🔸ALL IN ONE NONSTOP LECTURES 1)संपूर्ण जगाचा प्राकृतिक भूगोल - th-cam.com/video/nBkLEPAh6hU/w-d-xo.html 2) संपूर्ण भारताचा भूगोल - th-cam.com/video/22qUwgSiQYg/w-d-xo.html th-cam.com/video/c6fhzUVeKtI/w-d-xo.htmlsi=1l6F980aRcVfuBOs 3) संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल - th-cam.com/video/oIwSSEZ7wEU/w-d-xo.html th-cam.com/video/7KzXLWwht2I/w-d-xo.htmlsi=DtxQ0e4Ba2uve8Dv 4) संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास - th-cam.com/video/q87UXGuRhYg/w-d-xo.html 5) संपूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास- th-cam.com/video/XbeCP56cyRA/w-d-xo.html 6) संपूर्ण अधुनिक भारताचा इतिहास- th-cam.com/video/Tv8eDgwOZNU/w-d-xo.htmlsi=QFNFkWGUB2Aqrsj7 7) संपूर्ण पर्यावरण - th-cam.com/video/QAuXFKzhTag/w-d-xo.html 8) संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास - th-cam.com/video/wkEReyuPm90/w-d-xo.html 9) संपूर्ण जीवशास्त्र - th-cam.com/video/ZYE8ACqSPSA/w-d-xo.html 10) संपूर्ण राज्यघटना - th-cam.com/video/Ih9EtZ5t-7s/w-d-xo.htmlsi=wHtYQYGITFPA4BwV 11) संपूर्ण अर्थशास्त्र - th-cam.com/video/1fTWIJxRr4Y/w-d-xo.htmlsi=AtD2n5olsEk_0Z9s 12) संपूर्ण रसायनशास्त्र - th-cam.com/video/iNmJCYbFxzU/w-d-xo.html 13) संपूर्ण पंचायतराज - th-cam.com/video/osOvP_629WI/w-d-xo.htmlsi=e2WP-yEzMTx2w4wQ 14) संपूर्ण योजना - th-cam.com/video/-dwfjmO74sc/w-d-xo.htmlsi=rhWpnBWiQQ-cSfhd
Hat's off to you sir... 4:27:34 एवढ्या वेळेत एक मिनट ही टाईमपास किव्वा फालतूपणा नाहीय. लिहिण्यात आणि बोलण्यात सुटसुटीतपणा बेस्ट आहे. #Handwriting👌🏻🔥 #cristal_clear_concept Everything is Best. 🔥🔥🔥🔥🔥
संपूर्ण राज्यघटना /राज्यशास्त्र Introduction 03:47 1घटना निर्मिती 22:11 2घटनेची वैशिष्ट्य 38:15 3 प्रस्तावना 49:07 4 संघराज्य व राज्यक्षेत्र 55:35 5 नागरिकत्व 1:16:12 6मूलभूत हक्क 1:26:25 7 मार्गदर्शक तत्त्व. 1:52:36 8 मूलभूत कर्तव्य 2:08:40 9 घटनादुरुस्ती 10 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती - राज्यपाल 2:14:17 11 पंतप्रधान व मंत्रिमडळ - मुख्यमंत्री 2:39:13 12 संसद - विधानमंडळ 2:56:08 13 न्यायव्यवस्था - उच्च न्यायालय 3:26:53 14 महान्यायवादी व महाधिवक्ता 2:49:18 15 आणीबाणी 3:42:30 16 केंद्र राज्य संबंध 4:13:45 17 महलेखापरीक्षक 4:01:08 18 इतर
Sir तुमच्या ह्या व्हिडिओ चा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ला खूप फायदा झाला sir. जे points ह्या व्हिडिओ मध्ये घेतले त्यातूनच राज्यघटनेचे बरेच प्रश्न आले होते sir. पुन्हा एकदा खूप खुप धन्यवाद sir.
Chaitanya sir and harshali madam .....this two are my fav Evdha chan shikvta average student dekhil maxm marks gheil 4-5revision zalya ki Really nice 👍🏼👌🏼⭐
नमस्ते सर.. तुमच्या निस्वार्थ मेहनतीला सलाम… सर्व अभ्यासू वर्गाचा प्रचंड वेळ आपण वाचवला आहे, आणि वाचवत आहात… खूप खूप धन्यवाद… 🙏🏻 सर माझा एक खूप साधा आणि मूळ प्रश्न आहे… राज्यसभाला निवडून येणारे उमेदवार हे नक्की कोण असतात? जसे लोकसभा मध्ये आपण सामान्य जनते मधून एकादी व्यक्ती निवडून देतो तसेच विधानसभा मध्ये सुद्धा आपणच जनते मधील व्यक्ती निवडून देतो तसेच राज्यसभा आणि विधानपरिषद मध्ये निवडून येणारे व्यक्ती नक्की कोण असतात? त्यांची पात्रता काय असते किंवा ते व्यक्तीना आधी कोणते पद प्राप्त केलेले असावे लागते … खूप शोधायचा प्रयत्न केला पण उत्तर सापडत नाही आहे , कृपया मदत करावी… त्यांची निवड प्रक्रिया आणि त्यांच्या जागा किती असतात ते माहित आहे पण त्या व्यक्तींचे बॅकग्राऊंड काय असते हे माहित नाही… 🙏🏻🙏🏻🙏🏻
i never see anyone .....to teach like this ...u r doing great work sir....keep going on .....it will be very helpful to those students .....who dont have fees for classes....thank u .....
सर तुमच्या कार्याला सलाम आहे कारण तुमची जी शिकवणी आहे एकदम छान आहे आणि समजेल अशी आहे आतापर्यत तुम्ही सर्व विषयाचे विडिओ बनवले आहेत ते खूप मस्त आहेत कारण याचा आम्हाला खूप फायदा होईल हे त्रिकाल बाधित सत्य आहे आता आमच्या साठी एक व्हिडिओ बनावा mpsc मराठी व्याकरण या विषयावर कारण आम्हाला 50 मार्कला आहे सर मी mpsc स्टेनो ची तयारी करत आहे तुम्ही विडिओ बनवलं अशी आशा बाळगतो आपला स्टुडंट
Sir, little bit mistake only....NHRC selection committee madhe Rajyasabha Sabhapati nahi tar Upsabhapati astat... Lecture was really very Helpful for the revision...👍👍 Thank you so much 🙏
👌👌👌खुपच छान 👌👌👌 💐💐💐🙏सर्वांसाठी मोफत लेक्चर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. असंच आयुष्यभर सामान्य विध्यार्थ्यांचा विचार करा. जे क्लास लावू शकत नाहीत. मनापासून धन्यवाद 🙏💐💐💐
परिपूर्ण माहिती .....शिकविण्याचे कौशल्य, अप्रतिम माहिती .....सर्व व्हिडीओ खूप छान आहेत , प्रत्येक विषयाची सखोल माहिती , येणाऱ्या सर्व exam साठी खूपच महत्त्वाचे concept , सलाम सर तुमच्या कार्याला👍👍👍
एकच नंबर ना.... खुप छान... धन्यवाद... काही पॉईंट्स मी correct केलेत, have a look... Thank you once again..🙏 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मध्ये amendment आहेत. १. आता सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निवृत्त न्यायाधीश मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष बनू शकतो २. कार्यकाळ : ३ वर्षे किंवा वयाची ७० वर्षे, जे आधी पूर्ण होणार राष्ट्रपती पदाची पात्रता : लोकसभा सदस्याची पात्रता प्रमाणे आहे पण वय जे आहे ते ३५ वर्षे आहे. ३५ वर्षे वयाची अट राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांना पण आहे प्रभावी बहुमत म्हणजे २/३ बहुमत नाही तर एकुण सदस्य संख्येच्या ५०% पेक्षा जास्त. उपस्थित कितीही असो पण एकुण सदस्य संख्येच्या ५०% पेक्षा जास्त बहुमताने उपराष्ट्रपती चा पदच्युतीचा ठराव मंजूर होतो. विधानपरिषद निर्माण करणे किंवा विसर्जित करणे : कलम १६९ विधानसभा रचना : १७० विधानपरिषद रचना : कलम १७१
Khup chan shikvta sir tumhi.. mi tumcha video pahun kami velet book read kru shkte. Ani book madhil content lvkr samjto..dirghkal lkshat rahto. Thank you sir
Thank you sir... Notes making kharch sarvana nahi jamat tumchi khup madat hot ahe abhas karayla .. Maja commerce ani law education background aslamule mala history geography kahi samjat navt.. Pn tumcha vdo mule ata te easy vatat h .
Sir my 10th exam is finished and my mother advised me to study The constitution of india and when i read The constitution i was very confused as well as not understand but when i attempt your lecture i really understand the constitution of india so thank you so much🤗
Me pahilyanda ch tumcha lec attain karat ahe sir...khup chan samjun sangitala ......pratek point cover kela ahe tumhi.....asach ek vid purna current war banwa sir.. combined cha ppr honyadhi.... thank you so much sir..amchy sathi evdhe efforts gheta tybaddal........
Chaitanya sir you are way better than the others every teacher or you Tuber tends to attract the students by posting a video or two but you and your team are really doing great work hats off sir
Thank u sir !!! For this excellent guidence and brilliant knowledge about most difficult subject.. thank u for explaining this time consuming subject in such way... It was very easy to learn and time saving too ... Thanks more ..💐
सर मनापुसून धन्यवाद तुमच्या मेहनतीला जी आमच्यासाठी घेत आहात सर राज्यघटना व्हिडिओ पूर्ण पाहिलं खूपच deep बनवलात मला काही त्रुटी जाणवल्या जसे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना deposit नसते का तसेच राष्ट्रपती उमेदवाराला अनुमोदक सूचक असतात ना आणि लोकसभेतील काही समित्या बदल जसे की लोकलेखा समिती,अंदाज समिती,सार्वजनिक उपसमिती याबद्दल काहीच माहिती सांगितली नाही बाकी एकच no लेक्चर आहे सर👍👍👍🙏🙏🙏🙏धन्यवाद
🔸ALL IN ONE NONSTOP LECTURES
1)संपूर्ण जगाचा प्राकृतिक भूगोल - th-cam.com/video/nBkLEPAh6hU/w-d-xo.html
2) संपूर्ण भारताचा भूगोल -
th-cam.com/video/22qUwgSiQYg/w-d-xo.html
th-cam.com/video/c6fhzUVeKtI/w-d-xo.htmlsi=1l6F980aRcVfuBOs
3) संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल -
th-cam.com/video/oIwSSEZ7wEU/w-d-xo.html
th-cam.com/video/7KzXLWwht2I/w-d-xo.htmlsi=DtxQ0e4Ba2uve8Dv
4) संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास - th-cam.com/video/q87UXGuRhYg/w-d-xo.html
5) संपूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास- th-cam.com/video/XbeCP56cyRA/w-d-xo.html
6) संपूर्ण अधुनिक भारताचा इतिहास-
th-cam.com/video/Tv8eDgwOZNU/w-d-xo.htmlsi=QFNFkWGUB2Aqrsj7
7) संपूर्ण पर्यावरण - th-cam.com/video/QAuXFKzhTag/w-d-xo.html
8) संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास -
th-cam.com/video/wkEReyuPm90/w-d-xo.html
9) संपूर्ण जीवशास्त्र -
th-cam.com/video/ZYE8ACqSPSA/w-d-xo.html
10) संपूर्ण राज्यघटना -
th-cam.com/video/Ih9EtZ5t-7s/w-d-xo.htmlsi=wHtYQYGITFPA4BwV
11) संपूर्ण अर्थशास्त्र -
th-cam.com/video/1fTWIJxRr4Y/w-d-xo.htmlsi=AtD2n5olsEk_0Z9s
12) संपूर्ण रसायनशास्त्र -
th-cam.com/video/iNmJCYbFxzU/w-d-xo.html
13) संपूर्ण पंचायतराज -
th-cam.com/video/osOvP_629WI/w-d-xo.htmlsi=e2WP-yEzMTx2w4wQ
14) संपूर्ण योजना -
th-cam.com/video/-dwfjmO74sc/w-d-xo.htmlsi=rhWpnBWiQQ-cSfhd
Hat's off to you sir...
4:27:34 एवढ्या वेळेत एक मिनट ही टाईमपास किव्वा फालतूपणा नाहीय. लिहिण्यात आणि बोलण्यात सुटसुटीतपणा बेस्ट आहे.
#Handwriting👌🏻🔥 #cristal_clear_concept
Everything is Best. 🔥🔥🔥🔥🔥
इतके क्वालिटी काम आजपर्यंत कोणत्याही यू ट्यूब चॅनल ने केले नसेल तेवढं तुम्ही केले आहे...सलाम तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीम ला....
खूप खूप धन्यवाद..😊
🙏🙏🙏
I think sir swataha mpsc chi tayari krtat mhanun... Yevdhe concept clear aahet tyanche
@@abhyasmitra sir polity ch lecture ghya
Best video 👌🏻👌🏻👏🏻👍🏻
खरच तुमचे हे कार्य पाहून...शब्द कमी पडतील सर......कारण हे 4 तासाचे लेक्चर आहे पण त्यामागे तुमची खूप दिवसाची मेहनत आहे...salute sir
salute sir
।0उ70।कचुउप।।पी0इ।इ।ओबी0इय8।0क0माफ0फबीफबीफ0
@@maximchannal3863797पत्मकMKMMमPपामम्पोनो।क।मव।C।उफगृह।गगगफू।ह।।।गफिMइ।उगतफ्टफुफाफगफहत्तगुटफुम्मूग
।0उ70।कचुउप।।पी0इ।इ।ओबी0इय8।0क0माफ0फबीफबीफ0।
❤
तुम्ही आमच्यासाठी एवढी मेहनत घेतली vdo बनवायला..आपले खूप खूप आभार
धन्यवाद..😊
सर सलाम तुमच्या कार्याला...एवढं छान तर क्लासेस मध्ये पण शिकवत नसतील मुलांना...खूप छान मांडणी करून शिकवले सर तुम्ही ....धन्यवाद सर....
वाह सर, आपल्यासारखे रत्न आपल्या भरता मध्ये आहेत म्हणूनच भारत महान आहे.. 👌👌
इतका मोठा विषय अगदी कमी वेळेत आणि जवळ जवळ सर्व महत्वाच्या गोष्टी अप्रतिमपणे मांडल्या आहेत. उजळणी साठी खूप फायदा झाला. धन्यवाद सर।
संपूर्ण राज्यघटना /राज्यशास्त्र
Introduction 03:47
1घटना निर्मिती 22:11
2घटनेची वैशिष्ट्य 38:15
3 प्रस्तावना 49:07
4 संघराज्य व राज्यक्षेत्र 55:35
5 नागरिकत्व 1:16:12
6मूलभूत हक्क 1:26:25
7 मार्गदर्शक तत्त्व. 1:52:36
8 मूलभूत कर्तव्य 2:08:40
9 घटनादुरुस्ती
10 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती - राज्यपाल 2:14:17
11 पंतप्रधान व मंत्रिमडळ - मुख्यमंत्री 2:39:13
12 संसद - विधानमंडळ 2:56:08
13 न्यायव्यवस्था - उच्च न्यायालय 3:26:53
14 महान्यायवादी व महाधिवक्ता 2:49:18
15 आणीबाणी 3:42:30
16 केंद्र राज्य संबंध 4:13:45
17 महलेखापरीक्षक 4:01:08
18 इतर
Thank you 🙏
Thank you
सर तुम्ही आणि तुमच्या टीमने खुप मेहनत घेतली आहे त्याबद्दल धन्यवाद ! स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे सर्व विषयाचे व्हिडिओ असावेत.
धन्यवाद..😊
Sir तुमच्या ह्या व्हिडिओ चा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ला खूप फायदा झाला sir. जे points ह्या व्हिडिओ मध्ये घेतले त्यातूनच राज्यघटनेचे बरेच प्रश्न आले होते sir. पुन्हा एकदा खूप खुप धन्यवाद sir.
Chaitanya sir and harshali madam .....this two are my fav
Evdha chan shikvta average student dekhil maxm marks gheil 4-5revision zalya ki
Really nice 👍🏼👌🏼⭐
Thank you so much..👍
@@abhyasmitra 🙏🏽☺️
अप्रतिम लेक्चर होत सर, माझ्या सर्व शंका दूर झाल्या, मी आपला मनापासून आभारी आहे सर 🙏🙏🙏🙏
मी जॉब होल्डर आहे... मी आपल्या प्रत्येक विषयाचे लेक्चर प्रत्येक बघुन पूर्वपरीक्षा पास होतो..
Sultan of mpsc teching great lecture sir ji
तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण टीमला खूप खूप धन्यवाद ......🙏
खुप छान वाटत अभ्यास करायला जेव्हा तुमच्यासारखे शिक्षक इतकं सुंदर विक्षलेक्षण करून शिकवतात 💯💯💯
I never seen such type of quality lecture on Polity .you are doing very great job. Thanks a lot sir for your valuable Guidence.
नमस्ते सर.. तुमच्या निस्वार्थ मेहनतीला सलाम… सर्व अभ्यासू वर्गाचा प्रचंड वेळ आपण वाचवला आहे, आणि वाचवत आहात… खूप खूप धन्यवाद… 🙏🏻
सर माझा एक खूप साधा आणि मूळ प्रश्न आहे… राज्यसभाला निवडून येणारे उमेदवार हे नक्की कोण असतात? जसे लोकसभा मध्ये आपण सामान्य जनते मधून एकादी व्यक्ती निवडून देतो तसेच विधानसभा मध्ये सुद्धा आपणच जनते मधील व्यक्ती निवडून देतो तसेच राज्यसभा आणि विधानपरिषद मध्ये निवडून येणारे व्यक्ती नक्की कोण असतात? त्यांची पात्रता काय असते किंवा ते व्यक्तीना आधी कोणते पद प्राप्त केलेले असावे लागते … खूप शोधायचा प्रयत्न केला पण उत्तर सापडत नाही आहे , कृपया मदत करावी… त्यांची निवड प्रक्रिया आणि त्यांच्या जागा किती असतात ते माहित आहे पण त्या व्यक्तींचे बॅकग्राऊंड काय असते हे माहित नाही… 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान केले आहे सर आपण सलग चार तास व्हिडिओ केलेला आहे हे खरेच कौतुकास्पद आहे आणि ह्या व्हिडिओ बद्दल खूप खूप आभार सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bska sir........zale n maza polity che doubts complete ☺️😀 thanks
i never see anyone .....to teach like this ...u r doing great work sir....keep going on .....it will be very helpful to those students .....who dont have fees for classes....thank u .....
Absolutely right 👍
👍👆
सर खुप छान् लेक्चर..really Hattssss off fff to u...polity मराठी लेक्चर u tube वर फक्त तुमचेच छान आहे ...
Thank you so much..😊
सर तुमच्या कार्याला सलाम आहे कारण तुमची जी शिकवणी आहे एकदम छान आहे आणि समजेल अशी आहे आतापर्यत तुम्ही सर्व विषयाचे विडिओ बनवले आहेत ते खूप मस्त आहेत कारण याचा आम्हाला खूप फायदा होईल हे त्रिकाल बाधित सत्य आहे आता आमच्या साठी एक व्हिडिओ बनावा mpsc मराठी व्याकरण या विषयावर कारण आम्हाला 50 मार्कला आहे सर मी mpsc स्टेनो ची तयारी करत आहे तुम्ही विडिओ बनवलं अशी आशा बाळगतो आपला स्टुडंट
सर आपण खूप मेहनत घेतली आणि एवढा छान व्हिडिओ बनवलात त्याबद्दल मी खूप आभारी आहे thank u
Sir, little bit mistake only....NHRC selection committee madhe Rajyasabha Sabhapati nahi tar Upsabhapati astat...
Lecture was really very Helpful for the revision...👍👍 Thank you so much 🙏
सध्या सरळ भाषेत सर्वाना समजलं अश्या शब्दहत मांडणी केलात त्या बद्धल खूप आभारी सर आपले
य
खरंच खूप भारी revision झाले सर तुमच्या कार्याला सलाम👍👍
👌👌👌खुपच छान 👌👌👌
💐💐💐🙏सर्वांसाठी मोफत लेक्चर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. असंच आयुष्यभर सामान्य विध्यार्थ्यांचा विचार करा. जे क्लास लावू शकत नाहीत. मनापासून धन्यवाद 🙏💐💐💐
मनापासून खुप खूप धन्यवाद सर
खूप सुंदर अक्षर आहे सर तुमचं 👌👌आणि lectures पन खूप छान घेतात.. Revision base.. Nice sir. Keep it up.. 🙂👍
Great efforts.
So much clarity and dedication for the subject!
Lots of respect
Nice sir.... आमच्य sathi एवढी मेहनत करता.....thank u sir.👍👍👍👍
परिपूर्ण माहिती .....शिकविण्याचे कौशल्य, अप्रतिम माहिती .....सर्व व्हिडीओ खूप छान आहेत , प्रत्येक विषयाची सखोल माहिती , येणाऱ्या सर्व exam साठी खूपच महत्त्वाचे concept , सलाम सर तुमच्या कार्याला👍👍👍
खूप सुंदर स्पष्टीकरण, मनात असलेल्या सर्व शंका दूर झाल्या, तुमचे खूप खूप आभार सर🙏🏻
खूप सुंदर
मानावे तितके आभार कमीच आहेत खरचं🙏🏼
NHRC 2019 change आहे तो 3वर्ष असा आहे
Revision खूपच best होतेय सर्व lecture मधून
Without confusion
एकच नंबर ना.... खुप छान... धन्यवाद...
काही पॉईंट्स मी correct केलेत, have a look... Thank you once again..🙏
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मध्ये amendment आहेत.
१. आता सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निवृत्त न्यायाधीश मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष बनू शकतो
२. कार्यकाळ : ३ वर्षे किंवा वयाची ७० वर्षे, जे आधी पूर्ण होणार
राष्ट्रपती पदाची पात्रता : लोकसभा सदस्याची पात्रता प्रमाणे आहे पण वय जे आहे ते ३५ वर्षे आहे.
३५ वर्षे वयाची अट राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांना पण आहे
प्रभावी बहुमत म्हणजे २/३ बहुमत नाही तर एकुण सदस्य संख्येच्या ५०% पेक्षा जास्त. उपस्थित कितीही असो पण एकुण सदस्य संख्येच्या ५०% पेक्षा जास्त बहुमताने उपराष्ट्रपती चा पदच्युतीचा ठराव मंजूर होतो.
विधानपरिषद निर्माण करणे किंवा विसर्जित करणे : कलम १६९
विधानसभा रचना : १७०
विधानपरिषद रचना : कलम १७१
Itaki mehnat ghetali tumhi, kharach sir great aahat tumhi. Salute tumhala. Manapasun tumche aabhar.
Thank you Sir.
सर तुमच्या विडिओ मुळे rivision च टेन्शन नाही राहिल.... quality video...💐💐💐👌👌👌....thanks sir
खुप खुप छान. ..संपुर्ण व्हिडिओ. .आणी संपुर्ण विषय शिकवणारे ऐकच चँनल अभ्यास मित्र. .खुप खुप धन्यवाद सर. ..सर्वांनी सबस्क्राईब करावे खुप छान लेक्चर असतात. ..🙏🏻
One and only one best polity revision video on whole TH-cam.
thank sir.🙏
Sir ....tumhi khup chan sopya padhtine rajyaghatna shikvli....ya adhi ase lecture kute ch pahile nai ....sir khup dhanyawad...,👌👍
तुमच्या मेहनतीला सलाम 🙏
खूप खूप धन्यवाद सर
अप्रतिम लेक्चर सर! तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे.
अभ्यास मित्र सर मी तुमचे मनापासून धन्यवाद देतो आणि मी तुमचा खूप आभारी आहे अख्ख्या महाराष्ट्रात TH-cam मी असे लेक्चर कधी पाहिले नाही
आपल्या channel चे सर्व lectures उत्तम आहेत.thank you so much...🙏
संपूर्ण विज्ञान एकाच व्हिडिओ मध्ये बनवा सर.सर तुमची टीम चागली मेहनत करून आम्हाला चागले मार्गदर्शन करीत असतात.🙏
खुप सुंदर मार्गदर्शन सर
जीवशास्त्र व रसायनशास्त्र यावर बनवलेला आहे आता फक्त भौतिकशास्त्र राहिलेलं आहे.
Sir aadhunik bharatacha itihas kadhi purn karanar aahat
मी तो App वर केलाय
@@abhyasmitra sir yachi link taka na comment box madhye
Khup chan shikvta sir tumhi.. mi tumcha video pahun kami velet book read kru shkte. Ani book madhil content lvkr samjto..dirghkal lkshat rahto. Thank you sir
Salute sir, तुमच्या मेहनतीला.....💐
सर तुमचा लेक्चर खूप माहितीपूर्ण आहे मी नगरपरिषद मुख्याधिकारी विभागीय परीक्षा साठी उपयुक्त ठरले आहे खूप खूप धन्यवाद सर
Khup tumhi mehanat ghetali ahe student's sathi tyabaddal khup khup thank you
Sir tumi khup excellent teach krtay ... concept clear hot aahet ......
khupch chan lecture series ahe..tumche sarv lectures madhun perfect revision hote,khup hard work kele ahe distey.
thanks a lot sir.
सर तुमच्या प्रत्येक विषयावरील अशा व्हिडिओचा परीक्षेच्या शेवटच्या कालावधीत रिव्हिजन साठी खूप फायदा होतो.मनापासून धन्यवाद 🙏
खुप सुंदर आहे 😊 सगळ्या प्रशनांची उत्तर भेटली. Thanku 🙏 sir💞
Welcome..😊
Sir tumhi भयानक talented आहात.
Best revision lecture.... all Concepts are clear... Well explained.... Thank you Sir
खूप छान इतकं सुंदर Explaination कुठेच बघितल नव्हत...🙏🙏👌👌👍👍
Very impressive... Classic presentation.. Best teacher.. 😊😊🎉🎉
Thanks a lot 😊
thank u sir, तुमच्या lecture मुळे हा विषय खूप सोपा वाटतोय. thank u. .....😊
खूप छान सर , तुमचा मुळे आमच्या सारख्या मुलांना अभ्यास करणे सोपे झाले
Thank you sir... Notes making kharch sarvana nahi jamat tumchi khup madat hot ahe abhas karayla ..
Maja commerce ani law education background aslamule mala history geography kahi samjat navt.. Pn tumcha vdo mule ata te easy vatat h .
गुरुजी भौतिकशास्त्रचे पण असा सर्वोत्तम video बनवा कारण तुम्ही प्रत्येक concept व्यवस्थितपणे समजावून सांगता
खरच खूप कमी वेळेत एवढे मार्गदर्शन एकाच video मध्ये Thank u sir and all teem
खुप शिक्षक बघितलं पण तुमचा नाद नाही सर 😘😊 खरच भारी शिकवता
आपल्या channel चे सर्व lecture उत्तम आहेत sir खूप छान इतक सुंदर Explanation कुठेच बघितल नव्हते thank you so much sir🙏 👌👌👍👍
Best educational channel 😍👌🏻👌🏻👏🏻🙏🏻🔥
अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण विडिओ आहे..खूप खूप धन्यवाद सर....
Sir my 10th exam is finished and my mother advised me to study The constitution of india and when i read The constitution i was very confused as well as not understand but when i attempt your lecture i really understand the constitution of india so thank you so much🤗
Most welcome
मराठी ची सवय पण पाडा
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवलंत सर तुम्ही ।
i Salute you sir...
Outstanding lecture chaitanya sir
Apratim prayog ahe...khup best 👍👍👍🙏🙏🙏🙏
Salute sir , for your hard work and ur the best teacher in world
Thank u so much sir..very helpful lecture..thanks a lot🙏🙏
Sir tumchi mehnat amchya kaami yeil...thank you so much 🙏🙏🙏
Thank you very much sir for giving such a wonderful lecture and making the subject easy🙏
Welcome
Khup chaan sir yevdhi mehnat ghetlat tybaddal thank you so much sir tumche video khup helpful astat.🙏
You tube just recommended me and look what... You guys are amazing. 👌👌😍😍
Pdf midel kay yachi sir
@@pujawasekar1756 ho
दर्जेदार शिक्षण 🙏शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🇮🇳🌹 खूप छान सांगितलं सर तुम्ही शॉर्ट्स मध्ये खूप खूप धन्यवाद सर🌹🇮🇳
Welcome..😊
Me pahilyanda ch tumcha lec attain karat ahe sir...khup chan samjun sangitala ......pratek point cover kela ahe tumhi.....asach ek vid purna current war banwa sir.. combined cha ppr honyadhi.... thank you so much sir..amchy sathi evdhe efforts gheta tybaddal........
Waiting for this video...... Thank you so much Sir..... God bless you🙏🙏
Aho avdla kay .....sir kharch khup अप्रतिम.....🙏🙏
Really Appreciating Hardwork... Nice teaching Sir...👍
Hat's off salute sir ... तुमच्या शिकवणीला 🙏 🙏
No bakwas,only अभ्यास 👍👑
सर तुमची मांडणी खुप मस्त आहे त्यामुळे लक्षात लगेच राहील आणि तुम्ही example छान केल thank you
Thank you sirji🙏. Superb video for polity revision
Sir tumchya mule amchya sarkhya student na khup help hote ❤
Mind blowing lecture sir ...thanks a lot😊😊😊👍
अतिशय उत्तम सर खूप खूप धन्यवाद सर खूप छान समजावून सांगत आहात हे लक्षात येते आहे
Chaitanya sir you are way better than the others every teacher or you Tuber tends to attract the students by posting a video or two but you and your team are really doing great work hats off sir
Thank you so much..😊
Thank u sir !!! For this excellent guidence and brilliant knowledge about most difficult subject.. thank u for explaining this time consuming subject in such way... It was very easy to learn and time saving too ... Thanks more ..💐
Khup khup aabhar dada.... Chhan revision zali...article pn lakshat Rahtil....very nice analytical lecture
Great,all informative and error less revision lecture....thank you so much sir...
सर मनापुसून धन्यवाद तुमच्या मेहनतीला जी आमच्यासाठी घेत आहात सर राज्यघटना व्हिडिओ पूर्ण पाहिलं खूपच deep बनवलात मला काही त्रुटी जाणवल्या जसे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना deposit नसते का तसेच राष्ट्रपती उमेदवाराला अनुमोदक सूचक असतात ना आणि लोकसभेतील काही समित्या बदल जसे की लोकलेखा समिती,अंदाज समिती,सार्वजनिक उपसमिती याबद्दल काहीच माहिती सांगितली नाही बाकी एकच no लेक्चर आहे सर👍👍👍🙏🙏🙏🙏धन्यवाद
Free madhe evdha bhari shikvayla pn motha man lagta... Je class lavu shakat nahit tyanchyasathi devasarkhech aahat tumhi abhyas mitra team...
मनापासून धन्यवाद sir....... Khup khup khup..... छान लेक्चर होत... 😌😌😌😌🙏🙏🙏
Sir you are great . The way of teaching,accuracy in the free lecture is excellent 👌 keep it on🥳thank you so much 👍🏻
Sir अप्रतिम कार्य आपल 👌👌👌 माज्याकडून आपल्याला मानाचा मजुरा
Khup chan sir thx
Khup khup thanks you sir 1 no.. Khup fayda hoil sir ya video cha mala