तुमच्या सगळ्या पाक कृती खुपचं सुटसुटीत, वेगळ्या आणि चविष्ट आहेत.. बघण्या साठी पण अजिबात कंटाळा येत नाही.. मी पण करण्याचं प्रयत्न करत आहे.. कमी वेळात पण विस्तृत आहेत.. कुठेही फाफट पसारा नाही.. खूपच छान 👌👌👌👌,. आणि धन्यवाद 🙏🙏
हो बरोबर आहे... पूड चटणी आणि चटणी पोडी या मध्ये अगदी थोडा फरक आहे... कर्नाटकातून महाराष्ट्रात येतांना हे बदल झाले असावेत... पण दोन्हीत थोडा का होईना पण फरक आहे... माझ्या चॅनल वर दोन्हीच्या रेसिपीज आहेत... बघा प्लीज
कुरडया साठी गहू वाटतो ना त्या गव्हाचा भुसा खाली उरतो ना तो धुवायचा धुतल्यावर कढई किंवा पातेल्यामध्ये मध्ये घालून त्याच्यामध्ये अंदाजे शिजवलेला भात भरपूर लसूण भरपूर तीळ तिखट मीठ असं घालून रटा रटा शिजवायचं घट्ट गोळा झाला की तो ते छोटे छोटे गोळे कडक उन्हामध्ये थापायचे प्लास्टिक पेपर वरती पाच सहा दिवस वाळवून झालं की भुसवड्या तळून मस्त ताव मारायचा मी नेहमी करते पातेल्यामध्ये खाली लागणार नाही याची दक्षता मात्र नक्की घ्यायची. खूप चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे त्याच्यामुळे चौथा जातो पोटामध्ये...पोट साफ राहते
खूप छान अचूक प्रमाण व समजाऊन सांगण्याची पद्घत मस्तच
Vikki just jjjhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh high hjono
Hi by.
Thanku so much ! 😊👍
Always welcome.. Stay tuned
सुंदर रेसिपी
Thanku so much !
खूप छान झाली चटणी पुडी
Thanku so much !
अप्रतिम
Thanku so much !
Very nice 👍🙂
Thanku so much !
ह्या रेसिपी नि चटणीपुडी केली मस्त झाली .धन्यवाद .
व्वा छानच 😊👍
Always welcome on my channel.. Stay tuned for more interesting recipes !
Khup chhan tai
Thanku so much !
मी बनवली पोडी चटणी खूप छान झाली. अचूक प्रमाण आहे. घरी सगळ्यांना आवडली. tasty 😋. नक्की try करून बघा❤
Thanku so much !
छान वाटलं हे वाचून 😊👍
Always welcome
Mi aaj banvali podi khup chhan zaali thank you
व्वा छानच 😊👍
Always welcome
😊😊😊😊❤very yummy,!
Thanku so much 😊👍
Namaskar, mi aaj chatani podi keli khup sundar banali , thank you very much ..
अरे व्वा छान... Thanku !
अप्रतिम, मी लगेच करत आहे.
अरे व्वा छान 👌👍
मस्तच
Thanku !
Nice receipe
Thanku !
तुमच्या सगळ्या पाक कृती खुपचं सुटसुटीत, वेगळ्या आणि चविष्ट आहेत.. बघण्या साठी पण अजिबात कंटाळा येत नाही.. मी पण करण्याचं प्रयत्न करत आहे.. कमी वेळात पण विस्तृत आहेत.. कुठेही फाफट पसारा नाही.. खूपच छान 👌👌👌👌,. आणि धन्यवाद 🙏🙏
Thanku so much for such a lovely compliment 😊👍
Always welcome
खूप छान
मस्त!
Thanku !
मस्त
Thanku so much 🙏
👌👌👌👌
Thanku
Good 👍
Thanku !
Khup chan tai 👌👍
Thanku so much !
छानच!
Thanku !
धन्यवाद.. चटणी छान झाली मॅडम
Thanku so much 😊👍
खुपचं छान ताई
Thanku so much !
Mast khup chan chatani and your voice is very nice tai
Thanku so much !
पुड चटणी ची रेसिपी छानच सांगीतली.
चिरोटे ची रेसिपी दाखवा नं एकदा.
Thanku so much ! चिरोटे दाखवेन कधी
तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात. धन्यवाद
Thanku so much 🙏
खुपच छान आवडति पुड चटणि दाखवलित कर्नाटकात ति फेमस आहे मी तिकडचि 👌👌🌷🌷
Ohhk..तिकडची अजून कोणती रेसिपी आवडते तुम्हाला?
Aho hila tar pud chatni mhantat karnatka madhy😊
हो बरोबर आहे... पूड चटणी आणि चटणी पोडी या मध्ये अगदी थोडा फरक आहे... कर्नाटकातून महाराष्ट्रात येतांना हे बदल झाले असावेत... पण दोन्हीत थोडा का होईना पण फरक आहे... माझ्या चॅनल वर दोन्हीच्या रेसिपीज आहेत... बघा प्लीज
Tai ,🙏khup mast,mi aavrjun tumchi recipe baghate ,aani karte pan,aapratim👌
व्वा छानच.. Thanku so much !
Always welcome !
खूप छान, माझी आजी करायची.
व्वा छानच 👍😊
धन्यवाद कांचन ताई
Thanku !
माझ्या चॅनल वर तुमचं नेहमी स्वागत आहे 🙏😊
चिंचऐवजी आमसूल टाकले तर चालेल का? Plz reply
चव थोडी वेगळी लागेल.. पण तुम्हाला आवडत असेल तर वापरु शकता... काही प्रॉब्लेम नाही..
Stay tuned for more interesting recipes
मसाला सुपारी चि रेसिपि द्या
Sure.. दाखवेन लवकरच
Hi kiti divas tikte?khobryacha vas yeto ka nanter?
तेल ताजं असेल तर टिकते बरीच.. 2-3 महिने राहु शकते.. Extra चटणी फ्रीजमध्ये ठेवावी.
मेतकूटा सारखाच एक प्रकार. पण वेगळा आहे करून बघतो
नक्की करा.. मस्त चव येते आणि खुप उपयोगी आहे
Satu पिठाची recipe pan दाखवा.तुमच्या सर्व recipe आवडतात.
Thanku so much !
सातुचं पीठ video आहे already चॅनलवर.. सातुचं पीठ रेसिपी by kanchan bapat recipes असं please search करा
Dali dhun ghetalya tar chalatil ka?Dalinna pawder lavaleli asate.
हो चालेल ना..
कांचनताई, रेसीपी उत्तम ! भूसवड्यांची रेसीपी पण दाखवाल?
Thanku so much !
दाखवेन कधी..
कुरडया साठी गहू वाटतो ना त्या गव्हाचा भुसा खाली उरतो ना तो धुवायचा धुतल्यावर कढई किंवा पातेल्यामध्ये मध्ये घालून त्याच्यामध्ये अंदाजे शिजवलेला भात भरपूर लसूण भरपूर तीळ तिखट मीठ असं घालून रटा रटा शिजवायचं घट्ट गोळा झाला की तो ते छोटे छोटे गोळे कडक उन्हामध्ये थापायचे प्लास्टिक पेपर वरती पाच सहा दिवस वाळवून झालं की भुसवड्या तळून मस्त ताव मारायचा मी नेहमी करते
पातेल्यामध्ये खाली लागणार नाही याची दक्षता मात्र नक्की घ्यायची.
खूप चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे त्याच्यामुळे चौथा जातो पोटामध्ये...पोट साफ राहते
Kiti divas baher tikate?
महिनाभर राहू शकते.. नंतर खोबरेल तेलाचा वास यायला लागतो
Oktks for reply
Don't you think adding grated coconut....
Chutney won't last long ????
No... It remains same for at least 2 months... Try it !
Lal mirchi powder ghatli tari chalel ka?
हो चालेल ना..
पुडी चाटणी त खोबरे?
हो.. छान होते या पद्धतीने.. ट्राय करून बघा
Nice recipe 😀 but chuttny Pudi helubeku👍
Thanku so much !👍
What do you mean by helubeku 🤔
She means to say it is very tasty.
Matlab isko Chutney Pudi bolate hai 👍😊
@@1972vaishali 😅😊
आम्ही चिंच सुद्धा थोड्या तेलावर परतून घेतो म्हणजे तीसुद्धा चांगली कुरकुरीत होते आणि पुडचटनी ला छान चव येते
हो.. मी पूड चटणी करते तेव्हा तेलावर परतून घेते चिंच.. ऑलरेडी त्याची रेसिपी आहे माझ्या चॅनल वर..
satuchya
वर सांगितलय आत्ताच
Chhan recipe. Aamhi chinch dekhil telavar kurkurit hoiparyant paratato. Aani shengdane dekhil bhajun ghalato .
Ohhk.. Thanks !
मेतकूटा सारखाच एक प्रकार. पण वेगळा आहे करून बघतो
Thanku