दुपारच्या जेवणात बनवला स्पेशल असा ढाबा स्टाईल चमचमीत आख्खा मसूर आणि घरगुती तंदूर रोटी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ค. 2024
- Instagram - / akshadasrecipe
Subscribe AkshadasKitchen - / @akshadaskitchen9098
Facebook - / akshadasrecipe-1246847... - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
, अप्रतिम अख्खा मसूर आणि चपाती खुपचं छान
खूबसूरती सादगी में ही होती है 😊
खूप छान रेसीपी अणि खूप सुंदर तुम्ही ❤
उत्तम.
Receipe mast, I will also.HAPPY try. THANKS.
रोटी करायची पद्धत आवडली. मसूर उसळही छान आहे. तुमचा चूटचुटीतपणा वाखाणण्याजोगा आहे. ❤❤❤
मस्तच
खूप छान
Khoopach mast
Khup chan ❤
मस्तच 😋👌
अख्खा मसूर रेसिपी खूप छान मस्तच ❤
मस्त
खुप छान रेसिपी,नक्की करून बघीन
The idea of making tandoori roti is really too good
सुंदर 😍👍
खूप छान रेसिपी आहे. ❤😊
सुरेख ❤
😊😊 मस्तच ❤
Awesome 👌
Nice recipe tks
Wa Wa Wa👍
Beautiful recipe
सुंदर बेत ❤
Very.beutiful.akshad.nice.sabjie.
Vijayakumar.banghalor.
खुप छान आहे 👌 👌👌
Nice recipe ❤
lai bhari
👌👌
Very nice
मस्त मसूर मस्त ते तुमचे केस मैडम
Kandyachi bhaaji
Chhan
Mast 👌
Mast
🎉🎉🎉🎉nice work
छान..सुंदर मसूर भाजी बनविली
रेसिपी चांगली वाटली
❤❤❤❤❤अन्नपूर्णा❤❤❤❤❤
Tai please give tips on hair care too. You have lovely long hair❤
आम्हाला कधी मिळेल स्वाद घ्यायला.
Mam tumcha ajcha bait khup avdla amhi pan ha bait aaj banvto mam ekda tondlichi bhaji dakva na please
मस्तच, नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघेन. मसूर तर माझ्या आवडीचा आहे, अशा प्रकारे कधी बनवला नव्हता. धन्यवाद
मसुर माय फेवरेट पण ही पद्धत माहीत नव्हते मी बनवुन बघेन
आणू हो एक म्हणजे कैरी
Kitti kanda vaparlay
Madam.you.are
Beautiful
रेसीपी ❤आवडली म्हणून.......
तुमच्या जुन्या रेसीपी मध्ये तुम्ही तोंडाने बोलत होतात,त्यामुळे रेसीपी बघायला तो आवाज ऐकायला जी मजा येत होती ती येत नाही, तुमच्या आवाजात
गोडी आहे, तो निखळ आनंद द्या 🙏🌹🌹
Mast khupkhup, sadi sundar kuthe Gheta tumhi sadi
तंदूर च ऑप्शन फार छान. पण कशाला सर्कस करायची? गॅस तंदूर घे. आणि रिझल्ट बघ.
दोन दिवसा पेक्षा आज तुझा चेहरा प्रसन्न दिसतो आहे.
काळजी घे. खुप आशिर्वाद.
तू वरून जर भरपूर लसूण आणि सुकी लाल मिरची , हिंग घालून फोडणी केली असती तर ... भन्नाट टेस्ट आलीं असती..
आणि फोडणी चरचरीत आवाज आला पाहिजे