सावधानतेचा इशारा आपण नेहेमी देता -हमास समर्थकांच्या संबंधी, व आत्ता चीन -रशिया -बायडेन सरकार ह्यांच्या विषयी उत्तम विश्लेषण व आत्ता सोनार सारखी येणारी माहिति असते माहितीपूर्ण व्हीडिओ व तोही सौम्य, सभ्य भाषेत 👌👌👌👌🙏
जय ईजरायल देश जय भारत💂💂💂 जय भारत देश जय तिब्बत देश तिब्बत को भारत अमेरिका आजाद करवायेगे तिब्बत चीन से आज़ाद होगा नेहरू के कारण तिब्बत देश को चीन ने हडप्पा है नेहरू के कारण
अतिशय माहितीपूर्ण उत्तम vdo. रडार यंत्रणा सोनार यंत्रणा यातील फरक कळला. तुमचे vdo बघणे ही नित्य गरज झाली आहे. सर्वकष माहिती मिळते. त्या मागील तुमचे कष्ट मेहणतीला त्रिवार वंदन ❤👏💞
आंतरराष्ट्रीय घडमोडी वर आपले भाष्य सर्वात सखोल आणि पूर्ण महितीनिशी असते , चायना, नेपाल आणि एशियन टायगर काँट्रीज आणि भारत या समंधी व्हिडिओ बनविण्यास विनंती
आपले व्हिडीओ माहितीपूर्ण असतात,पण आवाज खुपच कमी असतो.मोबाईलचा आवाज कमी करता येतो पण कमीच असेल तर वाढवता येत नसतो.दक्षता घ्यावी ही विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
सर, नमस्कार , एक दुरुस्ती ह्या व्हिडिओ मध्ये सुचवतो ते म्हणजे बोलण्याच्या ओघात तुम्ही बायडन चीनला भेट देणार आहेत,असं सांगितलंय पण मिळालेल्या माहितीनुसार शी झिंगपिंग ,अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे बायडन ह्यांची भेट घेणार आहेत.
The way of explanation with indication of pictures by Chedrashekhar Nene is excellent. Language is very simple.Even a layman can inderstand such analysis.
Sir request you to create another channel solely fir your videos. The alerts get lost in the content of this channel. You can replicate your videos in new and this channel you can get a sense where people are watching
No country can rely on USA. On one side it will show great respect for India and simultaneously push forward Canada and Qatar for anti-India actions. Canada and Qatar have no guts to go against India, of their own.
Nice video on current affair of China. India need to speed up the process of trying to become world's largest manufacturing hub and close cooperation with USA in the field of defense.
Nene sir. Shubh Padva🙏. Sir thumhi mhantay Bhartacha pragti ch aalekh unchvtoy. Mg fb varti video yetat ki 🇮🇳 cha Rupaya ghasarla. Vishvas konavar thevaycha.😮. Rupaya chi ghasarn ya baddal video Kara plz 🙏.
Thanks for making this informative video on geo-political situations. I request you to also make a video on recent voting by India in the UN against Israel. Its impact on Indo-Israel ties.
Sir, Tumhala padavyachya shubhechha.. To end our business route with israel, china started hamas war. Now to end our FDI, can they start something here? Sawadh aika pudhalya haka.. They have a specific game GO where you try to Stop opponents moves. They will surely do it.. Chaitanya upadhye
या अणु अस्त्रांना काही तरी अर्थ आहे काय ? अत्यंत शक्तिशाली फक्त १० अणु बॉम्ब संपूर्ण पृथ्वी नष्ट करण्यास पुरेसे असतांना उरलेले अणु बॉम्ब आणखी किती वेळा पृथ्वीला भस्मसात करणार हे बघायला बघायला तरी कोण शिल्लक उरणार आहे ? तात्पर्य : - पृथ्वीवर सर्वत्र सगळा महा मुरखांचा बाजार भरलाय एवढे नक्की .
भाजप ला २०२४ जिंकायचं असेल तर मोदी अमित शहा ला तातडीने पायउतार करणे अत्यंत गरजेचे आहे...कारण केंद्र फक्त गुजराथला प्राधान्य देतय...यामुळे इतर राज्यात भाजपची लोकप्रियता वेगाने घसरतीये...भाजप द्वेष वाढतोय.
China jar weak zala tar Chinese ughuar Muslims plus Pakistan both same time Bharat sarkar la bhari padtil.China ek nation ahe jo Muslims control karu shakto.
चीन व पाकिस्तान वद्दल बरंच ऐकतोय वर्षभर पण काही जबर दोघांच्याही बाबतीत झालेलं दिसत नाही अजुन… उदा. १. पीओके अजुन पाकिस्तानातच आहे २.पाकिस्तान अजुन एकसंधच आहे ३. पाकिस्तानला बेलाउट पॅकेज मिळाल्याने उलट मदतच झालीए ४. मालदीवमध्ये चीन धार्जिणं सरकार आलंय त्यामुळे चीनला बळच मिळतंय ५. चीनमधे एवढी आर्थिक कुचंबणा झालीए तरी त्याचे परिणाम काही फार मोठे अजुनतरी बाहेर दिसत नाहीयेत
सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्राची मागणी करावी.
या सर्व गोष्टी व्यवस्थित होण्या करता २०२४ मध्ये पुन्हा एकदा भा ज प चे सरकार बहुमताने येणे गरजेचे आहे. कारण भेळ पुरी सरकार आले तर नक्कीच सत्यानाश होइल
भारताच्या या भूमिकेचं प्रत्येकाने स्वागत केले पाहिजे.
जय हिंदू राष्ट्र
नेने सर धन्यवाद
तुमचा गाढा अभ्यास तुमच्या सादरीकरणात जाणवतो
आपणाला दिपावलीच्या शुभेच्छा !
आपल्याला आन्तर्ग लोकांपासूनच जास्त धोका आहे जय श्रीराम
श्री चंद्रशेखर नेने आपणास दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
नेने सर तुमच्या तोंडून विश्लेषण ऐकणं हा एक खरच सुखद अनुभव असतो
सर,अज्ञात मित्र जे विदेशत भारतीय शत्रुंचा सफाया करित आहेत, 2024 नंतर ही सफाई भरतात देखिल शुरू होइल का? आपल्या उत्तराची प्रतीक्षा राहिल.
सावधानतेचा इशारा आपण नेहेमी देता -हमास समर्थकांच्या संबंधी, व आत्ता चीन -रशिया -बायडेन सरकार ह्यांच्या विषयी उत्तम विश्लेषण व आत्ता सोनार सारखी येणारी माहिति असते माहितीपूर्ण व्हीडिओ व तोही सौम्य, सभ्य भाषेत 👌👌👌👌🙏
वास्तविक आपल्या देशांतर्गत बाबी मध्ये आपल्याला जास्त धोका आहे
श्री चंद्रशेखर नेने जी आपण अगदी अभ्यास पुणँ माहिती दिली👌 आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
नेणे साहेब तुमच्या video ची आम्ही खुप आतुरतेने वाट पाहत असतो 🙏
खूप छान विश्लेषण,सर.
आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
शस्त्र फार महत्त्वाचे नाही,ते चालविणारे हात महत्त्वाचे आहे.
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
🙏🙏🙏
शुभ दिपावली.
खुपच चांगली बातमी तितक्याच सकारात्मक पध्दतीने व विस्तृतपणे माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
आपले आणि चायनाचे भविष्यात युद्ध होण्याचे शक्यता आहे का
जय ईजरायल देश जय भारत💂💂💂 जय भारत देश जय तिब्बत देश तिब्बत को भारत अमेरिका आजाद करवायेगे तिब्बत चीन से आज़ाद होगा नेहरू के कारण तिब्बत देश को चीन ने हडप्पा है नेहरू के कारण
अतिशय माहितीपूर्ण उत्तम vdo. रडार यंत्रणा सोनार यंत्रणा यातील फरक कळला. तुमचे vdo बघणे ही नित्य गरज झाली आहे. सर्वकष माहिती मिळते. त्या मागील तुमचे कष्ट मेहणतीला त्रिवार वंदन ❤👏💞
आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉
श्री नेने सर, सरलेलया दीपावली, पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, आशादायक आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत धन्यवाद, 🎉🎉🎉
नमस्कार
अतिशय सुंदर माहिती दिली
धन्यवाद
दिवाळीच्या शुभेच्छा सर 🙏
आंतरराष्ट्रीय घडमोडी वर आपले भाष्य सर्वात सखोल आणि पूर्ण महितीनिशी असते ,
चायना, नेपाल आणि एशियन टायगर काँट्रीज आणि भारत या समंधी व्हिडिओ बनविण्यास विनंती
व्हीडीओचा आवाज कमी आहे.
जय हिंद
दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
नेने काका
Jayhind. Great. Nene. Sir
भैया दूज की हार्दिक शुभकामनाएं
दिवाळीच्या शुभेच्छा सर !!! 🪔🪔🪔
नेपाळ आणि चीन च्या बाबतीत एक व्हिडिओ बनवा कारण चीन नेपाळ मध्ये अनेक हाय वे बनवतो आहे
चिन नेपाळ मध्ये हायवे बनवुन हवेतच विरून जानार
@@ravindranikam6026कसे? ते सांगा.
नेहमीच उत्तम असते आपले विवेचन❤❤
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍
Solid sir
अतिशय लहान आवाज
शुभ दिपावली🚩🚩🕉️🕉️💐💐
खूप छान विश्लेषण
Khoop Chan mahiti! Padavyachya shubhechcha!!!
खूप छान
Jai hindu rashtra
Pictures are very essrntial part of shri Nene's video.
Very nice explamataion in effectve way.👍
गुरूजी नमस्कार 🙏🏻🙏🏻
दीवाळीच्य खूप खूप शुभेच्छा
Very nice information sir
चीनवर बहिस्कार टाकून त्यांची आर्थिक नकेबंदि करायची
Khup chan video banavalat sir..
Asech vdo banavat raha. Ani apalya Bharat deshacha nagarikana alert karat raha..
Jay hind
आपले व्हिडीओ माहितीपूर्ण असतात,पण आवाज खुपच कमी असतो.मोबाईलचा आवाज कमी करता येतो पण कमीच असेल तर वाढवता येत नसतो.दक्षता घ्यावी ही विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
Good information!
दीपावली व पाडवा निमित्त तुम्हाला मंगलमय शुभेच्छा!!
V. V. Thanks
Deepawali padvycha shubhechha 🎉
सर, नमस्कार , एक दुरुस्ती ह्या व्हिडिओ मध्ये सुचवतो ते म्हणजे
बोलण्याच्या ओघात तुम्ही बायडन चीनला भेट देणार आहेत,असं सांगितलंय पण मिळालेल्या माहितीनुसार शी झिंगपिंग ,अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे बायडन ह्यांची भेट घेणार आहेत.
हो ती माझी चूक झालीय 😔
@@ChandraNene
सर , बोलायच्या ओघात होतं असं, तुमचे व्हिडिओ हे कायम माहितीपूर्ण असतात, आणि आम्ही ते कायम पाहतो.
Very excellent news Nene sir.Thanks 🙏
Vidio faracha chan mahiti denara ahe
Cina and Americas kashasathi bhetatat ahe
Low audio, as usual
The way of explanation with indication of pictures by Chedrashekhar Nene is excellent.
Language is very simple.Even
a layman can inderstand such analysis.
Massta
Very good video sir!
Simple and easy to understand explanation.
chan.
शुभ दीपावली
जनसंख्या नियंत्रण कार्यक्रम चिन सुरू करणारच
Thanks for such informative video😊
Good
UK rejig ....want video on it . David Cameron has returned .
साहेब नमस्कार.
तुलनेने आवाज कमी आहे.
Sound is very Low.
will you please improve sound quality and re-load this video? important subject and cannot listen. please do it immediately.
ऑडिओ इशू मुळे व्हिडीओ ऐकायची इच्छा होत नाही😢
Sir request you to create another channel solely fir your videos. The alerts get lost in the content of this channel. You can replicate your videos in new and this channel you can get a sense where people are watching
🙏 नेने जी - पाकिस्तानात लोकशाही नावालाच आहे
सध्या बाजारात उपलब्ध वस्तूंवर Made in China असे लिहिले असते. ह्या वस्तू तैवान बनवितो की शी झिंग पिंग चा चीन ?
Best and latest information
your Sound quality should be improve
No country can rely on USA. On one side it will show great respect for India and simultaneously push forward Canada and Qatar for anti-India actions. Canada and Qatar have no guts to go against India, of their own.
Nice video on current affair of China. India need to speed up the process of trying to become world's largest manufacturing hub and close cooperation with USA in the field of defense.
व्वा..........
नाहीं नाहीं भारत करणार अमेरिका फ़क्त पाठिशी उभा रहाणार जसा तो यूक्रेन च्या पाठिशी उभा आहें 😅😅😅
complications due to general uncertainty in life , worries me . Sometimes wisdom fails ?
Nene sir. Shubh Padva🙏.
Sir thumhi mhantay Bhartacha pragti ch aalekh unchvtoy. Mg fb varti video yetat ki 🇮🇳 cha Rupaya ghasarla. Vishvas konavar thevaycha.😮. Rupaya chi ghasarn ya baddal video Kara plz 🙏.
Thanks for making this informative video on geo-political situations. I request you to also make a video on recent voting by India in the UN against Israel. Its impact on Indo-Israel ties.
🎉🎉🎉🎉🎉 10:16
Sir,
Tumhala padavyachya shubhechha..
To end our business route with israel, china started hamas war.
Now to end our FDI, can they start something here?
Sawadh aika pudhalya haka..
They have a specific game GO where you try to Stop opponents moves. They will surely do it..
Chaitanya upadhye
Please improve audio quality
तुम्ही
इस् राएल असे दोन वेगवेगळे उच्चार करून ऐका
आवाज?
या अणु अस्त्रांना काही तरी अर्थ आहे काय ? अत्यंत शक्तिशाली फक्त १० अणु बॉम्ब संपूर्ण पृथ्वी नष्ट करण्यास पुरेसे असतांना उरलेले अणु बॉम्ब आणखी किती वेळा पृथ्वीला भस्मसात करणार हे बघायला बघायला तरी कोण शिल्लक उरणार आहे ? तात्पर्य : - पृथ्वीवर सर्वत्र सगळा महा मुरखांचा बाजार भरलाय एवढे नक्की .
भाजप ला २०२४ जिंकायचं असेल तर मोदी अमित शहा ला तातडीने पायउतार करणे अत्यंत गरजेचे आहे...कारण केंद्र फक्त गुजराथला प्राधान्य देतय...यामुळे इतर राज्यात भाजपची लोकप्रियता वेगाने घसरतीये...भाजप द्वेष वाढतोय.
अमेरिकेच्या नादी लागून भारताचा युक्रेन होईल
China jar weak zala tar Chinese ughuar Muslims plus Pakistan both same time Bharat sarkar la bhari padtil.China ek nation ahe jo Muslims control karu shakto.
🙅🙅🙅🙅🙅🙅🙅
Aani ek goshta Visru naka "Vote For Modi!"
मोदींमुळे शक्य होणार बरोबर ना पंत?
चीन व पाकिस्तान वद्दल बरंच ऐकतोय वर्षभर पण काही जबर दोघांच्याही बाबतीत झालेलं दिसत नाही अजुन…
उदा. १. पीओके अजुन पाकिस्तानातच आहे २.पाकिस्तान अजुन एकसंधच आहे
३. पाकिस्तानला बेलाउट पॅकेज मिळाल्याने उलट मदतच झालीए
४. मालदीवमध्ये चीन धार्जिणं सरकार आलंय त्यामुळे चीनला बळच मिळतंय
५. चीनमधे एवढी आर्थिक कुचंबणा झालीए तरी त्याचे परिणाम काही फार मोठे अजुनतरी बाहेर दिसत नाहीयेत
खर विश्लेषण केलं.
आवाजच नाहीये विडिओ ला
levelky tumchi jayshankarnahi kidowal nahi mody tumchaadvic ghenar nahi pl dadar paryant thik 😊