महाराष्ट्राची एक नंबर वेबसिरीज ,म्हणून असच नावारूपाला आलेली आपली एक नंबर समाज प्रबोधन कार्यकारणी म्हणजे आपली चांडाळ चौकडी च्या करामती फक्त बाकी कोणच नाही.....सर्व टीम ला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....ते ही सर्व रसिक बापांना ही...
मराठी गावातील विषय गाव भाषा हे आपल्या साठी जगातील नंबर वन ब्रँड आहे हा ब्रँड जगासमोर तुम्ही आनलात्याबदल तुमचे सर्वांचे आभार🙏जय महाराष्ट्र जयमायमराठी पुढील कार्यास शुभेच्छा
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻 असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻 ---RK.
@@rohankhalate4193आपली भुमिका एक नंबर आहे असते अन् राहणारच. मला एक विचारायचं आहे तुम्ही परवा दिवशी रविवार म्हंजे रविवार 14.05.2023 ला नोबेल हॉस्पिटल जवळ गाडीतळ हडपसर परिसरात पुणे येथे आला होतात का. इनोवा गाडी होती बहुतेक. आपला माणूस. प्रशांत अ कदम .
अख्या महाराष्ट्राला या वेबसिरीजने प्रत्येक रविवारी खळखळून हसवण्याचा अक्षरश: विडा उचलाय ..प्रत्येक रविवारी काहीतरी नविन क्रेज. भरत दादा कोणतीही भूमिका छान निभावता मस्त ..😍नविन लूक खूपच छान दिसला आज. बाकी All the best team🌹👍👍
सर्व जन खूप छान आहेत आम्ही पाऊसात पाहिजत त्यांना भेटायला गेलो होतो आणी बाळासाहेब सर रामभाव सर सुभाष सर आणी छोट्या भाऊ यांनी खूप छान पाऊंचार केला तुमचे खूप खूप आभार ....आमाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आणी पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्या ,,🙏
बाळासाहेबांनी संजय दत्तच्या स्टाईल मध्ये नेहमीच भूमिका करावी यामध्ये खरंच रामभाऊंना पाहवत नाही त्यामुळे या मालिकेला आणखीन संगीत रूप मिळेल ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सर्वांत उत्तम आणी ज्याची सर्वांत जास्ती लोक वाट पाहणारी web series... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 असेच जास्तीत जास्त episode यावेत अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻 पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा 💐💐💐
हा एपिसोड सत्य होता की स्वप्न...... खूप छान.... रामभाऊ, बाळासाहेब व सर्व टीम......अपमान करावा तो रामभाऊनीच........ Great.... आपला एपिसोड पाहिला की खळखळून हसू येते....... We proud of u....... हम है ना बारामती 👍👍 संजू शेठ, सरपंच जोडी..... व्हिलन जोडी एक नंबर 😃😃
बाळासाहेबांच्या अभिनयाला तोड नाही खूप छान होता आजचा एपिसोड खूप छान होता चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकारांचा आजचा अभिनय खूप खूप छान होता आणि नेवसे सरपंचाचा तुम्ही खूप छान कला सादर केली
मी तर रविवारची वाट पाहत असते 😅😅 कारण सकाळ सकाळ हसूनच सुरुवात करायची असते 😂😂 अतिउत्तम खूप छान शब्द कमी आहेत तुमच्या सर्वासाठी 😷😷रोज Episode यायला हवा तुमचा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खतरनाक लय भारी आमदार साहेबांचं पात्र लय भारी 👍👍 पण ज्या वेळेस रामभाऊ आमदार साहेबांकडे येता तेव्हाची अक्टिंग लय भारी होती सुभाषराव चे भांडण मिटावली 🤣🤣🤣😂😜 बाळासाहेबांचा नाद नाही करायचा खतरनाक लय भारी 👍👌 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि .अ.नगर🙏🙏🙏🙏
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻 असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻 ---RK.
विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडीला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐 तसेच सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐
रामभाऊची स्वप्न खूपच सुंदर पडतात. पूर्ण भाग संपल्यावरच कळते की हे स्वप्न आहे. खूपच छान अभिनय करता राव तुम्ही सगळे जण. आम्ही आमच्या प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघतो की कधी रविवार येतोय ह्याची. सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन. हेच यश तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत. 🙏
चांडाळ चौकडीच्या करामती मधील उज्जैन हा खूप भारी भूमिका करतो त्याचप्रमाणे छोट्या अमीर पप्पू सरपंच संजू मेंबर पाटील बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व काका आपण सर्वजण खूप भारी भूमिका करतात आपणास सर्व चांडाळ चौकटी मला आपणास सर्व चांडाळ चौकडीच्या टीमला खूप खूप शुभेच्छा विशेष करून उज्जैन व बाळासाहेब यांची भूमिका खूप आवडते उज्जैनला जास्तीत जास्त रोल द्या
खरच खुप छान होता आजचा एपिसोड...👌 बाळासाहेबांनी आजच्या एपिसोड मध्ये भारी एक्टिंग केली...🤗 आणि रामभाऊ पाटील आणि सुभाष राव या तिघांनी भी चांगली एक्टिंग केली..😇😇😇 आणि बाळासाहेब खरच पुढारी झालेत का रामभाऊ नां पडल्याल सपान आहे..😅😅 पण चांडाळ चौकडी च्या करामती तील सर्व कलाकारांनी सुद्धा खुप छान एक्टिंग व कॉमेडी केली खुप भारी वाटलं...🤗 आणि इथुन पुढे ही अशेच नवनवीन एपिसोड घेऊन या खळखळून हसवणारे भी..😇🙏 आणि बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील तुम्हाला व तुमच्या सर्व कलाकारांना माझ्या वतीने पुढील वाटचालीच्या खुप खुप शुभेच्छा देतो 🙏🤝🏻🙏
रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ, आणि फक्त रामभाऊ......... बहुरंगी,प्रभावी, सहज,अभिनयाचे सम्राट रामभाऊ आपणास मनापासून प्रणाम 🙏🙏
बाळा साहेब म्हणजे एक वटवृक्ष अभिनेता, आणि खूप काही गोष्टी शिकवणारा मास्तर, सलाम तुमच्या सर्व टीमला
ज्या ज्या लोकांना बाळासाहेबांचा अभिनय आवडला त्यांनी ठोका लाईक
♥️
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
Balasaheb 1no.
@@rajendrashelar1490 jjjj#ojjjjojoojjjj#jjjojojjjojjjjj#j
@@sanjaymeher4952 o#jjooojjoj#j
कलाकारांच्या दुनियेतील कलेचा बादशाह बाळासाहेब, रामभाऊ, पाटिल अध्यक्ष. तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा..
भारतीय सेनेकडून चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला मानाचा मुजरा 💐💐💐💐💐
एकच नंबर
जय हिंद सर
General
Hi 6h6y666
Hi 6h6y666
आजचा एपिसोड खूप सुंदर होता बाळासाहेबांची एन्ट्री खूप झकास होती रामभाऊच्या स्वप्नात का होईना बाळासाहेब श्रीमंत दाखवले टीमचे मनापासून अभिनंदन
आतुरतेने वाट बघत होतो...😀🎇
या वेब सिरीजच्या माध्यमातून करत असलेल्या समाजसेवेबद्दल चांडाळ चौकडीच्या समस्त कलाकारांचे हार्दिक आभार!!!!
बाळासाहेब आज रडवले तुम्ही लई इमोशनल केलं 🥲🥺🥺🥺 तुम्ही टॉप 1 ला आहात हिया मालिकेत 🥰🤩🤩🤩
महाराष्ट्राची एक नंबर वेबसिरीज ,म्हणून असच नावारूपाला आलेली आपली एक नंबर समाज प्रबोधन कार्यकारणी म्हणजे आपली चांडाळ चौकडी च्या करामती फक्त बाकी कोणच नाही.....सर्व टीम ला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....ते ही सर्व रसिक बापांना ही...
महाराष्ट्रातील नंबर वन मालिका असे वाटते आम्ही आपल्या सोबत आहे आपलेसे करून घेतले आहे. दुसरे कार्यक्रम मी पाहात नाही... 👌👌👌
बाळासाहेबांची रुबाब एक्टिंग कुणाकुणाला आवडली
🎉🎉🎉🎉🎉
कुणाला असं वाटतय कि, ग्रामपंचायत निवडणूक वर विडिओ बनवला पाहिजे 😇🤩
जातीयवादी वर
Mala vat thai ki 1 tari bhag ha
बैलगाडा शर्यतीवर zala pahije 🙏
Ani rambhau sarpanch kera
एक नंबर आहे हा भाग 🙂माय फेवरेट हिरो बाळासाहेब 🤩🤩
अप्रतिम एपिसोड❤🥳..........आमच्या प्रेक्षकांच्या हसण्याच कारण म्हणजे तुम्ही सगळे 💫💞
सरपंच,, सत्ता असेल किंवा नसेल परंतु वास्तु कायम राहील.... छान सामाजिक संदेश..
बाळा साहेबांचा कोण कोण फॅन आहे like करा
Mane
कोणी कोणी 1 ते 146 भाग बघितलेत त्यांनी like करा 🧡
Mi
Gadhave Ramdas D
mi
Mi pan sagle bagitle episode
सगळे भाग बघा पण असल्या हरामखोरांना कंमेंटवर लाईक करू नका
मराठी गावातील विषय गाव भाषा हे आपल्या साठी जगातील नंबर वन ब्रँड आहे हा ब्रँड जगासमोर तुम्ही आनलात्याबदल तुमचे सर्वांचे आभार🙏जय महाराष्ट्र जयमायमराठी पुढील कार्यास शुभेच्छा
आमदार साहेबाचे पात्र एकदम 👌
रियल असल्यासारखे वाटते,
खूप छान 👌👌👌✅✅✅⭐
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻
असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻
---RK.
आमदार म्हणून परफेक्ट शोभतात
@@rohankhalate4193आपली भुमिका एक नंबर आहे असते अन् राहणारच. मला एक विचारायचं आहे तुम्ही परवा दिवशी रविवार म्हंजे रविवार 14.05.2023 ला नोबेल हॉस्पिटल जवळ गाडीतळ हडपसर परिसरात पुणे येथे आला होतात का. इनोवा गाडी होती बहुतेक.
आपला माणूस.
प्रशांत अ कदम .
कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.👌👌💐💐💐🙏🙏🙏🙏
अख्या महाराष्ट्राला या वेबसिरीजने प्रत्येक रविवारी खळखळून हसवण्याचा अक्षरश: विडा उचलाय ..प्रत्येक रविवारी काहीतरी नविन क्रेज. भरत दादा कोणतीही भूमिका छान निभावता मस्त ..😍नविन लूक खूपच छान दिसला आज. बाकी All the best team🌹👍👍
❤️❤️
बाळासाहेब व सर्व टीम 1 नं कामगीरी भंन्नाट काॅमीडी
😍😍😍😍😍💋💋💋💋❤❤💘💘💘💋💋💋💋💋💋💋💘💘💘💘
Hi
कोणा कोणाला वाटतं हे स्वप्न खर होयाला पाहिजे.
महाराष्ट्राचे लोक प्रिय कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏
ऐ
.4
सुपर
@@buvajideshmukh7619 f9😮
बाळासाहेबाची फॅन कोण कोण आहे त्यांनी लाईक करा ✌️✌️👍👍
सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
चांडाळ चौकडी चे ...१५० ... एपिसोड्स लवकरच पूर्ण होईल त्यामुळे सर्व टिमचे अभिनंदन. आणि ...१५०...वा एपिसोड महा एपिसोड झाला पाहिजे,🙂🙂🙂🙂
या मालिका मधील सर्व कलाकार प्राण वोतून मनापासून अभिनय करतात म्हणून ही मालिका इतकी गाजली आहे त्याच कारण हे आहे, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
👏👏👏
आमदार साहेबांची भूमिका अत्यंत realistic वाटत होती अगदी खरखर चे आमदार साहेब वाटत होते 👌👌👌🔥🔥🔥🔥 मस्तच
रामभाऊंचे कोण कोण फॅन आहेत 👍
मी पण आहे 👍
Me
Tu
me pan 👍
Mi PAN ahe
सर्व जन खूप छान आहेत आम्ही पाऊसात पाहिजत त्यांना भेटायला गेलो होतो आणी बाळासाहेब सर रामभाव सर सुभाष सर आणी छोट्या भाऊ यांनी खूप छान पाऊंचार केला तुमचे खूप खूप आभार ....आमाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आणी पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्या ,,🙏
Kon kon बाळासाहेब che fan aahe tyani like❤️kara
नकळत आपण महाराष्ट्रातील राजकीय परिस्तिथी वर आधारित हा एपिसोड बनवला. एक नंबर 👌
बाळासाहेबांनी संजय दत्तच्या स्टाईल मध्ये नेहमीच भूमिका करावी यामध्ये खरंच रामभाऊंना पाहवत नाही त्यामुळे या मालिकेला आणखीन संगीत रूप मिळेल ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन 🙏💥💥🔥🔥
सर्वांत उत्तम आणी ज्याची सर्वांत जास्ती लोक वाट पाहणारी web series... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 असेच जास्तीत जास्त episode यावेत अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻 पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा 💐💐💐
*समाधान ही अंत:करणाची, सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.*
*💐🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻💐*
Akash Dalve me
हा एपिसोड सत्य होता की स्वप्न...... खूप छान.... रामभाऊ, बाळासाहेब व सर्व टीम......अपमान करावा तो रामभाऊनीच........ Great.... आपला एपिसोड पाहिला की खळखळून हसू येते....... We proud of u....... हम है ना बारामती 👍👍 संजू शेठ, सरपंच जोडी..... व्हिलन जोडी एक नंबर 😃😃
महाराष्ट्राची नंबर वन वेबशिरीज आहे 💯💯
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त एन्जॉय केली 💐💐 👍👌😄😄😄
आमदार साहेबांना भेटताना आपले रामभाऊ यांचे चेहऱ्याचे हाव भाव अप्रतिम होते..जादुई कलाकार
बाळासाहेबांच्या अभिनयाला तोड नाही खूप छान होता आजचा एपिसोड खूप छान होता चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकारांचा आजचा अभिनय खूप खूप छान होता आणि नेवसे सरपंचाचा तुम्ही खूप छान कला सादर केली
नाद एकच एकच फक्त चांडाळ चोकडीच्या करामती पाहण्याचा😍😍
काही ही म्हणा पण रामभाऊंच्या अभिनयाला तोडच नाही...
#Big_Fan_For_४० एकर वाले रामभाऊ...😎💪
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🤞✌️🥰😘😍❤️👍🤗
जबरदस्त
आज पर्यंतच्या चांडाळ चौकडीच्या करामती मधील रुबाबदार एपिसोड होता😎😆🙏👌💐
मी तर रविवारची वाट पाहत असते 😅😅 कारण सकाळ सकाळ हसूनच सुरुवात करायची असते 😂😂 अतिउत्तम खूप छान शब्द कमी आहेत तुमच्या सर्वासाठी 😷😷रोज Episode यायला हवा तुमचा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Hiiii
Hii
Ho
बरोबर
🙏
बाळासाहेब यांची हवा, अन् रामभाऊ चा जळफळाट..... खुप छान.,. पुढील भागासाठी चांडाळ चौकडी ना आभाळभर शुभेच्छा 💐💐💐
खतरनाक लय भारी आमदार साहेबांचं पात्र लय भारी 👍👍 पण ज्या वेळेस रामभाऊ आमदार साहेबांकडे येता तेव्हाची अक्टिंग लय भारी होती सुभाषराव चे भांडण मिटावली 🤣🤣🤣😂😜 बाळासाहेबांचा नाद नाही करायचा खतरनाक लय भारी 👍👌 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि .अ.नगर🙏🙏🙏🙏
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻
असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻
---RK.
Poo to😊😊
आजचा चांडाळ चौकडीच्या कारामती हा भाग कोना कोणाला आवडला त्यांनी १ लाईक जरूर करा 🤟.. आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🎉🎉
Epicode छान आहे , यातून एकच शिकवण मिळते की , गरीब असो या श्रीमंत अपमान आणि कमी कधी कुणाला समजायचं नाही great act 👌👌👌💐💐
विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडीला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
तसेच सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🤣😂🤣😂🤣 it's so funny ...... we enjoy it lot ....... the most loveable character from today's episode, is kattapa Nana.... 😂🤣😂🤣
Hii
Kay kartay
Kay kalta tula murkha
छोट्या भाई कायमच बाळासाहेबांच्या सोबत खंबीर पने उभा असतो लय भारी ❤️
बाळासाहेबांच्या डाव्या बाजूला जो Bouncer आहे तो माझा Classmate आहे
सुशांत परीट कामेरी इस्लामपूर 🤟🤟
भावा एक नंबर ❤️❤️❤️
तुम्ही कुठं बाळासाहेब कुठं.खूप मस्त संवाद.आजचा भाग हा मैलाचा दगड ठरणार.पण बाळासाहेब व पाटीलीन बाईचा संवाद ह्दय स्पर्शी होता.तुमहाला आगामी दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
मनोरंजन +बोध =चांडाळ चौकडी
सर्व कलाकारांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा 👍👍💐💐
चांडाळ चौघडी च्या करामती ची सगळीच टीम खुप मस्त आहेत असेच तुमची प्रगती होओ आई जानुबाई आणि भिवाई देवीला प्रार्थना करतो 🙏💐
Balasaheb entry with bodyguard & background music superb 👍
मालिका खूप मस्त आहे👌👌...या मालिकेतील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा👍...All of you Happy Diwali 💐💐💐
पूर्ण महाराष्ट्र बैलगाडी वर चर्चा चालू आहे तर तूम्ही पण त्यावर एक एपिसोड तयार करावा.. अस माझी ईच्छा आहे 💐🙏
बाळासाहेबांची रुबाब एक्टिंग कुणाकुणाला
आवडली🎉❤
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी वेबसिरीज सर्व कलाकारांचे अभिनंदन✌🏻🤩💯
कधी तरी नेश्ठवण रहा खूप छान टोला लगावला आज चे महाराष्ट्र ची खरी परिस्थिती खूप छान एपिसोड रामभाऊ यांचा अभिनय एक नंबर खूप सुंदर टाइमिंग असलेला अभिनेता .
एक नंबर भाग आहे रामभाऊ बाळासाहेची मस्त जोडी आहे 👍👍
छान मस्त
रामभाऊची स्वप्न खूपच सुंदर पडतात. पूर्ण भाग संपल्यावरच कळते की हे स्वप्न आहे. खूपच छान अभिनय करता राव तुम्ही सगळे जण.
आम्ही आमच्या प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघतो की कधी रविवार येतोय ह्याची.
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन. हेच यश तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत. 🙏
💐💐 चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टिम चे अभिनंदन.. 💐
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खरचं कोणा कोणा ला वाटत की महाराष्ट्रातील एक नंबर वेबसिरिज आहे☝
Mlla
राम भाऊचा अभिनय खूप real वाटतो... खूप छान कलाकार आहेत serial मध्ये
बाबासाहेब, रामभाऊ, सुभाषराव यांना एक विनंती आहे की शेतकऱ्यांच्या समस्या वर पण एखादा भाग दाखवा .
खूप छान झाला आजचा भाग ♥️♥️♥️🙏🙏🙏तुम्हाला पुढच्या भागासाठी शुभेच्या....💐💐💐
या सर्व कलाकारांना मी स्वतः भेटलेलो आहे यांची नाळ जमिनीशी जोडलेली आहे म्हणून ते आज उंच भरारी घेऊन आपल्या मनावर राज्य करत आहे🔝💯✌
महाराष्ट्रातील एकमेव वेबसिरी चांडाळ चौकडी करामतीला मधील सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा खुप छान एपिसोड झाला धन्यवाद
बाळासाहेब रामभाऊ एकच नंबर ❤️
खुप छान.. सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा ✨🔥🔥👌👌
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज
चांडाळ चौकडीच्या करामती मधील
उज्जैन हा खूप भारी भूमिका करतो त्याचप्रमाणे छोट्या अमीर पप्पू सरपंच संजू मेंबर पाटील बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व काका आपण सर्वजण खूप भारी भूमिका करतात आपणास सर्व चांडाळ चौकटी मला आपणास सर्व चांडाळ चौकडीच्या टीमला खूप खूप शुभेच्छा विशेष करून उज्जैन व बाळासाहेब यांची भूमिका खूप आवडते उज्जैनला जास्तीत जास्त रोल द्या
मी एपिसोड पाहण्याच्या आधीच लाईक करत आहे मस्त भाग ❤️😇😊👌
आजचा व्हिडिओ सगळ्यात भारी बाळासाहेब एक नंबर😀😀😀😀
सर्व कलाकारांचे मनापासून आभार प्रत्येक एपिसोड मध्ये तुम्ही समाज प्रबोधन करत आहात मनापासून मानाचा त्रिवार सलाम ❤❤❤❤
एपिसोड एक नंबर आहे ✌️👍
बाळासाहेब आमचे आवडते कलाकार आहेत पण त्यांचा गुलाबी कुर्ता काखेत फाटला आहे 🤩🤩🤩🤩
Best acting after Ashok saraf and Laxmikant berde.. Salute for all team
Bawlata gap pad
सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🎉
जबरदस्त कॉमेडी फिल्म 🎉
All time favourite web series 😍👏
All time
जेव्हा रामभाऊंना स्वप्न पडतं तेव्हा गणा व रामभाऊ मधील अॅक्शन व डायलाँग अफलातून खुप सुंदर करेक्ट अॅक्शन अभिनंदन गणेश आणि रामभाऊंचे💐💐👍👍🙏
Rambhau chi acting 1 number ahe👏🌎❤️❤️❤️
शाब्बास बाळासाहेब तुम्ही केलेला अभिनय हा प्रती........सारखाच आहे 👍
बाळासाहेबची एन्ट्री जोरदार ❤️❤️❤️❤️❤️
गणाचा अभिनय अतिशय नैसर्गिक वाटतो...
सर्व कलाकारांना मनापासून हार्दिक अभिनंदन
नाद खुळा आहे नाद करायचा नाय भावाणूं एक नंबर
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडीकरांना झणझणीत चपराक हाणली 🙏🙏
खरच खुप छान होता आजचा एपिसोड...👌
बाळासाहेबांनी आजच्या एपिसोड मध्ये भारी एक्टिंग केली...🤗
आणि रामभाऊ पाटील आणि सुभाष राव या तिघांनी भी चांगली एक्टिंग केली..😇😇😇
आणि बाळासाहेब खरच पुढारी झालेत का रामभाऊ नां पडल्याल सपान आहे..😅😅
पण चांडाळ चौकडी च्या करामती तील सर्व कलाकारांनी सुद्धा खुप छान एक्टिंग व कॉमेडी केली खुप भारी वाटलं...🤗
आणि इथुन पुढे ही अशेच नवनवीन एपिसोड घेऊन या खळखळून हसवणारे भी..😇🙏
आणि बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील तुम्हाला व तुमच्या सर्व कलाकारांना माझ्या वतीने पुढील वाटचालीच्या खुप खुप शुभेच्छा देतो 🙏🤝🏻🙏
चाडाळ चौकडी करामतील्या(आर बी एस) कलाकारांच मनापासून अभिनंदन 💐🙏
आमदार साहेबाना थोडं शेतकरीवर्गावर लक्ष दिया म्हणून सांगा 😂😂
एक नंबर बाळासाहेबांची कॉमेडी तसेच सर्व कलाकारांचे हे मनःपूर्वक अभिनंदन
Rambhau acting is very good 👍
बाळासाहेब तुम्ही खरोखरच एक दिवशी एवढे मोठे व्हाल की पाच बॉडीगार्ड तुमच्या सोबत राहातील. पुढील वाटचालीसाठी बालाजी आयुर्वेदिक तर्फे शुभेच्छा
पाटील यांना सदैव आमचं प्रेम राहील🙏
बाळासाहेबांचा अभिनय मस्तच सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सर्व कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा