Kalyan Ancient Port | कल्याण प्राचीन बंदर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- Kalyan Ancient Port was once a famous port after the internationally famous Sopara port of ancient times, the biggest ships of the world used to dock here, mainly the ships of Rome and Greeks, just behind the Durgadi fort is the place where multi-storey ships used to dock. After traveling for several days, these ships were repaired from the port of Kalyan. This port was known to traders in the western country as an important port for further journey to the country. From Kalyan Murbad Naneghat to Ujjain and Patliputra, the goods were transported by bullock carts, mules and horses, the information about the Kalyan port, which truly enriched Maharashtra, has been briefly given from this section, but the history of Kalyan port is much more than this.
प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त सोपारा बंदराच्या नंतर कल्याण हे एकेकाळी विख्यात बंदर होते, जगातील मोठ मोठी जहाजे कधी काळी इथे नागंरली जात होती प्रामुख्याने रोम आणि ग्रीकांची जहाजे, दुर्गाडी किल्याच्या मागेच ते ठिकाण आहे जिथे कधी अनेक मजली जहाजे नांगरली जात होती. अनेक दिवसांचा प्रवास करून ही जाहाजे कल्याण बंदरातून दुरुस्त केली जात, पुढे देशावर जाण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण बंदर म्हणून पाश्चिमात्य देशातील व्यापाऱ्यांना या बंदराची ओळख होती. कल्याण मुरबाड नाणेघाट मार्गे जुन्नर करत उज्जैन व पाटलीपुत्र पर्यंत हा माल बैलगाडीतून, खेचरावरून तसेच घोड्यांच्या पाठीवरून तांड्याने माल वाहतूक केली जात , महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समृध्द संपन्न करणाऱ्या कल्याण बंदराची माहीती थोडक्यात या भागातून दिली गेली आहे पण याही पेक्षा किती तरी पट्टीने कल्याण बंदराचा इतिहास आहे.
Location link : g.co/kgs/GgcVZY
Last Video link : • Mahamaaya Buddha's Mot...
Playlist link : • JEWEL OF SAHAYADRI
#Kalyan #ancient #port #rome #trade #silkroad #junnar #vlog #travller
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
छान ऐतिहासिक माहिती. आपल्या मौर्य व सातवाहन साम्राज्याचा गौरवशाली ऐतिहासिक वारसा. ❤❤
आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻💐
कल्याणच्या प्राचीन बंदराची अप्रतिम माहिती आहे
आपले मनःपूर्वक आभार सर 💐🙏🏻
माझ्यासाठी ही नवीच माहिती आहे, कल्याण बर्याचदा आलो आहे. पण यानंतर आपण दाखविलेले प्रत्येक ठिकाण बघण्याची ईच्छा आहे. nice vdo sir ❤❤
धन्यवाद 💐
फारच छान. आता पर्यंत अशी माहिती मिळाली नव्हती.
अभ्यास पूर्ण आणि सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान
माहितीपूर्ण व्हिडिओ
कल्याणची ऐतिहासिकता आज या आपल्या vdo तून पहावयास मिळाली. परत परत पाहण्यासारखा हा सुरेख व माहितीपुर्ण vdo बनविला आहे सर आपण. धन्यवाद..❤❤
आभार 🙏🏻💐
कल्याण हे इतके महत्त्वपूर्ण भूमिका निभावत होती हे आपण खूप छान पद्धतीने सांगितले छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
आपले मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🏻💐
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली सर खुप खुप धन्यवाद 👌🙏👍
आभार 🙏🏻💐
खुप छान ऐतिहासिक महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद सर, जयभीम नमो बुध्दाय 🙏🙏💐
धन्यवाद, नमो बुद्धाय जय भीम 💐
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे, तसेच छायाचित्रण पण खूप छान झाले आहे. धन्यवाद सूरजसर.
सर आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻💐
फारच सुंदर, मौल्यवान 🙏💐
धन्यवाद सर 🙏🏻💐
प्राचीन व्यापारीक बंदर कल्याण. काहीशी अनभिज्ञ,मौलीकतेने विपुल अशी सुत्र बद्ध माहिती आजच्या आपल्या बंदर सफरीतुन करुन दिली.कालचा उदया पासुन तर आजच्या दयनीय अवस्थेपर्यंतचा फिरता आरसा आपण आपल्या विवेनाद्वारे जो दाखवीण्याचा प्रयत्न केला तो अपुर्णेत पुर्ण असल्या सारखा वाटतो.खरोखर प्राचीनतेचं मग ती लेणी असो, शिलालेख असो, वास्तु असो की बंदर असो, त्या विषयीची अधिकृत आणि सखोल अशी माहिती आपल्या कडुन नेहमीच् मिळते.त्याबद्दल आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद 🙏 4:29
सर महाराष्ट्राला समृध्द संपन्न करणारा व्यापारी बंदर आज मात्र आपल्या सर्वांनाच अनभिज्ञ आहे थोडासा प्रयत्न केला आहे त्याला उजागर करण्याचा , याही पेक्षा कितीतरी मोठा इतिहास आहे अज्ञानाच्या काळ्याकुट्ट अंधारात गुडूप झालेल्या कल्याण बंदराचा...! 😊🙏🏻
अतिशय सुरेख मांडणी आणि माहिती
धन्यवाद सर 💐
अतिशय माहितीपूर्ण माहिती.
धन्यवाद सर.
🙏🙏🙏
आभार 💐🙏🏻
खुप महत्त्वपूर्ण 👌👌👌👌
धन्यवाद ✌🏻👍🏻
अति उत्तम प्रकारे वर्णित केले आहे. कल्याण बंदर बध्दल ची माहिती फार कमी लोकांना माहीत असेल ती तुम्ही इतिहास सहित वर्णित केली आहे. अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा.
सर कल्याण बंदर आज अस्तित्वात नाही पण त्याचा सुवर्णीन इतिहास मात्र काही अंशी या भागातून उजागर करणाराचा प्रयत्न केला आहे. 🙏🏻💐
शालेय विद्यार्थ्यांच्या इतिहासाचा आणि भुगोल चा पुस्तकातुन इतकी महत्वपूर्ण माहिती द्यायला पाहिजे.
महत्वपूर्ण माहिती संकलित केली धन्यवाद सर ..🙏🌹🙏
🙏🏻😊💐
मुद्देसूद व अभ्यासपूर्वक कल्याण बंधाऱ्याची माहिती कधीही न ऐकलेल्या गोष्टी तुम्ही सांगतात व तुमच्या कडून खूप प्रेरेना भेटते
धन्यवाद 🙏🏻💐
खुप छान माहिती. धन्यवाद.
धन्यवाद 🙏🏻💐
Very good and interesting informative videos ....
It's our rich Indian history.....
Thanks 💐
सर,खुप छान माहिती दिली👌👌
धन्यवाद 💐
Very rare information ❤👍
Thanks for you're appreciation 💐
महत्वाचा प्रोजेक्ट. अभिनंदन जगताप सर 🌹 छान प्रयत्न 🎉
सर अत्यंत महत्त्वपूर्ण बंदर आहे आणि त्यावर खूप कमी प्रस्तुतीकरण झाले आहे, आपण या माध्यमातून छोटासा प्रयत्न केला आहे. 🙏🏻💐
खुपच महत्त्वाची ऐतिहासिक माहिती दिली सर,
Video creation छान झाले 👏
धन्यवाद 🤟🏻✌🏻😍👍🏻
It's valuable piece of information 💙
Very informative video sir
Thanks sir 🙏🏻
Very nice information 🙏💐🙏
Thanks for you're appreciation 💐
Khup chan
दादा आपले मनःपूर्वक आभार 💐
उपयुक्त माहिती, धन्यवाद
🙏🏻💐
Khup chan sir
धन्यवाद 🙏🏻💐
Nice information 👍
Thanks for you're appreciation 💐
खुप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद 🙏🏻💐
अप्रतिम❤❤
धन्यवाद 🙏🏻💐
खुप छान माहिती दादा 👌
धन्यवाद 💐
खुप छान माहिती सर ❤
आपले मनःपूर्वक आभार 💐
छान माहिती 👌👌👌👌
आपले मनःपूर्वक धन्यवाद 💐
खुप महत्वापुर्ण माहिती दिली आहे सर तुम्ही 😊
धन्यवाद 👍🏻
खूप छान माहिती सर
धन्यवाद 💐
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
आपले मनःपूर्वक धन्यवाद 💐
Gr8 sir, really nice info and history provided by you .....salute to you 🙏
Thanks a lot sir for your appreciation 🙏🏻
Nice information 🎉
Thanks 😍💐
Very good
Thanks 😍
खुप छान सर ❤
✌🏻💐❤️
Chan
👍🏻💐
Surajji, thx for such important information about the kalyan city,which we'll know at the time of Samrat Ashoka and Satvahan wisdom.❤❤❤
🙏🏻💐
👍👍👍👍👍👍👍👍
Very interesting info suraj 👍🏽 keep it up
Sir thanks a lot for your appreciation 🙏🏻 ❤️
Awesome info, i was not know much about kalyan port n trades with other nation in ancient times, thanks a lot @Suraj Ratan Jagtap Dada 🙏💐for sharing such valuable information
Thanks for you're appreciation...🙏🏻💐
🙌👌✌
🤟🏻✌🏻👍🏻
Excellent. For the first time I could watch your content fully because of the English subtitles. Excellent research. Very informative. You are doing great. Congratulations 💐💐👏👍🎉
Sir thanks for your appreciation 🙏🏻
Thanks for you're valuable comment 🙏🏻
कल्याण मध्ये युआन श्र्वांग पण राहिलेला आहे त्याबद्दल विस्तृत माहिती दिली तर आणखीन ज्ञानात भर पडेल एका विहाराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तो कल्याण मध्ये राहिल्याचे माझ्या वाचनात आले आहे.
बरं, धन्यवाद 🙏🏻💐
जय भीम सर
आणखी असेच माहिती पूर्ण विडिओ बनवा ❤
होय, धन्यवाद 🙏🏻💐
Very Good Video sir 💐🎉🎊🪷
Thanks a lot 💐☺️
Kalyan madhe rahnyachi dhanyata vattey Aaj...
🤟🏻👍🏻✌🏻💐
Satvahan Kala Madhya han kila gautamiputra satkarni Ya Raja ne jinkala hota
पुरावे नाहीत तसे