खुप छान बाबू आणि विनय दोन्ही भावोजीना दाखवले छान वाटले बघून असेल सर्व मिळून राहत जा बरं वाटतं असं हासतं खेळतं कुटुंब बघायला खुप छान विडीयो असेच टाकत जा
गावी पाऊस पडतो तेंव्हा लाईट जातेच,मग एकदम शांत आणि रातकिड्यांचा आवाज. नंदन वर हल्ला आज😂😂 कुर्ल्यांचो रस्सो आणि भाकरी वा मस्तच. हो नंदन ने सांगितले होते शर्ट आणणार म्हणून.😂 शहाणा आहे बाबु मी घराकडे नेतयं.😂 भेटी बघायला मजाच येते. हो मुंबईत नाईलाजाने राहावं लागतं.म्हणून तर गावाला जायची तळमळत असतात. पुष्पा कधी काही बोलत नाही, शांत असते.🥰
आपल्या सर्व व्हिडीओ आम्ही आवडीने पाहतो. बाबू आणि परिवारातील साधे पणा फार आवडतो. कोणातही दिखावा नसतो. विनय, मुकेश आणि पूनम आपणास खूप खूप शुभेच्छा......💐💐💐 आपला प्रकाश मगम (ओसारगाव, कसल)
Majja karta doghe Bhau doni bhahini chi push Pak tume chidavtas aani pushpan gali घटलांन ki hastas bhadan lavtas aa 😂hastas in majja vat ta aaj bhaojini pan hat धुवून ghetlani फूडचा varshi parat gheun ja aani gora karun patav 😂mast majja yete Punam tai mast jevayla घालते आणि तिला परत सांगतात की कुर्ले मस्त नाय की पून ताई भडकते मस्त video astat asech prem rhaude bhava bahinit bhaoji barobar pan mast maskari karta tyancha pan swabhav changla aahe 👌asech video banva vinu dada aala ki babu aani vinu dada hi mast majja chali aste push pachi maskari nandanchi Punam chi chan ase vat te aamcha घरातील आहे अशीच family असावी राग रुसवा नसावा God bless you all family 👌
पूनम आल्यावर आवाजाला सुरुवात. नंदनला मुंबई वरून आल्यावर रडवलात.अरे तुमच्यात आणि त्याच्या वयात पुष्कळ फरक आहे शिकेल तो बाकी गोड आहे हसतो छान मावशी सारखा.
मालवणी भावंड अशीच असतात.किती मस्करी करतात हे भाऊ बहिणींची.आमच्या कडे पण असेच असते.खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहून.
असेच मस्त रहा💐💐
खुप खुप धन्यवाद
Pushpacha navra kuthy asto
तूमच्या सगळ्यांच काम खूप छान आहे प्रत्येक video मध्ये....जनू काही आम्ही काेकणातली.. गाव गाता गजाली 2 सिरीयल पाहत आहे...........
खुप खुप धन्यवाद
खुप छान बाबू आणि विनय दोन्ही भावोजीना दाखवले छान वाटले बघून असेल सर्व मिळून राहत जा बरं वाटतं असं हासतं खेळतं कुटुंब बघायला खुप छान विडीयो असेच टाकत जा
Pushpa bholi ahe ani punam samjutdar ahe ani pushpala sambhalun ghete he khup Chan ahe ani tumhi bhavanda khup Chan sundar ahe 😍😍😍😍😍😍
बाबू आणि विनू सारख्या मस्ती खोर भावांसाठी पूनम सारखीच खमकी बहिणीच हवी. व्हिडिओ एकदम झकास.
😊😊
असच घर आनंदी आनदात राहव ही श्रीचीइच्छा💐👑💐
धन्यवाद 🙏🙏
गावी पाऊस पडतो तेंव्हा लाईट जातेच,मग एकदम शांत आणि रातकिड्यांचा आवाज.
नंदन वर हल्ला आज😂😂
कुर्ल्यांचो रस्सो आणि भाकरी वा मस्तच.
हो नंदन ने सांगितले होते शर्ट आणणार म्हणून.😂 शहाणा आहे बाबु मी घराकडे नेतयं.😂
भेटी बघायला मजाच येते.
हो मुंबईत नाईलाजाने राहावं लागतं.म्हणून तर गावाला जायची तळमळत असतात.
पुष्पा कधी काही बोलत नाही, शांत असते.🥰
तुमचा प्रतिसाद असाच देत राहा🙏🙏 धन्यवाद
छोट्या छोट्या गोष्टी मध्ये फार आनंदी असता व्हिडीओ फार नैर्सगिक असतो धन्यवाद
पूनम तू व्ह्डिओ मध्ये असली की व्हिडीओ बघायला चांगले वाटते👌👌
बाबू आणी विनू नंदन ची पुष्पा ची पुनमची जाम टर उडवत असतात तुम्हचा शुट बघून खूप बरं वाटतं बाबू लाल आज खुश बघितलं
अरे तुम्ही दोघे बिचारया नंदन ला किती त्रास देता.😀😀😂😂 मजा आली वीडियो बघायला कारण आज तूम्ही सगळे एकत्र आलात. असेच हसत खेळत रहा. 😊🤗👌👌
धन्यवाद
बाबू आणि पूनम तुम्हा दोघांचे बोलने ऐकत राहावंसं वाटते खुप छान
पुनम ताई तुमची भाषा खुप सुंदर आहे मला खुप आवडते भाषा👌
Mast maja watate na kay bheti analya tya pahayala. Bichara nandan bawarala agadi. Jevn mast.
आपल्या सर्व व्हिडीओ आम्ही आवडीने पाहतो. बाबू आणि परिवारातील साधे पणा फार आवडतो. कोणातही दिखावा नसतो. विनय, मुकेश आणि पूनम आपणास खूप खूप शुभेच्छा......💐💐💐 आपला प्रकाश मगम (ओसारगाव, कसल)
मला पुनम खुप आवडली
Pushpa ani poonm che relation kay
छान 👍👍
Vinay vidio bhari challey mast.
Goodluck.🤗🤗
Thanku so much ❤️
Te chamche theuch mala watle train madhle tamrel dhapun aanle poonam Tai ne 😂😂😂😂
Khup chan vidieo aahe tumcha khup khup aavadala 👍
मस्त व्हिडिओ.👌👌👍👍😋😋
👍👍
Majja karta doghe Bhau doni bhahini chi push Pak tume chidavtas aani pushpan gali घटलांन ki hastas bhadan lavtas aa 😂hastas in majja vat ta aaj bhaojini pan hat धुवून ghetlani फूडचा varshi parat gheun ja aani gora karun patav 😂mast majja yete Punam tai mast jevayla घालते आणि तिला परत सांगतात की कुर्ले मस्त नाय की पून ताई भडकते मस्त video astat asech prem rhaude bhava bahinit bhaoji barobar pan mast maskari karta tyancha pan swabhav changla aahe 👌asech video banva vinu dada aala ki babu aani vinu dada hi mast majja chali aste push pachi maskari nandanchi Punam chi chan ase vat te aamcha घरातील आहे अशीच family असावी राग रुसवा नसावा God bless you all family 👌
nice video 👌👌❤️❤️
Mla tumche vidio khup aavdtat
खूप छान👌👌
Tumhi bhavanda lay bhari asas. Dev tumka sukhi thevtalo
Mi tar sarv v pahili khup chan ahe ashach video banva bhari vatt
Nakkich👍👍
मस्त कॉमेडी करता तुम्ही... बाबू तर खूप छान कॉमेडी करतो.... आणि छान व्हिडिओ..👌👍😍😍
खुप छान असेच हसत-- खेळत रहा👌👌
Vinu dada 1 sangu ka.. pushpa sadhi ahe re..tila khuli vagaire nko mhanu..
khavleya peksha maliye mashe bhari..
मस्त टिपीकल कोकणी फणसा सारखी माणसं आहेत good
Punam tai tumi komdivade chi recipe dakhavana.
मस्तच आपल्या गावातील बोली भाषा हसत हसत सगळ्यांका गावचो निसर्ग रमनीय दाखवतो दादा. 👌
पूनम ताईने खेकडेचे रेसिपी छान दाखवली तोंडाला पाणी सुटले
Video mast 🦀👌😋
बाबू आणि विणू तुम्ही दोघे पूनम आणि पुष्पात आग लावण्याचा काम करतास.
Khup mastach 🙏🏻🤝🏻👏🏻
असच मिळुन मिसळून राहा लैय बरा वाटता .
बाबु आणि पुनम ताई चा युट्युब चॅनल फार भारी आहे कारण सर्वांचे टिमवर्क लय भारी आहे 👌
विशेषतः सर्व वास्तवदर्शी असतं कुठेही अतिशयोक्ती नाही सध्यातरी,
या पुढही असच असेल याचीे जरुर काळजी घेतील सर्वजन.

Ho nakkich… pan jar tumhala tas kadhi janaval tar amhala nakki kalava amhi tyat sudharana karu.. khup khup dhanyawad
Khup chhan 👌👌😋
kurlyacha samara..... 😋😋😋😋
खूप छान व्हिडिओ
हायी बाबू कसा आहेस ....पाऊस भरपूर लागतोय वाटते गावाला ... पुष्पा चे मिस्टर कुठे असतात .व्हिडीओत दिसत नाहीत .
Khup chan aahe video 👌
पुनग्या काय बाबुक हात लावू क देयत नाय हा वस्तुक. 😀😀
फारच छान व्हिडीओ असतत
Khup masst 😍
Punam tai ali ki ghar bagha bolke zhale mast yaar happy family vlog pahun divas mast jato dada☺️👌
Finally punam cha hatach jevan khyla bhetala sagalaya🤩🤩
कूरलचौ रसा छान आहे
👍👍
Masat kurale cho rasso maka barpur aavadata
poonum taicha upsa usap chalu asa... 😜😁
Khuap mast hay o
वा सगळी भावंडं मजा करतास
Sarva eka video madhye 👍👍
मस्तच दादा
विनू दादा आणि बाबू एक नंबर.
खुप खुप छान व्हीडीओ मस्त
Pusha gret ha niragas
तुमचे व्हिडिओ म्हणजे कोकणातल्या सिरीयल पाहण्या सारखे असतात
🙏🙏😊
खूप छान व्हिडिओ असतात. पण खरच पुष्पा ताई खरच खूप साधी आहे ,तुम्ही तिला कशामध्ये पण कमी नका लेखू o 🙏
Baba kiti traas detos pushpala aajcha vidio mast
Nice video
babucho prashna bhari kiti vr kiti.... 🤣🤣🤣🤣
Very very nice video 🌹🌹🌹🌹
बाकी विडीयो एकच नबर
Aekch numbr 👍
Vinu and babu tumahi dogh punamchi pushapa chi nandan chi kal kadatat tar maja yete.
😃😜
Pushpa ani Punam chya lgnachi pn gosht sanga, kas jaml lgn
Ho nakkich
मस्त डेंगो फोडताना दात पडतील. कुरल्ये पण मोठे हत. MH07देवगड. 😘
😅😅
नंदनची आज शाळाच घेतलास 😇 😇चांगलोच बावारलो मनात बोललो आसात आज काय माझा खरा नाय मुंबईक होतय ताच बरा होता उगाचच ईलय परत गावाक 😇😀
😅😅
खूप मज्जा येते तुमची vedio बघताना
Videos. Chaan
Thanku
Nice
वा पुष्पा मस्त बोलला
Tumcha vlog Norway Europe madhun baghto aahe. Me Rajapurcha aahe. Tumche vlogs simple ani changle astat. Dev bare karo 👍
Lay bhari
पूनम आल्यावर आवाजाला सुरुवात. नंदनला मुंबई वरून आल्यावर रडवलात.अरे तुमच्यात आणि त्याच्या वयात पुष्कळ फरक आहे शिकेल तो बाकी गोड आहे हसतो छान मावशी सारखा.
होय ना!
Chan video
Khup chan👌👌
Mast 👌👌👌
Yummy 🦀. Nice video
Nice poonam tai👌👌
Mast
मस्त कुरल्याचा रस्सा आम्ही पण आज खालव
Dada kurle pakadnya cha vedio tak plej
Aajcha vlog disla Nahi notifications aale hote
Bhari khup bhari
मस्त मस्त 🥰🔥🤘🔥🤘🔥🤘
Vinu babuk sang Kurle pakadayche video banuk
होय दाखुया
फारच छान ब्लॉग...…बाबुचो फोन नंबर होयो हा....भी मालवणच्या किल्ल्यात रहव्हतय
आम्हाला पण जेवणं भारी पुनम दीदी
Babu dada tu ani vinu dada milun nandan chi jam kal kadtas ani satvtas😆
Lay maja aale
89 barobar utar aahe tumi teka kity yedo kartas
खूप छान
पुनम आली आणि घर भरलेल दिसत सारखी बडबड ऐकायला मिळाली काय ग पचनम तुझ तोंड नाही दुखत
Nice bro 🤜🤜