ताई हिडीओ खूप छान आहे खूप आवडला धन्यवाद ताई काही मिळत काही मिळत पण नाही पण हे शिकायला मिळाले प्रयत्न केलेवर काही ना काही तरी मिळत हे ताई तुमच्या विचारातून शिकायला मिळाले ताई धन्यवाद ताई
छान! बहुतेकदा आपण असा करतो, काही कोनी बघणार नाही असे समजून पण ते चुकीचं आहे. स्वतःसाठी वेळ काढायला हवा. नोकरी,मुलं, नवरा, घर सांभाळताना स्वतःकडे दुर्लक्ष होत. तुम्हीं खूप छान सांगितलं या tips follow केल्याचं पाहिजे.😊
ताई खूप खूप छान सागता ताई जिवनात खूप उपयुक्त असे सुंदर विचार आसतात ताई ताई तुमच्या हिडीओ कधी येतोय ती वाट पाहतो कारण काही ना काही तरी चागल शिकायला मिळत अस सुंदर सुंदर विचार आसतात ताई खूप खूप खूप धन्यवाद ने हा ताई
सुंदर दिसणे गरजेचे नाही तर ते आपलं प्रथम कर्तव्य आहे.... आपण आधी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासा कडे लक्ष दिले पाहिजे आणि स्वतःवर प्रेम केलं पाहिजे.... ... आपण म्हणतो माणसात परमेश्वर आहे.. परमेश्वर पण नेहमी असाच राहतो स्वच्छ...विशुद्ध स्वरूपात... आपल्यालाही तसंच राहिला पाहिजे पटल ह्या मुलीचं बोलणं... उगाच का स्त्रीला महालक्ष्मीचे स्वरूप बोलतात... 👍🏻... स्वच्छ नीट नेटके राहणाऱ्या...लोकांना यश मिळते..त्यांची प्रगती होते... ... ज्याला घाणेरडायचे तो घाणेरड राहू शकतो..... फक्त या मुलीला चुकीच्या कमेंट करू नका .....
Nice video dear, bt lgn zalyvr lagech baby hoyla pahije ase kahinche mt aste jr lgn houn 3 years zali tri baby zala nahi tr, negative filling ate yrrr kunasobt bolu pn nahi vatt js ky aaplyat dosh ahe 😢😢, aplya nntr lgn zalelyana baby zala mg tr vishych smpla.... Asha veli ky kel pahije plzzz suggestion yrrr me depression mdhe challey as janvty😮.
तुमचे विचार अगदी देवासारखे आहात, खुप छान वेलकम दीदी धन्यवाद ❤
ताई हिडीओ खूप छान आहे खूप आवडला धन्यवाद ताई काही मिळत काही मिळत पण नाही पण हे शिकायला मिळाले प्रयत्न केलेवर काही ना काही तरी मिळत हे ताई तुमच्या विचारातून शिकायला मिळाले ताई धन्यवाद ताई
Very nice information at personal development self 🎉
छान! बहुतेकदा आपण असा करतो, काही कोनी बघणार नाही असे समजून पण ते चुकीचं आहे. स्वतःसाठी वेळ काढायला हवा. नोकरी,मुलं, नवरा, घर सांभाळताना स्वतःकडे दुर्लक्ष होत. तुम्हीं खूप छान सांगितलं या tips follow केल्याचं पाहिजे.😊
ताई तुमचे विचार खुप छान आहे तुमच्या कडून शिकण्यासारखं खुप काही आहे...
Chan
ताई खुप छान माहिती दिलीत असेच छान छान व्हिडिओ लवकर तयार करा
खुप छान सांगितले आहे असेच आणखी बनव
ताई तुमचे विचार खूप चांगले आहेत. तुमचे व्हिडिओ मला आवडतात, अजून व्हिडिओ बनवा .
तुमच्या अनमोल विचाराबद्दल , धन्यवाद
खूप छान विचार, बर्याच जणांना सेम प्रश्न असतात पण उत्तर माहीत नसते
तुम्ही खूप छान समजावून सांगितले
Thanks दी तुझ्यामुळे छान माहिती मेंटली अजुन असे विडियो बनव
खुप गोष्टी शिकायला भेटले धन्यवाद आणखी नवीन माहिती मिळावी
Correct ahe...tumhi kase ahat ya peksha tumhi kase dista yalach jast mahatv ahe...
देवाने तुम्हाला खूपचं सुंदर बनवले तुम्हाला बघूनच आकर्षितपणा वाटतो.
Tumche vichar khup chan aahe Didi 😊
तुम्ही खूपच फिट दिसताय तुमच्याकडे मुलगा बघूनच लगेच आकर्षित होइल.तुम्ही naturely खूपच सुंदर दिसता.
हो छान
ताई खूप खूप छान सागता ताई जिवनात खूप उपयुक्त असे सुंदर विचार आसतात ताई ताई तुमच्या हिडीओ कधी येतोय ती वाट पाहतो कारण काही ना काही तरी चागल शिकायला मिळत अस सुंदर सुंदर विचार आसतात ताई खूप खूप खूप धन्यवाद ने हा ताई
Bilkul banav hya type che video.. Nice content Sneha
Madam khupch Chan....tumhi banva asel video...mhanje lakshyahi yetat kahi gosti jya aapan karat nahi thanks 🙏
Correct... Helpful... Thank you so much❤
ताई तुम्ही लयटापटीप आहात त्या मुळे आम्हाला तुमचे विडिओ पाहायला आवडतात Thanks didi
❤
Yat related video Banwa, please aani tumhi aapla morning to night routine cha video banwal kaay pls pls mla khup garaj aahe
Khup chhan thank you ❤
👍👏👌Carry on
you may proceed yourself even in this series.
खुप छान माहिती
1. Dressing Sense
2.Body Smell
3. Maintain Hair Properly
4. Clean Nails
5. Moisturizer your Body.
Thank you so much for this video
thanku so much for this video!!!!
सुंदर दिसणे गरजेचे नाही तर ते आपलं प्रथम कर्तव्य आहे.... आपण आधी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासा कडे लक्ष दिले पाहिजे आणि स्वतःवर प्रेम केलं पाहिजे....
... आपण म्हणतो माणसात परमेश्वर आहे.. परमेश्वर पण नेहमी असाच राहतो स्वच्छ...विशुद्ध स्वरूपात... आपल्यालाही तसंच राहिला पाहिजे पटल ह्या मुलीचं बोलणं... उगाच का स्त्रीला महालक्ष्मीचे स्वरूप बोलतात... 👍🏻... स्वच्छ नीट नेटके राहणाऱ्या...लोकांना यश मिळते..त्यांची प्रगती होते...
... ज्याला घाणेरडायचे तो घाणेरड राहू शकतो..... फक्त या मुलीला चुकीच्या कमेंट करू नका
.....
Tak ase video ❤ khup Chan content didi..
Tx dear❤❤khup chhan🙏🙏
very nice thinking didi...i like your advice.❤
ताई तुम्ही शेतात फक्त आठ दिवस काम करून बघा नंतर करेल तुम्हाला कसं tiptap रहायच
खर आहे
Khar aahe
Correct
Pan bhau tyanchahi haq ahe na taptip rahnyach Karan mihi shetat Kam karte
खर आहे😢
शेतकरी नाही करु शकणार...
असेच व्हिडिओ बनवा....house wife' साठी पण सांगा...
Ho nahitr fakt office lokansathi sangat rahal ghari kam evdi asatat tyachyat kute nit nitk rahaych
Very helpful thank you for the best tips ❤❤❤❤❤
plz continue this series...
Your content is always useful
दीदी तु जितकी cute आहेस ना...तितकंच छान सांगितल सुद्धा..thank you
Ase video banvat Raha jyala baghaycha ahe te baghtilach
Thx 🙏 chhan mahiti ❤
खुपच छान मार्गदर्शन. असे व्हिडिओ नक्की बनवा. 😊🎉
Yes tai khup chann ani ya pude pn ase new videos banaun amala madat kr tai pls ... and speshly boy's ❤🙏🙏
Khup chan video nkii banva❤
खूप छान
नक्की बनवा 🎉🎉❤❤
Tu khup Sundar Distes...❤😊
Thanks
खुप छान वाइस आहे. विडियो पन छान आहे.
Khup chhan video ahe❤ nkki banwa ase videos
खूप छान 👌पण शेतकरी महिलांनी कस टापटीप रहायचं
Shetkari kai vegle nastat sagle sarkhech
Shetkri mhila taptip ch astat 💚
Thank You so much madam
Nice information Tai so how are wearing gents Dressing sense Thank you
Yes apn taptip rhayla pahije karan lok aplya personality varun aplyala kimt detat❤
Ho banva Tai ase video chhan asata khup❤
तुमचे विचार खूप छान आहेत
Dry skin Sathi konta moisturizer use krava skin soft rahil
छान माहिती सांगितली Thanku
Khup chhan
Hyiganic khup important ahhe always tumi ajun changle video banvave
विडिओ खुप छान आहे, असेच विडिओ अपलोड करत जा 👌🌹🙏🙏
Khupch chan nakkich banav
Your Voice Very Sweet..Nice
Tips..
तायडे खुप खुप छान 👌👌👌👍👍
Ho tai khup chan video hota hya topic vrati parat ek video banava ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤khup chan
Ho ho nakki video banv tai😊😊mala khup khup aavadtat tuze videos
Very nice 👍
Are you from Nashik?
नक्कीच..💯
Nice tai.
Very nice tips 👌
Khup chan video dear friend🥰🥰😊😊khup mast video😊😊
I must say It's impressive 🌹!
खुप छान माहिती सांगितली आणि आपण त्यामध्ये तथ्य आहे असेच छान व्हिडिओ घेऊन ये ताई 👏👍👌
Nice didi
Tai Chhan Sangt Aahat
Woow yrr
Tai tumhi konti face cream apply kartat
छान माहिती देते
chhan aahe video
Ekadaum zabardast Medam ❤next video banava plz
Khup Chan di❤
👍👍khoop chhan mahiti dilit tumhi🥰
Surekh video no doubt
Khup chan didi 👌
✌️👍
Khup chan hota ❤
Nice
Tu khup chhan bolates
Khup chaan 😊
छान...नक्की बनवा नवीन video
Weight gain sathi video bnv na
तुमचा आवाज खूपच गोड आहे,,
एकदम चिऊताई सारखं...
Awesome Sneha👍
Thanks ❤
very Good information.. God bless you..
Khup chan👌👌
खूप छान माहिती दिली दिदी
Nice video dear, bt lgn zalyvr lagech baby hoyla pahije ase kahinche mt aste jr lgn houn 3 years zali tri baby zala nahi tr, negative filling ate yrrr kunasobt bolu pn nahi vatt js ky aaplyat dosh ahe 😢😢, aplya nntr lgn zalelyana baby zala mg tr vishych smpla.... Asha veli ky kel pahije plzzz suggestion yrrr me depression mdhe challey as janvty😮.
Thanku you mam
Nice tips
Nice content sneha👌