हे खर असेल कारन ड्रायव्हर घाबरला नाही. त्याला संशय आला नाही. त्यात ड्रायव्हर देवाला मानत असेल तर देवानेच मदत करायला सांगितले अस समजा. कारण देव पण मदत घेतो.
@@ajinkyakulkarni4769 तुला का एवढी मिरची लागली भावा ..की कडू तोंड झालं सत्य बोलले म्हणून ..सत्य कडू असते ना .. नाहीच बघणार ए आणि ..तुझी सांगायची गरज नाही ..
Kahi astat je kharach help kartat mansala kahi nuksan na karta, they are a blessing 🙏🏽
भुटामध्ये खूपच माणुसकी होती राव 😂😂😂
Music starting ch Kai bhari ahe rav ......ek no. 👌
Positive energy aslel bhoot astat khup chan anubhav sagitla
भूतांना दया आली पण माणसांना नाही
हा ना राव.... माणसे फक्त स्वतःच काम असले की थांबतात, पण दुसऱ्याच काम असले की पळून जातात
Kiti खतरनाक अनुभव आहे 👌
First ever Funny horror episode.... but epic ❤ पैलवान भुतं 😂
Asach katha ana best ahet
अनील कपूर सारखा दिसनारा ट्रक ड्राइव्ह कसा असेल नक्कीचते अनिलकपूर च्या रुपात भुत असेल असेत्या पंजाब्यी ड्राइवरला वाटले असेल 😄 👍
😄
छान
Oh my god भारी
जबरदस्त आहे स्टोरी
स्टोरी खरी असो किंवा खोटी पन मजा आली😂
मनोरंजनच महत्वाचे 🙂
Jabardast
हे खर असेल कारन ड्रायव्हर घाबरला नाही. त्याला संशय आला नाही. त्यात ड्रायव्हर देवाला मानत असेल तर देवानेच मदत करायला सांगितले अस समजा. कारण देव पण मदत घेतो.
Hello sar झपाटलेला वाडा Episode बंद करण्यात आले आहे का
झपाटलेला वाडा की झपाटलेला हिमाचल?
केरळ मधील तो किस्सा ज्यात ती चेटकीण एक एक केस मोजते तो किस्सा भयानक होता त्यावरही एपिसोड करता येतो .
Part??
Plz konta video aahe plz link share kara
@@ssfashion4639 शोधावा लागेल .
स्टोरी लक्षात आहे पण ठिकाण नाही lol
Luck changala hota tyacha 😂😂saral saral bhutani ch madat keli
Konta ghat hota
😂😂 स्टोरी संगत होतेका गोस्ट😂😂😂
या आधी ही झालेला आहे हा अनुभव
Aikley yedya 😅
Hello❤
त्यामुळे घाटातून जाण्याआधी धाब्यावर बसू नये.. बिगर पाण्याची कोरीच पिल्याने असले अनुभव येऊ शकतात😂😂
😂😂😂😂😂 बरोबर
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार! 🙂
Shanya😂
हा आधी एकला होता काजवा वर .
Sasta nasha😂
Ha episode thodasa fake vatala,,,
Thodsa nhi purn fake ahe ahe 😂😂😂😂😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
प्रत्येक व्हिडिओ मध्ये exact location सांगणं टाळलं जातं काहीही कारण पुढे करून .....
Fake channel ..fake story tellers , fake stories .....👎👎👎👎👎
कारण प्रोब्लेम क्रियेट होऊ शकतो म्हणून जागा नाव गाव गुपीत ठेवलं जातं,
तुम्ही नका बघत जाऊ मग फेक आहे तर तुमची हुशारी दुसरीकडे दाखवा 🤣🤣🤣🤣
@@ajinkyakulkarni4769 तुला का एवढी मिरची लागली भावा ..की कडू तोंड झालं सत्य बोलले म्हणून ..सत्य कडू असते ना .. नाहीच बघणार ए आणि ..तुझी सांगायची गरज नाही ..
@@ajinkyakulkarni4769 नाहीच बघणार ए , तुझी सांगण्याची गरज नाही .. पण तुला सत्य कडू लागलं का ..?
🤣🤣 म्हणून हुशारी काढतोय ..?
Tula kshala pahije exact location
फेक आहे
Borrrrr