🚜 Maharashtra (Nashik) To Ladakh🚜 Day 3 Aaj Chittorgarh lagana padega tracktar🚜
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
- 🚜 Maharashtra (Nashik) To Ladakh🚜 Day 3 Aaj Chittorgarh lagana padega tracktar🚜
#trendingreels #automobile #akshaylegendlive #farming #tractor #akshaysable22 #patildaheshlive #farmer #iksonmusic #ishamalviya
Free Download X hypeddit.com/track/
nwio90
I Lofi game music on Spotify
→ spoti.fi/3gbEW6F
• Licence:
You're free to use this song in any of your videos, but you must include the following in your video description (Copy & Paste):
Song: LiQWYD - No? Yeah! (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link:
• • LiQWYD - No? Yeah! (VI... - ยานยนต์และพาหนะ
1 माईक घे भाऊ फुल गाजणार तू Only Nashikkar ❤🔥
दादा गायछाप किती बरोबर घेतल्या? तिकडे मिळत नाही आपल्या नाशिक मध्येच मिळतात. दादा आपला प्रवास सुखाचा होवो.
😂😂
१ बाॅक्स 😂
😂😂😂
काही बरोबर घेतले नाही तरी चालेल पण गायछाप घेऊन जा ...
गायछाप नाही तर काही नाही...
फारचं गरजेचे आहे...
😂गायछाप 😂😂😂
भाऊ मला गायछाप बरोबर अशोक चुना लागतो आनी नाशिक मधे भेटट नाही मग गवाकड़े गेलो की घेऊंन येतो
भाऊ 🙏नमस्कार
माझं एक सजेशन आहे कि, ट्राली ला एक सेफ्टी रिफ्लेकटर स्टिकर लाव म्हणजे मागून रात्री येणाऱ्या गाड्याला समजेल कि पुढे कोणतेतरी वाहन चालू आहे 🙏
मित्रा आपल्या मराठी भाषेत बोल आपली भाषा मोठी झाली पाहिजे हिंदी लोक जास्त नाही पण मराठी माणूस जास्त फॉलो करेल जय शिवराय जय शंभूराजे
मित्रा तुझा प्रवास सुखाचा होवो, रामकृष्ण हरि
खूपच छान दादा. आपल्या महाराष्ट्राचा माणूस. तेही ट्रॅक्टर ने laddakh सोबत ट्रॉली खूप अभिमान वाटला दादा . नागपूर. वरून खूप खूप प्रेम तुम्हाला ❤❤❤
Carry on brother 💪 love from haryana ❤❤
अरे भावा फक्त मराठी बोल बग तुझ च्यायनल 1नंबर होईल मराठी कुठच कमी नाही जय महाराष्ट्र
भीलवाड़ा आओ तब फोन करना भाई 🙏🏼❤️
मराठी मध्ये ब्लॉग कर लय फेमस होणार तु एक माईक घे ❤
दादा तू छान प्रयत्न केलाय खूपच मस्त ,फक्त आवाज नीट ऐकू येत नाही 👌👍👍👍👍
भाऊ,
लडाख ला जाता जाता
हरियाणा- पानिपत मधे कुरार ह्या गावात
कै निशू देशवल हैना भेट घ्या
He kon ahet
ट्रॅक्टर स्टंट मन होता निशू देशवल @@rohankumkar
Ak number bro 👌
जबरदस्त
Khatarnak content 🎉
Carry on 🔥 BROTHER 💪
जय महाराष्ट्र
येवला नांदूर तुमच्या पुढील प्रवासास लाख लाख शुभेच्छा नाशिक जिल्हा mh15
नमस्कार अक्षय भाऊ लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
भाऊ व्हिडिओ एडिट करतांना बॅकग्राऊंड म्युझिक नको टाकू तुझा आवाज येत नाही.. काळजी घ्या... तुमचा प्रवास आनंदी, सुखाचा आणि सुरक्षित होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...❤❤❤
ट्रॅक्टर king ❤
Nice video
जय महाराष्ट्र 🚩
कृष्णा ला 1 2 प्रिन्स पाजा बघा मग कसा पळतच सुटतोय लद्धाक ला 😅
❤
भावा 1 माईक घेतले तर चांगले होईल ...आणि मराठी मध्ये बोलला तर भारीच की... पाहायला आणि ऐकायला चांगले वाटेल 👍🏻👍🏻🚩🚩 जय शिवराय
भाऊ विडिओ खूप छान आहे 👌
✨🤗
❤❤❤❤
Kay pan asto bhava tuzi himmat aahe just me kal aaloy ladakh varun,bike ne gelo hoto pan tutar kahar kela aahe bhava.manle tula tar ❤
मराठी मध्ये बोल रे भावा कारण की तुला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख तात
बरोबर आहे
Ka re baba saglya India ne pahude ki fakt maharastra ka bol re Hindi kai hot nai views miltil paise bhetil
Setting position change karaychi hoti and thodi modified karun varti side la pack karaych hot mg safety rahili asti
❤❤
भाऊ गाड़ी आणि रस्त्यावर चलायचे नियम महाराष्ट्र मध्यच फोलो करतात बाकी प्रांतांत तर विचारू नको हलू आनी सहज जा 🎉❤
❤❤❤MH15+TRACTOR ❤❤❤
मराठी मध्ये बोला जेणे करून जास्त माहिती देता येईल 👍
Gapp re nallya
Bhava mi ts tr konala idvaes de nahi patula mic chi garj aahe
Bhau tujhya sathi sarv add pahato ichha nasatana best of luck
अरे भावा, महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहर वाशी आहेस, प्रथम मराठी माणूस म्हणून मराठी मध्ये संवाद साधला पाहिजे नंतर राष्ट्रभाषा म्हणून हिंदी मध्ये संवाद साधला पाहिजे तरच भविष्यात भारत हिंदुस्थान मध्ये तुझं नाव होईल, तुम्हाला तुमच्या मार्ग परीक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
Daily vlog takat Jawa
Bhai tectar me rat ko rahne ke liye kuch banao bhai ❤
माइक घेऊन टाक दादा ❤️🔥
Haldighati aao bhai
भाई सिद्धू मूसे वाला के घर पे मिल के आना...
नाना एक माइक घ्या !
कॉलर माईक तेवढा घे आवाज चांगला येईल
Timeing pan sagat java vlog madhe
bhava go pro gheun tak Ani mic gheun tak blg changle bantil
Very poor sound&mike.Please improve. Journey going to be wonderful ✨️
Bhau ek gopro nd ek Mike 🎤 fir to baval hoga TH-cam pr aapka ❤
Bhava max speed kay aste tractor chi ??
RMD ki Rajnigandha
Kiti divsat pohachshil Bhau 😊
भावा मराठी मधे बोल ना हिन्दी सूट नाही होत, 🙏
दादा व्हिडिओ टाईम वरती अपलोड करत जा ना ....❤
Mic ghe bhau tu
Minakshi hotel pipliyamandi ke pasa he
Dada voice clear yet nahi mike change kara videos best ahet
भावा ब्लॉग च्या सुरवातीला
Title आणि date टाक....
Bhai बेउडे को साथमे लेकर मत घुमो 😂😂😂😂😂😂
Ghante me kitna km nikl jata hai
तुमचे आवाज बरोबर येत नाही व्हिडिओ मध्ये
ते दोघ कुठून आणले धरून😂
Ghari sagale ahet ka bgh adhi, karan tya doghantla me ek ahe.
Jara vichar karun bolat java.
तुझ्या घरचे तर नसतील ना ते...😅😅😅
मराठी भाषेत व्हिडिओ बनवा दादा
link
माइक घेऊन टाक दादा
Marathi madhe bola tar ajun changla blog hoeail bhau..
दादा एक माईक घ्या म्हणजे आवाज क्लियर येईल
bhau marathi maday bol be proud only marathi
दादा तुला mic ची गरज आहे
अभी तू एक काम कर एक बहोत खतरनाक माईक ले क्यूँ की 'तेरी आवाज कम और बाहर की आवाज ज्यादा आती है।
only tango lover
भाऊ तुम्ही ट्रॅक्टर घेऊन लडाख ला चाललात मग रूम कशाल घेऊन राहता भाऊ ट्रॅक्टर मध्येच सगळ सेटअप करू शकता जेवण पण तुम्ही हॉटेल मधे करता video बघ्याला मजा नाही येत ती मजा आली पाहिजे
Ekmekanna dosh deu naka, samjun-umjun,sobat chala, baher challay he laxat asudya, tithe tumhich ahat ekmekanche..
Bhava nsk सारखं वातावरण नाही कुत
marathi madhe video banv Hindi madhe kay avdl nahi marathi madhe banvt ashil tr subscribe krl nahi tr kay intrest nahi ye video bagnyat❤
मराठी मध्ये रे भाई 🙏🏻
म्युझीक नको टाकू भावा मधे
दादा कशाला हिंदी मधून बोलतो मराठी मध्ये बोल ना
dada hindi tri bol naitar marathi bol
मराठी बोल दादा
प्रिन्स प्रेमी कोण कोण आहेत😂
MH
Bhau Marathi bol
आपला मोबाईल नंबर टाका आम्ही पण उद्या लेह लडाख साठी निघत आहोत
मराठीच बोल मित्रा
भाऊ माइलेज काय देत
Dada apli marathi bol kay Hindi
❤
❤