बोलती पुस्तके श्रोते, लेखक मित्र , एक आवाहन : आमच्या *बोलती पुस्तके* व *साहित्यरत्न* या चॅनलवर आज तागायत 500 मराठी कादंबऱ्या व 2000 कथेंच अभिवाचन आम्ही केलेलं आहे . *झोका कथास्तु* ही राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा दोन पर्वात आम्ही राबवली आहे. जवळ जवळ 300 नव्या जुन्या लेखकांनी या कथा स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे .सहभागी कथेंचे अभिवाचन सादरीकरणही आमच्या दोन्ही चॅनलवरून झालेलं आहे. आपण रसिक श्रोत्यांनी त्याला भरभरून दाद दिली.. लेखकांच्या लेखणीला प्रोत्साहन मिळालं .अभिवाचक म्हणून आपण आमचंही कौतुक केलं.. मराठी साहित्यरसिक व लेखक यांच्या ऋणानुबंधातून ऑडिओ स्वरूपात मराठी साहित्य ही एक *बोलती पुस्तके* नावाची साहित्य चळवळ निर्माण झाली. मराठी दिग्गज लेखकांचे साहित्य ऑडिओ बुक्समध्ये सादर व्हावे यासाठी आपल्याकडूनही काही सूचना आल्या... कॉपीराईट व परवानगीच्या इशूमुळे आम्ही ते करण्यास आमची असमर्थता कित्येकदा स्पष्ट केली आहे ...तरीही मराठी साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिकांचे साहित्य थोडेसे माफक मूल्य देऊन आम्ही ते ऑडिओ बुक्स मध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमच्या *साहित्यरत्न* या चॅनलवर *मेंबरशिप योजना* आम्ही सुरू करीत आहोत ... फक्त 59 रुपये माफक फी देऊन सदस्यत्वाचे मूल्य भरून या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता... विशेषतः "फक्त सदस्यांसाठी" या योजनेतून आपल्याला प्रसिद्ध दुर्मिळ ग्रामीण साहित्य ऑडिओ बुक स्वरूपात उपलब्ध होईल .. सुरुवातीस ज्येष्ठ ग्रामीण कथा, कादंबरीकार *रंगराव पाटील* यांच्या कथा त्याबरोबरच *खैंदळ* ही कादंबरी उद्यापासून आम्ही चालू करीत आहोत ..हे सर्व साहित्य *'फक्त सदस्यांसाठीच '* उपलब्ध असेल .आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या *साहित्यरत्न* या चॅनलची मेंबरशिप घ्यावी.. व या साहित्य चळवळीला प्रोत्साहन द्यावे . चॅनल मेंबर होण्यासाठी कार्यपद्धती : 1) "th-cam.com/channels/cRTisejBsRDP14A2Ku-s4g.html" वापरून "साहित्यरत्न" TH-cam चॅनेल पेजला भेट द्या 2) "Subscribe" बटणाच्या पुढील "Join" बटणावर क्लिक करा. 3) तुम्हाला चॅनल सदस्यत्वाचे तपशीलवार पूर्वावलोकन आणि सदस्यत्वामध्ये सध्या उपलब्ध असलेले व्हिडिओ दिसेल. 4) "Join" बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला पेमेंट पृष्ठ दिसेल. "Google Play Balance" वर क्लिक करा. तुम्हाला विविध पेमेंट पद्धती दिसतील. 5) देय देण्याची इच्छित पद्धत निवडा. Google Pay/ PhonePay UPI सह पुढे जाण्यासाठी "Pay with UPI" वर क्लिक करा ६) पैसे देण्यासाठी UPI ॲप निवडा आणि सबस्क्राईब बटणावर क्लिक करा प्रक्रिया सुरू असताना काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. ओंकार पाटील : 8237440521 धन्यवाद🙏 बोलती पुस्तके.
Good sunder hai
नमस्कार पाटील साहेब खुप सुंदर कथा आहे 😊
नमस्कार पाटिल साहेब
अभिप्राय मातृभाषेत असावेत,,,,मी मराठी,,माय मराठीमाऊली❤❤❤
अप्रतिम सादरीकरण 👌
Khup chhan aahe katha... Dhanyawad...🙏
Khup chaan ahe katha 😇
Hi katha chan aahe
छान कथा आहे
🙏🌹
मस्त कथा सर 👌👌
Very nice story
Khup chan
Chan katha 👌👌
,❣️👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice
Nice 🎉🎉🎉
👍🙏👌
59 रूपये एकदाच भरायचे कि दरमहा,कसे भरायचे काहिच दिलेले नाहि,
बोलती पुस्तके श्रोते, लेखक मित्र ,
एक आवाहन :
आमच्या *बोलती पुस्तके* व *साहित्यरत्न* या चॅनलवर आज तागायत 500 मराठी कादंबऱ्या व 2000 कथेंच अभिवाचन आम्ही केलेलं आहे . *झोका कथास्तु* ही राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा दोन पर्वात आम्ही राबवली आहे. जवळ जवळ 300 नव्या जुन्या लेखकांनी या कथा स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे .सहभागी कथेंचे अभिवाचन सादरीकरणही आमच्या दोन्ही चॅनलवरून झालेलं आहे. आपण रसिक श्रोत्यांनी त्याला भरभरून दाद दिली.. लेखकांच्या लेखणीला प्रोत्साहन मिळालं .अभिवाचक म्हणून आपण आमचंही कौतुक केलं.. मराठी साहित्यरसिक व लेखक यांच्या ऋणानुबंधातून ऑडिओ स्वरूपात मराठी साहित्य ही एक *बोलती पुस्तके* नावाची साहित्य चळवळ निर्माण झाली.
मराठी दिग्गज लेखकांचे साहित्य ऑडिओ बुक्समध्ये सादर व्हावे यासाठी आपल्याकडूनही काही सूचना आल्या... कॉपीराईट व परवानगीच्या इशूमुळे आम्ही ते करण्यास आमची असमर्थता कित्येकदा स्पष्ट केली आहे ...तरीही मराठी साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिकांचे साहित्य थोडेसे माफक मूल्य देऊन आम्ही ते ऑडिओ बुक्स मध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
त्यासाठी आमच्या *साहित्यरत्न* या चॅनलवर *मेंबरशिप योजना* आम्ही सुरू करीत आहोत ...
फक्त 59 रुपये माफक फी देऊन सदस्यत्वाचे मूल्य भरून या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता... विशेषतः "फक्त सदस्यांसाठी" या योजनेतून आपल्याला प्रसिद्ध दुर्मिळ ग्रामीण साहित्य ऑडिओ बुक स्वरूपात उपलब्ध होईल ..
सुरुवातीस ज्येष्ठ ग्रामीण कथा, कादंबरीकार *रंगराव पाटील* यांच्या कथा त्याबरोबरच *खैंदळ* ही कादंबरी उद्यापासून आम्ही चालू करीत आहोत ..हे सर्व साहित्य *'फक्त सदस्यांसाठीच '* उपलब्ध असेल .आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या *साहित्यरत्न* या चॅनलची मेंबरशिप घ्यावी.. व या साहित्य चळवळीला प्रोत्साहन द्यावे .
चॅनल मेंबर होण्यासाठी कार्यपद्धती :
1) "th-cam.com/channels/cRTisejBsRDP14A2Ku-s4g.html" वापरून "साहित्यरत्न" TH-cam चॅनेल पेजला भेट द्या
2) "Subscribe" बटणाच्या पुढील "Join" बटणावर क्लिक करा.
3) तुम्हाला चॅनल सदस्यत्वाचे तपशीलवार पूर्वावलोकन आणि सदस्यत्वामध्ये सध्या उपलब्ध असलेले व्हिडिओ दिसेल.
4) "Join" बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला पेमेंट पृष्ठ दिसेल. "Google Play Balance" वर क्लिक करा. तुम्हाला विविध पेमेंट पद्धती दिसतील.
5) देय देण्याची इच्छित पद्धत निवडा. Google Pay/ PhonePay UPI सह पुढे जाण्यासाठी "Pay with UPI" वर क्लिक करा
६) पैसे देण्यासाठी UPI ॲप निवडा आणि सबस्क्राईब बटणावर क्लिक करा
प्रक्रिया सुरू असताना काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
ओंकार पाटील : 8237440521
धन्यवाद🙏
बोलती पुस्तके.
Khendal hi katha ka nhi yet
Channel join केले आहे तरीही कथा खैंदल वगेरे या ऐकायला मिळत नाहीत...काय करावे
उत्कृष्ट सादरीकरण 👌
छान कथा