कपडे कसे ही असू द्या . फक्त संपूर्ण अंग झाकले पाहिजे तुम्ही कसे राहता यापेक्षा आपले आचरण कसे आहे ह्याला जास्त किंमत असते. काही व्यक्तीला स्वतःचे वेगळे पण दाखविण्यात आनंद मिळतो . जयहरी🙏
कैलास महाराज तुमचं गायन खूप छान आहे त्यात काही शंका नाही, पण वारकरी संप्रदायात कपडे परिधान विषयी सुध्दा काही अटी आहेत. आपणास बरेचदा सफेद कपडे ना घालता वेगळ्या कोणत्या तरी रंगाचे कपडे घालून कीर्तनात गाताना/उभे राहताना पाहिले आहे, कृपया आपण इतके प्रसिद्ध तर इतक्या सोप्या गोष्टी कडे दुर्लक्ष करू नका , कारण एखादी छोटी गोष्ट सुद्धा कलाकारांना ढासलवण्यासाठी पुरेशी असते . जय हरी
खूप सुंदर गायन ओंकार महाराज जगताप व खुप छान पखवाज वादक सुध्दा.....❤ खूप आनंद आहे.....
गायन आणि पखवाज वादक खूप छान साथ देणारे, साष्टांग नमन
माऊली टिका करण्यापेक्षा आनंद घ्या काय चाल आहे .नाही तर बघू नका .
दोन्ही गायनाचार्य आणि पखवाज वादक एकच नंबर काम जय हरी माऊली
खुप जबरदस्त माऊली... जय हरी विठ्ठल माऊली
अतिशय सुंदर गायन व वादन आहे, एक नंबर
का अशा टिपण्या करतात स्वतः सुधरा लोकांना नका सुधरू किती छान गातात वाजवतात
वा खूप छान❤ ,,
खुप छान गायन पखवाध❤
खूप खूप छान कैलास महाराजांचे रोज किती ही अंभग ऐकले तरी मन भरत नाही
काय वादक आहे व्हा ❤️🔥💥💯💨
एक नंबर माऊली सलाम तुमच्या आवाजाला महाराष्ट्राची शान दोन्ही दिग्गज कलाकार एकत्र येवुन खुप सुंदर अशी चाल गायण केली
वा महाराज खुप चांगल गायन आहे🎉
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 आवाज ऐकून सकाळ सकाळी मन प्रसन्न झालं कैलास महाराज राम कृष्ण हरी माऊली
सिताराम
राधेश्याम ❤
हे कळण्या साठी माणूस रत्नपारखी असवा लागतो . ते इतरांना नाही कळणार .
पखवाज 1नबर 🚩🚩🙏🙏
जय हरि..... माऊली
अतिशय सुंदर माउली🌹🌹🙏🙏
लय भारी ❤🎉🎉
कपडे कसे ही असू द्या . फक्त संपूर्ण अंग झाकले पाहिजे तुम्ही कसे राहता यापेक्षा आपले आचरण कसे आहे ह्याला जास्त किंमत असते. काही व्यक्तीला स्वतःचे वेगळे पण दाखविण्यात आनंद मिळतो . जयहरी🙏
😮😮😮😮😮😮
माऊली
❤ खुप छान ❤
खूप छान ❤
मुदंग छान माऊली वाजवतात
याना नाव ठेवण्यापेक्षा आपण बघा काय आहोत ते आपल्याला किती कळत यातल निम्मं आयुष्य रियाज प्रॅक्टिस करण्यात घात ल तेव्हा कुट एवढं इत
Khupch chan gayan dada 👌👌
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
Nice singing.
❤sundar❤
कोणाला बोलण सोप आहे वाणीचे तप आहे गोड जोडी आहे
एकच नंबर माऊली
Mast 🙏🙏🙏
छान चाल आहे
❤❤❤❤
वा नंबर 1माहाराज
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आ प्रतित मा
B🙏
1nomber
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
❤godechalgaayle❤
छान आहे
खुप छान
Nice sir
गायक पेक्षा पखवाज मास्टर १ नंबर नाद खुळा महाराज
कैलास महाराज तुमचं गायन खूप छान आहे त्यात काही शंका नाही, पण वारकरी संप्रदायात कपडे परिधान विषयी सुध्दा काही अटी आहेत. आपणास बरेचदा सफेद कपडे ना घालता वेगळ्या कोणत्या तरी रंगाचे कपडे घालून कीर्तनात गाताना/उभे राहताना पाहिले आहे, कृपया आपण इतके प्रसिद्ध तर इतक्या सोप्या गोष्टी कडे दुर्लक्ष करू नका , कारण एखादी छोटी गोष्ट सुद्धा कलाकारांना
ढासलवण्यासाठी पुरेशी असते .
जय हरी
dada ti tynchya Follow rs na dil ghalyla
ॐ साई राम ॐ
ग्रेट
ग्रामीण भागात यांच्यापैक्षा सरस गायन करणारे असंख्य गायक आहेत😊😊
नासक्या वारकरी सांप्रदायात कुणी हल्का भारी नसतो सर्व सारखेच
Yana Kay mahiti ugac uchali jibh lavali talala😅😅
Kala karancha saman nahi krta aala tr aapman tri nka kru mauli
धन्यवाद अण्णा
नाव ठेवतात त्यांना काय समजत त्यांना
तुकाराम महाराज यांचा अभंग आहे ते सिनामातील गाने नाही कंटाळा आलाय म्हणायला आणि ज्या सप्तसुरात आख्खं जग गुंतलय त्या सप्तसुरातील राग शिवरंजनी आहे बाळा.
खूप सुंदर
महाराज, खुप. च्यान
Sunder 😂
पखवाज नंबर वन
या जोडीला दुसर गायन येतच नाही का?वारंवार तेच ते कंटाळवाणे होत नाही का?
तू ऐकू नको मग
तुला कोणी पत्रिका पाठवली होती . आयकायला ये म्हणून...😂
दुसर गायन म्हणजे नेमक काय ते तुम्ही तरी सांगा म्हणजे तुमच्या कडुन शिकायला मिळेल
ऐकावा वाटल तर ऐकयच नाही तर कशाला नाव ठेवायची कोनाला पण
असं काही नाही हो दादा
खूप खूप छान
खुप छान