सौ ताई नमस्कार आपणास नवीन व्यवसाय साठी खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ माऊलीआपल्या सगळयामनोकामना पूर्ण करो श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌼🌺🌺🙏🙏अभिनंदन ताई
ताई तुम्हाला तुमच्या नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा ताई तुमची साड्यांची चॅईस खूप छान आहे आणि तुम्ही ज्या साडया आणल्या आहेत त्या साड्यांचे कलरही खूपच छान आहेत खरंच खूप धन्यवाद नवीन व्यवसायासाठी
ताई खूप छान. नवीन उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा. पिलूला काहीतरी वेगळ चाललय अस वाटत आहे 😊😊
Navin business sathi khup khup shubhecha.... Ani ye lavkar live la me wat baghtey... Sunder ahet sarees sarva. Me sudha ghein.
खुप खुप छान बिजनेस अभिनंदन ताई तुमचे असेच पुढे जात रहा ❤❤
ताई तुमच बोलण खूप साध आणि छान वाटत ऐकायला साड्याही सुंदर आहेत .
Thankyou dear
Khup chaan saadi explanation ❤
Hello madhavi, closeup dakhav, presentation bhari👍
सौ ताई नमस्कार आपणास नवीन व्यवसाय साठी खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ माऊलीआपल्या सगळयामनोकामना पूर्ण करो श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌼🌺🌺🙏🙏अभिनंदन ताई
Thankyou so much dear
ताई तुम्हाला तुमच्या नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा ताई तुमची साड्यांची चॅईस खूप छान आहे आणि तुम्ही ज्या साडया आणल्या आहेत त्या साड्यांचे कलरही खूपच छान आहेत खरंच खूप धन्यवाद नवीन व्यवसायासाठी
Thankyou
खूप मस्त आहे ताई साडी
Abhinandan
Saari must ahy tai tumchi ani purwa dogghi chi
Chan ahat sadya
ताई मी घरी येऊ का
Khup khup sunder aflatoon designs tuch nesaleli sadi aatishay sunder aahe Black n Rani boarderchi kiti cost aahe tyachi te sangshil ka pls
Thankyou dear 1250 ₹
Jay Shri Ram
Best of luck
Thankyou
ताई तुमच्या घरी आलेलं चालेल का तुम्हाला. मी सुध्दा टिटवाळा येथे राहते.
Tai video thoda jawalun ghet ja sadi ni t kalat naie
Bootal green color ahy तो
Price
सगळी डिटेल्स विडिओ मध्ये आहे
किंमत काय आहे
Purwa ne wear keleli sadi chi prize kiti ahe
1150 ₹
@madhavisvlog.4555 sankranti chya aadhi bhetu shakte ka mla ti sadi
ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते मी सुद्धा टिटवाळा राहते
मी अंबिवली ला राहते मी पूजा
Very good 👍
ताई cash on delivery भेटेल का plz....950 वाली
नाही
@madhavisvlog.4555 ताई मी चाळीस गावची आहे मला कशी पाठवाल मी फोन पे करू शकते
पूर्वा ne घातलेला ब्लाऊज दाखवा
एकदा तुम्ही माझं नाव घ्या साक्षी म्हणून म्हणजे मला समजेल का तुम्ही माझा मेसेज वाचला