भाऊबंदकी : लेखक : प्रा.भास्कर बंगाळे : कथासंग्रह वाटणी : Bhaubandaki

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2022
  • Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
    / zokainfotainmentghebha...
    बोलती पुस्तके : समग्र अन्नाभाऊ साठे
    / @bolti_pustake
    आम्हाला आपल्याशी बोलायला आवडेल. कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा आमच्या संपर्क कर्मावर संपर्क करावा ही विनंती.
    Dasharath Patil - 9960120521
    Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
    #kathakathan
    #बोलती_पुस्तके
    #रणजित_देसाई
    #bolati_pustake
    #shankarpatil
    #goshti
    #audiobooks
    #story
    #yash_tutorials
    #ऑडिओबुक्स
    #ग्रामीण_कथा
    #Audio books in marathi free
    #Audio books marathi
    #Marathi audiorathi audio books
    #Motivational books in Marathi
    #Marathi audio books youtube
    तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
    धन्यवाद🙏🙏
    Follow us on
    Telegram :
    t.me/bolatipustake
    Instagram :
    / yashtutorials11
    बोलती पुस्तके Facebook Page (Official)
    / yashtutorials11
    Official Twitter Handle :
    / bolatipustake

ความคิดเห็น • 41

  • @user-dh5hx3rp3i
    @user-dh5hx3rp3i 11 หลายเดือนก่อน

    Best

  • @satishbhuktar2020
    @satishbhuktar2020 9 หลายเดือนก่อน +1

    He Mazi favourite story ah🎉

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 ปีที่แล้ว +2

    बंगाळे सर नमस्कार अप्रतिम सुंदर कथा मांडली फारच छान भाऊबंदकी सुंदर उदाहरण दिलं आहे. अप्रतिम अभिवाचन धन्यवाद सर 👍

  • @shantanukulkarni1990
    @shantanukulkarni1990 ปีที่แล้ว +2

    बंगाळे सर सुंदर कथा कथन आहे . सत्य परस्थिती दोन भावा मधली कथन केली आहे. एकोप्याने राहणे मिळून एक विचाराने राहणे हाच त्या वरचा पर्याय आहे . 🌹🌹🙏🙏

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 ปีที่แล้ว

    👌🙏👍

  • @ajitkoli4063
    @ajitkoli4063 ปีที่แล้ว +1

    90 टक्के केसेस कोर्टामध्ये भाऊबंद की शिव रान याच्यावरच आहे.
    फारच छान सर.
    रक्ताचं नातं हे म्हातारपणी समजतं.

  • @suvarnabhosale9961
    @suvarnabhosale9961 ปีที่แล้ว

    👌

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 6 หลายเดือนก่อน

    Nice

  • @bahubalishirahatti5200
    @bahubalishirahatti5200 ปีที่แล้ว

    खरोखर अप्रतिम खूप कुटुंबाबासोब असेच घडते. काळजाला भिडणारी कथा

  • @devdattajoshi1480
    @devdattajoshi1480 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट अभिवाचन

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 ปีที่แล้ว +2

    सुंदर हृद्यस्पर्शी कथा... खरंय जग स्वार्थी होत चाललंय.. शहरीकरणानी नाती उध्वस्त केलीत. मुळे जमिनीतून उखडली गेली आहेत ... इमारतीच्या जंगलात रुजली तर रुजली... नाही तर पुढच्या पिढ्या शहरातच भीक मागत फिरतील!
    धन्यवाद, बंगाळे सर, पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम!

  • @babarao4294
    @babarao4294 ปีที่แล้ว

    आजच्या परिस्थितीतल विदारक सत्य

  • @ashishdesai5790
    @ashishdesai5790 ปีที่แล้ว +2

    सर आपली बदला कादंबरी अर्धवट राहिली ती ऐकायला मिळेल का .

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 ปีที่แล้ว

    Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦

  • @rajendradhokane9239
    @rajendradhokane9239 ปีที่แล้ว

    🙏💐

  • @milindsahastrabuddhe9798
    @milindsahastrabuddhe9798 ปีที่แล้ว +1

    Please DM Mirasdar yanche katha kathan che you tube channel varil goshti suru Kara.
    Milind Sahastrabuddhe

  • @santoshkapale602
    @santoshkapale602 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 ปีที่แล้ว

    सत्य दर्शन झाले

  • @rajkumarlondhe8306
    @rajkumarlondhe8306 ปีที่แล้ว

    sir katha tar khup chan hoti
    Kay tumcha Vachan ahe amhi shatsha aabhari aahat sir

  • @sudamkambale2428
    @sudamkambale2428 ปีที่แล้ว

    Nice story

  • @anjalijadhav2211
    @anjalijadhav2211 ปีที่แล้ว

    Thanks 🙏🙏🌷

  • @vishalbansode6591
    @vishalbansode6591 ปีที่แล้ว

    We are waiting for novels of Annabhau Sathe..Plz Sir

    • @bolati_pustake
      @bolati_pustake  ปีที่แล้ว

      आमच्या बाळकडू या चॅनलवर जा...
      लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जवळपास दहा कादंबऱ्या आपल्याला ऐकायला मिळतील..
      धन्यवाद.
      किंवा मला संपर्क करा 9960120521 या नंबर वर

  • @anuph99
    @anuph99 ปีที่แล้ว +1

    सर... बऱ्याच कथा एकायच्या राहिल्या आहेत आता त्या सीरीज दिसत नाहीत काय प्रॉब्लम आहे ?

  • @NCLK52
    @NCLK52 ปีที่แล้ว

    सन्यासी आश्रम ची जाहिरात पाहून आणि ऐकून माझे कान कीटलेत. एकदिवस त्या सण्याशाच मुडदा पाडला,आणि मला जन्म ठेप झाली तरी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका

  • @dhirajkakade7057
    @dhirajkakade7057 ปีที่แล้ว +1

    साहेब हॅषटॅग मदिल चार पुस्तके तर साईड आहे महत्वाचे म्हणजे श्रीमान योगी बघा कायतरी विनंती आहे

  • @shankarlomte761
    @shankarlomte761 ปีที่แล้ว

    Plz kadambari wachan suru kara.

  • @sandeeppanjge3479
    @sandeeppanjge3479 ปีที่แล้ว

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहीलेली फकीरा या कादंबरीचे वाचन करून upload करा सर ही विनंती . Thank you sir👍

    • @bolati_pustake
      @bolati_pustake  ปีที่แล้ว

      प्रतिभावंत मराठी लेखकांचं साहित्य घराघरापर्यंत पोचवण्याचं कार्य बोलती पुस्तके इथून पुढेही अव्याहतपणे करत राहील. फक्त आपल्यासारख्या श्रोते मित्रांची साथ अशीच राहू दे. एवढेच.
      बऱ्याचशा पुस्तकांचे अभिवाचन चॅनेल वरून हाईड केलेलं आहे. ती सर्व पुस्तके पुन्हा बोलू लागतील. फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल आपल्याला.
      आपली साथ अशीच असू दे.
      धन्यवाद.🙏
      बोलकी पुस्तके

    • @sandeeppanjge3479
      @sandeeppanjge3479 ปีที่แล้ว +1

      पण Hide का केले आहे सर ? आणि अजुन किती दिवस लागतील ?

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 ปีที่แล้ว +3

    सर काहीही करून कादंबरी वाचन चालू करा सर हि विनंती आहे धन्यवाद सर

  • @sandeeppanjge3479
    @sandeeppanjge3479 ปีที่แล้ว

    अप्रतिम आवाज आणि अचुक वाचन केले आहे सर. साहित्यरत्न ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहीलेली आणि तुम्ही वाचलेली वारणेचा वाघ ही कादंबरी खुपच अप्रतिम आहे सर आणि त्या कादंबरीचा शेवटचे दोन भाग ऐकायचे राहीले आहेत आणि ते videos मला भेटत नाहीये सर,तुमच हे channel मी like & subscribe पण केले होते पण आपण वारणेचा वाघ या कादंबरीचे videos delete केले आहे का ?... Please कळवा आणि वारणेचा वाघ या कादंबरीचा तुमच्या अप्रतिम आवाजातील video उपलब्ध करून द्या ही विनंती सर.... Thank you sir

    • @bolati_pustake
      @bolati_pustake  ปีที่แล้ว

      प्रतिभावंत मराठी लेखकांचं साहित्य घराघरापर्यंत पोचवण्याचं कार्य बोलती पुस्तके इथून पुढेही अव्याहतपणे करत राहील. फक्त आपल्यासारख्या श्रोते मित्रांची साथ अशीच राहू दे. एवढेच.
      बऱ्याचशा पुस्तकांचे अभिवाचन चॅनेल वरून हाईड केलेलं आहे. ती सर्व पुस्तके पुन्हा बोलू लागतील. फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल आपल्याला.
      आपली साथ अशीच असू दे.
      धन्यवाद.🙏
      बोलकी पुस्तके

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 ปีที่แล้ว

    आपण सादर केलेmया सर्व कथा सिरीज दिसत नाहीत कृपया प्रॉब्लेम आसेल तर प्रॉब्लेम दूर करा तुमच्छा खुप कथा ऐक्याच्या राहिल्या आहेत

  • @ramdaskokare1276
    @ramdaskokare1276 ปีที่แล้ว +1

    कथा दिसत नाहीत काय अडचण

  • @balasahebkamble6072
    @balasahebkamble6072 ปีที่แล้ว

    Pazar kadambari delete keli Ka? Sir

    • @bolati_pustake
      @bolati_pustake  ปีที่แล้ว

      प्रतिभावंत मराठी लेखकांचं साहित्य घराघरापर्यंत पोचवण्याचं कार्य बोलती पुस्तके इथून पुढेही अव्याहतपणे करत राहील. फक्त आपल्यासारख्या श्रोते मित्रांची साथ अशीच राहू दे. एवढेच.
      बऱ्याचशा पुस्तकांचे अभिवाचन चॅनेल वरून हाईड केलेलं आहे. ती सर्व पुस्तके पुन्हा बोलू लागतील. फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल आपल्याला.
      आपली साथ अशीच असू दे.
      धन्यवाद.🙏
      बोलकी पुस्तके

  • @amitgarad5240
    @amitgarad5240 ปีที่แล้ว

    Sir add khup hotat

  • @pandurangpatil4466
    @pandurangpatil4466 ปีที่แล้ว +2

    दशरथ, वास्तवाचे वाचन केले आहेस. माणसांच्या मनातील हेवे दावे कधी नष्ट होतील? आपलुकीचे नाते कसे तयार होईल?
    याविषयी पण काहीतरी कथा असेल तर समाज प्रबोधनासाठी वाचन कर

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 ปีที่แล้ว +5

    बंगाळे सराची ही कथा..सेम माझ्याबाबतीत घडलेली घटना आहे.काय योगायोग आहे..पाटील सरांचे खास अभिनंदन.आपल्या आवाजात ऐकताना त्या घटना डोळ्यासमोर आल्या..

  • @haripatil8064
    @haripatil8064 ปีที่แล้ว

    ग्रामीण कथा खूप छान आहे. परंतु कथेला पाहिजे तसा ग्रामीण आवाजाचा बाज नाही.