@@thatswhy8601 हो, वीरशैव हा एक शिवयोगी हिंदू पंथ आहे, जे शिवभक्त आहेत, व शरीरावर शिवलिंग धारण करतात, त्याला इष्टलिंग म्हणतात, जंगम गुरु हे इष्टलिंग प्रत्येकाला देतात. व वीरशैव हा एक शिवसैयुज्यता प्राप्त करणारा योग आहे, यात जो मार्ग सांगितला आहे, त्या मार्गांवर चालने प्रत्येकाचे कर्तव्य आहे, येथे कर्तव्य म्हणजे धर्म, म्हणजेच विरशिवांचे कर्तव्य म्हणजे वीर शैवांचा धर्म, हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे, व हिंदू धर्म वेदांपासून वेगळा नाही, आपणांस अधिक जाणून घ्यायचे असल्यास श्री सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ वाचावा.
१००८ परमपूज्य श्री जगद्गुरु चंद्र शेखर महाराज शिर साष्टांग नमस्कार कोटी कोटी प्रणाम ❤ओम नमः शिवाय हर हर महादेव ❤
खुप च छान माहिती मिळाली काशी क्षेत्रा बद्दल व आचरणा विषयी जय गुरुदेव 🎉🎉🎉
हर हर महादेव☘️ हर हर महादेव☘️🌷🌷🙏🙏
Om namah shivay 🙏
ओम् नमः शिवाय काशी जगद्गुरुला साष्टांग दंडवत
गुरू बाबा व गहिनीनाथ महाराज यांना पण साष्टांग नमस्कार 🎉
🙏🚩 गुरुवर्य महास्वामी तथा ह . भ.शि भऔसेकर बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत .🙏🚩
स्व मुंजी प्रवचन खूप छान आहे
Jai guru dave
धन्यवाद माझा हैद्राबाद हुन औ से कर.व काशी च्या जगत गुरुला सा स्टांग द ड वत ❤
विरषैव धर्म वेदांना मानतो का....???
@@thatswhy8601 हो, वीरशैव हा एक शिवयोगी हिंदू पंथ आहे, जे शिवभक्त आहेत, व शरीरावर शिवलिंग धारण करतात, त्याला इष्टलिंग म्हणतात, जंगम गुरु हे इष्टलिंग प्रत्येकाला देतात. व वीरशैव हा एक शिवसैयुज्यता प्राप्त करणारा योग आहे, यात जो मार्ग सांगितला आहे, त्या मार्गांवर चालने प्रत्येकाचे कर्तव्य आहे, येथे कर्तव्य म्हणजे धर्म, म्हणजेच विरशिवांचे कर्तव्य म्हणजे वीर शैवांचा धर्म, हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे, व हिंदू धर्म वेदांपासून वेगळा नाही,
आपणांस अधिक जाणून घ्यायचे असल्यास श्री सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ वाचावा.
Om namah shivay 🙏
Om namah shivay 🙏
Om namah shivay 🙏
Om namah shivay 🙏
Om namah shivay 🙏