भारतासह प्रगत राष्ट्रांपुढील आव्हान म्हणजे 'बेकायदेशीर' घुसखोर... | Chandrashekhar Nene
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024
- भारतासह प्रगत राष्ट्रांपुढील आव्हान म्हणजे 'बेकायदेशीर' घुसखोर...
#DolaldTrump | #France | #Germany | #ChandrashekharNene
अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या - www.mahamtb.com/
आहो पुण्यात जनता वसाहत पर्वती पायथा येथे बघा लाखो रोहींगे , बांगलादेशी आहेत
What our home ministry is doing?
नेने साहेब भारतातील राजकारणी हे माफिया आहेत घुसखोरांना भारतात घुसून देऊन देशद्रोह करण्यात ते पटाईत आहेत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे
एकदम भयावह दृश्य डोळ्या समोर उभ केलत. सद्य परिस्थिती आहे. सरकारने वेळीच इलाज न केल्यास.... तसेच ही जबाबदारी आपली देखील आहेच.
खूप मोठ्या प्रश्नाची चर्चा केली सर तुम्ही.
खरंच यांना हाकलायला हवं!
भारतीय नागरिकांनी त्यांच्या प्रादेशिक भाषेचा वापर रोजच्या व्यवहारात वाढवायला हवा जेणेकरून घुसखोरांना सहज ओळखता येईल आणि त्यांच्याशी व्यवहार टाळता येईल.
सुंदर निवेदन..... अभ्यासपूर्ण निवेदन..... सुरेख निवेदन......
मी फक्त राज्यातील बातम्या आईकतःहोतो पण तूमच्या विचार देशातील विदेशातील विचार आवडली
आपले विष्लेशान खुप चंगले आहे.मराठी तुम ही माहिति अस्ताना मजा येते जय हिंद जय भारत
अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल मी आभारी आहे.
नमस्कार नेने जी फार छान आणि उत्कृष्ट विश्लेषण. जय हिंद. वंदेमातरम्.
सुंदर झाला हा व्हिडीओ।
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍
उत्तम व्हिडिओ ..... अभिनंदन
नेने साहेब तुमचे स्वागत असो
धन्यवाद.
१००% लोकांची विभागणी २०% गणपती उत्सवात पाणी वाटप करायचे फूल उधळण करायची.
२०% लोकांनी सामाजिक कार्य करायचं ६०% लोकांनी दंगल घडवायची त्यांच्या बचावासाठी १००% लोकांनी उतरायचे.
पण त्यांच्या विरोधात एकही मोर्चा त्या लोकांनी काढलेला इतिहासात नोंद नाही.
असेल तर सांगा.
धन्यवाद सर
Khup chhaan
Lot of thanks sir tumachya Marathi karya seve vishaee ,,Rajiv dikshit 2nd tumich God bless you 1000 yrs
नेने सर सुंदर माहिती
कौनसा भी ऐसा कानून जो भारत को नुक्सान पहुंचाता है उसे खत्म करना चाहिए जय हिंद जय भारत
Good interpretation of current situation.
खूप छान व अभ्यासपूर्ण विश्लेषण
सीमा हैदरप्रमाणे नेपाळमार्गे घुसखोरी करणारे जे कोणी असतात,त्यांची हकालपट्टी कशी करायची, ह्याचं उत्तर आधी शोधायला हवे.
खुप छान माहिती. मी नेहमी आपले व्हिडिओ पाहतो.
उत्कृष्ट विश्लेषण
भारताची सिमा, म्यानमार ला जिथे लागुन आहे, तिथे कुंपण घालण्याचे काम फारच संथ गतीने सुरु आहे, असे वाटते. हा भुभाग जरी नैसर्गिक दृष्ट्या काही बांधकाम करण्यास प्रतिकुल असला तरी भारतिय तंत्रज्ञान पाहता हे काम अवघड वाटत नाही.
Excellent 👍
सर
आपण खूपच अभ्यास पूर्ण माहिती देत असतात
घुसखोरी ही प्रत्येक राष्ट्राची डोकेधुखी आहे भारतात आज आलेले बांगलादेशी डोखेदुखी ठरत असतील तर
आपण अखंड भारत पुन्हा होवा असा कसा विचार करू शकतो मग पुन्हा डोखेदुखी वाढणार नाही का सर आपण यावर आपले विचार मांडावे ही विनंती
काळ्याना सर्व फुकट हवे असते
अतिशय सुंदर विश्लेशन
इतर देशांत काय चालले आहे,हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नीट कळते.धन्यवाद.
खुप छान विश्लेषण
ha vdo chan aahe 12:48
Good to see frequent videos.
Nice
सर एक डिटेल व्हिडिओ भारत आणि चीन आताच्या घडीच्या संबंधात एक व्हिडिओ बनवा.
Jai Sanatan
भारतातील घुसखोरी बद्दल बोला, त्यांना कसे हाकलवायचे त्यावर bola
ने. ने. साहेब. राम. राम. 🙏👍✌️💪
जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍
थोडक्यात काय तर ऐन्जेला ही जर्मनी नावाच्या तथाकथित फोरास रोडवरील एका चाळीची मालकीण. 😂😅
Chaan information sir
There are 57 Muslim Countries. Not a single Country allow Rohingyas.or any Muslim Immigrants.
नेने सर , आपणास सांगावेसे वाटते की,भारतात बांगलादेश नेपाल, रोहिंग्या यांच्या मुळे घुसघोरी मुळे भारतात काही प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे .ह्या विषया वर मार्गदर्शन करून ,या विषयावर आपण चर्चा करावी .
डोनाल्ड ट्रम्प खूप काही म्हणाले पण US Mexico border वर भिंत बांधली गेली नाही. स्वतः Trump वर अनेक खटले चालू आहेत.
एक मेक्सिकन अमेरिकन पुढारी महिला म्हणाली होती अमेरिकन लोक घुसखोरांना येऊ देऊ नका म्हणून ओरड करतात पण घुसलेले स्वस्त मजूर वापरतात. महिलेचे नाव आठवत नाही
POK हवाय पण तिथले लोक नकोत असं नाही करता येत.
भारतातील सरकार हे कधी करनार भारततात सर्वाधिक इस्लामिक घुसखोर आहेत भारतीय घुसखोर बददल बोला.
Some policies implimentation is depend upon court decision
सर्व प्रधम नेपाल बाऊंड्री सील बंद केली पाहिजे,
बाहेरुन पोरींना आणायचे, आपले पोट भरण्यासाठी?
👌👌👌👌
1) पाश्चात्य देशांनी भारतातील हिंदुंना नोकर्यांवर ठेवावे. ते कधीही त्या देशाविरुद्ध जाणार नाहीत. या साठी आपण प्रयत्न करावेत.
2) सद्य सरकारने याबाबत पाश्चात्य देशांशी छुपा करार करावा. असा 'निरोप' आपण योग्य ठिकाणी का पोहोचवत नाहीत ?🙏
बायडन काही करूशकत नाही। त्याना मेक्सिकन हवेच असतात काम करायला। सर्वानाच मेक्सिकन फूड आवडत। मार्केल ला मुल पैदा करायचाचा परोपकार।
गोरे लोक khadde खनायला तयार nastat, मेक्सिकन ते काम करतात
Je Maharashtra madhe bhaiye yetat
Thanks for taking the efforts to brief in detail.nice information
Very nice infirmation
Do you think sir if we inform police will they take action? Then Netas will come in action
गेल्या 55 वर्षात 9 करोड पेक्षा जास्त लोकांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केला आहे. बांगलादेशी, पाकिस्तानी बहुतेक संख्येने.
Pok आपल्या ला का नको आहे सर ????
In Mumbai along with the Harbour Line GTB railway station and Chunabhatti railway station there are lots of illegal Bangladeshi
त्यांना हाकलण्यासाठी काय करावं लागेल याचा action plan केला पाहिजे
Sulpher content in Russian crud oil is more ,where as Iraki crud oil sulpher content is low so it is best Quality.
मदरशा मध्ये जर धार्मिक प्रशिक्षण दिले जाते आहे तर हिंदू ची ही धार्मिक प्रशिक्षण केंद्रे निर्माण सरकारने मान्यता देण्यात यावी.
परधर्मिय लोकांना सरकारने पेन्शन देऊ नये.
आणि बाहेर देशातून जो पैसा परधर्मिय लोकांना मिळतो, तो बंद करता येईल का ????
संयुक्त राष्ट्र संघ याबाबतीत कांहीं करु शकत नाही का?
Amerikecha heva vatava ashi tyanchi geographical location ahe. Ajubajula fakt Mexico Ani Canada.
Je trasdayak nahit.. Aplyakade ekdam ulat ahe.
South American देशात ज्यांना native म्हणतात असे लोक मोठ्या संख्येने आहेत. हे Europeans येण्या आधी पासून इथे रहात होते. आता ह्या देशांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. हे लोक जर US मध्ये आले तर घुसखोरी आधी कोणी केली? European लोकांनी का आताच्या South American लोकांनी? जमीन मुळात कोणाची होती?
What’s happening in africa. They are now talking about doing trade between african countries in local currencies.
They are talking about united nations of africa like Europe
Do you see it happening? Is india helping this thought?
पर राज्य बंदी कायदा शक्य आहे का?
Bhaetache kaay mhanve lagel....bangladeshi rohingya ajun kon kiti mahiti nahi.....ranetyancha help ne bhartiy zale ka tar vote bank
Modi pahije yogi pahije bas Bjp pahije he Kharach ahe.
Aaplya. Desh. Tar. Dharma. Shala. Konihi. Ya. Kuthe. Pan. Raha. .
Soda manavtaa jeehadee gairfayda ghetoy
2cr nahi , 4 cr chya varati Bangladeshi illegal aapalya deshat rahat aahet
Mhanaje he jihadi lok jagasathi dokedukhi , problem ahet
GOOD COMMENTARY ABOUT EUROPEAN MIGRANTS BUT USA HAS DIFFERENT STORY. LOW WAGE JOBS ARE TALOR MADE FOR THESE IMMIGRANTS. USA CITIZENS DONT LIKE TO WORK ON THESE KIND OF JOBS. So THEY ARE NOT GOING ANYWHERE AS LONG AS IT IS PROFITABLE FOR COUNTRY. Trump TATYA HAVET GOLYA MARTOI 😅
Sagle mulslam ghuskor rach ahet.
Ghus khora badal samany nagrikani bhag ghene he aatishay mahatwach hay je virodhi nete taynchi baju ghetat taynacha jantene bycot karne aawashak aahe aadar card va iter documet banvinar deshdrohi karwaich tuarn aawshkta aahe tyanana turugat tabtob band karayla pahije jaihind
Kapus to kapad
Hi jatach muddam tyachyasathich karya karate