बाबू तुला आमचा नमस्कार कारण तू येवढे छान छान वीडियों दाखवतोस तुझा स्वभाव पण फणसाच्या gara प्रमाणे गोड आहे तुझी मेहनत सलाम तुला बाबू असेच छान छान वीडियों दाखवत रहा खूप छान वाटत तुझे वीडियों बघायला
बाबू तुम्ही सर्व माणसे खूप छान तुला बायको छान मिळाली आहे लक्ष्मी सारखी आहे तिचा नारायणा सारखा सांभाळ कर खूप सुखी संसार कराल खूप खूप आशीर्वाद आहेत आणि आम्हाला असंच गाव चे दर्शन देत तुझ्या बिटिया तोंडावरचे खरे खरे जीवन बघायला खूप खूप धन्यवाद पुष्पा पुलाव यालाही खूप खूप धन्यवाद विनय खाडी करणे तुम्हाला खूप चांगला मार्ग नाही धन्यवाद सगळे तुम्ही छान आहात 🙏🙏👌
बाबु तुझा गांव मला फार आवडतो !!निसर्गरम्य आनंदी ताई पण एकाच गावात !! तु नेहमी कष्ट करतोच ते फार आनःदी वाटते पाटाचे पाणी कसं कमी झाले !! गावाची रचना छान तुझा व्हिडिओ नाही आला तर करमत नाही !! वहिनी पण गरिब मवाळ स्वभावाची
Hi Tumche video khup chan astat tumche video baghun gavi jayche icha zali🙏🙏mi 10 varshani gavi yenar aahe aata Maze ghar band aste te kase zale asel kay mahit Te rahnya yogya mala karta yevudet tumchya sejarich maze gav aahe Tembavali🙏🙏
बाबु तुझे विडिओ खुप छान आहे पन आज येक गोष्ट कलली की तुझी बायको तुला अरे तुरे करते हे आपलया कोकणात आतापर्यंत आपल्या आईणे सुधा आपल्या बाबांना अवो महनुण आवाज दिला आहे त्या नुसार आपल्या आयुष्यात बदल घडवा
बाबू वर्षा वहिनीला सांग की नवऱ्याला अहो जाओ करावे आणि अहो म्हणून हाक मारावी किंवा आवाज द्यावा त्यामुळे नात्यामध्ये प्रेम भावना वाढते आणि आपुलकी बाकी ब्लॉग सुंदर खूप मस्त वाटले असाच तुमचा ससार सुखाचा होहो
बाबु भावा तुझ्यात कोकणातला साधा माणूस ठासून भरला आहे. आणि त्याला असाच जप. 👌👍
बाबू तुला आमचा नमस्कार कारण तू येवढे छान छान वीडियों दाखवतोस तुझा स्वभाव पण फणसाच्या gara प्रमाणे गोड आहे तुझी मेहनत सलाम तुला बाबू असेच छान छान वीडियों दाखवत रहा खूप छान वाटत तुझे वीडियों बघायला
खुप खुप धन्यवाद
बाबू तुझी बायको मुंबईची आहे छान आहे वर्षा खूप नशीबवान आहे बाबू सारखं शेतकरी मुलाशी lagnn केल
बाबू तुम्ही सर्व माणसे खूप छान तुला बायको छान मिळाली आहे लक्ष्मी सारखी आहे तिचा नारायणा सारखा सांभाळ कर खूप सुखी संसार कराल खूप खूप आशीर्वाद आहेत आणि आम्हाला असंच गाव चे दर्शन देत तुझ्या बिटिया तोंडावरचे खरे खरे जीवन बघायला खूप खूप धन्यवाद पुष्पा पुलाव यालाही खूप खूप धन्यवाद विनय खाडी करणे तुम्हाला खूप चांगला मार्ग नाही धन्यवाद सगळे तुम्ही छान आहात 🙏🙏👌
बाबू तू खूप मेहनती आहेस.कोकणची माणसे साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
बाबू
फणस बघून मला खूप आनंद झाला
इकडे असा फणस ताजा ताजा
खायला मिळण कठिण
गावची मजा औरच।असते
तू नशिबवान आहेस
बाबुराव आपल्या गावाकडील नीसर्गपुर्ण माहिती बद्दल हार्दिक धन्यवाद व शुभेच्छा! नारींग्रे माझ्या आईच्या माहेरचे गाव! स्व.अर्जुन नारींग्रेकर ( ताता मास्तर) आमचे आजोबा! खुप सुजलाम सुफलाम गाव !
लवकरच 50K subscribers पूर्णहोणार 🙏
Thanku 😊🙏
बाबु तुझा गांव मला फार आवडतो !!निसर्गरम्य आनंदी ताई पण एकाच गावात !! तु नेहमी कष्ट करतोच ते फार आनःदी वाटते पाटाचे पाणी कसं कमी झाले !! गावाची रचना छान तुझा व्हिडिओ नाही आला तर करमत नाही !! वहिनी पण गरिब मवाळ स्वभावाची
तुमचे video बघल्यावर मजा येता
मी पण नारींग्रे मधला आहे पण जास्त गावी नाही आलो आहे. खुप मस्त वाटले बघून... गावाची आठवण आली❤️
आता या...
खुप छान विडिओ आणि वर्षा वहिनी खुप छान आहे मुंबईची असून सुद्धा गावातल्या शेतकरी मुलाशी लग्न केलं वर्षा खूप लकी आहेस बाबूसारखा जीवनसाथी तुला मिळाला
Hi
Tumche video khup chan astat tumche video baghun gavi jayche icha zali🙏🙏mi 10 varshani gavi yenar aahe aata
Maze ghar band aste te kase zale asel kay mahit
Te rahnya yogya mala karta yevudet tumchya sejarich maze gav aahe Tembavali🙏🙏
Tumache videos amhala khoopach avadatat
Varsha.. Tu khup chan aahes.. God bless you
Babu tu khoop honest aahes hard working aahes tula success 🙌 lavkar milo
बाबु आज पहिल्यांदा वहिनीला पाहिले छान फणस आवडला विडियो
लय भारी आहे व्हिडिओ दादा 👌🙏🙏🙏
Thanku
गरे बघुन तोडखला पानी आले खुप छान
Babu tuze video khup chan astat mala aavdtat
Khup chan mast
खूप छान व्हिडिओ बनवलास
मस्त विडिओ 👍👍
Babu very nice mi pan Barober yachi asey. Tuze video changle ast.
अभिनंदन बाबू विनू भाऊ पूनम पुष्पां ताई 25 k बद्दल
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर
भावा मस्त video केलास...मंगळवारी कणकवली बाजारात तुझा दर्शन झाल but.. मी class ला जात होतो त्यामुळे भेटू शकलो नाय.. Next time.. नक्की भेटूया.. 🙏🏻😍
Kapa Ani Barka Phanas kasa olkhaycha sanga 👌👌👌
Tuze video chan astat aamhi achra bajarat rahato.
Babu lay bhari may mahinyachi athavan zali
Lavkar 50 subscribers honar आपल्या channel che ❤😍❤😍 poonam tai babu pushpa vinu bhau congratulations🎉🎉🎉 25 k subscribers ❤😍❤😍
Thanku
धन्यवाद 🙏🙏😊
Very best video
Nice khup chan 🙏👍
Thanku
बाबू तुजी बायको मला आवडली, बोलकी आहे, तिला रेसिपी बनवायला सांग तुझ प्रेमविवाह आहे का ती तुला अरे कारे म्हणते म्हणून विचारलं ती मुंबईची आहे का
वाहिनिचा आवाज खुप गोड़ आहे...
खूप छान व्हिडिओ
खुप छान वीडियो
Great ahes ek number
आम्हांला पण एक फणस पाठव बोरीवली ला सुंदर व्हिडीओ
Tumhi charkhand kha aani dhoranka gare de 🤣🤣🤣👌
Babu mi ye to ahee ready raha gavi tuzay
बाबु तुझे विडिओ खुप छान आहे पन आज येक गोष्ट कलली की तुझी बायको तुला अरे तुरे करते हे आपलया कोकणात आतापर्यंत आपल्या आईणे सुधा आपल्या बाबांना अवो महनुण आवाज दिला आहे त्या नुसार आपल्या आयुष्यात बदल घडवा
गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी.
मस्तच विडिओ भाऊ
रात्री फणस खात नाहीत म्हणून आई रागावली आहे
Masat hota video
Babu tuji Baiko khoop chan aahey,ti nehmi disat nahi,job karte ka ..tumcha joda chan aahey ...she is also having smiling face..tujasarkha🤣🤣🤣🤣
My friend babu tuka namaskar.
Video madhe Gav baghilyavar tumchya gavat ghar badhaychi Ezya zali
Namskar babu shet. 😍❤😍all ghadi family chan ahe.
🙏🙏
बाबु एक विडीयो पुष्पा सोबत होऊन जाऊदे बरेच दिवस झाले विडीयो खुप छान असतात
बाबू वर्षा वहिनीला सांग की नवऱ्याला अहो जाओ करावे आणि अहो म्हणून हाक मारावी किंवा आवाज द्यावा त्यामुळे नात्यामध्ये प्रेम भावना वाढते आणि आपुलकी
बाकी ब्लॉग सुंदर खूप मस्त वाटले असाच तुमचा ससार सुखाचा होहो
वांदर तरी काय खाणार बिचारे. जे मिळत ते खातात 😀
बाबू बायको तुझी छान आहे फणस लय भारी विडीयो खुपच छान
Mast👌
Mast👌
आम्ही मजेत हाव.... तुम्ही अशेच नवनवीन वीडियो बनवित रव्हा
हो नक्की
Fanasache biyanchi bhaji banavta ka?
Sunder gav.
Bolta chan tumhi aavd aamhala
बाबू व्हिडिओ नेहमी टाक
Mala khup awadt fanas😋
Vinay kuthe aahe.. Kadhi yenar.. Mala pan Rasal phanas aavdto
Mi mumbait ahe... Sadhya vel nahiye... Aalo tar 7..8 divas tari rahayla milal pahije... Mhanun next month madhe janar gaavi
Chinese recipes.Nice video
Dada tai as gol round marun fanas ka thevat hotya
Dink asato to kadhat hoti tass karun
Khupch god Baboo
Mast 👌 👌 👌
25 k सबस्क्राईबर झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन लवकरच50k होणार.👍👍🌹🌹
खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊
👌👌👌👌👍👍
👌👌
Nice mst ❤😍❤😍
Mastha fansa chi bhaji dhakhav
Tumchi bhet kashi zali
बाबू तुझ्या सारखा भाऊ मला पाहिजे होता रे
तळलेले गरे मीळतील का बाबू
Babu Chan
Mast nice
Mast video
अरे तू तर म्हणतो आहेस मला गरे जास्त आवडतं नाहीत.खाल्ले तर तूच जास्त 😂.वर्षा छान आहे स्वभावाने आणि बोलकी पण आहे .
Babu da fansa pasun kay banavta resipi banav ekda
Mi Panvel kar
Aaj upload keli ahe फणसाची भाजी
बाबू खय चा अस्स रे मित्रा. माज वाटतंय रत्नागिरीतून अस्स
Khoob Chhan
बाबू तुला आमचा नमस्कार
Gav chi aathavan aali mast khup chan hota fans
👌👌👌👌
बाबु वर्षा छान आहे. बोलनं हसनं
Babu dada 1paus padllya ki tu Ani varsha Vainee ne adheer man zhale yaa ghanyvar tumch vi banav please please baki masta
मस्त रसाळ फणस वाह्ह तोंडाक पानी सुटले
Nice video
whayto paniyacho pipe khya tagat jata ta ekda eka video madey dhakhva....jaam utsukta lagli asaa :)
दाखवलेला हा... आधीचे व्हिडिओ चेक करा
@@ColoursofKonkan baghlay toh video...kititari lamb chalacha lagta...mala haysar damaak zala tumka chalatana baghun🤣....pan mast watla.... tumache video gavak gheun jatat amka....mi takde tumchya wangda asay asach watta.....ashech video banvat rhava......🙏🏻
Vhay... Sagalyanka tasach watata😊😊
Babu maka pan fans patun de ki
Maka koknala fanas jam aavadtay
Varsha gheun ye mala pn...
बाबू पाटाचे पानी येते कुठुन उगमस्तान दाखू शकता का ?
दाखवलं आहे... आधीच्या एका व्हिडिओ मध्ये
लय भारी व्हीडिओ असतं तुमचे गावची आठवण येते व्हिडिओ बघुन
😋😋😋 must fanas 👌👌👌
👌🏽👌🏽
Nice
👌👌😋😋
👌👌👌👌👌👌👌👌👌
Rasal fanas mast
कॅमेट मात्र करा. बाबु फणसाच्या झाडावर चढुन फणस खाली न टाकता बरोबर घेऊन खाली उतरला.
मेसेज बाॅक्स उघडा नाही
Konta?
❤️❤️❤️❤️
नमस्कार बाबु शेठ
🙏🙏
Vatch pahat hoto video cha.
👍