लग्न सोहळा आणि हळद उतरणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 1.7K

  • @amolkandalkar4207
    @amolkandalkar4207 2 ปีที่แล้ว +97

    🎉अभिनंदन अनिकेत 🎊आता तूझे फॉलोव्हर्स मुली कमी होतील लग्न केल्यामूळे 😜कित्येक मुलींचं हृदय तोडलंस मित्रा तू 😘 अभिनंदन आणि पुढच्या सांसारिक वाटचालिक शुभेच्छा 💐

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 2 ปีที่แล้ว +2

    गोष्ट कोकणातील अनिकेत व श्वेता यांचा झाला विवाहसोहळा!
    दोघांच्या गळ्यात पडल्या पुष्पमाळा!
    ईशआशीर्वाद आणि रसिकांच्या शुभेच्छा मिळोत तुम्हाला वेळोवेळां!!
    आमच्या सर्वांकडून तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा!!नांदा सौख्यभरे!😊💐❤️❤️

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 2 ปีที่แล้ว +194

    अनिकेत, प्रगत आणि बाकी लोकांनी आम्हाला आधीच दाखवले तुझे सगळे कार्यक्रम, फार सुंदर तुम्हा उभयतांस भावी आयुष्या करिता खुप खुप शुभेच्छा..!!

  • @pravinparab9311
    @pravinparab9311 2 ปีที่แล้ว +15

    अभिनंदन अनिकेत, 💐नांदा सौख्य भरे 💐
    तुम्हा उभयताना शुभाशीर्वाद, आई पावणाई देवीची कृपा सदैव तुम्हा उभायतांच्या पाठीशी राहो 🙏

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 ปีที่แล้ว +11

    अनिकेत दादा,खुप खुप अभिनंदन. तुम्हा दोघांच्या वैवाहिक जीवनात कायम आनंद राहो हीच पावणा देवी चरणी प्रार्थना. नमस्कार सर्वानाच..

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 2 ปีที่แล้ว

    Mast खूपच सुदंर धम्माल लग्न सोहळा खूपच छान पार पडला अनिकेत तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ खूप छान होता

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 2 ปีที่แล้ว +58

    खूप खूप अभिनंदन अनिकेत,खूप शुभेच्छा ़ स्वामी समर्थांचा आशिर्वाद सदैव तुमच्यावर राहोत या सदिच्छा ़

  • @nutansankholkar5
    @nutansankholkar5 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत आणि श्वेता नवविवाहितांचे हार्दिक अभिनंदन! 💐💐 तसेच वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा! 💐💐

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +47

    हार्दिक हार्दिक अभिनंदन अनिकेत आणि श्वेता... उभयतांना खूप खूप आशिर्वाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 ปีที่แล้ว

    खूप मजा आली तुझ्या लग्नातली धमाल बघून..🔥🔥🔥
    आणि खूप youtuber आलेले...pragat loke, JK Vlog.. आणि खूप जण होते.. त्यांनी पण तुझ्या pre wedding shoot च लग्नातले विडिओ टाकले..ते पण बघितले खूप म्हणजे अप्रतिम झाला सगळे समारंभ अगदी साखरपुडा.. pre wedding.. लग्न आणि नंतरचे विधी. सगळे निर्विघ्नपणे पार पडले...खूप मजा आली.....

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 ปีที่แล้ว +12

    श्री अनिकेत आणि चि, सौ, का, श्वेता अभिनंदन नांदा सौख्य भरे श्री गणपती बाप्पा आणि आई पावनाईचा आशीर्वाद सदैव असुंदे जय महाराष्ट्र👏✊👍

  • @jaiprakashsohani6806
    @jaiprakashsohani6806 2 ปีที่แล้ว

    दोघांच अभिनंदन आणि वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @gajananraut6926
    @gajananraut6926 2 ปีที่แล้ว +3

    अनिकेत लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
    तारकरली येथे अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे,परंतु त्यामुळे तारकर्ली येथील गरीब गावकऱ्यांचे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. आपल्याला एक नम्र विनंती आहे कि आपण आपल्या युट्युब माध्यमातून तारकर्ली येथील गरीब गावकऱ्यांच्या व्यथा जनतेसमोर मांडाव्यात. जेणेकरून तेथील गरीब गावकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल. धन्यवाद.

  • @sunilgopale6348
    @sunilgopale6348 2 ปีที่แล้ว

    खूप छान कार्यक्रम झाले अभिनंदन👍🙏🤞

  • @sarjeraomali5985
    @sarjeraomali5985 2 ปีที่แล้ว +50

    अभिनंदन अनिकेत दादा ❤आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला 🙏आंनदी, सुखी राहा, प्रेमाने संसार करा ❤💞फक्त आम्हाला आणि तुमच्या. मित्र परिवाराला कधीही विसरू नका 🙏 खूप खूप आशीर्वाद 🙏WEL COME वहिनी ❤तुमचे गोष्ट कोकणातील परिवारामध्ये स्वागत आहे 👍👌💞🙏❤

    • @nitinpawar8247
      @nitinpawar8247 2 ปีที่แล้ว

      अनिकेत तुम्हा दोघांना अनेक आशिॅवाद नितिन पवार चिंचवड पुणे

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 ปีที่แล้ว

      खुप छान लग्न सोहळा .अनिकेत ,सदा सुखी रहा.

    • @vedikagawade4433
      @vedikagawade4433 2 ปีที่แล้ว +2

      🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 thanku sarjerao saglyancha manatl bolat

  • @sureshbhambid6308
    @sureshbhambid6308 2 ปีที่แล้ว

    खुप खुप हार्दिक शुभेच्छा. छान ऊत्तम लग्नाचे कार्यक्रम पार पडले.

  • @nikitavinod8384
    @nikitavinod8384 2 ปีที่แล้ว +36

    Khoop shubhechya doghana...
    Pan asa feel nakki zhal saglyana je tuzha video nehami pahat an subscribers sathi help keliye ..tu rhoda selfish zhalas....tuzhe video awadat hote karan tu khara hotas...aata thida motha zhalyacha garv aalyasarkha vatala....pan asa karu nkos...aahe tasach raha and all the best for future

  • @sumatishindenarsale9165
    @sumatishindenarsale9165 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन अनिकेत तुझ व श्वेताच तुम्हा उभयतांना खुप खुप आर्शिवाद नांदा सौख्य भरे

  • @dattatray_markad
    @dattatray_markad 2 ปีที่แล้ว +7

    अनिकेतजी, हार्दिक अभिनंदन-शुभ आशिर्वाद आणि वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...

  • @rupalihumane2273
    @rupalihumane2273 2 ปีที่แล้ว

    एकमेकांमध्ये असलेला विश्वास,
    हीच तुमची कहाणी..
    कारण त्यामुळेच मिळाली आज,
    राजाला त्याची राणी..
    लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा!

  • @jyotinagpurkar6053
    @jyotinagpurkar6053 2 ปีที่แล้ว +20

    Nanda Saukhybhare.
    Lagnachi tarikh fakt sangayala hawi hotis Aniket, ithe chuk jhali. Family aahe na aapan ....

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन खूप मजा आली बघायला व्हिडिओ बघायला हसून हसून पोटात दुखलं

  • @mousamitalashilkar3281
    @mousamitalashilkar3281 2 ปีที่แล้ว +24

    Congratulations to Aniket and Shweta...Wish you both a Very Happy Married Life.

  • @adititendolkar5061
    @adititendolkar5061 2 ปีที่แล้ว

    Abhinandan Aniket Shweta..... Nanda saukhya bhare.... God bless u💐💐💐💐💐

  • @Srgawastc
    @Srgawastc 2 ปีที่แล้ว +3

    अनिकेत तुला तुझ्या बायकोची शप्पथ आहे..... खरं सांग लग्नात किती खर्च केला????
    तुम्ही दोघेही खुश रहा..... छान संसार करा..... 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 2 ปีที่แล้ว

    मिस्टर अँड मिसेस रासम दोघांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐 व्हिडीओ अप्रतिम अप्रतिम, लाजवाब. गोष्ट कोकणातलीच्या अनिकेतच लग्न झालं मनापासून आनंद झाला रासम परिवार पूर्ण झाला

  • @surajmulam4820
    @surajmulam4820 2 ปีที่แล้ว +15

    Congratulations both of you.. Happy married life✨😊🥰

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 2 ปีที่แล้ว

    असाच सुंदर प्रवास चालू राहूदे,हिच परमेश्वरा जवळ माजी प्रार्थना.

  • @deeppawar2689
    @deeppawar2689 2 ปีที่แล้ว +7

    Congratulations bhava🎉🎊 vahini khup morden aahe an vatat nahi ki vahini gavala shetichi kam krel aas baki tu hushar aahes ch khup khup shubechya tula 👍

    • @ramkrushnapatil9825
      @ramkrushnapatil9825 2 ปีที่แล้ว

      Aai vadil hyanch kayam margdarshan ghyave. V gavi sheti karavi.

  • @aartidevle5425
    @aartidevle5425 2 ปีที่แล้ว

    आई पावनादेविच्या आर्शिवादाने लग्नकार्य खुप छान पार पडलं. तुम्हां उभयंतांना खुप खुप शुभेच्छा🎉🎊💐🌈🧿

  • @parkashbhojane8449
    @parkashbhojane8449 2 ปีที่แล้ว +5

    लग्नानंतर आम्हाला विसरू नका लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनिकेत ईथुन पुढचे विडीयो जोमाने पाठवत राहा जय गिरनारी मिरज

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन अनिकेत आणि श्वेता नवं दाम्पत्याला लग्नाच्याहार्दिक हार्दिक शुभेच्छा 👏👏👏 खुप छान लग्नसोहळा पार पडला 👌 अनिकेत तुझ्या लग्नात मंगल अष्टका चालु होत्या तेंव्हा सर्वींसोबत आम्ही सुद्धा मंगल अष्टका म्हणत होतो, खुप छान वाटले,पण महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला वाटले तु सुध्दा तुझ्या लग्नात मंगल अष्टका म्हणत असशील 😂 कारण तुला‌ आवड आहे ना मंगल अष्टका म्हणायला, अनिकेत कसं वाटलं तुझ्या लग्नामध्ये सर्व जन अगदि आवडिने आणि प्रेमाने मंगल अष्टका म्हणताना तुम्हां नव वधूवरांना आशिर्वाद देताना मस्त ना. 👌
    आमचेही खुप खुप आशिर्वाद आहेत तुम्हा दोघांना 👏👏👏👌👍🙏

  • @kokanivaibhav2434
    @kokanivaibhav2434 2 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन नांदा सौख्य भरे💐 दादा
    पण sorry एक खंत वाटतेय सगळे video आपल्या गावचे असतात लग्न पण गावात करायला हव होत कारण video काही गोष्टी missing वाटल्या रेत काढताना म्हटल्या जाणाऱ्या ओव्या हळद उतरवनीच्या ओव्या ह्या सगळ्या गावात पार पडल्या असत आणि आम्हाला पण यायला मिळाल असत 🤪
    काही कमी जास्त बोललो असेल तर क्षमा असावी 🙏

    • @vaishalil.4879
      @vaishalil.4879 2 ปีที่แล้ว +1

      एकतरी शूभकार्य (लग्न)ठाण्यातील घरी व्हावे असे आई, बाबा, आजी यांचे मत असावे व असल्यास त्यात वावगे काहीच नाही . कारण अलीकडेच एक शूभकार्य (थोरल्या मुलाचे लग्न )गावी संपन्न झाले. व ठाण्यातील घरी नुकताच ताबा मिळून ग्रूह्प्रवेश झालाय. म्हणून औचित्य असावे.

  • @jaywantrajput4768
    @jaywantrajput4768 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन अनिकेत 💐💐प्रगत लोके कोकण संस्कृती आणि जीवन कदम ह्यांचे ब्लॉक बघितले तुझ्या लग्नाचे

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 2 ปีที่แล้ว +11

    खुप खुप शुभेच्छा व मनापासून अभिनंदन पुढील आयुष्यात सुंदर प्रवास घडू दे,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️😍😍😍
    !! श्री स्वामी समर्थ !!💐💐💐

  • @jayaramdesai1306
    @jayaramdesai1306 2 ปีที่แล้ว

    अनिकेत, अभिनंदन खुप खुप हार्दिक शुभेच्छा, आईच्या आजोळी कळण्याला देवीच्या दर्शनासाठी येऊन जा, अभिनंदन

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 2 ปีที่แล้ว +16

    Heartiest congratulations Aniket& Shweta! 🎉🎉🎉❤️

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 2 ปีที่แล้ว

    कार्यक्रम बघून खूप छान वाटले.

  • @Amruta1437
    @Amruta1437 2 ปีที่แล้ว +6

    Congratulations to both of you 💐 Stay blessed and happy together👩‍❤️‍👨

  • @sanjivarekar4110
    @sanjivarekar4110 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन अनिकेत 💐नांदा सौख्य भरे ...तुझ्या
    लकी दादा चा मित्र !
    संजीव आरेकर लालबाग चिंचपोकळी

  • @GaneshJadhav-ct7ob
    @GaneshJadhav-ct7ob 2 ปีที่แล้ว +18

    Bhava lagnachi tarikh tari sangayachi srvana he kanjuspana cha laxshan aahe ........tu bolvalas mhanje sarva yetat ase nahi pan prem aapulki aaste .....

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन तुझं अनिकेत तुझा संसार सुखाचा हो होवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 2 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन तुझे, संसार सुखाचा हो. 💕
    आमचे तुला आशीर्वाद आहे 👍👍

  • @ganeshhujare810
    @ganeshhujare810 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन अनिकेत तुमचे दोघांचे वैवाहिक आयुष्य सुखासमाधानाचे जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @vaishali9922
    @vaishali9922 2 ปีที่แล้ว +5

    Heartiest Congratulations Aniket & Shweta. Wish you Happy Married Life. God Bless you 🙏 ❤️

  • @sanjaymestry65
    @sanjaymestry65 2 ปีที่แล้ว +2

    लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
    श्री. अनिकेत व सौ. श्वेता
    दोघांचा पुढील आयुष्यात संसार आनंदात होउ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @sangeetaborker4040
    @sangeetaborker4040 2 ปีที่แล้ว +6

    Congratulations aniket and shweta. Happy married life both of you. God bless you always. Stay healthy and keep smiling

  • @user-zv6yo1xv8q
    @user-zv6yo1xv8q 2 ปีที่แล้ว

    अनिकेत तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचं वैवाहिक जीवन सुखाचा असो असे अनेक आशीर्वाद लग्न फार छान झाले🥂🤗

  • @aishwaryabireed6115
    @aishwaryabireed6115 2 ปีที่แล้ว +7

    Heartiest Congratulations to both of you ♥️ Happy married life 💐💐

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 2 ปีที่แล้ว +1

    Abhinandan Aniket aani Shweta💐💐🎉🎉🎉. Khup khup shubhechha. Nanda suakhyabhare ❤️💑❤️🌹🌹🎉🎉🎉

  • @vaibhavirane6611
    @vaibhavirane6611 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations Aniket Ani Shweta.. 💐💐Stay always blessed ❤️😊

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 ปีที่แล้ว +2

    दादा वहिनी ला म्हणजे तुझ्या वाहिनीला पण विडिओ मध्ये घे..आता पूर्ण परिवाराला घेऊन विडिओ कर❤

  • @sakshidete6261
    @sakshidete6261 2 ปีที่แล้ว +5

    Congratulations Dada we are so happy for you 💖 All the best for your married life 🎊🎈

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 2 ปีที่แล้ว

    Khup khup shubhecha aniket nanda sokya bare 💐💐 shree swami Samantha 👌👌👌👍

  • @bharatipoojary4121
    @bharatipoojary4121 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations Aniket And Shweta Wish you a happy married life💐 ❤🥰

  • @KokanLike
    @KokanLike 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन गोष्ट कोकणातली चे करता धरता अनिकेत रासम😊❣️🤝💐

  • @ajinkyaprabhudesai8033
    @ajinkyaprabhudesai8033 2 ปีที่แล้ว +30

    "CONGRATULATIONS TO BOTH OF YOU ANIKET & SHWETA" ♥️ "HAPPY MARRIAD LYF" 🤵🏻👸🏻🥰

  • @jiteshsalvi6351
    @jiteshsalvi6351 2 ปีที่แล้ว

    वो.. दा...नो सुर - वात झाली.. संसाराची, अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्या...

  • @ashishbelose
    @ashishbelose 2 ปีที่แล้ว +7

    Congratulations for both of you 🎉🎉🎉🎉🎉 Have happy married life ahead 🎉

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 2 ปีที่แล้ว

    लग्नाचा आणि हळदीचा कार्यक्रम खुप छान झाला. तुम्हा दोघांना अनेक आशिर्वाद, वैवाहिक आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा!!!

  • @minakshirane4570
    @minakshirane4570 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations Aniket and Shweta happy married life both of you ❣️❣️❣️

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 2 ปีที่แล้ว +1

    चि. अनिकेत आणि चि. सौ. कां. श्वेता या दोघानाही खूप खूप हार्दिक अभिनंदन नांदा सौख्यभरे. आणि आता लग्न तर झाले. आता तरी रोज डेली ब्लॉक येतील काय. डेली ब्लॉक टाकशील असी आशा बाळगतो. 💐💐❤️❤️🎁🎁🌹🌹💕💕

  • @user-fi9qk4pk9v
    @user-fi9qk4pk9v 2 ปีที่แล้ว +9

    Congratulations and wish you'll a happy married life... God bless💐😍❤️

  • @geetagaikwad6354
    @geetagaikwad6354 2 ปีที่แล้ว

    लग्नाच्या खूप खूप. शुभेच्छा असचे हसत खेळत रहा भावी आयुष्य सुखात जाओ

  • @pearlofgulf935
    @pearlofgulf935 2 ปีที่แล้ว +7

    Congratulations and wish you’ll a happy married life… God bless ❤️❤️

    • @rehanafadnaik951
      @rehanafadnaik951 2 ปีที่แล้ว +1

      Happy married life gad bless ❤️❤️❤️

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 ปีที่แล้ว

    तुला आणि वाहिनीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🥳🎁 तुमचे सगळे आयुष्य सुखात समाधानात समृद्धी चे जावो..हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.......आणि वाहिनीला गोष्ट कोकणातली परिवारात खूप खूप स्वागत..❤
    दादा आता वहिनी पण दिसलीच पाहिजे तुझ्याबरोबर vlog करताना... कारण सगळ्या विडिओ मध्ये बघितले की तुझी आणि वाहिनीच bonding chemistry Excellent अप्रतिम आहे... त्यामुळे आणखी मजा येणार.........❤🔥👌🏻

  • @mriganayanajoag3691
    @mriganayanajoag3691 2 ปีที่แล้ว +4

    Congrats Aniket & Sweta
    Wish you both HAPPY MARRIED LIFE

    • @raosahebkharat6616
      @raosahebkharat6616 2 ปีที่แล้ว

      Congress aniket & shweta Wish you both Happy married life

  • @namitasarang6612
    @namitasarang6612 2 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन अनिकेत आणि श्वेता👏👏👏👏👌👍

  • @vidyasawant9387
    @vidyasawant9387 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations Aniket and Shweta.Wish you both happy married life.God bless you both.

  • @komalsonawane3867
    @komalsonawane3867 2 ปีที่แล้ว

    मला खूप आनंद झाला तुझ लग्न बघून

  • @shushamghadi5194
    @shushamghadi5194 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations Both Of You 💐💐😊 Happy Married Life

  • @vanadanasalvi3153
    @vanadanasalvi3153 2 ปีที่แล้ว

    आधी तुम्हा दोघांना शुभेच्छा तुमच्या हळद ऊतरनीला जो खोबरया चा सीन भारी बाटला बावा 👌👌👍👍❤❤

  • @abys323
    @abys323 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations !! Wish you both a happy & prosperous married life 💞

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 2 ปีที่แล้ว

    अनिकेत दादा शुभ मुहूर्तावर तुमचा विवाह संपन्न होणार होता..... विवाह निर्विघ्न आणि सुफल संपुर्णम् पार पाडला अशी मला अपेक्षा आहे. 🙏🏻असे मी ग्राह्य धरतो.. आणि तुम्हांला शुभेच्छा देतो.. 🙏🏻
    दादा आणि वहिनी तुम्हां नवदापंत्यास माझ्या कडुन लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🏻यापुढील तुम्हां दोघांचे आयुष्य सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, पावित्र्य, प्रसन्नता, मांगल्य तसेच भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻 दादा आणि वहिनी तुम्हां दोघांचे आज पासुन एक नविन आयुष्य सुरु होत आहे.. दोघांनी एकमेकांना समजून, उमजुन पुरक रहा.. तुम्हां दोघांच्या प्रेमाचा झरा असाच निरंतर, चिरंतन वाहत राहुदे आणि आजूबाजूची बाग सदैव अशीच बहरत, फुलत, मोहरत आणि डौलत राहुदे म्हणजे यांचा अर्थ असा की येथुन पुढे फक्त तुम्ही राजा, राणी तुमच्या दोघांचाच संसार असे नव्हे तर लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन तसेच दोन घरांचे मिलन देखील असते..... दोघांनी एकमेकांना, ऐकमेकाच्या घरातील सदस्यांची विचारपुस करायची त्यांचा सांभाळ करायचा.. दोघांनी मिळून पैपाहुणे, आप्तेष्ट, स्नेही मंडळी, गरीब यांची विचारपुस करायची प्रत्येक वेळी या सर्वाना काही हवेच असते किंवा आर्थिक मदत हवीच असते असे नाही दोन मायेचे शब्द देखील पुरेसे होतात..... तुम्हां दोघांची काही स्वप्ने असतील ती जोडीने पुर्ण करा... तुम्हांला जे हवे ते मिळो... सारे काही आपलेच आहे असे म्हणुन मनापासुन सारे काही करा.. आयुष्यातील सर्व सुख, दुखः ना हसत हसत सामोरे जा.. आयुष्यातील सर्व आनंदाच्या क्षणांचा आस्वाद घ्या, आनंदाच्या क्षणांची साठवण करा.. इतकेच बोलेल कारण दादा पेक्षा मी वयाने, मानाने, कर्तृत्वाने लहान आहे.. फार काही बोलणार नाही, बोलु इच्छित नाही..... पुनश्च एकदा माझ्या आणि माझ्या घरातील सर्व सदस्यांन कडुन तुम्हां दोघांना शुभेच्छा🙏🏻 आणि अनेक अनेक आशिर्वाद 🙌🏻

  • @hemantmestry8883
    @hemantmestry8883 2 ปีที่แล้ว +3

    💐💐लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत आणि श्वेता वहिनी तुम्हाला पण💐💐

    • @vijays3311
      @vijays3311 2 ปีที่แล้ว +1

      Congratulations 😊

  • @mayursatam1934
    @mayursatam1934 2 ปีที่แล้ว

    Lagnat Pratyaksh Hajar nasun suddha tithe Hajar aslyasarkhe vatat hote jase tuzya gavchya pratek vlog madhe vatat aste ekdam tase, grand sohala zala.... Abhinandan donhi ubhyantas 🎉

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 2 ปีที่แล้ว

    अनिकेत तुम्हां दोघांना शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि लग्न सोहळा एक नबर पार पडला.खुप छान व्हिडीओ झाला देवर डान्स पण छान झाला.

  • @chaitanyababrekar2986
    @chaitanyababrekar2986 2 ปีที่แล้ว

    लग्न सोहळा खूप छान पार पडला आणि तुम्हा उभयतांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @user-ze3zt8hg8g
    @user-ze3zt8hg8g 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप छान छान शुभेच्छा, तुमच्या संपूर्ण परिवाराला कोणाची नजर लागू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आमची आजी खूप गोड आहे❤️, अनिकेत दादा मी तुला गणपतीला भेटलो होतो फोडा बाजारात, माझा गाव गडगेसखल ❤️🙏🏻काळजी घेवा सोयन रव्हा 🙏🏻❤️

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन अनिकेत. नांदा सौख्यभरे 🌷💖

  • @ravindrathakur9040
    @ravindrathakur9040 2 ปีที่แล้ว

    दोघांना ही लग्नाच्या शुभेच्छा भरभरून दादच लग्न गावात पारपडले साध्या सोप्या पद्धतीने मुंबई त नुसता झगमगाट गावांतील गांणी म्हणारी आजी नव्हती सोनकडी बनव्हनारी आजी नव्हती शेणाने सारवलेल्या अंगण नव्हते अशी बरीच माणसं नव्हती गावात केलस असतं तर अप्रतिम आसत

    • @jyotinagpurkar6053
      @jyotinagpurkar6053 2 ปีที่แล้ว

      Shivay mumbaitlya lagn kharchat ghar bandhun jhala asta

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 ปีที่แล้ว +1

    छान झाला लग्न सोहळा, तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤

  • @cahitaliparab2325
    @cahitaliparab2325 2 ปีที่แล้ว

    Aniket tumha ubhaytas aamche khup khup aashirvad.Aai Pavnai, Ganpati bappa he said tujhya pathishi aahet.

  • @prakashkolap1369
    @prakashkolap1369 2 ปีที่แล้ว

    अनिकेत आणि श्वेता या नवदाम्पत्यास भावी सुखी ,समृद्ध ,आरोग्यदायी सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा ।। नांदा सौख्यभरे ।।

  • @maheshnistane4326
    @maheshnistane4326 2 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा दोघानही 💐💐💐💐💐

  • @nehak6145
    @nehak6145 2 ปีที่แล้ว

    Aniket tujhi pari disayla ahey bari pan, tujhya sobat gavi rahun sansar karil tevhach kasotila utrel khari.Tumha doghanche khup khup abhinandan

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 2 ปีที่แล้ว

    तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐

  • @atulinamdar6594
    @atulinamdar6594 2 ปีที่แล้ว

    🎊🎉👍🏻खूप खूप अभीनंदन आणि शुभेच्छा ‌‌ उभयंताना...

  • @Aklujtadka_66
    @Aklujtadka_66 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे झालं तूझ लग्न माझा तूला आशिर्वाद कायमचा आहे सुखी संसाराची सोपी वाटचाल आनंदी राहा 👍🏻😊

  • @shkan3828
    @shkan3828 2 ปีที่แล้ว

    खूप मज्जा आली. हा मिक्स व्हिडिओ जास्त आवडला.
    तुमचे सर्व विधी पाहिले.तुमची सर्वच माणसे चांगली आहेत.
    पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांनाच आशिर्वाद. असेच मस्त मस्त व्हिडिओ पाठवत रहा.

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 ปีที่แล้ว

    अनिकेत,तुला वैवाहिक जीवनात सुख, आरोग्य, आनंद,यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @pushpashedge2014
      @pushpashedge2014 2 ปีที่แล้ว

      अनिकेत,एकदम राजबिंडा दिसतो आहेस

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुझे कार्यक्रम अधिच पाहिले खूप छान व सुंदर आहे पण मन थोडे नाराज झाले ज्या अनिकेतला गावाचे इतके प्रेम व जीव आहे तिथे एकही कार्यक्रम केला नाही असो तुझी ईच्छा महत्वाची दोघांनाही अभिनंदन 👏👏👏 ☺श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या वर सदैव राहो 🙏🙏🙏व लग्नानंतर आम्हाला व तुझ्या जीवलग मित्र परिवाराला विसरू नको

  • @pranalibavkar349
    @pranalibavkar349 2 ปีที่แล้ว

    👌🙏अभिनंदन अनिकेत तुम्हा . उभयतांना👌🙏🌹

  • @swatipatil1191
    @swatipatil1191 2 ปีที่แล้ว

    खुप खुप शुभेच्छा आणि तुझे अभिनंदन..छान वाटलं

  • @radhashenoy6061
    @radhashenoy6061 2 ปีที่แล้ว

    Congratulation Aniket.... 👍👍👍👍Tuzhi ardhagini khup Sunder aahe.... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 2 ปีที่แล้ว

    खूप खूप आशिर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा पुढिल वाटचालीसाठी प्रगतचा विडीयो पाहीला शनिवारी खूप छान नांदासौखभरे

  • @user-dr8tt1jl4s
    @user-dr8tt1jl4s 2 ปีที่แล้ว

    अनिकेत, लग्न सोहळा खुप सुंदर झाला तुम्हां दोघांना खूप खूप आशिर्वाद 👍👍

  • @omkarkelaskar8707
    @omkarkelaskar8707 2 ปีที่แล้ว

    अनिकेत दादा तुला आणि वहिनीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐. लग्न खूप मस्त झाले . मजा आली व्हिडिओ बघायला.

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 2 ปีที่แล้ว

    छान वाटला व्हिडिओ हळद उतरणीचा. खूप एन्जॉय केला हसायला खुप आलं. हार्दिक शुभेच्छा दोघांनाही.

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations both of you 💐🙌🏻
    प्रगत च्या चायनल वर कधीच पहिला व्हिडिओ आम्ही पण आमच्या हक्का च्या गोष्ट कोकणातली परिवारात बघण्याची मजाच खूप वेगळी आहे ❤️ नवीन सुनेचे कुटुंबात खूप खूप स्वागत आहे 🙌🏻🙌🏻🙌🏻🤗🤗