Gangaramya Buddhist Temple ( Vihara)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • Gangaramya Buddhist Temple (Vihara) #panthasta #srilanka #buddhisttemples
    This is the 4th and very important video in the Sri Lanka series, the day we were waiting for was the full moon day of Vaishakh and on this day we visited a very important Vihara, the Gangaramaya Vihara where Sri Lankans believe that the hair metal of Samyak Sambuddha is installed. Here is the reference video.
    श्रीलंका सिरीज मधला हा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा विडिओ आहे, ज्या दिवसाच्या आपण वाट बघत होतो तो वैशाख पौर्णिमेचा दिवस आणि या दिवसात आम्ही अत्यंत महत्त्वाच्या एका विहाराला भेट दिली ते म्हणजे गंगारामया विहार जिथे सम्यक संबुध्दांचे केस धातू स्थापित आहेत अशी श्रीलंकन जनतेची धारणा आहे त्या गंगारामया विहाराच्या संदर्भातील व्हिडिओ आहे.
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
    Facebook Page link : www.facebook.c...
    Instagram link : www.instagram....
    Sri Lanka series part 1 : • Sri Lanka, Places to v...
    Sri Lanka Series part 2 : • What to see in Colombo...
    Sri Lanka series part 3 : • Buddhist Temple Kelani...
    Panthasta the traveller Travel vlog Vesak day 2024 Vesak day sri lanka 2024 buddhist ancient cave buddhist stupa colombo colombo sri lanka colombo travel guide sri lanka gangaramaya temple sri lanka travel guide sri lanka travel vlog sri lanka vlog #gangaramyatemple Gangaramaya temple colombo Vesak day 2024 srilanka

ความคิดเห็น • 54

  • @manasiuke7760
    @manasiuke7760 2 หลายเดือนก่อน +2

    तथागत भगवान सम्यक सम्बुद्ध आपलं दैवत
    अगदी डोळे पानावले हा संपूर्ण विडिओ पाहात असतांना की, किती भाव आणि श्रद्धा आहे श्रीलंकन लोकांच्या मनात . बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने तीन दिवस सुट्टी, त्यात तिथे केलेली रोशनाई, संपूर्ण शहर कसं दैदिप्यमान दिसत आहे.
    विहाराच्या बाहेर भगवंतांच्या आयुष्यातील मुख्य घटनांचे depiction अतिशय मनमोहक.
    तुम्ही तिथल्या सरकारचे पाहुणे म्हणून तिथे गेलात पण आजवर इतक्या कळकळीने किंवा तन्मयतेने माझ्या भारताच्या, महाराष्ट्राच्या, मुंबई च्या लोकांना हे दैदिप्यमान चित्र घरात बसूनच पाहता याव आणि त्यांच्या श्रद्धेत अधिक वाढ होऊन त्यांचे श्रद्धाबल अतुट व्हावे इतके महान काम सर, तुम्ही आम्हां सर्वांसाठी केले आहे, यासाठी तुमचे खूप खूप आभार
    खरतर शब्द कमी पडतील.
    सर्वात खास म्हणजे फोटो काढण्याची मुभा नसतांनाही तो आम्ही काढलाय आणि व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, हे तुम्ही सांगितले, हा प्रामाणिकपणा असल्यामुळे आणि त्यांमागील भावना की ,माझ्या लोकांना हे पाहता यावं, खरच खूप रोमांचक आहे.
    त्यामुळे " अदिन्नदाना " जरी झाल तरी त्यामागची चेतना महत्त्वाची आहे.
    सम्यक सम्बुद्ध हे चेतनेलाच महत्त्व देतात.
    " चेतना अहं भिक्खवे कम्मं वदामि |"🙏🙏🙏

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल मनापासून आभार 🙏🏻💐

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 2 หลายเดือนก่อน +2

    नमो बुद्धाय जय भीम

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน +1

      नमोबुध्दाय जय भीम

  • @ChandrakantLokhande-b1w
    @ChandrakantLokhande-b1w 2 หลายเดือนก่อน +1

    Dhamma Dhwaja mhana

  • @sagarbhole9561
    @sagarbhole9561 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर अस श्रीलंकेतील बौद्ध स्थळ आपण आपल्या चॅनल च्या माध्यमातून आपन प्रसारात करत आहात .आपणास खूप सारी मंगल मैत्री मंगल कामना.

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน

      आपले मनःपूर्वक आभार 💐

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 2 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर, आपण वैशाख बुद्ध पौर्णिमेची सिरिलंका येथील नेत्रदीपक सजावट दाखविली त्याबद्दल धन्यवाद! ❤ सजावट व आपण केलेले वर्णन ऐकून प्रत्यक्ष सिरिलंकेला असल्याचा भास झाला. 🙏💐

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल मनापासून आभार 💐

  • @rudhirdiagnostic6942
    @rudhirdiagnostic6942 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम. श्रीलंकन लोकांची बुद्धां प्रति प्रबल अशी आचरण धारणा. तिथल्या सरकारने अणि लोकानी सुरुवातीपासूनच खूप चांगल्या प्रकारे बुद्धिजम जतन करून ठेवले आहे .श्रीलंकन संविधानात सर्वप्रथम बोधीवृक्षची जतन अणि संवर्धन प्राथमिक कर्तव्य म्हणुन नोंद आहे.
    सूरज सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करून सर्वासमोर आणून आजच्या युगातील धम्मा चा प्रसार अणि प्रचार करता. Keep it up.

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน

      आपले मनःपूर्वक आभार 💐🙏🏻

  • @kalpanawankhede9750
    @kalpanawankhede9750 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती, खूप सुंदर 👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน

      आपले मनःपूर्वक आभार 💐

  • @amolsonone3221
    @amolsonone3221 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @JitendraArakh-ke1dk
    @JitendraArakh-ke1dk 2 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @satishsalve586
    @satishsalve586 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤🙏🙏🙏 खूप छान प्रेरणादायी माहिती

  • @arunalaxmaningle3132
    @arunalaxmaningle3132 2 หลายเดือนก่อน +1

    सूरज सर तुम्हीं ज्या प्रकारे माहिती सांगता ती अप्रतिम असते,मी श्रीलंकेला जाऊन आले आहे तेव्हा पण कोणी इतकी सुंदर आणि नेटकी माहिती सांगितली नव्हती... तुमचे खूप खूप आभार

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน

      आपले मनःपूर्वक आभार 💐

  • @manojshinde5447
    @manojshinde5447 2 หลายเดือนก่อน +1

    प्रेरणादायी माहिती👍👌

  • @dashrathjagtap8141
    @dashrathjagtap8141 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम प्रेरणादायी माहिती... बंधू 👌🏻👍🏻🌹🙏🏻

  • @sagarzende5644
    @sagarzende5644 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice 💐🎊🎉

  • @siddh_gaikwad
    @siddh_gaikwad 2 หลายเดือนก่อน +1

    श्रीलंकेमध्ये बौद्ध पौर्णिमा इतकी उत्साहात साजरी केली जाते हे हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी माहित नव्हत. सूरज सर तुम्ही केलेला हा व्हिडीओ श्रीलंका देशामध्ये बौध्द धम्माच महत्त्व सांगून जातो. खंताची बाब ही आहे, ज्या भूमीमध्ये खुद्द भगवान गौतम बुद्धांनी क्रांती केली, तिथे अजून अशा पद्धतीने बौद्ध पौर्णिमा साजरी होत नाही.
    सर अत्यंत महत्वपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน

      अमुल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद 💐

  • @shamraosomkuwar4494
    @shamraosomkuwar4494 2 หลายเดือนก่อน +1

    Excellent Sir, Very Nice

  • @sanjayhumbre6632
    @sanjayhumbre6632 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सर,
    आपल्या श्रीलंकेतील दौऱ्यात आपण जी बौद्ध संस्कृती आणि त्याची माहिती संकलित केली. त्याचबरोबर श्रीलंकेतील जनसमुदायात बौद्ध वारसा किती आत्मीयतेने जपला जातो याची प्रचिती आपल्या माध्यमातून आम्हास मिळाली खरंच आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपली वाटचाल निरंतर अशीच चालू राहो हीच आपणास शुभेच्छा....!!

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน

      आपले मनःपूर्वक आभार 💐

  • @maheshshirsath8824
    @maheshshirsath8824 2 หลายเดือนก่อน

    आपल्या मुळे श्रीलंका छान अनुभवायला मिळाली आहे.

  • @sagarbhole9561
    @sagarbhole9561 2 หลายเดือนก่อน +1

    नमो षाक्य मुनी तथागत बुध्दाय🙏🏻💐
    जय भिम सर 🙏🏻

  • @siddharthtalbhandare8692
    @siddharthtalbhandare8692 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice and very informative sir... Keep it up 👍

  • @sunilsoyanke7721
    @sunilsoyanke7721 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती दिली सर आपण, आणि तिथे पौर्णिमेला काय महत्व दिलं जातं आणि कशी साजरी केली जाते हे प्रत्यक्षात तुमच्या सहाय्याने आम्हाला बघायला मिळाले.🎉

    • @panthastathetraveller
      @panthastathetraveller  2 หลายเดือนก่อน

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल मनापासून आभार 💐

  • @ramaramaization
    @ramaramaization 2 หลายเดือนก่อน +1

    Keep up the good work...❤

  • @anilbhalerao3644
    @anilbhalerao3644 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती.

  • @surendrasalve9596
    @surendrasalve9596 2 หลายเดือนก่อน +1

    Suraj ji,Jai bhim namo buddhya ❤❤❤

  • @maandhammratnajadhav
    @maandhammratnajadhav 2 หลายเดือนก่อน

    Wonderful.

  • @maandhammratnajadhav
    @maandhammratnajadhav 2 หลายเดือนก่อน

    Millions thanks for this Virtual tour.

  • @manojshinde5447
    @manojshinde5447 2 หลายเดือนก่อน +1

    प्रेरणादायी माहिती👍👌