Suvarna Tai हे ही लाडू खूप सुंदर,,,, रेसिपी साठी thank you,,,, आई नी केलेली रेसिपी म्हणजे छानच असणार,,,,पनीर टिक्का पण मधले छान वाटले, रेसिपी नक्की शेअर करा 😊
माझ्यापण घरी गेली 18 वर्षे बाप्पा आहेत. वर्षभराचे बाप्पा ,बाप्पा यायच्याआदल्या दिवशी आम्ही विसर्जन करतो. आणि नवीन बापांची मूर्ती बाप्पा येतात तेव्हा आम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. माझ्याही घरी वर्षभरासाठी गणपती बाप्पा असतात आणि आम्ही पूजा करतो. ताई खरच खूप प्रसन्न वाटते.❤❤ मी तुझे ब्लॉग रोज पाहते. तेव्हा मला बापाची आठवण येते. आणि हो ताई आमच्या गावामध्ये जवळजवळ सगळ्यांच्या घरी बाप्पांची मूर्ती आहे.❤❤🙏🙏
Tai khup divas tumhala ek sangiache hote, fridge khup bhintila chitkun theu naka,mhanje thode antar theva,karan frige chya mage jo gas asto to garam hoto ,ani hava janyasathit thodi jaga asavi,ani shock chi pn bheeti aste,pudhe oldun. Theva, please,ladu mast , nice video ❤❤❤
Rahul bhai la Thank you..!! Karan kaki nehemi fakt Saglya taai Na Good Morning kartat.. But aaj Rahul ne aamha Saglya Purush subscribers Na pan wish kelA ❤️❤️❤️❤️❤️
मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा गुड मॉर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार आईला पण् नमस्कार गणपती बाप्पा मोरया अतीशय सुंदर पूजा छान मस्त झालं आहे ❤🙏🙏❤🌹
अशीच बुद्धी बाप्पा सृरवनादेहिचपृरथनाकरत आहे गणपती बाप्पा मोरया मोरया ❤🎉
Suvarna Tai हे ही लाडू खूप सुंदर,,,, रेसिपी साठी thank you,,,, आई नी केलेली रेसिपी म्हणजे छानच असणार,,,,पनीर टिक्का पण मधले छान वाटले, रेसिपी नक्की शेअर करा 😊
श्री स्वामी समर्थ ताई ❤❤❤
खुप छान लाडू..🙂तुम्ही खूप मेहनती आहात..गणपती बाप्पा तुम्हाला खूप यश देवो हीच प्रार्थना..🙏🙏🎉
Ladu khupa chhan, ताई आता तुम्ही khup छान मनापासून samjaunn संगता
खुपच छान video.ताई आपण कुठे राहता?
आईंना 🙏🙏🙏आणि 😘😘
सुवर्णा उजव्या बाजूचे फुल म्हणजे देवाने तुला प्रसाद दिलाय आणि तुझ्या मनात काय wish आहे ती लवकर पूर्ण होणार.😊❤🙏
Super😊😊
श्री गणेश शांत नमः
✨ God bless you tai lodoo khup must👌👌👌👌👌👌👌
Mixer new konate company che ahet didi
Tai gul aani tupache praman sanga
Shree Swami Samarth 🙏🙏🌷🌹
जय श्रीराधम!सुवर्णा ,गणपती बाप्पानी आशिर्वाद दिलाय फुल पडुन!लाडु छानच झालेत आईबरोबर!
सुवर्णा ताई आज गणपती बाप्पा खूपच छान दिसत होते लाडू पण खूपच छान झालेत❤❤
Tasty laddu. Cool blog.
ताई तुम्हाला तुमच्या आई चे किती छान संस्कार
ताई तुम्हाला आई चे किती चांगले संस्कार आहेत आई ला माझा नमस्कार ❤
ता
Khup Chan jasvand ahe kuthun ghetle rop
Oily Steel kadhai clean wash krycha video dakhva
Testy and yummy ladoo. U and ur mother both r best cook. All ur receipes r looking testy and very simple
Thanks for sharing. God bless u. ❤🙏🌺
Khup chaan Vlog tai
Ho tai bappa bless you always ❤️
Rajgir ladu madhya gulapasun kase banvavet te dhakhava
Ok
ताई मुहूर्त बघायचा असतो का.मी दोन दिवसात तुमचे खुप व्हिडिओ बघितले 🎉🎉 मुल पण खुप छान आहे तुमची . तुम्ही सिन्नर ला राहता पण तुमच गाव कोणत.
Kaku tumche hairfall rosemerywater ni kmi zale ka
Methi takun ladu chi recipe dya na please
khup positivity vatay tumcha vlogs bagun😊
सुवर्णा ताई खारीक आणि खोबरे आणि गूळ प्रमाणात घेतला सांगा प्लिज 🙏🙏
Ok
Khup chan ladoo. Ganpati pooja chan.
माझ्यापण घरी गेली 18 वर्षे बाप्पा आहेत. वर्षभराचे बाप्पा ,बाप्पा यायच्याआदल्या दिवशी आम्ही विसर्जन करतो. आणि नवीन बापांची मूर्ती बाप्पा येतात तेव्हा आम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. माझ्याही घरी वर्षभरासाठी गणपती बाप्पा असतात आणि आम्ही पूजा करतो. ताई खरच खूप प्रसन्न वाटते.❤❤ मी तुझे ब्लॉग रोज पाहते. तेव्हा मला बापाची आठवण येते. आणि हो ताई आमच्या गावामध्ये जवळजवळ सगळ्यांच्या घरी बाप्पांची मूर्ती आहे.❤❤🙏🙏
❤
खूप छान लाडू दिसतय काकू😊 मस्त एकदम
Tai aamcha kade pn ashach prakare kartat khup chan zalet ladoo
एकच नंबर ताई लाडू रेसिपी❤mast aahe❤
खुप छान विडिओ लाडू खुप छान केले गणपती बाप्पा पुजा पण छान केली गणपती बाप्पा लाडू खुप आवडतात 👌🏻👌🏻💐💐
Tai khup divas tumhala ek sangiache hote, fridge khup bhintila chitkun theu naka,mhanje thode antar theva,karan frige chya mage jo gas asto to garam hoto ,ani hava janyasathit thodi jaga asavi,ani shock chi pn bheeti aste,pudhe oldun. Theva, please,ladu mast , nice video ❤❤❤
Ladoo ❤
,अग सुवर्णा मी संगिता माळी तुला हक्काने सांगते की जशी बारामती ची मनीषा मसाले तशी सिन्नर ची सुवर्णा ताई मसाले
ताई लाडू recipe खूप छान होती माझी आई पण असेच लाडू करते खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
Ganpati bapa morya 🌺🌺🙏🙏 मी सुद्धा अशेच लाडू करते डिकाचे खूप छान होतात मी सुध्दा माझ्या आई कडूनच सिकले आहे😊❤
Tai karnatakat yetil ka tumche parcel?
Khup chan pn dink churun ghaycha tai
लाडू छान केले मीपण लाडू केले
Bharich
Good morning tai
Tai kontya company cha tup vaprta Tumhi
Nice video Tai 👌👌👌
❤❤❤
Rahul bhai la Thank you..!! Karan kaki nehemi fakt Saglya taai Na Good Morning kartat.. But aaj Rahul ne aamha Saglya Purush subscribers Na pan wish kelA ❤️❤️❤️❤️❤️
😅👍🏻
Wavvv khup chan आहे ladu😋😋😋
लाडू खूप छान झाले आहे ताई
आई ला माझा नमस्कार ❤
Khobar bhajayach nahi ka?
Nice 🙂
Thanks 😋
Ganpati Bappanvr Mazi Pan khup sradha aahe Tai ladu Pan khup Chan zale
Please oil aani sakhar cha use karun laduchi recepie dakhwa madam
Tai no dya na order karyachya ladoo
7666140877
खूप छान वनवलेत लाडु ❤
खूप छान बनविले लाडू ताई
Thankyou 🥰
Khup chaan zale ladu suvarna tai ghyche asel tar khevha magvayche
खुप छान...........
Shree Swami Samarth
Waaaaaa khup khup tasty paushttik tuzya aaila namaskkar sang 🙏🙏🙏
लाडू खूपच छान झालेत ताई एक सुचवते तुझी व्हिडिओ खूपच छान आसतात पण व्हिडिओ चा शेवट छान एखाद्या म्युझिक ने केला तर खूप भारी वाटेल
ऐक किलोचे प्रमाण आहे का रेसिपी टाका मला बनवायचे आहे
Ho thankyou 🥰
मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा गुड मॉर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार आईला पण् नमस्कार गणपती बाप्पा मोरया अतीशय सुंदर पूजा छान मस्त झालं आहे ❤🙏🙏❤🌹
ताई लाडू खूप मस्त झाले बाईडींग साठी थोडे राजगिरा पीठ टाकले तर लाडू छान वळता येता आणि उपवासाला चालतात
हो 🥰
खूपच छान झालेत लाडू 👍👌👌👌😋😋
Ganpati bappa chhan 🙏Aicha aani tumcha chehara sarkha aahe .vidio chhan aahe.
Thankyou 🥰❤️
आमच्या घरात आहे गणपती बाप्पा ची मुर्ती ताई आम्ही सुद्धा चतुर्थीच्या दिवशी पूजा अर्चना करतो
छान बनवले ताई लाडू आम्ही पण करून बघतो आता आमच्या गावाला ना थोडे गहू भाजून त्याचा रवा काढून आणून मग त्याच्यात टाकतात हे पण छान आहे
आतिश सुंदर मस्त छान झाले लाडू खुप खुप छान लाडू झाले ताई मावशी आईला नमस्कार माझ्या 🎉❤🌹🙏🙏
Khup chan zale ladoo
❤👌👌👌👌
Hello I like the way you present your video. Keep going
लाडू भारीच झाले असेल कारण आईचं प्रेम त्यात भरभरून आहे
Thankyou 🥰
Good afternoon tai 😊
Khupach chaan
Kaku tumi nonveg khat nhi kaa.ghri banvat nhi kaa
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌😋❤❤
Thanks a lot 😊
लाडू सुंदर आहेत 👌👌
Lal kharik nhi gulachi kharik mhantat...yamadhe godambi hi takavi
ताई खूपच speed ney काम kertay
बांबू ट्री झाड कुठून घेतले
Must ladoo zhalet
खोबरे भाजुन नाही घेतले का?
Tai kharach Ganpati Bappa kadhich tumhala kashachi Kami padu denar nahi...Tai Masta jhale ladoo..👌
तुप किती घेतलं मावशी
Amcha ethe methi.n gahu bhajun tyach pith
हो ते वेगळे असतात..😍
🙏🙏🙏⚘
😋👌👌💪👍👍
Ag tai ful padun ashirwaad bheto❤
हो ते पण असेल..😍
Om Sai Ram 👃
Bhari😊
Tumhi baher gavi Gela tar bappachi Pooja
ताई डिंक उपवास ला चालतो का
ताईतुमीसुगरन,आहेत
👌🏻😋
खूप छान लाडू 👌👌😋😋
लाडू 👍👍
Hi tai good morning all family
Hello 😊
Very nice
धन्यवाद सुवर्ण लाडू दाखवले
Hi