गावाकडील कलाकार सुध्दा छान काम करू शकतात हे या मधून सिद्ध होते .सर्व कलाकारांनी खूप छान काम केले आहे असेच नवीन नवीन फिल्म तुम्ही बनवत रहा आणि सर्वांचे मंरोजन करत रहा. सर्व कलाकारांचे अभिनंदन पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🎉🤗
खूपच छान सिनेमा झाला आहे पैसा हा माणसांकडून काय काय करून घेऊ शकतो हे याचं खूप छान आणि महत्त्वाचं उदाहरण आहे आज काल माणसाला फक्त पैशांमुळे ओळखल जातं माणसाकडे पैसा नसला तर त्याला किंमत राहत पण जास्त पैसा दिसला तर लालच ही लगेच लागते सर्वांना एकच सांगणं आहे की पैशापेक्षा माणसं जपाल तर माणसं शेवटी चार खांद्यावरच जावं लागणार आणि तिथे कामा येतो तो फक्त १ रुपया

धन्यवाद दादा. आमची मेहनत तुमच्या पर्यंत पोहोचतेय याचा आनंद आहे.
R AA. ❤❤. 🎉🎉
मी बघून झाल्यावर कंमेंट केली ❤.. खुप छान ❤
लवकरच मोठ्या पडद्यावर येणार हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
एक नंबर👌🏻👌🏻 मस्त व्हिडिओ बनवला जे आपल्या नशिबात असतं तेच भेटत म्हणून आपल्या कष्टाचा पैसे बरं
परिस्थिती समजून घेणारी बायको असावी
गणेश शट रासकर यांना
आबा चा रोल १ नंबर जमला आहे
Jabardast काम केले सगळ्यांनी cinematography पण super होती,story पण कडाक होती❤❤
पाऊस आला मोठ्ठा पैसा झाला मोठा 😂
दुसरा नागराज मंजुळे ❤
सर्वच अप्रतिम.....
लगे रहो 😊
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 😊🌹👍🏻
पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा 😢
खूपच मस्त
पैसा हा नशिबात असेल तरच वेळेत भेटेल.
जसे कर्म तसे फळ मिळते
कर्म चांगले करा .
छान फिल्म सर्वकलाकारांचे मनापासून धन्यवाद ..
पैसा माणसाला कोणत्याही पातळीला घेऊन येऊ शकतो मग तो स्वतःचा असू द्या किंवा दुसऱ्याचा ❤️❤️🥰🥰🥰❤️❤️
Reel पाहून कोण कोण आले आहे
Mi
me
Mi
Mi pan
Me
छान vebseries आहेत
एकच न.एपिसोड काढला भाऊ
खुप छान
खूप छान ❤
एकच नंबर ताई आणि दाजी
Nice सिरीज गजानन मस्त करतोय भावा keep it up 🙌💥
मस्त व्हिडीओ
खूप छान दिलीपराव एक नंबर
Mast zhalay movie 1 number story ahe dada🥰🥰🥰
Heartly thanks Mosin
पहिला मिबगितला
खूपचं चांगली फिल्म बनवली आहे आवडली 🎉🎉 मी बजरंग लांडे पाटील
खूप खूप धन्यवाद दादा. तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या.
, q
❤❤❤🎉🎉🎉
एक नंबर ❤❤❤ पार्ट 2 लवकर 😅
खूपच छान ❤🎉❤😊
Wa santya bhau 1 nm
आकाश कूट आहेस तु❤
❤❤❤❤❤mast
एकदम मस्त❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
भारी वाटल ❤
तुमच्या सारखे ताकदीचे कलाकार होते म्हणून ते कमी वेळात उरकलं. सर्व टीमचे मनापासून अभिनंदन. अशीच साथ आशिर्वाद देत राहा. जय शंकर
@@raafilmspureentertainment253Thanks for
Khup chan ❤
🎉🎉🎉super move
खूपच छान ❤🎉😅
छान एपिसोड ❤❤ अश्विनीताई
Thanks
Kup mast story madali ahe Mangesh sheth shedage ❤🙏💖
Ek nabar 👍
तूषार भाऊ सोबत काम करायला पाहिजे अन्य दूसर नाही आवडत मला आशिवणी वहिनी दूसरा कोणी...😮😅😊
ड्रायव्हर ची वेब सिरीज कधी येणार आहे दादा ❤❤
एकच नंबर वेब सिरीज
Nice🎉
❤❤
एकच नंबर,👍
Super👌👌👌👌
👌👌👌
Khup chhan vatal movie baghun pan paise deelip la bhetal aste tar bhari vatal asat bichara garib hay na to 😅😂
Khup chan sandesh dila ahe
Super 🎉khup chhan aahe
अप्रतिम पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
🎉❤
❤❤❤❤❤❤❤❤
Kadkkkkk❤
एकच नंबर
Madhubai😅
सत्य.आहे.दादा
Kdkkkk
❤❤❤❤
👌👌👌👌
Khup chan
👍👍💯💸
Tuzch engat ahe te... 😂😂😂😅
आमच्या खिशात पाचशेच्या वर नसतात 😂
1 नंबर
Mst video ahe
पैशाशिवाय काहीही नाही
Mast
🎉
.... 💸
Parat 2
❤❤❤❤s
😊
एखाद जोडप रानातल काम करायला भेटलं का
Hi
Bhag 2 nhi yenar ka ??
पैसा 😅
पोरगं तर बांग दिसतं पण लय बेकार आहे
पहिला मिबगितला
खुपच मस्त
आकाश कूट आहेस तु❤
1 no
❤️❤️
❤❤
😊
पहिला मिबगितला
❤️❤️
❤❤
पहिला मिबगितला
❤❤❤
पहिला मिबगितला
❤❤❤
❤❤
❤❤
❤❤❤❤