JAANU BEER SHOPEE | जानु बियर शॉपी | WEB-FILM | RAA FILM'S
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.พ. 2024
- @raafilmspureentertainment253
Star Cast
Manya - Omkar Yadav
Jaanu- Pranali Suryavanshi
Sumi - Kajal Shinde
Ramdas Pawar (RP) - S. Milind
Subhashrao - Sarjerao Udage
Sunya - Ravindra Wavhal
Ramya - Omkar Jadhav
Nilya - Ram Paithane
Jaanu Nvra - Nikhil Govilkar
Jaanuchi Aai - Poonam Kohakade
Nana - Ramdas Raut
Nani - Shashikala Savane
Bhaiyya - Mosin Inamdar
Barkya - Rajdeep Tonge
Garuav - Omkar Dighe
Gopya - Mayur Bhalerao
Dukandar - Popat Pisal
Malti - Snehal Vetal
Nilya's Father - Shashikant Wavhal
Writer And Dilouges
Mangesh Vaijinath Shendge
Directors
Pradip Balasaheb Tonge
Mangesh Vaijinath Shendge
Producers
Rani Pradip Tonge
Co-producers
Sarjerao Udage
Makeup And Costume
Rani Pradip Tonge
Art
Ravi Wavhal
Nikhil Govilkar
Ram Paithane
DOP
Akshay Pujari
Asst. DOP
Pramod
Camera And Light
Kalavishwa Production,Parner
Edit
Ravindra Wavhal
RAA Film's Studio, Pune
Production
Ram Paithane
Ravindra Wavhal
Omkar Jadhav
Omkar Dighe
Nikhil Govilkar
Still Photography
Omkar Dighe
Special Thanks
Nilesh Kirana Stores
Asim Shaikh,Panwara Hotel,jawala
Vighnharta Patsanstha, Jawala
Bhairavnath Auto garage, Jawala
Jaylaxmi Kirana Stores
Mane Family
Dhokale Family
Wavhal Family
Zharekar Bandhu
Inamdar Bandhu
Dhere Bandhu
Salke Bandhu
Mosin Photography,Jawala
Shreepad Transport,Jawala
Samast Gramasth, Jawala
Locations
Jawala Gaon, Parner
Thanks For Watching This Film
Like | Share | Subscribe And Comment
RAA FILMS PURE ENTERTAINMENT TH-cam Channel
Hi! I’m [RAA Films Pure Entertainment]. On my channel, you will find [Driver Web-film]. I love [Web-Film] and sharing my experiences with you. Subscribe to see more [Web-film], [Short films], and [Short video] on your feed!
➡️ For Business And Advertising Enquiry
🔰Mail : raafilms86@gmail.com
🔰Whatsapp : 9766929886,9359405122
➡️ [Always Watching]
➡️ Facebook: / 61551997983810
➡️ Instagram: / raa_films_pure_enterta...
➡️ More than film's :
➡️ Marathi web-film "Driver"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Driver-2"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Driver-3"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Bhijlele prem"
• Marathi Web Film | Bhi...
➡️ Marathi Rap Music "Manisha"
• Manisha | Driver-2 | O...
#jaanu #jaanubeershopee #raafilms #driver #driver2 #driver3 # #MarathiWebFilm #marathilovestory #marathi #MarathiWebseries #newmarathimovie2022 #marathihitmovie #raafilmpureentertainment #जानु #जानुबियरशॉपी #movies #theatre #video #movie #film #films #videos #actor #actress #cinema #star #moviestar #goodmovie #rx100 #romantic - บันเทิง
सगळ्यात टॉप acting मुलीच्या वडिलांची आणि नन्तर सगळे 🔥🔥🔥🔥🔥suppbbb 🙏🏻🙏🏻🙏🏻
फिल्म छान होती जेव्हा मुली बियर पितात आणि बोलतात तेव्हा थोड हसू आल पण जसं जस फिल्म पुढे सरकत गेली तेव्हा मनाला छान वाटलं काही imotional सीन जे होते ते छान होते बियर शॉपी फोडले तेव्हा आपण ज्या व्यवसायाला अगदी सोन्यासारखे जपतो आणि जेव्हा तो अचानक त्याच्यावर वार किंवा षड्यंत्र रचून मोडला जातो तेव्हा त्या मालकाची तळतळा काय असते ते समजल व्यवसाय छोटा असो वा मोठा व्यवसाय असतो आणि खर तेव्हा छान वाटलं जेव्हा त्याला स्वतः च प्रेम भेटलं खूप छान होती सीरिज आता फक्त ड्रायव्हर पार्ट 4 ची वाट बघत आहे
लय भारी स्टोरी आहे मला खुप आवडली एक नंबर........... ❤❤❤
पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खरच सर्वांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे..
प्रदीप सरांनी मला एक संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून.. Thank u❤
.
सर्वांनीच खरच खुप छान अभिनय केला आहे.... जानु बियर शॉपी या चित्रपटातून खरच समाजाला छान संदेश दिला आहे..
.
.
. सर्वांनी आवर्जून पहा.. 🙏❤🥰
एकच नंबर आहे कारण शेवटी मुलीचा बाप समजून घेतो आणि आनंदात शेवट होतो ....❤
ड्रायव्हर 4 लवकर आला पाहिजे
Barobar bhau vat baghat aahi sagale driver bhau
Aryan. Dada yeil lvkr
ड्रायव्हर 4
आला की part 4
Insta varati reels bagun kon kon alay like kara😅
1 नंबर आवडलं आपल्याला...पण 4 नंबर ड्रायवर आला पाहिजे लवकर ❤❤❤
खरंच राव एक नंबर वेब सिरीज होती राव ❤❤❤❤
Sarjerao best web film 🔥🔥👍🏻
Mast 👍🏻❤
सर्व टीमने खूप मेहनतीने काम केले असेल आणि केले hi आहे हे मूवी मध्ये जाणू चे काम खूप मस्त आहे आणि मामाची भूमिका सुद्धा खूप समजून उमजून घेऊन मनोज चा हातात जाणू चा हात देतात हे मला खूप आवडले आहे मूवी मधील सर्व टीम चे मनापासून अभिनंदन व पुढील वेब सिरीज साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐✌️✌️💐💐💐
खूप खूप धन्यवाद दादा असेच प्रेम राहू द्या आणि आमचे नवनवीन चित्रपट देखील पहा तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही सदैव तत्पर राहू धन्यवाद.
Thank u dada❤
Wow dada mast 👍🏻❤
Mulga aasava tr manya sarkha😊 bap aasava tr nana sarkha 😍 mama aasava tr ramdaas pawar sarkha 😇 gf aasavi tr janu sarkhi 😘😍 hech shiklo hya janu biyar shopi madhun 😊🙏🙌
Thx bhava❤
Super hit film Dr sarjerao udage Beautiful diglog &nice acting all of fanatic movie & Real super star Dr sarjerao udage 🎉🎉 All the best of luck 🎉🎉 All team work 🎉🎉❤❤❤
Thank u bhaijaan ❤
🔥 🔥 ek number maja aaali 💫💫💫
सर्व कलाकारांनी कलेची कसोटी लावली तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ❤
Thank u❤
भावा असेच बनवत रहा लय भारी मना पासून वाटत की आपली मराठी माणसही कमी नाय आहे .मला खूप मना पासून आवडले आहे. अण मी तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा देतो ❤❤
खुप सुंदर अभिनय प्रणाली मॅडम,बिग फॅन प्रणाली जी❤❤❤❤❤❤
Draivar part 4 kadi yenar
Udya
Kadhi yenar aahe khar
@govindmogal9905
Plg d p RT 4
Tu driver zalyavar......😂
सुभाषराव आणि सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐🥳🎊
Thank u ❤🥰
असच जर सगळे विचार करू लागले तर कोनत्या पन पोराच आवीश बर बाद होत नाही 🥰😍
सुभाषरावांचा या movies मधील शेवटचा क्षण पाहताना डोळ्यांमधून पाणीच आले♥️♥️✨
तुम्हाला आपली फिल्म बघून आपलेपणा वाटला इथेच आमची टीम जिंकली असेच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या आणि चॅनलवर येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहून तुमचा फीडबॅक नक्की देत रहा.
1m views ❤ fast
Mast Manya ch character 1 no🤩
खरयं जेव्हा जेव्हा आपल्या मुलांवर संकट येतात तेव्हा सगळी लोकं आपल्या विरोधात असतात पण आपला बाप आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा असतो
❤ बाप ❤
Nice acting All team and specially for Ramdas Raut mama
❤❤❤❤
Actor director Sarja ji Ek nub kaam kela ahe tumhi , tumchi acting che Kayam amhi fan ahe , Tumch bolna , acting , expression,full on killing , masta ahe story , chan vatla asa kahi content bghun kharach khup masta , asa ajun web series banva , We all love you Sarja , all the very best for your upcoming projects
Thank u 🥰❤
सर्जेराव आणि त्यांची संपूर्ण टिमने खुप चांगले काम केले. पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा असाच पुढं जात राहा सर्जेराव💙♥️♥️💙💙✨
हो खरच सर्जेराव यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि निर्माता म्हणून देखील भूमिका बजावलेली आहे आणि सदैव टीमला सपोर्ट केलेला आहे. तुमचे मनापासून धन्यवाद
खरं आहे यार संकट आले तर चार ही बाजू ने येतात राव... आणि त्या संकटात सगळे साथ सोडतात पण आपले आई बाबा कधीच आपली साथ सोडत नाही यार ... माझी पण situation अशीच आहे Yaar ..
Kadkkk ram❤❤❤❤
ड्राइवर 4 कधी येणार ?😢 plz
मन्याची भूमिका🤩 लय भारी दादा अभिनंदन💐
सर्जेराव खूपच छान अभिनय😅 ( रियल मधे तुम्ही नाही तसे ) तरी हा रोल मस्त केलाय आणि बाकीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन🎉🥳🎉
Ek no stori 👌🏻👌🏻👌🏻
Driver 4 kdhi yeil ❤❤❤
*बाप बापच असतो*🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍👍
शेवट भारी होता राव बाप म्हणजे देव माणुस❤️🙏🥺
🙏🙏🥰
❤❤❤❤❤❤
खरच बाप तो बाप च❤❤❤❤❤❤
No1 ❤👌
खुप भारी👌अभिनंदन आणि सदिच्छा ओमकार & टिम🎉
आकाश भाऊ Fan 😍❤😍
सगळ्या टीम चे मनापासून अभिनंदन
सर्जेराव भाऊ खूप मस्त काम केलं तुम्ही ❤
Thank u bhava❤
mastch ❤
खूप छान सर्जेराव खूप छान फिल्म होती. मला लय आवडली.❤ अशीच चांगली काम करत लोकांचे मनोरंजन करा. आणि खूप पुढे जा. हे काय याच्यापेक्षा चांगली जानू तुझ्या आयुष्यात येईल...
तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार ❤❤❤❤❤❤❤❤
Nakkich .... Thank u❤
Mastch o ❤
Prnali Shinde super acting.....keli....❤❤❤
एकच नंबर मामा ❤😊
Lead actor chi tarif karavi lagel rao 😮❤
Bhava जीवाला लागल बघ ❤
सर्व कलाकारांचे अभिनंदन.. खुप छान प्रकारे अभिनय करत आपली कला सादर केलीत..., सर्जेराव खरच खुप छान अभिनय केलात....प्रदीप दादा आणि मंगेश भाऊ लाजवाब, लवकरच भेटूयात .....पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... ❤❤❤❤💐💐💐💐💐💐
Thank u bhau❤
सर्जेराव end ची ऍक्टिंग ने डोळयांत पाणी आले खुप छान ऍक्टिन केली
Thank u❤
Kup sundr ❤👌
Kharach khup Chan saglya vadilani ass mula mulina Olakhal pahije ❤👍
Chan ram mama omkar dada nikhil dada खूप छान वाटलं ❤
खूपच छान आहे 🎉❤ जानू 😊❤
Janu character Kay uttam acting ahe. Mst all the best all of you
Fast view mi
Ley bhari🎉🎉🎉
मन्या मन जिंकलस भावा...❤
एकच नंबर✨💖🔝
Khup Chan ahe bhag ❤❤ mast matal
प्रथमता सर्व ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन कलाकारांचे अभिनंदन.🎉🎉🎉
सर्व कलाकारांनी आपली कला चांगल्या पद्धतीने सादर केली.ड्रायव्हर या वेब सिरीज मधून आणि जाणू या शॉर्ट फिल्म मधून भरपूर काही शिकायला आणि अनुभवायला मिळालं.
RAA फिल्म आणि डायरेक्टर, लेखक आणि सर्व कलाकारांचे पुनश्च एकदा अभिनंदन
.
खूप सुंदर आणी छान आहेत आपन सगळे जण ड्रायव्हर एक ता
Ending so emotional 🥹
खुप छान🎉❤❤ प्रणाली शिंदे
हा चित्रपट खूप भारी होता❤❤❤मला खूप जास्त आवडले😘😘😘
khupach chan film hoti ....Asech project gheun yet rha...
Nashib hych tri end kela khup chan story keli ❤❤❤ ek no ascha succes houdet sgle film❤❤ bapaa blessed you ❤❤
❤❤❤
Wow
Yek no khup mst ahe ha video ❤❤❤
खूप छान सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा फक्त अक्याच ड्रायव्हर पूर्ण चित्रपट करा अर्जंट
सत्य घटनेवर आधारित ❤🎉
❤❤🔥🔥👌👌 super video....👌👌🔥🔥
Khup chan acting keli sarjerao tumhi ❤👌
Thank u 🥰❤🙏
सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन... सर्जेराव खुप छान अभिनय केलास भावा...
तुझ्या पुर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Thank u dada❤
तसेचं सर्व टीमचे मनापासुन अभिनंदन
पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा❤🌹🌹🌹
सर्जेराव ❤
Bahu Film superb aahi pan Action tudtar tewasc na last Action seen
खूपच भारी स्टोरी❤❤👌👌👌👌
सर्व कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत . फिल्म सूंदर आहे. 👌👌👍👍
मनोज च्या वडिलांनी खुप छान अभिनय केला आहे..... राऊत सर खरच तुम्ही छान कलाकार आणि लेखक ही आहात.. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे ❤❤
खरच खूप भारी स्टोरी आहे आय लाईक यू सगळ्यांनी शेअर करा कमेंट करा सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
आमच्या पिंपरखेड गावचा आमचा लाडका सर्जा 😍 स्वतःच्या गोड आणि प्रेमळ स्वभावातून सर्वांना आपलं करणारा.. पिंपरखेड गावामध्ये खुप कमी वयात फ्लीम इंडस्ट्रित स्वतःची आणि आमच्या पिंपरखेड गावाचं नाव उंच शिखरावर नेणारा कोहिनुर हिरा सर्जेराव तु यां आधी देखील भंगारवाला हा छोटासा चित्र पट काढला होता.. त्यात देखील तु खुप यश मिळवलं होत.. आणि आता यां यामध्ये देखील तु उत्कृष्ट काम केल आहे... असंच मोठा हो आणि नाव कमव.. तुला पुढील वाटचालीस खुप खुप खुप शुभेच्छा सर्जेराव 😘🥰
Thank u dada❤
Yek nko saglyane kam kele
Aavadle aaplyala ❤
एक नंबर सर्जा 😍😍 खूप मस्त आहे स्टोरी आणि तुझी ऍकटिंग पण 👍बाकीच्या कलाकारांना पण पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹✨
लय भारी भाग झाला आणि मला वाटतंय एकदा तरी आकाशराव च लग्न दाखवा
एकच नंबर 🎉
Nice movie manoj bhau
❤❤❤❤❤❤❤
सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन यामधील सुभाषराव यांचे पात्र फार आवडले आहे ❤❤❤💙🙏✨
मनापासून धन्यवाद दादा
भन्नाट अकटिंग केली राव सगळ्याच कलाकारांनी
खूप भारी आहे स्टोरी ❤❤❤❤❤❤
Kadak 🎉 👑👑👑👑🦅
Bhau akcha no. Zal bhau 😎🙏🏻✌🏻
Jannu kadak caracter ❤🤘👍
खुप मस्त चित्रपट होता...❤❤❤
एकच नंबर झाला हा भाग ok🎉🎉
1 नंबर स्टोरी आहे..
खूप भारी वाटलं बघायला..
संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा.👌👌👌👌
खूप छान 🎉🎉
खूप छान होते चित्रपट अजून असे चित्रपट बनवा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🎉