Acidity मुळे अपचनामुळे होणारी सांधे दुखी | Joint Pain in Acidity |242
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2021
- | Joint Pain Home Remedies | Ayurvedic Upay For Joint Pain | Joint Pain से बचने का आयुर्वेदिक इलाज |
About this video
आज आपण या व्हिडीओ मध्ये Acidity मुळे होणारी सांधे दुखी काय असते आणि त्यावर काय उपाय करायला पाहिजे हे पाहणार आहोत | तरी व्हिडीओ संपूर्ण पहा |
0:07 Intro
0:18 / 6:33 Acidity होण्याचे कारण
2:28 / 3:53 Acidity मुळे होणाऱ्या सांधे दुखी ची लक्षणे
6:04 या सांधे दुखी वर आहाराचा कसा परिणाम होतो?
7:34 Acidity मुळे होणाऱ्या सांधे दुखीवर काही उपाय
10:18 आणखी काही उपाय
10:51 पचन चांगले होण्यासाठी उपाय
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
Acidity Explained | Hyperacidity | अम्लपित्त | Acidity Video Series By
• Acidity Explained | Hy...
All Body Pain | Knee Pain & More All Body Pain Treatment By
• All Body Pain | Knee P...
1) वातामुळे होणारी Acidity व त्याचे उपाय |
• वातामुळे होणारी Acidit...
2) कफा मुळे होणारी Acidity(अम्लपित्त)आणि त्यावरील 4 उपाय |
• कफा मुळे होणारी Acidit...
3) पित्ताचा त्रास कायमचा बरा करणारे उपाय |
• पित्ताचा त्रास कायमचा ...
4) 5 मिनिटात पित्ताचा त्रास बरा होईल असा पित्तशामक उपाय? |
• 5 मिनिटात पित्ताचा त्र...
5) Acidity मूळे डोकेदुखी होत असेल तर काय करावे? Migraine |
• Acidity मूळे डोकेदुखी ...
6) Acidity (GERD) मूळे होणारा खोकला व त्याचे उपाय|
• Acidity (GERD) मूळे हो...
7) Hyper-acidity कमी करण्यासाठी घरगुती उपाय |
• Hyperacidity कमी करण्य...
8) गृहिणींना होणारे आजार व उपाय | Acidity - डोके दुःखी -थकवा |
• गृहिणींना होणारे आजार ...
🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com/weight-loss/
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogyabhet.com/
👨🏻🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
#drnagarekar #acidity #jointpain #hyperacidity #ayurvedicupayforjointpain #jointpaintreatment
#jointpainsolutions
Music Credit: TH-cam Audio Library
www.freepik.com/photos/migraine Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
अगदी तंतोतंत जुळतात लक्षणे..acidity वाढली की सांधे दुखतात आणि अंगात उष्णता जाणवते...परंतु वात पण जाणवतो ....nice solution
तुमचे निरीक्षण माझ्यासाठी योग्य बसते आहे.....
पोपटराव थेऊरकर ...
Thanks Dr your right
Thank you so much
धन्यवाद 🙏🙏
Thank u so much Dr.
खुप छान मायथी दिल्या बद्दल धन्यवाद डोक्टर सर 🌹👌👍
You're right...correct scientific information👍👍
प्रत्येक व्हिडिओ खूपच माहितीपर v सुंदर
Right Sir Thank You
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत
खूप उपयोगी vedio thanks
Thank you sir🙏
Upyukt mahiti thanku very much
खूप छान माहिती दिली सर. आभारी आहे.तुम्ही सांगितलेली माहिती मला लागू पडते.धन्यवाद
एकदम बरोबर सांगितलं डॉ. साहेब तुम्ही फार उपयुक्त विडिओ आहे
🙏🙏 छान माहिती दिली सर धन्यवाद.
खूप छान. मला ही हेच simtemses आहेत. मी संध्याकाळी लवकर जेवते. मला ऍसिडिटी 15 ते 20 वर्ष झाली आहे. तेव्हा मी जरूर तुम्ही सांगितले तसेच करेन
Barobar
माहिती योग्य आहे
Khup chan mahiti sangitali Thanku so much khup 🙏🙏
Sir, Khup chhan mahiti dili
खूप छान माहिती दिली आहे.ही सर्व प्रकारची लक्षण मला आहे
Best suggestion sir
Khup chyan sangtat sir 🙏🙏🙏
I do agree with you
You have a great knowledge
छान माहिती दिलीत सर.
खूप छान विश्लेषण 👌👌👌
छान माहिती दिली सर
Thanks🙏 sir
नमस्कार सर ,
आपलेले खुप खुप आभार आपण अचुक माहिती देता .
आपण पचना संबधी माहिती दिलीत पण "उदार्वत" वायु / गॅस अधोमार्गे कसा जाईल या बद्दल जरा माहीती द्यावी ही विनंती .
Khupach chhan mahiti ahe.
Khupch chhan mahiti
Thanks sir
Great guru
Khup chan mahiti
फार ऊपयोगी माहिती सांगितली मला बरेच वर्षों पासुन असिडिटीचा त्रास होतो ,आता हाताची बोट दुखतात सुज येते आपण सांगितले ते करुन बघते धन्यवाद
खुपच छान👏✊👍
Khup chan mahiti sangitalit sir
Best knowledge about aciditi
Chhan mahiti dilit.
सर बरोबर आहे ❤️❤️
Khup chan mahiti dili sir
Sir khupach Chan mahiti dili
I proud of you Dr.
Mala ashich asiditi aahe sir tumhi dileli mahiticha khup upyog hoil dhanyawad
Dr tumhi khup hushaar ahaat... Majhi junaat sandhedukhi tumhi nimmi ghalawalit... Khup khup abhari ahe 🙏🙏
Sir tumhi Khupach chhan mahiti sangta 🙏🙏🙏
Thnx sir mala aaj mazya yaa trasacha karan kelala becoz of u only sir
God bless you🙏😇🙌
बरोबर आहे सगळं
Very good information.
Nice one
Khub chan
खूप छान
khupach upyukt mahiti kay sanganar sir khup tras hotoy 🙏
माझी टाच दुखत होती मी फक्त पोट साफ कसे राहील यावर लक्ष केंद्रीत केले दोन तीन दिवसात टाच दुखणे नाहीशी झाली सगळे मुळापासून सांगाता सर तुम्ही खरच खुप ग्रेट आहात
Very nice information
Khup chan
Sir good explanation
🙏🏼🙏🏼
Very nice explanation
खुप छान माहिती आहे सर मला पण असा त्रास होतो परतु मला रात्रीचाच जास्त त्रास होतो रात्रीचे साधे जास्त दुखतात मला उपाय सांगावा
Very nice sir 🙏
अगदी बरोबर माहिती सांगता सर तुम्ही..एसिडिटी मुळे होत असलेल्या सांधेदुःखी मुळे आतुन ताप असल्या सारखे वाटते असे मी 2/3 डॉ. ना सांगितले पन ते मान्यच करत नव्हते पन तुम्ही ते अगदी बरोबर सांगितले.. खूप खूप धन्यवाद
Khupmast sir
nice information sir 👍
👌👌👌
खूप छान माहिती होती सर. यालाच gout arthritis म्हणतात का gout बद्दल पण माहिती हवी आहे
Very good👍👍
🙏👌👌
👍👍👍
👍
Very nice sir
Tnx sir..... Important information
Sir,very good information
सर तुमचा विडिओ तर अप्रतिम असतो 🙏
Very useful video sir dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻.
Sir davya side la chatichya satat suya tochalya sarakh hot te kashmula please tyavar ek video banava
खूप छान माहिती .मी सर्व वडियो पाहते काही उपाय पण करते .ह्या व्हिडिओ जी माहित दिली तसेच मला पण कधी कधी होते..
माझे symptoms आहेत. धन्यावाद डॉ नमस्कार. तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे ते follow karin
👍👍👍👍
बरोबर सर,,,, मला पित्ता चा खुप त्रास आहे,,, आणि मला पण 2 नंबर ला जी लक्षण तुम्ही सांगतला ती आहेत. कणकण, अंगदुखी, अपचण, आळस हि सर्व लक्षण मला आहे,,,
Good video sir
सांधेदुखी , डोकेदुखी ,डोळे लाल होणे ,पोट साफ न होणे हे सर्व त्रास होतात
Right 👍
Mla pn ha trs hot
खूप छान माहीत दिली डॉक्टर साहेब मला पन आसाच त्रास आहे दोन वर्षों पासुन
Khup chan mahiti sir ...mla pn hach trras hot ahe
सर खूप छान माहिती दिलीत मला हे सगळं तुम्ही सांगितलं ते त्रास आहे मला मी आजच हॉस्पिटलला जाऊन आले साधी दुखण्यासाठी टेंपरेचर पण आहे मला पण तिथं टेंपरेचर नव्हतं टेंपरेचर साठी टॅबलेट पण घेते मी
Ho sir hach tras mala hoto aaj tumhi khup chyan sangitalat
Ok सर माहिती दिल्याबद्दल ok. मला पण acidity आहे पण हात पाय साधे दुःख तात उपाय सांगा सर
हो.डाॅ. गेले सहा महिने मी या त्रासातून जात आहे. वात आहे. म्हणून वाताची औषध घेतली.
त्रास एवढा च आहे की सकाळी हात सुचतात.बोटे हालवत नाही.
पण नंतर सूज कमी होते.
I feel same problem which you describe
Thx great job and super mahiti dilay badal dyan wad doctor mala maje I am problem soly my accident 💯👍💐
खुप छान माहिती दिली तुमचे पुण्यातल्या क्लिनीक चा पता सांगा
Thanks for the very good information
Khup mast aahe sir tumi mala pn lagu aahe sir
खूप छान माहिति सांगितली मला पण आसा त्रास होतो आदी पासून आशिडिटी चा त्रास आहे आणी आता जास्त चालल्या नंतर गुडगे दुखतात
सर जर असे सांधे दुखत असतील आणि रोज वेगवेगळे जॉइंट दुखत असतील तर आम् वात असेल का आणि आम् वात कमी होत नाही म्हणतात प्लीज सांगा 🙏
Ho sir tumhi je khi sangital te sarv mala hotay nakki kalatach nhi accidity ahe ki watacha tras ahe
Pn tumhi changali mahiti dili thanks
Ho he sagle lakshan mazyat ahet