अगदी बरोबर. दिवाळीच्या फराळात सर्वांत आधी संपणारा मेनू म्हणजे खार् या शंकरपाळ्या. शंकरपाळ्या चिरण्याची नवी ट्रिक आवडली. आम्ही "चिरणी" म्हणतो. शंकरपाळ्यांप्रमाणे कुरकुरीत/खुसखुशीत चकल्या आणि पोह्याचा चिवडा सुद्धा लवकर संपतो. Nice recepe. Thanks for sharing. दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🏻
Talun rahilel tel vaparu naye te takun dyav as mhanatat pan kiti takun dyayache tyaule me Ekda talalel tel 4 divasat sampavinyacha prayatn karate chapati parathyala lavnyasathi nahitar takun dete
मयुरा तुझ्या रेसिपी खूप छान असतात आणि तु शांत पणें सांगतेस ते खूप कौतुकास्पद आहे, मी गोड शंकरपाळी केलीत, खूप छान झाली, तळत असताना घरची मंडळी सुवासानी खाण्यास tempt झाली फार छान वाटले, आता ही सुध्दा छान होतील, खूप खूप धन्यवाद, आशीर्वाद 💕
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद पण खुसखुशीत पाहिजे म्हणजे दात नसलेलं लोकं खाऊ शकतात. असेच तेल, तूप नसलेलं पदार्थ दाखवा. आणी जास्तीतजास्त गवाचा पीठा मध्ये रेसिपी दाखवा. धन्यवाद
Mi atta kelya hyapramane mast jhalya
Thanks a lot 😊
आज मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे शंकर पाळे केले खुपच छान झाले. 👍👌
@@varshaketkar2783 Thank you 😊
मी रवा शंकर पाळी रेसिपी बघत होती तुमचा रेसिपी आवडली नक्कीच करून बघणार Thank you
Khup khup chan aahe hi recep mi नक्की karun पहिन धन्यवाद
खुप छान रेसिपी आहे मी नक्की करणार धन्यवाद ताई
खुपच छान रेसिपी आहे मी नक्की करून बघेन धन्यवाद ताई
तुम्ही केलेले शंकरपाळे त्याचा त्रिकोणी आकार फार आवडला मी पण करुन बघायचा तुम्ही केलेला मेसेज तुम्ही पाठवलेल्या रेसिपी बद्दल थँक यु
खुप छान.मी करून पाहिल्या शंकरपाळ्या छान झाल्या सर्वांना आवडल्या.धन्यवादताई
मस्त नक्की करून पाहीन
मस्त. नक्की करून पाहीन.
Nice recipe
Wow Khupch Chan Zalay Shankarpali👌🏻👌🏻😋 Mayura Tai Thank's To You🙏💕🌹
खुप छान रेसिपी धन्वाद श्रीस्वामीसमर्थ
Thank you 😊
खुप छान शंकर पाळी
झक्कास recipe mayura tai... me nakki karun baghnar.kiti chan sangta tumi.I love vook with mayura, nice and tasty.perfect recipe
अगदी बरोबर. दिवाळीच्या फराळात सर्वांत आधी संपणारा मेनू म्हणजे खार् या शंकरपाळ्या. शंकरपाळ्या चिरण्याची नवी ट्रिक आवडली. आम्ही "चिरणी" म्हणतो. शंकरपाळ्यांप्रमाणे कुरकुरीत/खुसखुशीत चकल्या आणि पोह्याचा चिवडा सुद्धा लवकर संपतो. Nice recepe. Thanks for sharing. दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🏻
Me aajach try kelya. Saglyana khup awadlya
So easy & so super...mi nakki try karin aaj
ताई फुगणारी गोड शंकरपाळी ची रेसिपी सांगा
अगदी छान असं तुम्ही म्हणता तेव्हा खरंच अगदी छान वाटते🤩
🤣🤣
Mast. Mi nakki try krun bghen
खूपच छान.नक्की करून पाहीन .
Ati. sundar and simple 😊
खूप छान आहे रेसिपी धन्यवाद ताई
Tumhi hya asha easy method recipe dakha vale ahe. Thank you!
फारच सुंदर झाल्या तिखट शंकरपाळ्या.👌👌👍😋❤️
1 kg sati praman sangal ka ?
tumchi karanji mi pratek varshi karte 1 no aste kaym thanks tai mi tumche divaliche video save karte kaym
छानच. उरलेल्या तेलाचे नंतर काय करता ?
Talun rahilel tel vaparu naye te takun dyav as mhanatat pan kiti takun dyayache tyaule me Ekda talalel tel 4 divasat sampavinyacha prayatn karate chapati parathyala lavnyasathi nahitar takun dete
Oh wow mayura
U r superb.
एकदम हटके n unique recipe आहे.
Ravyache god shankerpale dakhva
मयुरा ताई खूपच छान छान... करुन बघते
Khup chan recipe
किती दिवस असे कुरकुरीत राहतात
Sampe prayant
मयुरा तुझ्या रेसिपी खूप छान असतात आणि तु शांत पणें सांगतेस ते खूप कौतुकास्पद आहे, मी गोड शंकरपाळी केलीत, खूप छान झाली, तळत असताना घरची मंडळी सुवासानी खाण्यास tempt झाली फार छान वाटले, आता ही सुध्दा छान होतील, खूप खूप धन्यवाद, आशीर्वाद 💕
Are wah chan ch....Velat vel kadhun abhipray kalavilyabaddal tumche khup khup aabhar😊
खूप छान रेसिपी
Mast Mayura.... Nakki try karu
खूप छान मस्त आहे रेसिपी धन्यवाद
Sweet shankar pali i want that reciepe
ताई खूप छान झाल्या आहेत शंकरपाळी. मुले अगदी खूष होतील.
गोड शंकरपाळे रव्याचे कसे करावे
खुप छान 👌
mai bnake dekhungi ye mujhe to nsya laga ye.bahot achhe dikh rhe
मी केले ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे. खूप छान झाले शंकरपाळे 👌👌थँक्स तुम्ही इतकी छान रेसिपी शेअर केल्या बद्दल
Ll
❤
Khup chaan rava chi shankarpali dakhavali khup sunder👌
ताई,तेल गरम घ्यायचे की थंड ते कृपया सांगा,धन्यवाद !
Kasehi chalel
I was looking for rava Shankar Pali and u shared the recipe thanks 👍
Most welcome ☺
L
खुप छान 👌 त्रिकोणी आकाराची मस्तच 👍
खूप छान आहे नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार 👌👌👍👍
Chan aahe .
मस्त...मी यामध्ये 2 मोठे चमचे तीळ टाकते
खुपच छान नक्की करून पाहणार
Khupchan sunder
kupch chan tai
Mast
खरी गोष्ट आहे सगळ्यात आधी संपणारा पदार्थ,😂🤗👌👌
खुप मस्त . मी असच बनवेन. Thanku
😂😂 Thanks
@@cookwithmayura तुमची कणीक शंकरपाळी पण मी केली खूप छान झाली
@Jyoti Raut Thank you so much dear 😊😊
Mastach
mam polya fatu naye mhunun tips sanga plz 🙏
Bar nakkich....thanks
thaks mam 🙏
मी करुन बघीतल्या खुप मस्त झाल्या.🙏🏻
Khupch chan zalya shankarpali 👌
Super
मस्तच
नक्कीच करून बघणार👍👍🥰🙏👌
1cup madhe sage tai paran
खुप छान खुप शुभेच्छा
Khupach chaan 🎉
खूप छान त्रिकोणी आकाराच्या शंकरपाळया ..👌👌
खूप छान सुंदर
Chan recipe thank u👌👌
Nice
मस्त शंकरपाळे भारी
Khup chhan tai
खूप चं मस्त शंकरपाळी
Nice Recipe 👌👌❤️
खूप छान आहे त.👌👌😋❤️
Very nice
१ नं. रेसिपी,
खारी शंकरपाळी खूपच सुंदर.
👌👌khupach chan
Mast zale Shankar pade mi full watch kele thumhi pan kara 🙏
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद पण खुसखुशीत पाहिजे म्हणजे दात नसलेलं लोकं खाऊ शकतात. असेच तेल, तूप नसलेलं पदार्थ दाखवा. आणी जास्तीतजास्त गवाचा पीठा मध्ये रेसिपी दाखवा. धन्यवाद
मस्त रेसिपी
व्वा व्वा एकदम टॉप शंकरपाळी.👌👌
Datane tuttil ka?
?
Thank
Mi karun bhaghitale kup chhan zale
Mastch
असे गोड शंकर पाळे होतील का
Ho chalel
मस्त आकार छान झालाय 😊
0 number cha rava use katycha ka
Ho
फारच छान
Excellent 👍😀👌🌹🌹🌹🙏
राव्याचेच पण गुळाचे गोड शंकरपाळे चा व्हिडिओ पण दाखवा ना
Wawa chan
👌👌 mast
Nice.
खूप छान
Tikhat n takta kelya tari chalel na madam
Ho nakkich chalel
Khup chaan mast 👍
तेलाचे मोहन कडकडीत वापरण्यात आणि कच्चच वापरल्या मुळे काय फ़रक पडतो?
Thank u mayura tai
👍👍