ताई एवढे पुरस्कार मिळाले आहेत तर, निश्चितच तुमची मेहनत आहे... याच्यात दुमत नाही. परंतु कुठल्याही खाद्यपदार्थ तयार करताना स्वछता खूप महत्त्वाची असते. प्रामाणिकपणा, सोबत चिकाटी , मेहनत करण्याची जिद्द असली तर नक्कीच तुमची स्वतः ची फॅक्टरी होईल. व मोठ्या उद्योजिका व्हाल..
अतीशय सुंदर, येवढं मेहनतीने काम करुन बाहेर देशात पाठवता भारतीय खाण्याचा पदार्थ मला अभीमान वाटते चकलीची पीठ कशे करता, आणी काय साहित्य वापरता रेसीपी युट्यूब वरती भाजणया पासून तुम्ही दिसायला पाहिजे खूप धन्यवाद
Great work . Machine not used Chakli kartana aapn sorya use karto ti pn ek Machine ch aahe. Fakt trending aahe handmade mhnun sangaych Machine made pan changli hote
अहो ताई तुमच्या मेहनतीचे कौतुक आहेच... व्यवसाय मोठा झाला त्याचे पण अभिनंदन....पण खिशी घेतानी खाली सांडत चालेले पिठ पाहून किती नुकसान करताय...ह्याकडे पाहिले लक्ष जातय..
Paani ghyayla bathroom madhe use honara mug? Ekhada steel cha bhanda nahi milala ka? Platform war topatun padlela pith pan uchlun use karta asa dista. Mala tumhala demotivate nahi karaycha pan swatala thoda educate karun ghya please; hygiene sathi and bhandi kuthli use karaychi tyabaddal. TH-camr ne kiti monthly income hote itka personal prashna konalahi vicharu naye. Tya baai ne pramanik pane sangun takla. God bless her with lots of happiness and health!
@@vidyakone5207 products che marketing ka ? Mi video promotions karte. Insta link ya war msg kara details bolu tete instagram.com/tasty_traveler24?igsh=MXcyYmxlcjY5emI2YQ==
मोठा व्यवसाय करता पण एकीच्याही होक्यावर कॅप नाही. आणि अप्रं नाही. This is not good. जेंव्हा तुम्ही जेवणं बनवता तेव्हा केस पडू शकतात. So take पेकोशन when you cook any food.
FOOD HYGIENE Follow KARA O MADAM AADHI... Otyavar direct khali ani te hi unclean wall la tekvun ka thevlay pith ?? ani otya var ch maltay sudha...pith, hand gloves, cap kahi nahi ?? wall unclean ahe.. Plz. improve these things first.
😮😮 आहो ताई चकलीची उकड घेताना पातेले किती लहान घेतले आहे पीठ खूप खाली भरपूर सांडले आहे किती खराब वाटते आहे मशीन मधुन पिठ मळून ओट्यावर ठेवले आहे भिंतीला टेकून ठेवले आहे स्वच्छता अजीबात नाही स्वच्छता राखा आज आम्ही पाहिले म्हणून सांगते लोक इतक बारकाईने पहात नाहीत आयते मिळते म्हणून लोक खुष आहेत पैसे घेता तसीच पदार्थ करताना स्वच्छता ठेवत जा धन्यवाद
हे तर कोणी ही दाखवत जर चकलीची रे सी पी च प्रमाणच दाखवायचनव्हत तर व्हिडीओ कशाला काढला व्हिडीओ दुसर्यांना शिकवण्यासाठी काढतात हे तु पहिल समजावुन घे आणि गरम काय थंड तर चकली खायची त्यात तरी कुरकुरीत पणा जाणवला असता
For order contact -7774820369 Dawrkamai foods. Gangapur road Nashik
Tai 1 kg cakali kitila aahe
@@Maulistichingandvlogstel kuthle vaapartaat ithe?
⁵5⁵55⁵⁵5⁵⁵⁵⅝⅝k
@@Maulistichingandvlogs
ताई एवढे पुरस्कार मिळाले आहेत तर, निश्चितच तुमची मेहनत आहे... याच्यात दुमत नाही. परंतु कुठल्याही खाद्यपदार्थ तयार करताना स्वछता खूप महत्त्वाची असते.
प्रामाणिकपणा, सोबत चिकाटी , मेहनत करण्याची जिद्द असली तर नक्कीच तुमची स्वतः ची फॅक्टरी होईल. व मोठ्या उद्योजिका व्हाल..
अतीशय सुंदर, येवढं मेहनतीने काम करुन बाहेर देशात पाठवता भारतीय खाण्याचा पदार्थ मला अभीमान वाटते चकलीची पीठ कशे करता, आणी काय साहित्य वापरता रेसीपी युट्यूब वरती भाजणया पासून तुम्ही दिसायला पाहिजे खूप धन्यवाद
Tai evdha sagl Khali sandanyapekha Patel moth ghya na
Hygienic pahije. Otyawar swachata pahije .ukad ghetalel patel chot aahe video jagbhar baghatat
हो खूपच अस्वच्छ आहे
कौतुकास्पद काम आहे ताई 🙏 शिक्षण आणि प्रशिक्षण हे दोही चा संगम आहे 👍
Super A.P
Farach chan chakali kertay khup kashtache kam ahe tumche tumhala salam
Kay kilo ahe chakali
Khupch chan chakli aste hyanchi me खलेली aahe aani hya n tyanche kutumb khup mehanati aahet tyancha swayampak pan khup chavisht asto abhinandan manisha tai ashich tumchi bhar bharat hovo
खुप सुंदर. मी नेहमीच घेते.व अमेरिकेत, मेलबर्न पर्यत मुलांना पाठविते.खुप सुंदर चव आहे मनिषा .
Ho chavv mast ahe ... Saglyne nakki try kara 😊
Mavsi ki mehnat k liye salute inki mehnat k karan inka pariwar sukhi jivan ji raha honga❤❤❤
छान शुभेच्छा सुरक्षित साधने वापरा
खुपच छान. विडीओ .बनवला.धन्यवाद. खुप.छान.
Thanks 😊
मस्त
मस्त खुप छान 👌👌👍❤️
भाजणी चे प्रमाण काय ध्याचे तादुळ डाळ किती ते सागा
खूप च मस्त
गंगापूर रोडला कुठे आहे पत्ता सांगाल का
Tai tumhi khup shanmahiti sangitali yaadal Danyawad
तो ओटा लगतची भिंत स्वच्छ आहे का
Great work .
Machine not used
Chakli kartana aapn sorya use karto ti pn ek Machine ch aahe.
Fakt trending aahe handmade mhnun sangaych
Machine made pan changli hote
ताई भाजणी परमाण सागा ना
पीठ भिजवताना पाण्यामधे तेल घालता का आणि किती प्रमाणात घालता
Great🎉😊
अहो ताई तुमच्या मेहनतीचे कौतुक आहेच... व्यवसाय मोठा झाला त्याचे पण अभिनंदन....पण खिशी घेतानी खाली सांडत चालेले पिठ पाहून किती नुकसान करताय...ह्याकडे पाहिले लक्ष जातय..
कसलं वाया जाईल !
टाकतील उचलून नंतर टोपात विकायचेच आहे..
Madam , Mohan mixed kartana thode komat tail khalun malale tar chakli ajun khamang aani khushkhushit lagte 😊❤ Best of luck madam 👍
Recipe sanga tai
Khup chan
ग्रेट 👌👌🙏🙏
Thanks...😊
मी घेतली इथूनच.
Mast ❤
Pav pav kiloche devu shaktata ka
No ahe tyna call karun v4 ra
Well done tai
Khup sundr tai
Please Hindi mein pura video
Paani ghyayla bathroom madhe use honara mug?
Ekhada steel cha bhanda nahi milala ka?
Platform war topatun padlela pith pan uchlun use karta asa dista.
Mala tumhala demotivate nahi karaycha pan swatala thoda educate karun ghya please; hygiene sathi and bhandi kuthli use karaychi tyabaddal.
TH-camr ne kiti monthly income hote itka personal prashna konalahi vicharu naye.
Tya baai ne pramanik pane sangun takla.
God bless her with lots of happiness and health!
Praman sanga material che
No dela ahe description madhe tyna call karun vichru shkata
पीठ मिक्स करायला मोठा टोप घ्यायचा जवळजवळ अर्धा किलो पीठ खाली चाललंय
Khupchan
Marketing kas kartay please sanga
@@vidyakone5207 products che marketing ka ? Mi video promotions karte. Insta link ya war msg kara details bolu tete
instagram.com/tasty_traveler24?igsh=MXcyYmxlcjY5emI2YQ==
तुम्ही जे चकलीची पा पाण्यात कीती पिठाला किती पाणी ठेवलत त्यात मसाला तेल कीति घातले ते दाखवले नाही
काय किलो विकतात ताई
Hata madhe glos ghalun pith malayche kam karne
❤
Mee Mrunal Bedekar Indore M.P. khup chan Tai
ताई चकली मध्ये मोहन नाही टाकायचं का?
Marketing strategy kashi ahe te share kara.
काकू मला भाजणीचे प्रमाण आणि सोयऱ्या कुठला कंपनीचा आहे
No dela ahe comment section madhe tyna call karun vicharu shkta
मोठा व्यवसाय करता पण एकीच्याही होक्यावर कॅप नाही. आणि अप्रं नाही. This is not good. जेंव्हा तुम्ही जेवणं बनवता तेव्हा केस पडू शकतात. So take पेकोशन when you cook any food.
Kulcha chan
FOOD HYGIENE Follow KARA O MADAM AADHI... Otyavar direct khali ani te hi unclean wall la tekvun ka thevlay pith ?? ani otya var ch maltay sudha...pith, hand gloves, cap kahi nahi ?? wall unclean ahe.. Plz. improve these things first.
कुठे बनवता आणि काय रेट आहे पाव किलो चा
पीठ सगळं खाली सांडत आहे स्वच्छता अजिबात दिसत नाही आहे भांड पण किती छोटं घेतलं आहे की सगळं पीठ खाली पडत आहे
ताई एक नंबर चकली
पातेले छोटं झालं सगळं खाली सांडले पिठ
भाजणी कशी करायची
Tyna call karun vicharu shkta
👌👌👌💐🌹
Very nice
Rate kay ahe per kg?
@@ulkadevare1869 ₹400kg
350₹ खूप Rate आहे...
Great Tai😊
😮😮 आहो ताई चकलीची उकड घेताना पातेले किती लहान घेतले आहे पीठ खूप खाली भरपूर सांडले आहे किती खराब वाटते आहे मशीन मधुन पिठ मळून ओट्यावर ठेवले आहे भिंतीला टेकून ठेवले आहे स्वच्छता अजीबात नाही स्वच्छता राखा आज आम्ही पाहिले म्हणून सांगते लोक इतक बारकाईने पहात नाहीत आयते मिळते म्हणून लोक खुष आहेत पैसे घेता तसीच पदार्थ करताना स्वच्छता ठेवत जा धन्यवाद
भाजणी प्रमाण सांगा
खूप छान ताई
कुठे बनवता रेट काय आहे
@@maithilijoshi4863 Nahik
Rates ₹400 above per kg
Quality is best
अजिबात स्वच्छता नाही. कुठे order करावयाची.
😂😂😂
सोरा कोणत्या कंपनीचा आहे.
Mla nhi mahet tycha no details madhe dela ahe tumhi tyna vicharu shakta
order देण्यासाठी no dya tai plz
Video madhe no dila ahe .
7774820369 Dawarkami foods -Nasik
Bhajaniche preman sanga na ताई plz.aamhi
Mala hi exact praman nhi mahet mi tyna no dila ahe tyna Vicharu shkta
चांगल काम करता
🙏🙏
भाजणीचे प्रमाण सांगा ताई
Address sanga please
@@seemaanap2034 phone no dila ahe tyawar sagle details ahet gangpaur road Nashik
पत्ता बरोबर सागा ताई
Detail Address-Dawarkamai foods subodh shipa apartment, behind curry leaves hotel,Ram nagar, Gangapur Rd, Nashik.
हे तर कोणी ही दाखवत जर चकलीची रे सी पी च प्रमाणच दाखवायचनव्हत तर व्हिडीओ कशाला काढला व्हिडीओ दुसर्यांना शिकवण्यासाठी काढतात हे तु पहिल समजावुन घे आणि गरम काय थंड तर चकली खायची त्यात तरी कुरकुरीत पणा जाणवला असता
ताई घरगुती चकल्या मुंबई येथे पाठवणार देणार काॽ
Ho sagli kade patwala jatat no dila ahe tyna call kara Ani vicharun ghta
Hii@@tastytraveler
@@Sushmasuradkar2377 hello
Unhygienic..सगळ ओट्यावरच टाकलय..
ho khup chukich ahe he
Unhygienic
तुमची कॉन्टॅक्ट नंबर सांगा
@@AnitaGhule-x5s video madhe chakali cha contact no dila ahe
Khup chan
Tai tumhala khoop khoop yesh labhot hich eshvar charni prarthana karte.tumchya chaklya sarva jagbhar vikot 🙏