आमवात व संधिगत वात दोघांमध्ये काय फरक आहे | Aamvat vs Sandhigat vat |257|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- | Symptoms Of Sandhigat Vat | Symptoms Of Aamvat | What Is Aamvat | What Is Sandhigat Vat | Treatment Of Aamvat | Treatment Of Sandhigat Vat | Home Remedies For Arthritis | Arthritis Treatment | Ayurvedic Treatment For Joint Pain | Sandhivat Upay In Marathi | संधिवातावर उपचार | आमवातावर उपचार |
About this video
आज आपण या व्हिडीओ मध्ये आमवात व संधिगत वात या दोघांमध्ये काय फरक आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत | तरी व्हिडीओ शेवट पर्यंत पहा |
0:04 Intro
0:43 आमवात कशामुळे होतो?
0:52 संधिगत वात कशामुळे होतो?
1:03 आमवात म्हणजे काय?
1:59 संधिगत वात म्हणजे काय?
2:44 आमवात व संधिगत वात असेल तर कोणती लक्षणे दिसतात?
7:38 आमवात व संधिगत वात असेल तर उपचार कसे असतात?
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
All Body Pain | Knee Pain & More All Body Pain Treatment By Ayurved | Dr.Nagarekar
• All Body Pain | Knee P...
1) सांध्यामध्ये वाढणारा वात | संधिगत वात व उपाय | Joint Pain | Sandhivat |
• सांध्यामध्ये वाढणारा व...
2) आतड्यांमध्ये वाढणारा वात व त्याचे उपाय | पक्वाशयगत वात | Abdomen Pain | Gasses |
• आतड्यांमध्ये वाढणारा व...
3) हाडांमध्ये वाढलेला वात | अस्थ्यावृत वात &अस्थीगत वात | Joint Pain |
• हाडांमध्ये वाढलेला वात...
4) रक्तामध्ये वाढलेला वात व त्याचे 4 उपाय |
• रक्तामध्ये वाढलेला वात...
5) वात कशा प्रकारे कार्य करतो | फायदे व तोटे | Vata Dosha |
• वात कशा प्रकारे कार्य ...
🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com...
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogy...
👨🏻🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
#drnagarekar #aamvat #sandhigatvat #symptomsofaamvat #whatisaamvat #treatmentofaamvat
#treatmentofsandhigatvat #jointpain #sandhivatacheupay #causesofarthritis #jointpaintreatment
Music Credit: TH-cam Audio Library
www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
धन्यवाद सर, किती छान माहिती देता तुम्ही..
माझं वय 30 आहे. तरी मला हा त्रास जाणवत आहे.
मी नेहमी तुमचे video पाहत असतो.
खरंच तुम्ही म्हटलेलं एक वाक्य खूप छान वाटतं ते म्हणजे नेमकं तुमचा त्रास
किंवा आजार कळणं imp..
तुमचं ऐकलं ना सर आधार वाटतो व निम्मं दुखणं पळून गेल्यासारखं वाटतं..
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर खूप छान थोडक्यात आणि सहज सोप्या शब्दात संगितले हा प्रश्न कालच आला आणि आज मिळाले.
Dr you explained beautifully, Thank you.
Kharach khup Chan samjaval.
तुमचे video खूपच छान आहे खूप महत्त्वाची माहिती मिळाली
महत्त्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत . Thank you 🙏🙏
खूप छान फरक स्पष्ट केला नमस्कार धन्यवाद सरजी
आजची अमवात आणि संधीवात यातील फरक समजला त्यावर घरगुती उपाय सांगा. खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद
Khup mahatvachi mahiti dili sir thanks
Sir khup chhan samjaun sangitl tumhi.....Aam vata chi tretment karaychi aahe....tr tumhi te sangu shakal ka?
khup mahiti
Khup good mahiti sangitali
धन्यवाद सर, खूपच छान माहिती मिळाली आहे.
Khuap chan mahiti aaste sir tumchi
धन्यवाद सर खूप छान माहीती दिली🙏🙏🙏
खुप सुंदर माहिती सांगितली
छान धन्यवाद साहेब
Very good information regarding aamvat and sandhivat.Thank very much for the same
Thanks sir
Very nice 👍
डॉ साहेब नमस्कार एकदम बरोबर सांगितले मला आमवात च आहे हे कळाले ऊपाय सांगितले तर बरे होईल
Hello dr. Please Uric acid, gaut var video banva..
छान समजावून सांगितले
खूप छान सांगितले सर 🙏🙏
Sir maze sampurn joints dukhatat aani satat dukhatat mi kay karu
Best 👍
dhannyawad sirkhup chhan mahiti aahe
Namskar sir apan khup chhan mahiti sangitli pan tyavar upchar kasa karayacha te nahi sangitle
सर नमस्कार,
खूप छान माहिती दिलीत.. आपल्याशी संपर्क करायचा असेल तर आपला संपर्क नंबर दवाखाना कोणत्या शहरात आहे हे कळले तर मला येता येईल... ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितलेली आम वात व संधी वात ह्या ची माहिती व फरक कळला परंतु ह्यातील कोणता वात मला आहे हे समजत नाही... तरी हे जाणून घेण्यासाठी काय करावे??
Thanks sir...thod composition aahe...maze kambar ..manka...& hatache sandhe khup dukhatat tar konta vaat aahe samjat nahi plz reply
Chhan mahiti dili aahe .Thank u .Dr .
सर फार छान माहतीपूर्ण व्हिडिओ बनवलाय
यावर उपाय काय आहे याचा पण व्हिडिओ बनवा. 🙏🙏🙏
संधिवात बरा karyacha vedo tayar kara please
धन्यवाद
Hi doctor me Chhaya mala moli bedana BDL sanga
सर माझ्या आजीच्या तळपावला मध्ये खूप उष्णता आहे काही उपाय सुचवा ( वरुड जिल्हा अमरावती )
Sir Aamvat Ani Sandhivat doni pan sobat hou shakta ka?
Sir overian syst ghalavnya Sathi kaahi upaay sanga sir mala khup traas aahe mala Mul rahaat naahi ani egg futat naahi tar syst tayaar hote tar please sir upaay sanga
Mazya davya mandimage haadakade pain karat.cut cut aavaj yeto. 🙏
Dr. Prakrutinusar aani vayomananusar kuthle excercise karavet, especially yoga, because yoga and ayurveda goes hand in hand, hyabaddal mahiti deu shakal ka, thanks🙏
Apen संधिवातावर औषध द्याल का? वय २८ आहे.unmarried.
Sonya padhatine sangitalat dr
Sir tumhi treatment kartat ka...kuthe chikitsa karta yeil
घरगूती उपाय सांगा आमवात चे
Sir mala hi vatach tras ahe. Majhe donhi gudghech opration xhal aah
Majya tal payat tras hoto
.
Mazya gudhagyavar khup suj aheupchar sanga gudhage khup dukhtat
धन्यवाद डॉक्टर
थायराॅईड वर विडिओ बनवुन पाठवा पिल्ज
Aamvat ani shandhigatvag yavar upay sanga sir
सर स्पेशल आमवातावर ती उपाय म्हणून व्हिडिओ बनवा प्लीज
Please sir video nakki banva
कुठे आहे तुमचं क्लिनिक? पत्ता पाठवा
Thanks
Aamvat gharguti upay share kara please
नमस्कार डॉक्टर नागरेसाहेब पण खुप श्रमा मुळे घुडगे पोटऱ्या दुखू लागले तसेच उठताना बसताना दुखतात तसेच फोल्ड होताना भयंकर दुखतात तर उकिडवे बसणे बंदच करावे लागते यावर युर्वेदीक औषध कृपया सांगा
Sir upay sanga plz
डॉक्टर मला ढेकर खूप येतात, माझे पोट छान साफ होते, परंतु गॅसेस वर मारत असल्या मुळे छातीत चमक असल्यासारखे सुद्धा कधी कधी वाट्ते, परंतु मला. समजते की हे गॅसेस मुळेच होतय, कधी कधी palpitation सुधा होते, ढेकर येऊन गेला की मात्रा बरे वाट्ते, ह्या मुळे कमी जेवण झाल्या मुळे माझे वजन सुद्धा कमी झाले आहे, जे माझ्यासाठी खूप concerning आहे, please guide me, I can visit or रेडी to pay consultation charges ,but i want exact diagnosis.
Sir तुम्ही सांगितल्या प्रमाणे मला आमवात आणि सांधेवात या दोन्ही आजाराची लक्षणे आहे. दोन्ही treatment एका वेळी करता येईल का...?
Very important information 👌👏👍👍
🙏🙏
Sandhi vat yani bhat roj khava ki nahi
सर हायपो थायरॉइड वरील विडिओ बनवा
Good. Morning very good
Aamvat v sandivat Yavar upay aahar sanga
DR.AAM VATAVAR GH ARAGUTI UPAYA SAN GA I AM WAITING YOU R REPALAY.
Sandhigat wataver treat ment sanga
Thank you sir🙏
Namaskar
Mee Thanyala rahato
Mazyat aamvat n sandhivat Hanchi lakshane aahyet
Age 57 years aahye
Tumchya kadun up a hard kapaycha aahye
Javalcha pataa sanga
Upachar
Gout v uric acid vr videos banva
सर युरीक ऍसिड वरती व्हिडिओ बनवा...
Sandhigat vata vr treatment sanga sir
Mala kambar gudgha va kadhi kadhi hatache bot va ang dukhate konta vat samjava ambat khalle va fulkobi batata mugdal khalle ki gas bharto chatit
Aamvataver permanent elaj sanga
Namaste Sir HARIOM Sir
आमवतावर aaushdh sanga please
माझे कमरेचे दोन्हीही सांधे अदलुन बदलुन दुखतात त्यावर उपाय सांगा
आमवात वर उपचार सांगा.
सर आमवातावर उपाय सांगा
Uric acid increase zale tr konta vaat hoto
सर माला रुमेटाइड अर्थराइस्ट आहे माझा उजव्या गुडघ्यावर दोन वर्ष पासून सुज आहे सर्व प्रकारच्या ट्रिटमेंट करून झाली पण काही ज फरक पडत नाहीत आणि कड कड चा आवाज येतो घुडघा जाम झाला आहे कृपया उपाय सांगावे
Sir माझा accident झालता calcanium crack झालता आता माझा calcanium पूर्ण नीट झाला आहे पण माझ्या ankel जवळ सूज येत आहे
सर मी 12 वर्षाचा असताना माझे हात पायावर सुज येत होती आता येत नाही परंतु आज माझी पाचन शक्ती खुप कमी झाली आहे त्यावर उपाय सांगा
आम् वाता साठी कोणत्या टेस्ट कराव्या लागतील
तुमचे क्लिनिक कुठे आहे. पत्ता पाठवा. आपले video बघून स्वतः चे निदान करता येते पण उपचार कसे करावेत यासाठी........
👍
Sir, तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता का
Please also make videos in Hind language also
Limbu vishayi vidoe kara
सर माझ्या शरीराचे संपूर्ण सांधे दुखतात सूज पण आहे बसताना आणि उठताना आधार घेऊन उठावे लागते आतून अंग गरम वाटते पण ताप नाही aaurvedik ट्रीटमेंट चालु आहे तीन वर्षा पूर्वी पंचकर्म चिकित्सा झाली आहे गेल्या वर्षी पासून त्रास चालु आहे उपाय सांगामाझे वय 45वर्ष आहे
Aam vat kashane bra hoto please sanga khup tras hot ahe
कोन्टॅकनंबर आणि एड्रेस कळेल का!!?
सर मला दोन्ही वातांची लक्षणं दिसत आहेत काय करू
वात सर्व शरीरात फिरत राहतो,आणि छाती आणि मेंदूमध्ये पण होतो. पावसाळ्यात जास्त होते हा कोणता वात समजायचं
तुमचा दवाखाना कुठे आहे ते सागा
माझं पण सेम असच होत ...2 दिवस हाताची बोटे दुखतात आणि नंतर 2 दिवसांनी परत दुसरच काही तरी दुखत अस सारख काही ना काही दुखत अस्त
डॉ नमस्कार तुम्ही फार चांगली माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद. माझे वय 67 आहे मला सतत तोंडाला आंबट पाणी येत असते काहीही खाल्ले तरी उलटी येते उलटी झाल्या वर मग आराम वाटते असे रोज होते.
Ani khali jast vel basle ki paya jad padto
सर.ऊपय.सागा.मला.वात.आहे
Chan ser apla contyact nomber milel ka?
Sir maja ujwa hat khup dukat ahe kopra khanda ani mangata made cut cut aawaj yet ahe
Legs paining ahe
Dr sahab please nambar Daya
डॉ तुम्ही उपायपण करता का. असेलतर तुमचा पत्ता हवा आहे
Bahut achi mahiti di