Santosh Deshmukh Case लढायला Ujwal Nikam च का पाहिजेत ? ट्रॅक रेकॉर्ड डेंजरय | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 33

  • @ballclay1036
    @ballclay1036 22 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    उज्ज्वल निकम ही जी केस जिंकू शकेल तीच केस घेतो त्यात काय विशेष नाही yewad अणि जर yewadach दम असेल tar jawan चंदू चव्हाण la न्याय deyla सांगा मग मानू की खरच दम आहे gadyat

    • @putin6893
      @putin6893 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      चंदू चव्हाण हा देश द्रोहीच आहे. पाच वेळा ह्या भाळव्याने मिल्ट्रीची सिस्तीचा उलंघन केला. असे जवान देशाला धोखा आहेत. पण भारत देशात जात धर्म प्रांत महत्वाच असतो देशाचं कुणालाच काही घेन देण नाही. काय होईल ह्या देशाचं देव जाणे..

    • @sagarshinde4976
      @sagarshinde4976 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय लॉजिक 😅

  • @sushilbb
    @sushilbb 22 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सरकारी वकील असला तरी तो‌ एक‌ राजकारणी माणुस आहे हे विसरु नका 😊

    • @fantasticpruthvi
      @fantasticpruthvi 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Kapil sibal चालेल

    • @nanasahebsurwase9906
      @nanasahebsurwase9906 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर आहे एक नीच राजकारणी आहे

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रिय, किंव्हा स्व जातीचा नेता कितीही मोठा असला तरी स्वतः नेतावर जेव्हां आरोप होतात तेव्हा जवळचे प्यादे अडकवण्यात येतात.. हे आजच्या पिढीने समजून घ्यायला हवे व कुटुंबासाठी वेळ अन् चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करावी..

  • @Gurugalbe222
    @Gurugalbe222 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपला विषयच भारी आहे

  • @khalilshaikh6502
    @khalilshaikh6502 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    वकील म्हणून माणूस खूप चांगले पन वकिलाला कुठल्या पक्षाची झालर नकोय!

  • @pravin7376
    @pravin7376 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खैरलांजी केस मध्ये भोतमांगे कुटुंब सम्पल पण त्यांना न्याय दिला नाही।

  • @eknathchavan4674
    @eknathchavan4674 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर हे सगळे केस सामान्य वकील सुधा जिकु सकाला असता.

    • @varshamhaskar3290
      @varshamhaskar3290 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      मूर्ख

    • @Karn-l2f
      @Karn-l2f 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या गावात पण डॉक्टर अनेक असतात पण ज्याचा आपल्याला गुण येतो त्याच्याकडच आपण जातो 😊 त्यातलच हे एक उदहरण

  • @vasanttavale4740
    @vasanttavale4740 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निकम हि माणूस राजकारणी आहे ते पैसात विकला जातो

  • @sachinkadam6999
    @sachinkadam6999 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nikam sir pl i request u handel this case santosh deshmuk family need your support you are like diamond and even bjp sakar also like u u are hero

  • @sangramkumbhar7734
    @sangramkumbhar7734 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजकीय दबाव नको

  • @indian5036
    @indian5036 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kes nahi ladhavnar to sarkarcha manus ahe

  • @tusharahire1166
    @tusharahire1166 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजीपी एजन्ट आहे तो

  • @Akd6056
    @Akd6056 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    NKkich yogya ahet nikam.saheb pn je mhantay na tyani jara vichar karava loksabhela tumhi tyana padun tya bai la nivdun detana laj vatli nai.ka kasab che gungan ganarya pakshachya bai la tumhi nivdun dile teva ka nai athavle.nikam.saheb changle ahet mhaun tyamule apli.buddi aplya javal.asavi yogya vykti yogya thikani gela pahije

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे भाऊ हि अगदी सोपी केस आहे परंतु काही विघ्नसंतोषी अजित पवार देवेंद्र फडणवीस हे होऊ देणार नाही 😢

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वतः ला काही अक्कल नसलेले लोक किती फालतू कमेंट करत असतात.

    • @Rajukadamtatya-r6w
      @Rajukadamtatya-r6w 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      अती शहाणी आहेस पूर्ण अक्कल आहे

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवार हे होऊ देणार नाही