सर तुम्ही फार मेहनत करतात आणि आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहात तुम्हाला सुंदर आणि जास्त आरोग्य लाभो दम लागत असला तरी माहीती देत आहात धन्यवाद सर
साहेब आपले प्रेम हीच माझी उर्जा आहे , जेव्हा मी आपल्या सारख्या लोकांच्या हिताचा विचार करतो तेव्हा देव नक्कीच मला बळ देई अशी अपेक्षा आहे , असेच प्रेम राहावे ही विनंती , धन्यवाद।
Sir, तुम्ही सांगता की मालकाला ही प्रॉपर्टी विकायची आहे. मला ५ गुंठे जागा घ्यायची आहे तर ती जागा माझ्या नावावर होईल का? ५ गुंठे चा सेप्रेट ७/१२ मला मिळेल का? धन्यवाद 🙏
सर तुम्ही फार मेहनत करतात आणि आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहात तुम्हाला सुंदर आणि जास्त आरोग्य लाभो दम लागत असला तरी माहीती देत आहात धन्यवाद सर
साहेब आपले प्रेम हीच माझी उर्जा आहे , जेव्हा मी आपल्या सारख्या लोकांच्या हिताचा विचार करतो तेव्हा देव नक्कीच मला बळ देई अशी अपेक्षा आहे , असेच प्रेम राहावे ही विनंती , धन्यवाद।
जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे.
ती सहज विकली जाईल. पण एकाही परप्रांतीयाला वीतभरही जागा वीकू नका.
होय तुझा बरोबर आसा माझ्या भावाशी😂😂😂
Barobar mitra
Sir,
तुम्ही सांगता की मालकाला ही प्रॉपर्टी विकायची आहे.
मला ५ गुंठे जागा घ्यायची आहे तर ती जागा माझ्या नावावर होईल का? ५ गुंठे चा सेप्रेट ७/१२ मला मिळेल का?
धन्यवाद 🙏
मला फोन करा तुमच्या शंभर प्रश्नांची उत्तरे देतो
मला तीन गुंठे जमीन हवी आहे, ती मिळेल का कारण माझे बजेट तेवढेच आहे
दुसरी जागा आहे 50,000/- प्रती गुंठा फोन करा
Okay sir
Chaan ahe pan tukda bandi kayda ahe tr, 5-10 gunthe Jamin gheta yeil ka? 7/12 vr naav pn chadel ka?
Phone kara mag sangato
जागा नावावर होईल ना पाच गुंठे घेऊ शकतो का
होय नावावर होणार 100% मला फोन करा मग सांगतो
fams.app/shared/1684250380312/G_noxnKQpcXkS5fbgdlVD
Kaka, Vengurla talukyat swasta plot astil tar sanga
हो
@@Tushar_bhabal kadhi sangta, Bandar jawal asel tar bare
ही जमीन पोसाची आहे का?
मी समजलो नाही
म्हणजे काय
5 गुंठे जागा मिळेल
Ho milel 5 guntha
Sir 7/12 वर नाव चाठेल
Google location taka na
fams.app/shared/1684250380312/G_noxnKQpcXkS5fbgdlVD
Google location takale aahe sir paha
मला तीन गुंठा जागा मिळेल का
मला फोन करा 7588903377
हे प्लॉट एन ए आहेत का?
शेती ची जमीन मिनीमम ११गुंठे ट्रान्सफर होते त्याचा पेक्षा कमी नाही होत.
शेती प्लॉट आहेत व कायदा नियम मला माहीत आहेत , मी तुम्हाला मार्गदशन करेन सर
Sir,
भगवानगड नाका सांगितले ,
पण मला सांगा की ही जी प्रॉपर्टी जिथे आहे त्या जागेचे नाव काय आहे...
मला whats up number var pathava
fams.app/shared/1684250380312/G_noxnKQpcXkS5fbgdlVD
message la reply tari karat java nahitr call back tari kara. Nuste video takun swtha pn takun asta ka diwasbhar
Mobile number pathava sir
fams.app/shared/1684250380312/G_noxnKQpcXkS5fbgdlVD
Number send kara reply deto .mala hi kara 7588903377 tumache naav type kara pls