प्रत्येक गृहिणीला उपयोगात येतील अशी किचन मधील भांडी | kitchen utensils | किचन मधील उपयोगी utensils

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • #kitchen#utensils#cleaning
    प्रत्येक गृहिणीला उपयोगात येतील अशी किचन मधील भांडी | kitchen utensils | किचन मधील उपयोगी utensils
    #cleaning
    #organization
    #cooking

ความคิดเห็น • 93

  • @sumedhtelang3577
    @sumedhtelang3577 8 วันที่ผ่านมา +1

    ताई तुझ्या कडच्या भांड्यांचे डिझाईन खुप सुंदर आहेत आणि चांगल्या क्वालिटी आहे कांदा पराठा टेस्टी होता अशीच स्वथ आणि मस्त राहा खुप सुंदर ब्लॉग होता ❤❤❤😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  8 วันที่ผ่านมา

      Dear लता ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमची प्रेम बघून माझी मन खूप भारावून गेलेले आहे. ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏😊.

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan paratha recipe bhandi collection khup avadle very nice video

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Anuradha ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @rekhahanagandi.8686
    @rekhahanagandi.8686 หลายเดือนก่อน +1

    मी पण कांद्याचे परांठे करते पण ही तुमची थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने केलेले पराठे आवडले. छानच झालेत पराठे आणि तुम्ही सांगितलेल्या भांड्यांबद्दलची माहिती पण आवडली .❤❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Rekha ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.🙏🌹❤️😊.

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिलीत.... नेहमीप्रमाणे रेसिपी पण खूप आवडली. असा कांद्याचा पराठा मी प्रथमच पाहिला. नक्की करून बघेन.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear सुष्मा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.🌹❤️🙏😊 असेच प्रेम असू द्या.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 หลายเดือนก่อน +1

    Hi suhasini. Paratha khupach sunder kela. Sunder recipe. Bhandi all beautiful.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @nikita.k6814
    @nikita.k6814 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे विडीओ 👌😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear निकिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.

  • @PVP1783
    @PVP1783 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विडिओ आहे, तूमच्या भांड्याची quality खुप छान 🙏👌👍

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया.😊❤️🌹🙏.

  • @gautamibajare7239
    @gautamibajare7239 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dili tumhi khup shubhechya you tube sathi

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      गौतमी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया.🙏😊❤️🌹.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 หลายเดือนก่อน +1

    पराठे रेसीपी कौथीबीर वडी खुप छानच

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 หลายเดือนก่อน +2

    ताई खूप छान व्हिडिओ तू व्हिडिओ बनवण्यासाठी खरच खूप मेहनत घेते 😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Ashwini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया.🌹❤️😊🙏.

  • @shwetaskitchen8509
    @shwetaskitchen8509 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई माझ्या कमेंटला उत्तर दिले खुप छान माहिती दिली आणि खरं जे आहे तेच सांगितले

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear श्वेता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद .असेच प्रेम असू दया धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @aparnatakale3651
    @aparnatakale3651 หลายเดือนก่อน +1

    खुप च छान विडीओ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear अपर्णा ताई तुमच्या खूप च छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असेच प्रेम करत रहा धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl หลายเดือนก่อน +2

    Khup chan 🎉❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Jayashree ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @tips23123
    @tips23123 หลายเดือนก่อน +1

    Nice video.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Thank You 😊❤️🌹🙏 Dear ताई.

  • @puttishivu665
    @puttishivu665 หลายเดือนก่อน +1

    Super video

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @grishmai7770
    @grishmai7770 หลายเดือนก่อน +1

    खूप छान video

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Grishma ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

    • @grishmai7770
      @grishmai7770 หลายเดือนก่อน +1

      Bamboo plant chi care कशी घ्यावी?

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      ​@@grishmai7770मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच बांबु plant विषयी माहिती सांगते.

  • @varshasonawane4609
    @varshasonawane4609 หลายเดือนก่อน +1

    Mast c zala video ani pudhcha vatcahli karita best of luck tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear वर्षा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 หลายเดือนก่อน +1

    Khup chhyan video zala sagli bhandi chyan aahe recipe Pan khup chhyan .pitali bhandyancha video kara❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @jyotijagtap9056
    @jyotijagtap9056 หลายเดือนก่อน +1

    Nice 👍 dear❤ i always watching your video ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear ज्योती ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vatla video tai,bhandi tr chanch ahet Ani pitali bhandyancha collection baghayla hi aavdel.❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear नीलम ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच पितळी भांडी दाखवेल.🌹❤️😊🙏.

  • @amitapatil4752
    @amitapatil4752 หลายเดือนก่อน +1

    Mastach video.
    Kandyacha parathahi mi karate tyapeksha vegalya padhatine kela.
    Mi nakki karun baghen.
    Tamba ani pitalechya bhandyanche collection nakki dakhav.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Amita ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.तांबे आणि पितळी भांडी दाखवणारं आहे.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.

  • @tejaswinihyalij5883
    @tejaswinihyalij5883 หลายเดือนก่อน +1

    छानच व्हिडिओ👌👌...ताई तुम्ही एकदा cocount company चे भांडी घ्या ते पण छानच असतात

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Tejaswini ताई खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.नक्कीच त्या कंपनीचे भांडी घेऊन बगणार.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @yogitapatil9396
    @yogitapatil9396 หลายเดือนก่อน +5

    Video न बघता लाईक केले आहे.कारणvideo छान असणार हे माहिती आहे. Aristo plastic container च्या shop che naav sanga

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน +2

      Dear योगिता ताई Aristo चे डबे तुम्हाला नाशिकच्या निलेश सुपर मार्केट तिडके कॉलनी येथे मिळतील. Thank You 🙏😊❤️🌹.

  • @shilpabadokar1715
    @shilpabadokar1715 หลายเดือนก่อน +1

    Mast

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Shilpa ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.

  • @sairaj580
    @sairaj580 หลายเดือนก่อน +1

    Tumche sagli bhandi branded astat..mi pan brand baghun ghete. Jari price jast aste panlinf lasting ani asthetic vattat
    Salem steel kharach chhan astat..
    Square plate kitila ghetli

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Square shape plate 300 रुपयाला एक आहे.Thank You 🙏😊🌹❤️ Dear ताई. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789 หลายเดือนก่อน +2

    Tai tuzi
    Choice 1 number aahe ❤
    Tai pitadi bhandyach colection baghayala aavdel

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน +2

      Dear माधुरी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.पुढील व्हिडिओ मध्ये मी नक्कीच पितली भ्यांद्यांचे collection दाखवेल.🙏👌🌹❤️.

  • @preetamkalekar3770
    @preetamkalekar3770 หลายเดือนก่อน +1

    Tai hanging घंटी कुठून घेतली देव्हाऱ्यात लावली आहे त्या आणि price pn सांगा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear प्रीतम ताई पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल मधे सगळी माहिती सांगते.शॉप चा नंबर मिळाला तर तोही देते.Thank You 🙏😊❤️🌹.

  • @shilpagaikwad6754
    @shilpagaikwad6754 หลายเดือนก่อน +1

    Please kothinir vadi recipy sanga🙏

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear शिल्पा ताई येणाऱ्या व्हिडिओ मध्ये कोथिंबीर वडी नक्कीच दाखवेल. आपले व्हिडिओ नक्की बघत रहा. Thank You 😊❤️🙏🙏😊🌹.

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 หลายเดือนก่อน +1

    Link nhi dile tumhi products che

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Arachana ताई मी कॉर्नर ची लिंक दिली आहे. भांडे लोकल शॉप मधून घेतलेले आहेत.🌹❤️😊🙏.

  • @arvikapatil2431
    @arvikapatil2431 หลายเดือนก่อน +1

    Tai tumcha kalash khup chan aahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Arvika ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @kavitadabhade1224
    @kavitadabhade1224 หลายเดือนก่อน +1

    Chan INF tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน +1

      Dear कविता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.

  • @tejaswinihyalij5883
    @tejaswinihyalij5883 หลายเดือนก่อน +1

    कोथिंबीर वडी ची रेसेपी दाखवा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear तेजस्विनी ताई कोथिंबीर वडी रेसिपी नक्कीच दाखवेल. Thank You 😊❤️🌹🙏.

  • @anjalinikam7098
    @anjalinikam7098 หลายเดือนก่อน +1

    Tai dakhaval ka kothibar vadi please

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear Anjali ताई कोथिंबीर वडी रेसिपी मी नक्कीच दाखवेल. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार असेच प्रेम असू द्या धन्यवाद. 🙏😊❤️🌹.

  • @vidyabodke83
    @vidyabodke83 หลายเดือนก่อน +1

    Tumche tambe pitaliche bhandyache collection dakhava😊Taie

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear विद्या ताई मी लवकरच तांबे, पितळी भांड्यांचे कलेक्शन दाखवणार आहे. असेच व्हिडिओ बगत रहा. धन्यवाद. 🙏😊❤️🌹.

    • @vidyabodke83
      @vidyabodke83 หลายเดือนก่อน +1

      @@suhasini_lifestyle thank u for reply!!!

    • @vidyabodke83
      @vidyabodke83 หลายเดือนก่อน +1

      I am also from nashik !!!

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน +1

      @@vidyabodke83 Dear विद्या ताई छान वाटलं तुम्ही नाशिकच्या आहात एकूण.🙏😊❤️🌹.

  • @ManushriWagh
    @ManushriWagh หลายเดือนก่อน +1

    पितळी डबे कुठे घेतले आणि किती चे आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear मंजुश्री ताई पितळी डबे लोकल शॉप मधून घेतलेले आहेत.prize exact आठवत नाही पण अकराशे किंवा बाराशे रुपये असेल.🙏😊❤️🌹.

  • @manishapatil9312
    @manishapatil9312 หลายเดือนก่อน +1

    ताई तांब्या पितळी भांड्यांचे कलेक्शन दाखवा ना 👍

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear मनिषा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.लवकरच तांब्या पितळी भांड्यांचे कलेक्शन दाखवेल.🌹❤️😊🙏.

  • @nisharajesh8602
    @nisharajesh8602 หลายเดือนก่อน +1

    Show kothmir vadi 🙏

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      निशा जी कल का व्हिडिओ जरूर देखिये. कोथिंबीर वडी दिखाने वाली हु. Thank You 🙏😊❤️🌹.

    • @nisharajesh8602
      @nisharajesh8602 หลายเดือนก่อน +1

      Yes...sis 👍👍

  • @kalpanajoshi3213
    @kalpanajoshi3213 หลายเดือนก่อน +1

    दाखवशील

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear काकु नक्कीच पुढील व्हिडिओ मध्ये पितळी भांडी दाखवणारं.❤️🌹😊🙏.

  • @shobhadhakane9473
    @shobhadhakane9473 หลายเดือนก่อน +1

    तीळ चटणी RCP दाखव ताई

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear ताई मी पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्की च दाखवते.Thank You 🙏😊🌹❤️.

  • @sangitadarade4252
    @sangitadarade4252 หลายเดือนก่อน +1

    Square platechi price ky ahe msg kara

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Sangita Tai eka plate chi kimmat 350/- Rs Aahe. Selam steel chi plate aahe. Thank You dear Tai for your comment ❤️🙏

  • @poonamshete4285
    @poonamshete4285 หลายเดือนก่อน +1

    Tai magch jo video banvla hotas tya maghe RadhaKrishnchya photochya bajula tune Kavdyanche hanging toran lavle aahes te kuthun ghetl kiva online asel tar link de baki tuze video chann astat .

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear पुनम राढेकृष्णाच्या बाजूचे कवडीचे तोरण आहे ते राजस्थान वरून आणलेले आहे. तुमच्या शहरात गणपती किंवा दिवाळीच्या वेळेस नक्की मिळू शकतात. Thank You 😊🙏❤️🌹.

  • @vanit122
    @vanit122 หลายเดือนก่อน +1

    ताई नेहमी प्रमाणे खूप छान होती video 📹 ♥️ ❤️ 👌 माला तुमाला भेटण्याची खूप इच्छा आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  หลายเดือนก่อน

      Dear वनिता ताई तुमच्या नेहमीप्रमाणे सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. मलाही तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. आपण लवकरच सगळे नाशिककर भेटूया.❤️🌹😊🙏.