गरीब आणि होतकरू विद्यार्थी जे पैसे देऊन क्लास लाऊ शकत नाहीत त्यांच्या साठी आपल्या सारखे शिक्षक देवाने पाठवलेले देवदूत आहेत सर.. प्रत्येक कॉन्सेप्ट आणि स्पष्टीकरण...खूप छान सर.. continue kra sir..🙏🙏🙏
Good Evening sir.. आपण सुरू केलेली ही लेक्चर सिरीज मूळे या क्षेत्रातील अनेक मुलांना नक्किच फायदा होत आहे. कन्सेप्ट clear साठी उपयुक्त ठरेल. यात शंका नाही. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.🙏 Sir. आता राज्यसेवा पूर्व काही कारणास्तव पुढे गेल्यामुळे माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना पुढील नियोजन कसे केले पाहिजे आणि नेमका या वेळी कोणता अभ्यास चालू ठेवावा : prelims करावे की Mains करावे याबाबत द्विधा मनस्थिती आहे. तरी आपण, आपल्याला शक्य असल्यास नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरावी याबद्दल मार्गदर्शन केल्यास नक्कीच ते उपयोगि ठरेल. Thank you! 🙏😊
Sir polity ani economic chi tumchi ekadi recorded batche chi playlist TH-cam wr banawa jene karen je student course purchase karu skt nhi te hya plylist mdun study karu sktil karn pretek teachars ha kontya na kontya sub mde best asto tr tya sarv teachers kadun separate course ghene kadichit Shakya nhi
Sir Reading chi speed kashi vadhvavi Mhanje lovkar book read kashi karaychi ani mg lagech 2nd 3 rd reading lovkar kashi anaychi ty pn concept clear karun he kas possible ahe please tell me
1.कोणताही नवीन विषय वाचतांना पहिली reading रॅपिड फायर करून घ्या, त्यावेळी खूप समजले नाही तरी चालेल, मात्र विषयाची तोंडओळख होईल. 2. त्यानंतर तो विषय detailed वाचा व नोट्स काढा. त्याबरोबर PYQs सुद्धा सोडवा. 3. नोट्सच्या 1/2 revisions करा. 4. असे सर्व विषयांच्या बाबतीत केल्यावरच तुम्ही खरे स्पर्धेसाठी तयार होता. हे सर्व लवकरात लवकर पूर्ण झाल्यास जास्त revision and practice करता येईल.
गरीब आणि होतकरू विद्यार्थी जे पैसे देऊन क्लास लाऊ शकत नाहीत त्यांच्या साठी आपल्या सारखे शिक्षक देवाने पाठवलेले देवदूत आहेत सर..
प्रत्येक कॉन्सेप्ट आणि स्पष्टीकरण...खूप छान सर.. continue kra sir..🙏🙏🙏
धन्यवाद , पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा
Sir tumache khup khup Aabhar concept clear zali ,, aamchya sarkhya garib gruhini sathi khup madat karte he lecture thank u sir
Good Evening sir..
आपण सुरू केलेली ही लेक्चर सिरीज मूळे या क्षेत्रातील अनेक मुलांना नक्किच फायदा होत आहे. कन्सेप्ट clear साठी उपयुक्त ठरेल. यात शंका नाही. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.🙏
Sir. आता राज्यसेवा पूर्व काही कारणास्तव पुढे गेल्यामुळे माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना पुढील नियोजन कसे केले पाहिजे आणि नेमका या वेळी कोणता अभ्यास चालू ठेवावा : prelims करावे की Mains करावे याबाबत द्विधा मनस्थिती आहे. तरी आपण, आपल्याला शक्य असल्यास नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरावी याबद्दल मार्गदर्शन केल्यास नक्कीच ते उपयोगि ठरेल.
Thank you! 🙏😊
Yes Bhushan... this lecture is expected asap...
सर play लिस्ट बनवून you tube वर असू ध्या...
Ho
That's not possible.
check our "polity" playlist
Vernice
दुकान बंद करायचे आहे काय......
Sir khup kahi consept clear hot ahe plz sir continue .........thanks sir ..
keep watching ... 😍
Khup Chan lecture sir 🙏
Sir thanku ... deep and simple language madhye and simple sentence madye concepts clarity ...
Thanx , keep watching😍
खूप छान माहिती सर .....सलाम तुमच्या अध्यापनाला❤
Thanks ...Keep watching...Best wishes 😍
0% risk 100% reward 🎉
Sir tumhi khupch great aahat🎉 Thank you so much sir again and again ❤️🙏
most welcome , keep watching , best luck 🙏😍
Thanku sir khup chan teaching kartat. Tumche leacter aani book madhil chapter read kele tar to topic pakka hoto. 🙏🙏🙏💐💐👌👌👌😃😃
🙏🙏🙏
You are right....
Lectures + book = विषय पक्का 😀
Best wishes!!!
Greater work sir hava a bery hotyantic and brilliant information
Thanks and welcome😍
Very nice lecture 👍, thank you so much sir 🙏
Thank you...🙏
West wishes...
Unbelievable superb teaching sir 🙏 thanks for the information vdo best.
Most welcome, Best Wishes😍
ग्रामीण भागातील वि्यार्थ्यांना lecture cha खूप फायदा होतोय. Thanku sir
सर्व प्रयत्न हे विद्यार्थ्यांसाठीच , आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏
Khup khup dhyanyawad
Thanks, Keep Watching
Time saving vedio with more elobration
सर लेक्चर मुळे खूप कन्सेप्ट स्पष्ट होत आहे आणि आता बुक पण समजत आहे पुढे चालू ठेवा plz🙏
धन्यवाद , लेक्चर पाहत रहा 😍
Thank you so much sir😊
Please keep it up
Sure 👍keep watching
Thank you So Much Sir....🙏
Most welcome
Thank you so much sir , nice lecture🎉🎉😊❤😊🎉
Most welcome 🙏
Sir polity ani economic chi tumchi ekadi recorded batche chi playlist TH-cam wr banawa jene karen je student course purchase karu skt nhi te hya plylist mdun study karu sktil karn pretek teachars ha kontya na kontya sub mde best asto tr tya sarv teachers kadun separate course ghene kadichit Shakya nhi
GREAT SIR JI
धन्यवाद , आपल्या वाटचालीस शुभेच्छा😍
खूप छान सिरीज सर 💐💐
Most Welcome , Keep Watching 🙏
लेक्चर सिरीज अशीच सुरू ठेवा सर ☺️
yesss , keep watching
Thanku sir
most welcome , keep watching 😍
Thanks sir
धन्यवाद , तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.. 😍
Nice
Thanks
New edition kdgi yenar polity chiii
Thank you sir
Welcome😍
Thank you so much sir
Most welcome, आपल्या वाटचालीस शुभेच्छा😍
Lectures takt raha sir ....khup smjte
yesss , keep watching 😍
Tku sir.. Khup aabhar.. Tumchi polity chi batch gheta yeil ka...
अँप्लिकेशन वरती रेकॉर्डेड batch आहे पॉलिटी ची..
Very nice
Thanks😍
Pdf टाका न याची
26:51 73 जागा.
🙏👌
Sir
Reading chi speed kashi vadhvavi
Mhanje lovkar book read kashi karaychi ani mg lagech 2nd 3 rd reading lovkar kashi anaychi ty pn concept clear karun he kas possible ahe please tell me
1.कोणताही नवीन विषय वाचतांना पहिली reading रॅपिड फायर करून घ्या, त्यावेळी खूप समजले नाही तरी चालेल, मात्र विषयाची तोंडओळख होईल.
2. त्यानंतर तो विषय detailed वाचा व नोट्स काढा. त्याबरोबर PYQs सुद्धा सोडवा.
3. नोट्सच्या 1/2 revisions करा.
4. असे सर्व विषयांच्या बाबतीत केल्यावरच तुम्ही खरे स्पर्धेसाठी तयार होता.
हे सर्व लवकरात लवकर पूर्ण झाल्यास जास्त revision and practice करता येईल.
👌❤️🌹🙏
Thanks 😍
👍
1895 मध्ये टिळकांनी स्वराज्य विधेयका मधून घटना समितीची मागणी केली होती
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद , आपल्या वाटचालीस शुभेच्छा😍
@@bhagirathiasacademy3749 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏@@bhagirathiasacademy3749
🙏🙏🙏🙏🙏
upsc ची एक पण बॅच ॲप वर नाही दिसत सर upsc ची बॅच हवी आहे
Sir nomber milel ka
Mala acadmy baddal mahiti pahije hoti
अधिक माहितीसाठी संपर्क:- 9090906777/9970298197
Thank you so much sir ji..🙏👍😊
Most welcome😍
Thank you sir
Welcome 😍🙏
Thank You Sir 🌟
Most welcome
Thank you sir ❤
धन्यवाद , पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा
Thank u so much sir 😍💫💞
Most welcome 😊
Thank u so much sir ❤
Most Welcome , Best Luck 😍
Thank you so much sir 🙏🙏
Most welcome😍