धन्यवाद!
सर्वच माहिती खूप छान दिली दादा मनापासून धन्यवाद
छानच फारच उपयोगी माहिती मिळाली अत्यंत आभार
छान महिती दिली. धन्यवाद
Khup Chan jugad aahe dada mahiti dilya baddal dhanyawad ❤❤
SUPER tip!
धन्यवाद
खूप छान जुगाड आहे मित्रा
खूप छान
एकच नंबर
मस्त आयडिया भाऊ
Khubchand Mahiti Delhi Tumi🎉
Kadak video bhava👌👌👌
🙏🏼🙏🏼
Very good bhau
अम्ही अशा प्रकारे करून पाहीलं आहे रिपोर्ट चांगला आहे
Nice info. Good jugad!👏👍
Khuup chan mahiti Bhau 💐💐🙏👌
चांग्ली माहिती
मस्त च ह
VeryGood sir
सुपर दादा
👍 आवडला व्हिडियो ❤️
खुप छान माहिती आहे पण पाईप किती फुट आहे ते सांगा आणि किती डिरिप पाईप स्वच्छ झाल्यावर पाणी बदलून टाकून देयाच ते सांगा
Super 👌👌👌
Amhi pan asach drip saf krato kup chhan saf hotat.
👌Nice Information👌
Khup chan
पाण्यात एसिड घालावे, एसिड मधे पाणी नाही
बाकी छान 👌
ाौ
अगदी बरोबर.
संतोष भाऊ मड पंपा विषयी माहिती सांगा
Mast
👍
उंदिर व खार पासून नळ्या कशा वाचवावूयात
Supar
Sulphonic.acid.us3
2)Antiscalent.used.in.sugar.ind.
3).Hcl.+.Rohidine.
4)H2o2.+.detergent
👌🏻👌🏻👌🏻
Sonalika tiger ev cha marathi review kàdhi yenar
Good
👌👌🙏🙏
🙏🙏🙏
पेप्सी ड्रीप स्वच्छ करता येते का? 4ते 5 पाईपमधून पास होईल का
Yes
दादा मायकोराईसा बद्दल माहिती दे ना
Bundle gola kase karayche
भाऊ अँसिड कोणते घ्यावे आणि एकरी किती घ्यावे ते सांगा
संतोष तुझं गाव तालुका कोणता.
Reply pilig
उसासाठी २ litre chale ki 4litre drip te kalvave.
Humic acid ne hota ka
What's name of acid????
व्वा
Drip साफ केल्यावर आपण लगेच पिकांसाठी वापरू शकतो का.. कांदा लागवडीला
Konty acid
हाताला आसिड लागल्यावर काय होत नाही का
Mix acid into water, not water into acid.
ड्रीपर असले तर कसे करावे
अॅसिड कोणता वापरायचा
kiti foot ahe asti pipe
Okk
Online drip clean कसे करावे. त्याला आतुन कट झालेला आहे.
4 5 divsani punha look hotay
पेप्सी नळी ओवत नाही तशी
Mang fikun de ki
Slim pipe kashi saaf karaychi
🍎🍎🍎🍍🍍🍍
भाई हिंदी में बताओ तो हमे भी समझ मे आ सके
🐭🐭🐭😊🐱😊😊
पाईप जयला रे भो
मला तुमचा फोन नंबर द्या
अजय या नंबर वरती फोन वर मिस कॉल द्या मी फोन करतो
Hindi video banao bhai
Mast
🙏🙏🙏🙏