राम राम दादा वहिनी family🙏🙏 मस्त वातावरण आणि सुंदर रेसिपी धपाटे👍👍,खुप मस्त आणि वेगळ्या प्रकारे रेसिपी केली आहे वहिनी तुम्ही👌👌🤤😋,धपाटे १ नंबर होणारच👍👍,मी नक्की ट्राय करुन बघणार👍👍 जास्वंदीची फुले खुप मस्त आहे 🤗🤗, केळीच पान 👍काय मस्त पद्धत वहिनी❤️❤️,मला खुप आवडते हा रेसिपी👍👍आजची रेसिपी खुप मस्त, सुंदर, छानच 👌👌👏👏🌹🌹💐💐😋🤤🤗🏃🏽♀️❤️👍👍🙏🙏जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏दादा वहिनीचा प्रयत्न यशस्वी झाला 🤗🤗, क्षितीज ❤️❤️रेसिपी झकासच आहे😋🤤😋🤤मी आले हा सुचिता टेस्ट बघायला🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️......
तनुजा तू खरोखरच सुगरण आहेस मला माझे सोलापूरचे जुने दिवस आठवले . साठ वर्षांपूर्वीचे तुमच्या सारखेच आमचे जेवण असायचे.तुम्हाला पाहताना जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात
धपाटे ....i like धपाटे . Aa ha... group enjoy with testy testy धपाटे and शेंगदाणा चटणी .
खूप छान धपाटे केळीच्या पानाला थोडेसे पाणी लावून घ्यायचे होते
खुप सुंदर आहे recip नक्की करुन बघू👌👌
छान आहे धपाटे ताई
तुमचे सर्व वीडियो खुप छान आहे, घर आणि गावाकडचे वातवरण पाहुन मनाला खुप छान वाटते 👌👌
एक नंबर मस्त 👌
मस्त रेसिपी 😊
राम राम दादा वहिनी family🙏🙏 मस्त वातावरण आणि सुंदर रेसिपी धपाटे👍👍,खुप मस्त आणि वेगळ्या प्रकारे रेसिपी केली आहे वहिनी तुम्ही👌👌🤤😋,धपाटे १ नंबर होणारच👍👍,मी नक्की ट्राय करुन बघणार👍👍 जास्वंदीची फुले खुप मस्त आहे 🤗🤗, केळीच पान 👍काय मस्त पद्धत वहिनी❤️❤️,मला खुप आवडते हा रेसिपी👍👍आजची रेसिपी खुप मस्त, सुंदर, छानच 👌👌👏👏🌹🌹💐💐😋🤤🤗🏃🏽♀️❤️👍👍🙏🙏जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏दादा वहिनीचा प्रयत्न यशस्वी झाला 🤗🤗, क्षितीज ❤️❤️रेसिपी झकासच आहे😋🤤😋🤤मी आले हा सुचिता टेस्ट बघायला🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️......
खुप खुप छान आहे धपाटे रेसिपी 👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋
धपाटे खुपचं छान बनवले 😋👌👌👍आणी चटणी तर एकच नंबर 😋😋
Tumcha mulaga khup chan she kaku
धपाटे छान
पौष्टिक असा पदार्थ मला सूद्धा दही - धपाटे खूप अवडतात
धपाटे अप्रतिम ताई तुम्ही पण खूप सुंदर दिसता गाव कोणते गांवरान जेवण जेवायला नक्की बोलवा
खूप छान वेगळे काही तरी बघायला मिळाले कारण पिठ पण प्रमाणात सांगितले ताई तुम्ही अन्नपुर्णा आहात कारण वेळेवर केळीच्या पानावर धपाटे केले आहे ते पण झटपट
Kharach bhannat chan sansar sobat dhapate chatni mast
दही आणि धपाटे खायला खूप छान लागते एक नंबर वीडीओ छान बनवला जयहरी
खुपचं छान झाले धपाटे ताई
शान झाले धपाटे ताई 🎉
छान धपाटे माहेरची आठवण होते आईअसे नाष्टाला करायची
मस्त चमचमीत बेत
Chan dhapate
वहिनी केळी च पान थोडं मंद आचेवर थोडं अंतर ठेवून शेकून घ्यायचं म्हणजे थोडं मऊ होत आणि सुटतात पण पटपट तेल तर लावाव लागतच ।रेसिपी मस्त 👌👌👌
Great
Khupach chan.Bagun tondala pani sutle.
Vidarbhat dhapatyala paratha mhantat mala suddha far avadato
Pavsali vatavarnat Ashi garmagaram. Dhapate sobat shengdane chtni dahi lonch asa solapur fakkad bet lajawab 👌👌👌👍
👍👍👍
तुम्ही सगळे चे पदार्थ छान बनवता
खूप छान रेसिपी
Aai - muleecha sanvaad faarach goooaaD. Recipe suddha ekdam masta! All the best!
Bet bhari hota dada chatni dhapate👍
सुंदर खूप छान दादा वहिनी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मिस करतो 🤗😊
ताई खूप छान झाली आहे धपाटे
Mast।😋😋😋😋😋😋😋
एकदम मस्त आहे
नमस्कार दादा
आवाज कमी येतो
या बरोबर दही सुध्दा छान लागते.
Mast recipe. Suchita is very beautiful and graceful
Hetr lajulich zad hai
Very well broughtup childrens , keep blessed
Khupch chhan zalet dhapate.. Kelichya panavar mast zalet..
Ek no. Dhapate
Mastach gavchi aatvan aaliye vidio pahun
खुप छान धपाटे आणि जास्वंद फुले खुप छान दादा
Dhapate kele mast jhalele...kakdi and dobhi mirchi mast taste Ali.....thank you so so so much....real MasterChef
एक नंबर धपाटी
मस्तच....ते छोटसं उखळ आहे ते कुठे भेटेल..
namaskar tumcha Mala kontya gaavat aahe sanga aamhal yayche aahe tumha la bhetnya sathi
किती छान आहे लाल भडक जास्वन्दाची खुपच सुंदर आहेत
Lai bhari tai super
Vahini tumhi sugaran aajat.baghunch kalate dhapati tasty zalyat mhanun.ashyach sunder gavakadchya receipe dakhavat raha.best of luck
Mala hi mulgi jeevan karit ahe ti mulgi khup avadli khup sundar ahe ti ♥
धपाटे छान झाली आहेत, आपल्या कडे आषाढ महिन्यात करतात, आम्ही तिखट गोड कापण्या आणि कडबोळी पण करतो ,त्याला आकाड म्हणतात.
थलीपीठे लोण्या बरोबर पण मस्त एक नंबर लागतात .
Seema k Ubale. Amchya kade vahini. Dahi chavli chi usal banvtat dhpata Chan banvle. Mulan chi khup majja yeta khatana 🙏 reply dya
Tumcha porga kiti year cha ahee
10
Mast jhalet dhapate ani chatni
धपाटे खूप चवदार झालेली अशी धपाटी आम्ही पण करून बघतो. 👌👌👍
तुमचे गाव कोणते भाऊ
खूप छान केलेत धपाटे. 👌👌
Kuthla gav tumcha?
Vahinee mast dhapate hote
Mst ahe sir
Mast dhapate...mast chutney...ani mast...saglech
खूप छान तोंडाला पाणी सुटले
Khup chan dhapate.. Mast bet ahe aaj cha.
Dada te lajalu che zad Ahe na
दादा तुमच्या चेनलचे सबस्क्राईब किती आहेत
धपाटे छान झाले वहिनी. क्षितिज खूप मदत करतो तुम्हाला.
Naic recipi h
Dhapate khupach chan
धपाटेचि रेसिपी👌👌
धपाटे आणि शेंगदाणा चटणी पाहून तोंडाला पाणी सुटले.फारच छान रेसिपी.👌👌👌
Dada tumhi oil konta vaparata
Dahya barobar mast lagatat dhapate
नमस्कार दादा वहिनी छान झाल धपाटे
Khal Batra Bhari ahe egadam
masta tempting distayat,,, karun bhagnaar me donhi
Beti apke jaisa hai aur beta maa jaise☺
👍👍👌👌
SOU VAHINI KHUPACH CHAN SWAYAMPAK KARTAT NICE FAMILY😁😁
Chaan mast
Mast 😋👍👍👍👌👌👌
तुमचे चॅनल बघण्याचे हे पण एक कारण आहे की तुम्ही शाकाहारी आहात.
आणि बाकी कारणांची तर लिस्ट मोठी आहे 😀
अगदी बरोबर
Kharach amhi pan shakahari ahot
Khup chan
Very nice and tasty recipe Dada vaini
Ek number Dada vahini
तनुजा तू खरोखरच सुगरण आहेस मला माझे सोलापूरचे जुने दिवस आठवले . साठ वर्षांपूर्वीचे तुमच्या सारखेच आमचे जेवण असायचे.तुम्हाला पाहताना जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात
Chan lagtat amcha ghari pan asech banavato pan mix daliche pith aste
खरच गावचे वातावरण सुंदर👍
Khup Chan ,
Khup mast tai
Maza Maher Laul aslya mule tumche video bagtana mala mahercha mansan madhe aslya cha ananda hoto😊
खुप छान बेत
आमच्या कडच्या जास्वंदच्या फुल फुलताना कीड लागते , काय उपाय करावा
तुम्ही "माझी बाग ७१ " आणि "माझी बाग ११६" हे व्हिडिओ सर्च करा.
छान माहिती आहे TH-cam वर जास्वंद झाडा बद्दल.
Kshitij gunacha aahe dada jewat nahi ka
Khupch chhan 👌👌👌
khup chan vayni dada
😊 १ च नंबर !
Tumchi contact details dya amhi tumchya video la sponsorship deuichhito