पुनग्याक भावोजींनी भरवल्यांनी प्रेमचो घास । कोंकणातील भात लावणीची मजा | नारिंग्रे, देवगड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- आमचं नवीन TH-cam चॅनेल 👇👇👇
Malvani Raita - मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
#devgad #kokanvlog #konkan #kokanimanus #malvanilife #malvanigajali #malvanirecipe #kokan
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay. .
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
अप्रतिम! बाबूने शोधून काढलेली जपानी भातलावणी पद्धत तर सुंदरच!
पूनमच्या केसांना निदान कुरुळे तरी म्हणा!
पूनामताई आणि भावजींनी एकमेकांना घास भरवल्यामुळे, त्यांनी लावलेल्या भाताची लज्जत वाढते!
खूप सुंदर!
खुप छान सगळी भावंडे अशाीच रहा👌👌👌🌼💐🌈🏵️😀😀 व्हीडीयो पाहताना हसून हसून दमायला होता .❤
😅😅
तुम्ही सगळे काम करता कि मज्जा मस्ती 😂विनय आणि बाबु तुमच्या बहिणी बरोबर भावोजी पण खुप छान बोलतात 👌😂 पुनम जो पर्यंत तुम्हाला ओरडत नाही तो पर्यंत मज्जा येत नाही 😂😂विनय तु ज्याला हात लावशील तेचा सोन होईल ईतके छान व्यक्तीमत्वचा आहे 👍फोटो सहज काढलेस पण" Perfect click " nice work 👏👏
Lay Bhari pungya bhavachi khup Mazza ,Pushpa .shant aahe
शेती करणारे तुम्ही आणि आजूबाजूचा निसर्ग पाहून खूप छान वाटते.
पावसात शेतात काम करताना चिखलात बसान न्हेरी करतानाची मजा आणी तो आनंद दुसरीकडे खयचं मिळत नाय मस्त व्हिडीओ. अशेच व्हिडीओ आमका दाखवीत ऱ्हावा
ऐ भुरटे केस नाही रे, कुरळे केस म्हणतात.
गणया योग्य नाव ठेवले होते .
नवरा बिचारा घास भरवायला घाबरतो
बापडा.
Miss you our little champ Nandan.
Wating for New Recipe.
Good job Guy's 👍👍👌😊😊😊
किती मजा करत लावणी चालली आहे. विनूला पण किती उत्साह 👌👌👌👍
😃😃
पंकज भावोजी 😂😂😂 एक नंबर आहात. ते असले व्हिडिओमधे की खुप मजा येते.
हसत खेळत कामे लवकर तनावमुक्त होतात,जय जवान जय कीसान,बळीराजाला मानाचा मुजरा💐💐👑💐💐
किती मस्त ना तुम्हाला शेतातली काम येतात मला तर काहीच येत नाही शेतातली काम आवड आहे पण कशी करतात माहित नाही जे जेवढं पुस्तकात पाहिले आणि व्हिडिओमध्ये बघितले तेवढेच .....😊😊
Kiti chan Poonam bhaojina bharvatana❤
तुमची मालवणी भाषा खुपचं छान आहे
Dhanyavaad
Poonam Tai. Khup sundar distat..
जबरदस्त फोटोस विनय....मस्तच
आजचों व्हिडिओ लय भारी. व्हिडिओ बघून गावाक गेल्या सारखा वाटता.शेतात काम करताना तुम्ही सगळे लयभारी दिसतां .👌👌
खुप सुंदर आणि निसर्गमय vlog
या vlog कोरोडात किंवा लाखात पण तोल ता येणारं नाही खुप भारी व्हिडिओ होता आजचा आणि रोज व्हिडिओ येऊ दया 👌👌👍👍🤗🤗🤗🥰🥰💖💖💖💖💖💖✋❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
असाच प्रतिसाद देत राहा खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@@mukeshghadi167 ho नक्की दादा आम्ही सर्व तुमच्या सोबतच आहों
@@gauriburadkar8517 खुप खुप धन्यवाद
भारीच फोटो शुट
पुनम ताई खुप छान आहे मला खुप आवडतात
Babuchi mothi Tai pan खूप मस्त आहे
व्हिडीओ नेहमी प्रमाणे छान
फोटो एक नंबर 👌 काढले आहेत
खूप छान भावंड आहेत तुम्ही
Thanku
All photos Excellent 👍👌👌👌👌👌
भात लावणी मस्त
Thanku
मस्ती करत भातलावणी करता छान वाटते वीनय तूला मजा येत असेल
खूप छान व्हिडिओ बणवला.दोन दिवस व्हिडिओ टाकला नाही. तुमच्या भावंडात पुष्पा खूप शांत आहे. जास्त मिसळत नाही.
लय लय भारी तरवो लावताना तुमचे सगळे कुटुंब छान दिसत होते आणि शेताच्या बांधावर
चहा पिताना छान वाटले. आम्ही मुंबईकर आहोत विनू तुझे शेताचे विडियो खुप छान असतात आम्ही तुझ्या विडियो वाट पाहत असते बांबू
विनू तुम्हाला आशिर्वाद
Khup khup dhanyawad
Video mast astata sagle ...
मस्त भात लावून बाहिनी आणि भाव 🥰🥰🥰👌👌👌
👍👍
Shetat jevan karnyachi maza lay bhari
छान व्हिडीओ असतात
बाबू दादा विनू दादा तुम्ही मालवणी भाषेत बोलता म्हणून मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात
विनू किती हळूहळू लावणी करतोस पण मजा येतेय तुला शेतात काम करताना
Poonam che mr chan disatat... techi jodi pn chan ahe
Khup mast
Thanku
Khup sunder
मस्त व्हिडिओ, जपानी लावणी, family fun.
Thanku
खुप छान फोटो 👌👌👍
आज खुपच मज्जा आली फोटो.आणि सिनेरी खुपच छान
Thanku
मस्त🥰🥰🥰👌👌👌
👍👍
Khup chaan aahe family ❤
Khup Chan video mast 👌
Saglech khup mast majja yete tumche video baghayala Vinay khup supportive aahe nice person 👍
👍👍
Bhari photo aalet....mastch aathvan aali gavchi
विनू तुला शेतीची आवड खूप आहे मुंबई असून चागल आहे
लैय भारी भावा
लास्टचे फोटो खुप म्हणजे खुपच छान
Dhanyawad
खूप छान फोटोग्राफी विनय दादा....
खूप खूप छान
Thanku
Vinu dada tu kiti mast bols
वीडियो छान
Bhari aha punam tai
खुप भारी आहात 👌👌👌👌
खूप छान वाटतंय जपानी लावणी लावताना बघायला मस्त 💕💕
धन्यवाद
खुप छान 👌👌👌
👍👍
खुप वेळा ने व्हिडिओ, पण छान 👌👌👌
Vinu srav bahin bhu hi tumchi family chi gajali. Yek nambar.
आजचा video खूप छान
Thanku
खूप खूप खूप सुंदर 👌👌👌👌👍👍👍🤗🤗🤗
Masat shetatil majja Chan vatal
अरे जाम मजा आली फोट अप्रतिम
मजा येते गावाला
पुष्पा ला बघून बाबू काय बोललो, पण ती रागवली नाही, विनूही बोलला शाळेतली पोरगी पण पुष्पा फक्तं हसली. छान.
kup mast aastat video kupch chan
Dhanyavaad
Mastch could photo 💝💝💝💝
खुप छान फ्यामेली आहे 🤩
Thanku
Video 👌👌 mastaaaa
Thanku
तुम्ही सर्व कष्ट करून शेतात सोने पिकवता हे बघून छान वाटते
छान फोटो आहेत 👌👌👌👌👌
Thanku
Khupach chhan 👍 poonam malvani vade tyache praman puran recipe dhakhav( patole nagpanchami che)te pan karun dhakhav
Khup mast vlogs , video baghun gavchi athavan ali , khup chan photos aleyt , keep doing 👍❣️❣️🔥🔥😃😃
Mast video...
Thanku
Beautiful photographs. Award winning .
Refreshing video !
Vinay and Mukesh both are jaan of the video.😃
लय भारी.मस्तच.👍👍👍👍😄😄❤️❤️
खूपच छान झाला विडीओ
आणि गजाली 👌👌👌👌👌
खूप छान...तुमची मज्जा मस्ती बघायला आवडते...last vale pic ek number kadak vinu dada....
मस्त विडिओ बघायला खूप मजा येते ❤
Thanku
Khuup mast video
Khup chan vatat tumache video baghun👌😘😘😘🥰
😊😊
वा मस्त
Pushpa chi marriage story sanga na ...mi jam confused zaly tumchyat....Nandan ekdm bhari aasa
किती मज्जा करता तुम्ही सगळे
खूप छान
Best video n best pictures
Thanku
khup mast photos
Khupach Bhari aajcha volg
Nice video Poonam tai
Vinu dada ne pratek Shan khup chan tiple aahet poonam taai tr bolyla hi mage nhi kam hi kryla nhi 😍
अरे ब्लॉक रोज टाका, जेवान जायत नाय आमका
Lay bhari
छान वीडीओ
Thanku
Solid yaar
Photo shoot अप्रतिम 👍👍❤❤👌👌
Thanku
एक नंबर
मस्त.....editing bhari
Thanku
मस्त 👍🏻👌🏼
Khup mast bhava
Sindhudurg Sawantwadi
Nice Poem Babu 💝💝💝