beed loksabha | अष्टीत वंजारी मराठा आमने सामने आले | marathi maharashtra news | sangram dhanve

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024

ความคิดเห็น • 632

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 หลายเดือนก่อน +250

    मी एक मराठा असून बजरंग बाप्पाला मतदान टाकायचा आहे🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @jalindarghuge8150
      @jalindarghuge8150 หลายเดือนก่อน +6

      Mag tu konala takanaray sarva jagala mahitiy

    • @Amvi267
      @Amvi267 หลายเดือนก่อน +7

      ​@@jalindarghuge8150 ghuge😂😂 Vanjarey tu nko shikavu ahmla kalal ka

    • @Amvi267
      @Amvi267 หลายเดือนก่อน

      maratha samaj Vanjari lokana ata kadich mat nhi denar.. khup zal hyanchi natak sale he saglyat mothe shatru nighale ata prynt sapala dudh pajal ata sap Vanjari lok sale

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 หลายเดือนก่อน

      चंदन चोर, ऊस मापात पाप करणारा विकासकामात डांबर सिमेंट चोरणारा सोनवणे आहे

    • @ganeshgolhar541
      @ganeshgolhar541 หลายเดือนก่อน +11

      तू नुसतं मराठा आहे असं म्हणलं असता तरी आम्ही समजून घेतलो असतो कुणाला मतदान करणार हाईस ते...😂
      दरवेळी तुमचं ठरलेलं असतं...

  • @AD21000
    @AD21000 หลายเดือนก่อน +145

    जरांगे पाटलाला मानल पाहिजे, याने थोडी का होईना एकी आणली मराठा समाजात... जर हे जात बघून गावाचा विकास करणार असतील तर पाडलच पाहिजे...!!

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 หลายเดือนก่อน +1

      Chal re

    • @AD21000
      @AD21000 หลายเดือนก่อน +2

      ​@@itsindianeraa8956आजुन रडायचं आहे, येणार तर बप्पाच. वाट बघा रिझल्ट ची...😅😂

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 หลายเดือนก่อน +2

      Kon jarange

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 หลายเดือนก่อน

      @@dipakkhetre7263 90 King Bevda

    • @AD21000
      @AD21000 หลายเดือนก่อน

      कळेल निकाल लागल्यावर.....​@@dipakkhetre7263

  • @Trader1122
    @Trader1122 หลายเดือนก่อน +132

    10 वर्षात साधा खासदार निधी खर्च केला नाही, आणि म्हणे विकासाला मत द्या 😂😂😂

    • @user-mn4xu1jm8g
      @user-mn4xu1jm8g หลายเดือนก่อน +2

      मग रस्ते कोणी आणले?
      64 km रेल्वे कोणी आणली?
      पीकविमा कोणी आणला?

    • @Trader1122
      @Trader1122 หลายเดือนก่อน +4

      @@user-mn4xu1jm8g रस्ते काय खासदार ने मंजूर केले का. स्वतः च अस 10 वर्षात एक काम नाही, म्हणून दुसऱ्याची कामे दाखवावी लागतात, उगीच नाही सर्वात निष्क्रिय खासदार म्हणून बहुमान मिळाला. काम केले असते तर उमेदवार बदलायची वेळ आली नसती

    • @ajitgarje597
      @ajitgarje597 หลายเดือนก่อน

      आपली लायकी काय बोलतो काय

    • @nageshjadhav9304
      @nageshjadhav9304 หลายเดือนก่อน +3

      Maze usache bil dile nahi taine

    • @Spartan123-dl9ls
      @Spartan123-dl9ls หลายเดือนก่อน

      तुझ्याकडे काही पुरावा आहे का याचा? जिल्हा नियोजन समितीच्या अहवाल चेक कर मग कळेल तुला की निधी खर्च झाला की मागे गेला ते..

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 หลายเดือนก่อน +81

    बजरंग बप्पा सोनावणे

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 หลายเดือนก่อน +130

    ओनली बजरंग बप्पा तीन लाख मताने विजयी होणार

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 หลายเดือนก่อน

      केले घ्या केले चंदनचोर पडणार

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 หลายเดือนก่อน

      हारनार लीहत जा बेटा

  • @shyamhawale450
    @shyamhawale450 หลายเดือนก่อน +105

    उपोषण करून आरक्षण मिळत नसते . हा विरोध नाही तर पाठिंबा आहे का . मराठा विरोधी आसे पाडा की त्यानला परत उभी राहायची तलप झाली नाही पाहिजे . ओन्ली बप्पा 🚩🚩 ऐक मराठा लाख मराठा

  • @tambetukaram1748
    @tambetukaram1748 หลายเดือนก่อน +63

    भाजपची जिर्वाची म्हणून बजरंग बप्पाला मतदान 🚩 एक मराठा कोटी मराठा ✌️

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z หลายเดือนก่อน +131

    काही ताई बाई नाही.... काय केल मुंडे नि 10 वर्ष? पाच काम सांगा.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 หลายเดือนก่อน +2

      10-nahi 15 varshe gharane Shahi ahe.

    • @Spartan123-dl9ls
      @Spartan123-dl9ls หลายเดือนก่อน

      डोळ्यावर जातीची पट्टी लावली की विकास दिसत नाही..

    • @ladsonesh7418
      @ladsonesh7418 หลายเดือนก่อน

      अरे भाऊ ज्या रस्त्याने चालतो ते ताईच काम आहे -१
      ज्या बँकीचा दारात उभा राहून पीक विमा पीक कर्ज घेतले ते फक्त ताईमुळे भेटले हे लक्षात असूद्या -२
      जी पंकजा ताईचा काळात कर्ज माफी झाली वीज बिल माफ झाले भाऊ ते ताईंनीच केले -३
      ताईंनी यावर्षी 35 टक्के ऊस तोड मजुराला वाढ केली त्यामुळे प्रत्येक उस्तोडीवला 1 लाख मागे 35 हजार वाढले त्यामुळे 1लाख35 हजार झाले हे त्या ऊस तोडणी कामगार ला विचार कस वाटले ते ताईंनी केले भाऊ हे पण लक्षात असुदे -४
      ताईसारखे नेतृत्व बीड जिल्ह्याला लाभणे जीवनाचे सार्थक ठरवतो अरे जी मनरेगा योजना निघाली परत घरकुल योजना निघाली ती ताईसाहेब यांचा काळात भेटली अजून एक पण रेकॉर्ड नाय की घरकुल ताईंचा काळात जेवढी भेटली तेवढी कोणीच करू शकले नाय ओके -५
      ही एक साधे काम सांगितली भाऊ अजून पण खूप सांगू शकतो विचार करणे कामाचं आहे नुसते मेंढरं सारखे वागणे कामाचं नाय अरे येणार तर ताईचा

    • @sangramphad9208
      @sangramphad9208 หลายเดือนก่อน +3

      Baramati chya kaka ni kay upatli te vichar agodar jaun

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 หลายเดือนก่อน

      ​@@sangramphad9208 बारामतीचा काका काय चिक्कीचा नवरा आहे का....???😂😂😂
      बिडचा विकास करायला...😂😂
      खासदार काय झवायला निवडता का मग.....😂😂

  • @prawasisanchar536
    @prawasisanchar536 หลายเดือนก่อน +81

    भाडंण करु बाबांनो बजरंग सोनवणे ला निवडणूक आणा

  • @somnathsangde951
    @somnathsangde951 หลายเดือนก่อน +14

    तुमचा म्हणजे स्वाभिमान आमचा म्हणजे जातीवाद हा कुटला न्याय

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 หลายเดือนก่อน +50

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤
    इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤❤

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm หลายเดือนก่อน +32

    मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @user-eb7zf5si4c
    @user-eb7zf5si4c หลายเดือนก่อน +45

    मराठा आरक्षण बाप्पा मतदान करू

  • @rameshgutte6575
    @rameshgutte6575 หลายเดือนก่อน +66

    भाजपा हटवा...शेतकरी वाचवा..

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 หลายเดือนก่อน +47

    बोल बजरंग बली की जय

  • @rajubile6449
    @rajubile6449 หลายเดือนก่อน +38

    बजरंग सोनवणे खासदार

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k หลายเดือนก่อน +15

    ओन्ली बजरंग सोनवणे निवडून येईल जय शिवराय जय भवानी

  • @vaibhavghodke5650
    @vaibhavghodke5650 หลายเดือนก่อน +24

    त्यांना नसलेलं बस स्टँड दिसतंय😂

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 10 วันที่ผ่านมา

      चष्म्यावाला जास्त शहाणा आहे.
      काय तर 25:15 ........

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w หลายเดือนก่อน +13

    बिड जिला ऊसतोड जिला हि ओलख पुसुन ऊस उत्पादन जिला करायचा असेल तर शेतकरी पुत्र बजरंग बपा

    • @user-hm1gd9wd6s
      @user-hm1gd9wd6s 16 วันที่ผ่านมา

      चंदन चोर

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw หลายเดือนก่อน +17

    निष्क्रिय खाजदार प्रितम

  • @user-kv3tm3xr8x
    @user-kv3tm3xr8x หลายเดือนก่อน +38

    आता फक्त तुतारी वाजवा तुतारी बजरंग बप्पा

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 หลายเดือนก่อน +7

    अजून भयंकर वेळ येणार आहे फडणवीस मुळे त्याला मराठी। मतांची गरज नाही म्हणतो म्हणून आरक्षण च्या जोरावर हे बोलत आहे जरी मोदी आला तर सर्व आरक्षण वर विचार करावा हा वाद राहणार नाही

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 หลายเดือนก่อน +15

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl หลายเดือนก่อน +10

    काय चुक आहे या जनतेची, जर तुम्हाला तुमचा माणूस खासदार व्हावा अस वाटतंय तर त्यांना त्यांचा खासदार व्हावा अस वाटणारच.

  • @user-eb7zf5si4c
    @user-eb7zf5si4c หลายเดือนก่อน +15

    मि मराठा बप्पा ला मतदान करू आपन

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi หลายเดือนก่อน +33

    भजपाचाकाळसंपलाआहे.

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm หลายเดือนก่อน +9

    बजरंग बप्पा सर्व सामान्य माणसाला विचारनारा आहे

  • @GaneshJumbad-vg1dm
    @GaneshJumbad-vg1dm หลายเดือนก่อน +35

    विकास केला.बोलतो.आणि.ऊस.तोडायला.कशाला.जातात.मग

    • @Spartan123-dl9ls
      @Spartan123-dl9ls หลายเดือนก่อน

      ऊस तोडणी हा पण एक व्यवसाय आहे.. जसे बांधकाम मजूर असते तसेच..शिक्षण नसेल तर हेच करावे लागेल..

    • @user-ks6dy3pe3x
      @user-ks6dy3pe3x หลายเดือนก่อน

      तुला झवायला

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 หลายเดือนก่อน +2

      40 वर्षा पासून ते ऊस तोडत आहे😂

  • @namdevjkarad7858
    @namdevjkarad7858 29 วันที่ผ่านมา +4

    जर बीड मध्ये मराठा उमेदवार पाहिजे तर महाराष्ट्रात वंजारी मुख्यमंत्री ठेवा

    • @dhananjayjagtap9172
      @dhananjayjagtap9172 23 วันที่ผ่านมา

      पालक मंत्री झालय की ताई

    • @prashantjadhav-patil3536
      @prashantjadhav-patil3536 21 วันที่ผ่านมา +1

      😂 कहा से आते हैं ये लोग 😂

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +23

    Bappa morya 🔥🙏🏼

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 หลายเดือนก่อน +7

    😂 नसलेले बस स्टँड दिसते... लोक शाही

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm หลายเดือนก่อน +6

    मनोज दादा जरांगे पाटील महणतील तेच होणार

  • @user-ss2ks4jk5n
    @user-ss2ks4jk5n หลายเดือนก่อน +10

    बजरंग बप्पा सोणवने ✌️✌️

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +17

    Bajrang Bali ki Jay 🌹🌹🌹

  • @tukaramsanap9544
    @tukaramsanap9544 หลายเดือนก่อน +20

    मुंडे साहेबांनी 100 हुन आधीक आमदार खासदार केले तवा वंजारी समाज ने मत केल

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 หลายเดือนก่อน +2

      He aplya Vanjari na Dabat ahe kayam 😢

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 หลายเดือนก่อน +1

      विनोद तावडे सुरेशजी धस याना गोपीनाथरावांनीच आमदार केल बजरंग सोनवणेंना धनंजय मुंडेनी 2007मध्ये भाजपा चे जि प तिकिट देऊन निवडुन आणले तेंव्हा कुठे होता एक मराठा लाख मराठा

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 หลายเดือนก่อน

      Kon mundhe be .

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 หลายเดือนก่อน +19

    सुरेश आणा चे कट्टर मानस आहेत हे ताई ला मतदान करणार नाहीत का मनल तर बप्पा मराठा आहेत म्हणून वा रे वा पुरोगामी नेत्याच राजकारण.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน +3

      Same like you ?

    • @moryatech4
      @moryatech4 หลายเดือนก่อน

      सुरेश अण्णा चे गुलाम थोडेच आहे का लोक

    • @rahulnagargoje3476
      @rahulnagargoje3476 หลายเดือนก่อน +1

      विधानसभा बाकी आहे अजून

    • @jagandarade2156
      @jagandarade2156 หลายเดือนก่อน +1

      आम्ही बघतो मराठा उमेदवार आमदार कसा होतो

    • @radhakishanholambe2101
      @radhakishanholambe2101 หลายเดือนก่อน +1

      दुसर तिसरं काही नाही जाळ लागलंय बुडाला ही निवडून आली तर हे दोघं भाऊ बहिण याच्या खाली च काम करावं लागेल म्हणून

  • @ganeshgaikwad6917
    @ganeshgaikwad6917 หลายเดือนก่อน +5

    बजरंगआप्पा निवडुण येणार चांगला माणुस आहे

  • @user-pt2gv9fu7o
    @user-pt2gv9fu7o หลายเดือนก่อน +29

    शेवटी वंजारीच भारी पडतोय बोलायला
    जय भगवान बाबा जोरदार आवाज

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน +8

      वंजारया ची जिरवायला वेळ लागणार नाही

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s หลายเดือนก่อน

      Kon wichartay wanjari la baher cha jilat jawun bug kon wicharat nahi

    • @jaihind8335
      @jaihind8335 หลายเดือนก่อน +1

      ​@@NareshWagh-tu8sy15 वर्षापासून प्रयत्न करताय की जिरवायची बघा जमतय का या वर्षी 😂

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน +1

      फत्त बोलायलाच पुढे आहे😂

    • @rukmanandmunde
      @rukmanandmunde หลายเดือนก่อน

      Vanjaryanchi jirawnar janmala yaychay anki

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +15

    Bajrang Bali ki Jay 🙏🏼🙏🏼🌹

  • @Common_man_abc
    @Common_man_abc หลายเดือนก่อน +10

    ब्रिटिश काळात मोजणी झालेली रेल्वे 2014 नंतर अस्तित्वात आली तुमच्या गावातूनच गेलीय ताईंनी निधी आणलाय, 70 वर्ष प्रस्थापितांना जमल नाही. पण बोललं तर credit जातंय ताईला.

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 หลายเดือนก่อน

      बिड मध्ये प्रस्थापित आहे क्षिरसागर घराणे मुंडे घराणे

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 หลายเดือนก่อน

      रेल्वे तीनच वर्षात आष्टीहुन परळीवै पर्यंत येणार भरपुर काम झालेल आहे

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 หลายเดือนก่อน

      ​@@hanumantsarwade896बाप्पा आल्यावर होईल काय बरोबर ना..???😂😂😂

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +15

    Bappa morya 🌹🌹

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +14

    Bajrang Bali ki Jay 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nilusanap2816
    @nilusanap2816 หลายเดือนก่อน +16

    4जून ला कळेल

    • @chavansagar3222
      @chavansagar3222 หลายเดือนก่อน

      पंकी ची नक्की जिरणार 😂😂

  • @ganeshgaming2336
    @ganeshgaming2336 หลายเดือนก่อน +19

    एवढ्या रोज का जातिवाद जिल्हा परिषद आमदारकी पुन्हा आहे की

    • @janardhangajar6084
      @janardhangajar6084 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच

    • @janardhangajar6084
      @janardhangajar6084 หลายเดือนก่อน +1

      आपण सर्व जण बघा

    • @aniket4713
      @aniket4713 หลายเดือนก่อน

      Kay karaych te kara
      Pan shevti ya uss todayla

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 หลายเดือนก่อน +6

    बजरंग बप्पाच येणार एकच नंबर

  • @pradipkale9033
    @pradipkale9033 หลายเดือนก่อน +7

    एक मराठ लाख मराठा

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 หลายเดือนก่อน +16

    बजरंग बली की जय

  • @rajendrawaghaskar7657
    @rajendrawaghaskar7657 หลายเดือนก่อน +24

    Bajarang.bappa

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p หลายเดือนก่อน +4

    बजरंग बाप्पा सोनवणे खासदार होणार 100 टक्के

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 หลายเดือนก่อน +7

    Only bajarang bappa Only kharai ashtikar EK maratha lakh maratha

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +8

    Bapa only jarange patil next cm in maharastra 🌹🌹

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +10

    Bappa morya 🙏🏼🙏🏼

  • @vaibhavghodke5650
    @vaibhavghodke5650 หลายเดือนก่อน +17

    बोंबलत कोण होत मराठ्यांच्या विरोधात 😂

  • @vickykhade9655
    @vickykhade9655 17 วันที่ผ่านมา

    येणार तर ताईच निवडुण येणार पण विधानसभेला तुमची अशी जिरवणार की ठासुनच जिरवणार.

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 หลายเดือนก่อน +7

    Only Bappa

  • @gugladeviprathisthan9547
    @gugladeviprathisthan9547 13 วันที่ผ่านมา

    चांगली माहिती दिली नागरिकांनी

  • @dhirajsolanke7643
    @dhirajsolanke7643 หลายเดือนก่อน +4

    बजरंग बली की जय❤

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 24 วันที่ผ่านมา +1

    आरे मित्राने 70 वर्षे परभणी जिल्ह्यात मराठा उमेदवार होते परंतु एकचदा ओबीसींच्या उमेदवार दिला की जाती वाद‌ एकच पर्व ओबीसी सर्व जानकर साहेबना प्रचंड मतांनी विजयी होनार

  • @anku8548
    @anku8548 หลายเดือนก่อน +29

    आम्हाला बस स्टँड नको विकास नको पण वंजारी ला चिक्की ताई पाहिजे

    • @BuntyDhakane
      @BuntyDhakane หลายเดือนก่อน +4

      चंदन चोर नको म्हणुन ताई पाहिजेत विकास करायचं आहे म्हणून ताई

    • @anku8548
      @anku8548 หลายเดือนก่อน +2

      ​@@BuntyDhakane लहान लेकरांची चिक्की खाणारी नको

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 หลายเดือนก่อน

      अरे अंकुश घरी आई बहिण आहे काही ही बोलु नये हे राजकारण आहे राजकारणात खरे खोटे आरोप होतात

  • @manikjadhav5532
    @manikjadhav5532 หลายเดือนก่อน +4

    बजरंग बाप्पा विजय भव

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 หลายเดือนก่อน +2

    1994चा GR वाचा आणि ठरवा बीड जिल्हात लक्ष देऊन काम करत असताना जाती वाद निर्माण करणे सामाजिक आणि विकास कामा मध्ये मोठा आडथाळा आहे

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 หลายเดือนก่อน +3

    या वेळेस बप्पा तुतारी 📯🎷

  • @BharatmataKijay-jv5wu
    @BharatmataKijay-jv5wu 28 วันที่ผ่านมา +1

    ऐवढे दिवस मराठे मुख्यमंञी झाले आरक्षण कोण दिल. वंजारी मुख्यमंत्री आणखी एक पण नाही

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm หลายเดือนก่อน +4

    जरांगे पॅटर्न राबणार

  • @shivajinagargoje4173
    @shivajinagargoje4173 หลายเดือนก่อน +2

    विधानसभा ला पडणारे मुख्यमंत्री होतात , आम्ही पण सुरेश अण्णा चे समर्थक आहोत

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 15 วันที่ผ่านมา

    सत्य समोर लोक तोंडानी सांगितलं जरागे ने लोकांना बप्पा चा प्रचार उजगार केला

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g หลายเดือนก่อน +3

    मग हिंगे पण मराठा आहे ते तर मराठा आंदोलनात सहभागी होते. पण जरंगे त्यांचं नाव सुद्धा घेत नाहीत. काहींना बारामती चा पुळका आहे.

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 หลายเดือนก่อน +4

    अरे कधीच तुम्ही डोईठाण वाले वंजारी समाजाचे ताई आहेत म्हणून मतदान करीत नाहीत

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde หลายเดือนก่อน +1

    ओन्ली बजरंग बप्पा सोनवणे विजय होणार आहेत

  • @sandipnagare2619
    @sandipnagare2619 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार यांना 100% आरक्षण देणार....50 वर्षे आरक्षण दिले नाही, बजरंग बापासाठी राखून ठेवले होते

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 21 วันที่ผ่านมา

    शरद पवार आणि मनोज जरंग यांनी केलेला जातीवाद😂😂😂😂😂

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 หลายเดือนก่อน +3

    येनार तर बजरंग बाप्पाच

  • @nileshkekan5654
    @nileshkekan5654 26 วันที่ผ่านมา

    पवार divide maharshtra(एक सुद्धा शब्द बोले नाही की आरक्षण देऊ(50 वर्ष का दिला नाही),पण फडणवीस, शिंदे तरी आरक्षण दिला होता, तरी पवार जागा

  • @nitingaikwad7418
    @nitingaikwad7418 หลายเดือนก่อน +2

    किती बी येऊद्या त्यांना एकटा बास...

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 17 วันที่ผ่านมา

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता खासदार

  • @ashokBadeofficial
    @ashokBadeofficial หลายเดือนก่อน +3

    आरे भाऊ मराठे गावं असं कसकाय बोलतोय तु बाकीचे लोकं नाही का तीथे

  • @radhathite5945
    @radhathite5945 20 วันที่ผ่านมา

    वंजारी गावात विकास निधी दिला

  • @RamGhuge
    @RamGhuge หลายเดือนก่อน +16

    Pankaja 100℅ yenar

  • @Htre4327
    @Htre4327 24 วันที่ผ่านมา

    अरे संग्राम, मराठा विरुद्ध ओबीसी असे म्हणू नकोस... मराठा विरुद्ध वंजारी असा आहे वातावरण

  • @TGP1000
    @TGP1000 หลายเดือนก่อน +1

    अख्खा धंदा ओबीसी वर चालतो आणि तूनही जातीवाद करता . आता बघा की होतेय नाय धंदे बंद पडले नाव सांगू🎉

  • @shivajimane8420
    @shivajimane8420 หลายเดือนก่อน +4

    Bajrang sonawane

  • @sandeepajabe5363
    @sandeepajabe5363 หลายเดือนก่อน +1

    ताईंचा सर्व निधी परत गेला असे आपल्या माध्यमातून समजले होते.
    मग त्यांनी विकास कामे कुठल्या निधीतून केली असतील हा मला पडलेला साधा सरळ प्रश्न आहे

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 หลายเดือนก่อน +5

    Jay bajrang bali

  • @RN-eg5uj
    @RN-eg5uj หลายเดือนก่อน +10

    Only Tai🎉

  • @jalindarghuge8150
    @jalindarghuge8150 หลายเดือนก่อน +9

    Jativad hotoy

  • @vaibhavkambale5013
    @vaibhavkambale5013 19 วันที่ผ่านมา

    या गावात एकदा तरी मराठ्याचा खासदार होऊ द्या की राव

  • @maheboobshaikh3881
    @maheboobshaikh3881 หลายเดือนก่อน +2

    बजरंग सोनवने

  • @manojtadge4362
    @manojtadge4362 หลายเดือนก่อน +1

    गोपीनाथ मुंडे नी पण मराठा आरक्षण ला विरोध केला

    • @sangramphad9208
      @sangramphad9208 หลายเดือนก่อน

      Sharad pawar ne pan kelta

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil หลายเดือนก่อน +25

    ता आष्टी जी बीड.
    खासदार पंकजा मुंडे 3लाख लीड ने येणार 💪💪💪💪💪💪

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน

      1 लाख+ नाही आल्यास मिश्या काढणार का 😂

  • @rameshwartapse9305
    @rameshwartapse9305 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बप्पा 100%येणार आहे

  • @chandrashekharrakh8589
    @chandrashekharrakh8589 24 วันที่ผ่านมา

    547 जागा लोकसभा आहे त आणि तुतारी इन मीन 1 आकडी जागा लोकसभा निवडणुकीत लढवत असुन राष्ट्रीय प्रश्न कोनते ज्या चा संबंध काय
    ...

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 หลายเดือนก่อน +6

    किती जातीयवादी आहेत हे

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 หลายเดือนก่อน +1

    बीड लोकसभा मतदारसंघात 4 जुन 5:53 पंकजा ताई साहेब 125000 मतांनी विजयी ❤❤❤❤

  • @Indian25808
    @Indian25808 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बप्पा निवडून येणार फिक्स

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 หลายเดือนก่อน +3

    इथून पुढे जेवढे डोईठण मधे काहीच घेऊ नये

  • @sureshjadhav8256
    @sureshjadhav8256 หลายเดือนก่อน +1

    हे सगळं छगण्यामुळं वाद झाला आहे.

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील महणतील तेच लोक करणार

  • @SATISHMISAL-pc1zt
    @SATISHMISAL-pc1zt หลายเดือนก่อน +1

    बाप तो बापच वंजारी कितीही जातीवाद करा भेत नाही आम्ही पण 🔥🔥💫💫

  • @sudhirraktate3884
    @sudhirraktate3884 หลายเดือนก่อน

    Very Very interesting interaction with the people. Each person has got convencing argument for his point of view.However some section viz. Maratha community got hurt due to certain action of govt.There is a vertical devision between two communities.Not a good development for society as whole.

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil หลายเดือนก่อน +4

    पवार नी 50वर्ष काय केल हे सांगा बीड ला