Aai khup bharii shopping ag aai sarvanchya aavdich aanlas tula kay aavdt tujha aavdich kahich nai aanlas aapan asach krto sarvanchya aandat aapla aanad n Til tel vaprat ja devala changla asta chan ahe chappal video cha end ♥️👌
ताई तुझे खूप मनापासून आभार 🙏🙏 तु किती छान लक्ष दिले माझ्या कडे मी माझ्या साठी काहीच नाही घेतले खूप छान वाटलं ताई 🥰 आपलेपणा दिसुन आला तुझ्या ह्या प्रेमात 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
Khup chan shopping Zali ki g 👌🤗👍🙌 cooker mini mast bhetlay costly pn nhiye 😊 Ani Aai ha dress tuza mala khup awdto tula ha color khup uthun disto mast diste tu 😊👌😍🥰😘 vlog pn chan
ताई जेव्हा व्हिडिओ पाहते तेव्हा स्वामी ची मूर्ती हात वर केलेली पाहते आस वाटत स्वामी चे हात गळून आले आसतील आपण जेव्हा हात वर करतो तेव्हा कस होत खरच सांगू मला वाटत माझेच हात गळून आले की काय राग नको मानू ताई
ताई तुझ्या या कमेंटसाठी खूप मनापासून आभारी ❤️❤️❤️ आणि हो ताई राग नाही ग उलट तुझा भाव किती छान आहे 🙏🙏 पण ताई ते ब्रम्हांडनायक आहे त्यांच्यापेक्षा शक्ती कोणामध्ये ग ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
ताई वयस्कर व्यक्ती ना जास्त बिस्कीट देऊ नये कफ होतो त्यांना आजीसासूबाईंना त्रास झाला होता बिस्कीट मुळे त्या वेळी Dr. नि सल्ला दिला आहे सर्वं वयोवृद्धांसाठी साठी जास्त बिस्कीट चांगले नसतात
हो ग ताई तु बरोबर बोलली पण माझ्या सासूबाई खूप वयस्कर नाही ग ताई 🥰 खूप धावपळ करून काम करतात शेतीच फक्त झालं काय दात काढले म्हणून सध्या नरम वस्तू खात आहे दुसरे दात बसो पर्यंत 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
श्री स्वामीं समर्थ महाराज की जय ताई
श्री स्वामी समर्थ आई 🙏🏼🙏🏼🌹🌹
खूप छान व्हिडिओ आहे👌👌👍👍♥️♥️💖💖💖
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Shree Swami Samarth tai vedio kupch sunder ahe 💞💞💞💞💞💞💞💞💞👏👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
ताई तुमचा स्वभाव पण खूप छान आहे
ताई तुमचे खूप मनापासून आभार ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Shri Swami samrth tai ❤❤
ताई विडिओ खुप छान वाटला श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️❤️🧿
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खुप सुंदर हविडिओ 🎉❤
खूप खूप आभारी ताई❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Shree swami samarth ❤tai tumche saheb(dada) kay work kartat?
Shri Swami Samarth Tai video khup chan aahe tai short video takatja🎉🎉🎉🎉❤❤❤
खूप मनापासून आभारी ताई करेन ग ताई ❤️❤️ हळुहळु अजून इतकं मला जमत नाही ग ताई ❤️ पण तु खूप छान विचार केला ताई 😘 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏
छान वीडियो बनवतात
खूप मनापासून आभारी 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
ताई तुमचा परिवार खूप सुंदर आहे
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Shree Swami Samarth ❤❤❤❤❤❤aai
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏ताई ❤️❤️
Nice vlog Aai ❤❤ chan shopping kirana maal chi ❤❤ tc Aai ❤❤
खूप मनापासून आभारी अलका ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Nice vlog ❤️😊
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Chan video aai love u so much ❤🎉 shree swami samarth❤
खूप खूप आभारी ताई❤️❤️🙏श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Hello tai mala pan tumche vedio kup avadatat....love u....tumhala bhetayche aahe mala...❤❤
Aai khup bharii shopping ag aai sarvanchya aavdich aanlas tula kay aavdt tujha aavdich kahich nai aanlas aapan asach krto sarvanchya aandat aapla aanad n Til tel vaprat ja devala changla asta chan ahe chappal video cha end ♥️👌
ताई तुझे खूप मनापासून आभार 🙏🙏 तु किती छान लक्ष दिले माझ्या कडे मी माझ्या साठी काहीच नाही घेतले खूप छान वाटलं ताई 🥰 आपलेपणा दिसुन आला तुझ्या ह्या प्रेमात 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
Khup chan shopping Zali ki g 👌🤗👍🙌 cooker mini mast bhetlay costly pn nhiye 😊 Ani Aai ha dress tuza mala khup awdto tula ha color khup uthun disto mast diste tu 😊👌😍🥰😘 vlog pn chan
खूप खूप मनापासून आभारी स्नेहल ❤️ कशी आहे ग तु अग तुझे दादा जो ड्रेस पिस आवडला कि घेऊन शिवाय ला देतात मला न सांगता 😂 🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 स्नेहल ❤️❤️
मी बोलणारच होते डोळे का सुजले
गुलाबपाणी cotton ठेवत जा
छान बनवता विडिओ रिप्लाय द्या मला पण छान वाटेल ताई
❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Tai aajcha vlog khup chan hota aani kirana shoping pan chan keli shree swami samarth❤
खूप मनापासून आभारी ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
क्षी स्वामी समर्थ ताई ❤️
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
👍👍 ❤ श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Shree Swami Samarth tai ❤❤
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
MI pan bharpur Kirana aanla khoop offer hotya tai tuzya sasu baina maza 🙏 namaskar sang
खूप मनापासून आभारी ताई, ❤️तुम्हाला offer मिळाल्याबद्दल खूप छान वाटलं 🥰 नक्की सांगते सासूबाईंना ❤️ श्री स्वामी समर्थ ताई 🌸🙏🙏
खूप छान खरेदी केली कुक्कर मला खूप जास्त आवडले छान आहे
@@sunitavishnu449 खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ ताई कश्या आहेत तुम्ही मला तुमची आठवण आलेली तब्बेत बरी आहे ना ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई ❤️❤️
हो मी छान तुझी वृंदावन ट्रीप कशी झाली तू कशी आहेस
मावशी व्हिडिओ छान होता
खूप खूप आभारी ज्योती ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Tai evadha bazaar kiti mahine jato tula
तुमचा विडव छान असतात
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ व्हिडीओ आवडल्या बदद्ल 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Tai evadha bazaar kiti mahine jato tula Nakki sang
अग ताई सामान जसं संपेल तसं मी आणते असं ठरलेलं नसतं की किती दिवस चालेल इतकं सामान 🥰 आपल्याकडे पाहुणे वगैरे खूप असतात ग ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🌸🙏🙏
Aho tai kevadi hi biscuit,he khane changle naste,maza lahan 12 varsha cha mulga dekhil khat nhi,ya pexa kaju,badam,khajur kha ki😅
हो ग ताई बरोबर आहे तुझ पण मुलांना थोडं वेगळं चटपटीत पाहिजे असत जरा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई ❤️
Hi aai roj chota ka asana pn vidio takat ja plz chan vat
ताई तुझ्या ह्या इतक्या छान प्रेमासाठी खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️❤️❤️ मी नक्की व्हिडीओ टाकण्याचा प्रयत्न करेल ताई 🥰 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई जेव्हा व्हिडिओ पाहते तेव्हा स्वामी ची मूर्ती हात वर केलेली पाहते आस वाटत स्वामी चे हात गळून आले आसतील आपण जेव्हा हात वर करतो तेव्हा कस होत खरच सांगू मला वाटत माझेच हात गळून आले की काय राग नको मानू ताई
ताई तुझ्या या कमेंटसाठी खूप मनापासून आभारी ❤️❤️❤️ आणि हो ताई राग नाही ग उलट तुझा भाव किती छान आहे 🙏🙏 पण ताई ते ब्रम्हांडनायक आहे त्यांच्यापेक्षा शक्ती कोणामध्ये ग ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
Tai tumchya recipe dakhvat ja recipe pahyala aavdtat
हो ताई मी नक्की प्रयत्न करेल रेसिपी दाखवण्याचा ❤️❤️ खूप मनापासून आभारी ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏
ताई वयस्कर व्यक्ती ना जास्त बिस्कीट देऊ नये कफ होतो त्यांना आजीसासूबाईंना त्रास झाला होता बिस्कीट मुळे त्या वेळी Dr. नि सल्ला दिला आहे सर्वं वयोवृद्धांसाठी साठी जास्त बिस्कीट चांगले नसतात
हो ग ताई तु बरोबर बोलली पण माझ्या सासूबाई खूप वयस्कर नाही ग ताई 🥰 खूप धावपळ करून काम करतात शेतीच फक्त झालं काय दात काढले म्हणून सध्या नरम वस्तू खात आहे दुसरे दात बसो पर्यंत 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
@satyabhamaghuge5609 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻माझेही व्हिडीओ बघत जा हं 😊
@@seemaslifestyle4327 हो ग ताई नक्की बघणार मला माहित नव्हतं ताई तुझ पण चॅनल आहे म्हणून 🙏
Tai kiti unhealthy bhusar maal bharla ahe,ajibat healthy nahi
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tumch purv disha konti
अग ताई मी जिथे देवघर ठेवलेल आहे ति पूर्व दिशा आहे ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Mahnj devanch tond purvela ahe
Ani ak darvaja kontya dhishela ahe
नाही ताई देवाच तोंड पश्चिमेला आहे 🙏🙏