गौरी खूपच सुंदर... जी ठिकाणं पहायची होती पण अजुन जाणं नव्हतं झालं नेमकी तु तिकडून येवून आम्हाला दाखवली... छान manage केलं सगळं, माहेर, सासर आणि a अमेरिकेची आपली family ... thank you.. आवडला आज व्हिडिओ देखील आवडला.. खासकरून धबधबा ❤❤❤
गौरी मला वाटलं तू अमेरिकेला परत गेलीस. भावाचे लग्न झाल्यावर काही दिवसात अमेरिकेला परत गेलीस की काय असे वाटले होते. गांजा अप्रतिम होता. तुझ्या शब्दांची नशा चढली
Tai amhi jaun aalo sajjan gad khup chan ahe an mean mhanje tithe jaun as vatt ki apn swata samrthan sobat bolat firat ahot khup chan ... जय जय रघुवीर समर्थ 🙏🌺
मॅडम मी काल 26 जानेवारी ला सज्जनगड ला दुपारी गेलो होतो... प्रसाद पण घेतला... अजिंक्यताराला संध्याकाळी गेलो होतो... पण तुम्ही दिसला नाहित मला... नाहीतर फोटो घेतले असते

तुझ्या मुळे महाराष्ट्रातील नवीन ठिकाण बघता आलीत. खुप खुप धन्यवाद गौरी❤❤❤❤❤❤
ज्या ठिकाणी कधी जाण झालं नाही अशी ठिकाण तुम्हा मुळे आम्हाला पाहायला मिळाली. धबधबा खरं च खूप छान होता.
Dishant lay bhari sangtoy Bilva la..saawlitun bgh ki aapli bhasha ❤
Gouri khup chhan vatal g tuzyamule sarv kahi baghata ale ghar basalya dhanyvaad
Nice trip di ❤❤ khup chan video ❤❤
आपल्या इकडे आहेत ना पवनचक्या नाईकबा वरती आणि वाल्मिकी ला जाताना पण आहेत... Nice vlog 👌
Nice video from sweet talker Gauri Tai I visited Sajjangadh in १९८९ during my service in Telelephone Dept in Vaduj 🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🌸
मस्त सज्जन गड दर्शन झाले.
खूप गोड बोलतेस ताई जगाचे वास्तव तुल माहित आहे dowen to arteh आहे तु
सूंदर.
खूप छान , गौरी
गौरी, आम्हाला अकरा मारुतीचे दर्शन करा ना..🎉❤
,नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडिओ
@BhagyashriJavadekar हो
Gauri Gondavle cha nav ghetlas khup anand zala manala amhi saglyani Maharajancha abugraha ghetla ahe ❤😊
Tai amhi jaun aalo sajjan gad khup chan ahe an mean mhanje tithe jaun as vatt ki apn swata samrthan sobat bolat firat ahot khup chan ... जय जय रघुवीर समर्थ 🙏🌺
खूप छान झालाय प्रोग्राम तुमचा ताई.. मी तर तुम्हाला फक्त ऐकत राहते😅..Fab oratory 🎉..No Mumbai visit?😢
Khup chhan video aahe Tai. Happy republic day to you and your family!
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याहून तुमचा व्हिडिओ पाहत आहे!
आम्ही सातारकर आहोत
Tai mla tumhala bhetaychay khup iccha aahe tumhi kadhi janar aahat amerikela
Gindavlyala jaun alis ka geli hotis tr gondavlysarkhe maharanjch pavitra thikani gela ki maheri gelyvsarkh watt
Bhatghar dharan majha gavala aah.Shirwal jawalach Dharan mhanato Avi tech asav
अमेरिकेला गेलात का?
👍
🙏🏻🙏🏻
Yavateshwar gela hota ka. ? Amhi lahan aastana sampurna payarya chadun jayacho vadilanbaribar parali madhun.
Jarndeshwar cha vlog ka nahi kela maz Maher aahe tithe.😊
हि सर्व ठिकाणे म्हणजे सातारा ची शान आहे ताई आम्हाला अविनाश दादा ला भेटायचे होते
Mi pan gelya mahinyat firayala aali hoti tevha hya pavanchkkya baghitalya hotya
❤
Namaskar tai
मॅडम मी काल 26 जानेवारी ला सज्जनगड ला दुपारी गेलो होतो... प्रसाद पण घेतला... अजिंक्यताराला संध्याकाळी गेलो होतो... पण तुम्ही दिसला नाहित मला... नाहीतर फोटो घेतले असते
सर्व आठवणी सोबत घेऊन जात आहात.... काळजी घ्या.❤
Gauri thoseghar he maze sasar ahe tithe ghar ahe ata koni rahat nahi. Itaki dharne ahet tithe pan thoseghar madhe water prbm ajun ahech.
Transportation jast nahi. Gavat dudh milat nahi.
अमेरिकेच्या निवडणुकीमुळे भारतीयावर काही परिणाम होईल का आपल्या नोकरीला काही धोका येणार नाही ना
Ha parshn mala pan vichricha hota please vlog bnva gurritai
सज्जनगडावर जाताना वाटेत खिंडीतला गणपतीचं दर्शन घ्यायचं ना बिल्लूला मोर बघायला भेटला असता
जर्मनी ला पॅन खूप पवन चक्की आहेत
Hii gauri
Tuzya sasubai kivha aai babana tikde ameriket gheun ja chan vlog hotil
माझा मुलगा पण ल़ंडन मध्ये आहे